"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ५: "अकेला हुं मै..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...
उदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.
गाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. "...हा माझा मार्ग एकला..."
सगळ्या पानांमध्ये एक चिक्कु.
सगळ्या पानांमध्ये एक चिक्कु. ये कहा आ गये हम....
छान विषय आहे. अजून यौवनात
छान विषय आहे.
अजून यौवनात मी..
ज ब र द स्त झब्बू आहे
ज ब र द स्त झब्बू आहे सगळ्यांचेच
अकेली (फांदी) हु मै...
अकेली (फांदी) हु मै...
लाल छडी मैदान खडी....
लाल छडी मैदान खडी....
पीहू मस्तच. एकलाच मी.
पीहू मस्तच.
एकलाच मी.
एकच सडका आंबा
एकच सडका आंबा
सिंडे
सिंडे
सायो | 9 September, 2011 -
सायो | 9 September, 2011 - 05:03
बर्याच जणांच्या प्रकाशचित्रांची जागा चुकल्यासारखी वाटतेय.
बंबल-बी | 9 September, 2011 - 05:50 नवीन
सायो अनुमोदन.
ह्या झब्बू मध्ये अनेकात उठुन/वेगळा/ऑड दिसणारा एकटा असे फोटो यायला पाहिजे होते.
<<< अनुमोदन
लालु,
(एक अकेल्या हिरव्या टोमॅटो साठी)
हम पे ये किसने हरा रंग डाला
खुशी ने हमारी हमे मार डाला
असा एकला असे हा उभा
असा एकला असे हा उभा मी...
राही (स्त्री)जनीं, असे एकला
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
अकेले हम तो क्या गम है चाहे
अकेले हम तो क्या गम है
चाहे तो हमारे बस मे क्या नहीं........
पीहू मस्त. श्री आणि सीमा
पीहू मस्त.
श्री आणि सीमा तुम्ही बाद आहात.
असा कसा मी वेगळा
असा कसा मी वेगळा
का का का ?
का का का ?
सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला
सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी>>>>>
मग का बाद? एक झब्बू टाकायला कसा बसा मिळाला तो पण बाद.
कबाब मे हड्डी म्हणे घातली
कबाब मे हड्डी म्हणे घातली कुणी
धबधब्यासमोर ठेवलेय बाटलीत पाणी
अकेले है तो क्या गम है चाहे
अकेले है तो क्या गम है
चाहे तो हमारे बसमें क्या नही
सोज्जवळतेचा, सात्त्विकतेचा
सोज्जवळतेचा, सात्त्विकतेचा रंग मी घेणार नाही
गुलाबी या संगतीत हिरवेपण जाणार नाही !
मै अकेला अपनी धूनमें
मै अकेला अपनी धूनमें मगन
जिंदगी का मजा लिए जा रहा था
जिप्स्या......... माझी आठवण
जिप्स्या......... माझी आठवण नाही का रे झाली एवढे मासे पाहुन ?
जागू त्या एकट्या नारळासमोर
जागू
त्या एकट्या नारळासमोर सगळे कसे फेर धरून नाचताहेत
हा विषय मला जरा कठीण वाटतोय.
हा विषय मला जरा कठीण वाटतोय. म्हणून मग आता शेवटी इथे रेसिपिज खणून काढल्या.
अकेले अकेले कहा जा रहे हो ?
जुदा होके भी तु मुझमें कही
जुदा होके भी तु मुझमें कही बाकी है
चॉंद अकेला जाये सखी री.. खरं
चॉंद अकेला जाये सखी री..
खरं तर हा चंद्राचा फ़ोटोच नाही....चक्क सूर्याचा आहे.
स्थळ : डिचोली. गोवा.
रंग माझा वेगळा! रंगुनी रंगांत
रंग माझा वेगळा! रंगुनी रंगांत सार्या रंग माझा वेगळा!
जानेवाले जरा होशियार यहाँ के
जानेवाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार!
तो एक राजपुत्र नि मी एक
तो एक राजपुत्र नि मी एक रानफुल
घालीन मी, मी त्याला सहजीच रानभूल
सशल, कॅप्शन आणि फोटो, दोन्ही
सशल, कॅप्शन आणि फोटो, दोन्ही फारच मस्त!
असा कसा असा कसा मी वेगळा
असा कसा असा कसा मी वेगळा वेगळा.
Pages