Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ही ते हायपर असं अईकलं
मी ही ते हायपर असं अईकलं
किकु
किकु
'काय पर' ऐकतात लोक...
'काय पर' ऐकतात लोक...
किकु
किकु
त्ये देवगण "सींघम" आहे ना? मग
त्ये देवगण "सींघम" आहे ना? मग त्याची बाईल त्याला "टायगर" काय म्हणते???
प्राणी ओळखायला शिका आधी.
(No subject)
त्ये देवगण "सींघम" आहे ना? मग
त्ये देवगण "सींघम" आहे ना? मग त्याची बाईल त्याला "टायगर" काय म्हणते??? <<< 'टायगरम' असे नाव दिले असते चित्रपटाला तर आपल्याला 'चाय गरम' वाटले असते ना..
मेरा बलमा है डायपर >>> अशक्य
मेरा बलमा है डायपर >>> अशक्य हसतेय मी!!
माझी लेक फ्रोझन मधले "let it
माझी लेक फ्रोझन मधले "let it go " .... मेरी कोम म्हणते
खतरा खतरा मिलती है खतरा खतरा
खतरा खतरा मिलती है खतरा खतरा जीने दो
जिंदगी है!!!!
(शेजारची मुलगी. यंदाच्या कॉलेज डेला तिला हिंदीच गाणं म्हणायचं आहे!)
नंदिनी, इतक्या छान गाण्याची
नंदिनी, इतक्या छान गाण्याची अशी वाट लावली
अरेरेरे >>खतरा खतरा मिलती है
अरेरेरे
>>खतरा खतरा मिलती है खतरा खतरा जीने दो
जिंदगी है!!!!<< गुलजार साहेबांना 440V चा झटका लागेल हे ऐकुन
खतरा खतरा मिलती है >>>
खतरा खतरा मिलती है >>>
खतरा खतरा
खतरा खतरा
धुंडो धुंडो रे बालमा, धुंडो
धुंडो धुंडो रे बालमा, धुंडो रे साजना,
मोरे कान का बाला.
इथंपर्यंत ठीक ऐकु येतं पण पुढे-
मोरा बाला चंदा का जैसे लाला रे (?)
उसके लाले लाले बाल लाले लाले गाल
मोतियन की माला?
काहीही अर्थ लागत नाही. म्हणजे मी असं लॉजिक लावलं की नटीच्या कानातल्या डुल म्हणजे मोती आहे आणि त्याला चंद्राचा मुलगा (चंदा का लाला?) असं म्हटंलय. पण मग त्याचे बाल आणि गाल लाल कसे? आणि त्याने मोतीयन की माल घातली, नटीचा कान दुखत नसेल लांबडी मोत्यांची माळ कानात घालुन
नंतर जालावर ओरिजिनल शब्द बघितले
खतरा खतरा मिलती है >>>
खतरा खतरा मिलती है >>>
खतरा खतरा मिलती है खतरा खतरा
खतरा खतरा मिलती है खतरा खतरा जीने दो
जिंदगी है!!!! >>>> अय्ययो!!!
अर्थ विचार ना तिला या गाण्याचा. धम्माल येईल. कदाचित २ बहिणींच्या २ जीन्स सापडतील.
उसके लाले लाले बाल लाले लाले
उसके लाले लाले बाल लाले लाले गाल
>>> ते असं आहे
मोरा बाला चंदा का जैसे हाला रे
जामे लाले लाले मोतियन की लटके माला
जाम = वारुणी सारख्या लालम लाल रंगाच्या खड्यांची (मोती?) माळ लटकत आहे.
हाला म्हणजे काय दे.जा.
जाम = वारुणी सारख्या लालम लाल
जाम = वारुणी सारख्या लालम लाल रंगाच्या खड्यांची (मोती?) माळ लटकत आहे>>>>>
जामे = जिसमे = ज्यात.. असं आहे ते! (आठवा, 'माता जाकी (जिसकी) पारवती पिता महादेवा. तसंच 'जामे') हाला म्हणजे गोल.
माझं कानातलं चंद्राचा जणू गोल तुकडा ज्यात लाले लाले (हे छोट्या छोट्या अर्थाने असावे, लाल लाल नाही. बघायला हवे शोधून)मोत्यांची माळ लटकते आहे.
अहो ते असे आहे ... जा मेला ,
अहो ते असे आहे ... जा मेला , ला ले .. म्हंजी जत्रेत जाउन मोत्याची तशी म्याचिंग माळ घेउन ये. (ला ले )
हाला म्हणजे काय दे.जा.>> हाला
हाला म्हणजे काय दे.जा.>> हाला म्हणजे तुकडा. पण हाला (हरिवंशरायबच्चन कृपेने) वारूणी या अर्थाने जास्त वेळा ऐकलेला आहे.
https://www.youtube.com/watch?v=FJFq5znkbSo
गाणं बघितल्यास मोतियन्की लटके माला दिसेल.
अहो ते असे आहे ... जा मेला ,
अहो ते असे आहे ... जा मेला , ला ले .. म्हंजी जत्रेत जाउन मोत्याची तशी म्याचिंग माळ घेउन ये. (ला ले ) >>>>>> कै च्य कै
(No subject)
जाम = वारुणी सारख्या लालम लाल
जाम = वारुणी सारख्या लालम लाल रंगाच्या खड्यांची (मोती?) माळ लटकत आहे>>>>>
हाहा
जामे = जिसमे = ज्यात.. असं आहे ते! (आठवा, 'माता जाकी (जिसकी) पारवती पिता महादेवा. तसंच 'जामे') हाला म्हणजे गोल.
>>>> अरे देवा! असंच आहे का? ही म्हणजे अगदी कडीच झाली. इतकी वर्षं लाल रंगाचे मोती कसे असतील या विचारात फुकट गेली की!
इतकी वर्षं लाल रंगाचे मोती
इतकी वर्षं लाल रंगाचे मोती कसे असतील या विचारात फुकट गेली की!>>>> करेक्ट मामी
इतकी वर्षं लाल रंगाचे मोती
इतकी वर्षं लाल रंगाचे मोती कसे असतील या विचारात फुकट गेली की! >>> अगदी अगदी सेम पिंच मला तर हाला म्हणजे पण 'हलणारा' या अर्थाने वापरलं आहे असं वाटायचं तेव्हा
तेवर च " सुपरमॅन " ऐकल क ,
तेवर च " सुपरमॅन " ऐकल क , अर्जुन कपूरच .
" ले ले कोइ पन्गा , तो कर दू मैं बॅन " मला अस ऐकायला यायचं , पण संगती लागत नव्हती .
परवा नीट ऐकल
आमच्या शेजारी एक सागर नावाच
आमच्या शेजारी एक सागर नावाच अवलिया रहायचा लहानपणी.
त्याने ऐकलेल्या ads -
१. थम्सप तुपाने भरला !! ( "थम्सअप! taste the thunder")
lol
थम्सप तुपाने भरला ( थम्ब्सप
थम्सप तुपाने भरला ( थम्ब्सप तुफानी ठंडा)
अजून एक मज्जा आमची client
अजून एक मज्जा
आमची client इकडे visit साठी आली होती.. women's day होता, HR ने healing harmony ( program for brest cancer awareness) ठेवला होता..
एक गाणं म्हटलं गेलं
सवार लू सवार लू ( लूटेरा मधलं)
ती म्हणाली.. "what a funny song.. "
नंतर समजलं, तिला फक्त "लू" हाच शब्द समजला होता...:))))))))))))
Pages