"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ५: "अकेला हुं मै..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...
उदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.
गाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. "...हा माझा मार्ग एकला..."
*
*
अकेले हैं, तो क्या ग़म
अकेले हैं, तो क्या ग़म है
चाहें तो हमारे बस में क्या नहीं
जुदा हो के भी मुझमे कई बाकी
जुदा हो के भी मुझमे कई बाकी है................
एक फुलले फूल आणि फुलून नुसते
एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले
मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे
साधले ना, मुळि तयाला नटुनथटुनी लाजणे
कोवळे काळिज त्याचे परि कुणिसे मोहिले
व्वा! सुंदर गीत जिप्सी, प्रचि
व्वा! सुंदर गीत जिप्सी, प्रचि ला अगदी पर्फेक्ट!!!
एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए
हम सब जीने वालों को जीने की राह बताए
एक अकेला इस शहर मे, रात मे
एक अकेला इस शहर मे, रात मे दोपहर मे..
.
.
इस जन्नत मे मै अकेला ......
इस जन्नत मे मै अकेला ......
मामी, तो "." पण (पहिल्या
मामी, तो "." पण (पहिल्या पोस्टीतला) अकेलाच ना?
एका तळ्यात होती, बदके पिले
एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक
पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक
एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
(न राहवून संपूर्ण गाणे टाकले)
जिप्स्या ......... घर घर मे
जिप्स्या .........
घर घर मे दिवाली, मेरे (अकेले के) घर मे अंधेरा
अकेला शब्द यायला हवा म्हणून अॅड केला आहे.
जिप्स्या, बाकीची बदके.. उडून
जिप्स्या, बाकीची बदके.. उडून गेली का?
लाजो
लाजो
रंगुनी रंगात सार्या रंग माझा
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा
चांगली प्रचि जिप्सी, लाजो आणि
चांगली प्रचि जिप्सी, लाजो आणि बाकीचीही.
योडी चित्रात नेमके कोण अकेले है?
धन्स गजानन योडीचे चित्र या
धन्स गजानन
योडीचे चित्र या पानवरचे "अकेले" विषयाशी हटके चित्र आहे...
एकटी पथ चालले, दोघांस आता हात
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या
हात द्या....
या सुखांनो या...........
मी असा कसा, असा कसा?? वेगळा
मी असा कसा, असा कसा?? वेगळा वेगळा
हा दैवाचा खेळ निराळा नाहि
हा दैवाचा खेळ निराळा नाहि कुणाचा मेळ कुणा
नशिबाआधी कर्म धावते दु:ख शेवटी पदराला
सगळे झब्बू मस्तच
सगळे झब्बू मस्तच
राह पे काटे बिखरे अगर उसपे तो
राह पे काटे बिखरे अगर
उसपे तो फिर भी चलनाही है
ये हौसला कैसे झुके
ये आरजु कौसे रुके
मन्झिल मुष्किल तो क्या
धुंदला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या..हो
सुनके तेरी पुकार संग चलने को
सुनके तेरी पुकार संग चलने को तेरे कोई हो ना हो तयार
चल चला चल अकेला चल चला चल
फकिरा चल चला चल
डिजे, फोटो आणि गाणं सुरेख
डिजे, फोटो आणि गाणं सुरेख
गजा, लाजो, ती लाँच एकटीच आहे
गजा, लाजो, ती लाँच एकटीच आहे ना..
असो, आता दुसरं चित्र.
नाविका रे, वारा वाहे रे..
अकेले अकेले कहां जा रहे
अकेले अकेले कहां जा रहे हो
हमें साथ ले लो जहां जा रहे हो .....
मामी, सुपर्ब फोटो
मामी, सुपर्ब फोटो
आज मै उपर आसमां नीचे
आज मै उपर आसमां नीचे
काय एकेक मस्त विषय आणताय
काय एकेक मस्त विषय आणताय संयजकांनो !
(आता पुन्हा फोटो शोधणे आले! :P)
चॉकलेट लाईम ज्युस आईस्क्रिम
चॉकलेट लाईम ज्युस आईस्क्रिम टॉफीयाँ..
पहले जैसे अब मेरे शौक...है कहां !
गुडीयां खिलौने मेरी सहेलीयां
अब मुझे लगती है सारी पहेलीयां
ये कौनसा... मोड है उम्रका !
प्रकाश, दीपांजली आवडले फोटो.
प्रकाश, दीपांजली आवडले फोटो.
Pages