Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईश्क वाला लव ... या गाण्यात
ईश्क वाला लव ...
या गाण्यात सुरुवतीला... मला काहीही ऐकु यायचं ..
होश वाला
जोश वाला
सोच वाला
गोश्त वाला..
आणी हे नेहमी वेगळंच म्हण्तो असच वाटायचं ... !
हॉय्लॉ, बलम पिचकारी जो तुने
हॉय्लॉ, बलम पिचकारी जो तुने मुझे मारी... हे गाणं असं आहे..
बलम पिचकारी जो तुने मुझे मारी
तो सिधी साधी छोरी शराबी हो गई
हो जिन्स पेहनके जो तुने मारा ठुमका
तो लट्टु पडोसन की भाभी हो गई
हे मी आतापर्यंत,
तो जिद्दी पडोसन की शादी हो गई ...असं काहीसं ऐकत होते.
गुइया =सखी, असा अंदाज.
गुइया =सखी, असा अंदाज.
>> मला वाटत होते ते गोडी
>>
मला वाटत होते ते गोडी गुलाबी आहे...
<<
ए भैया, थांब,
घोडी गुलाबी.
दारूची बोतल
छोडोरेऽ नाडी शराबी!
असं आहे ते![35.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35881/35.gif)
हाहाहाहहाहाहा, मला वाटलंच
हाहाहाहहाहाहा, मला वाटलंच होतं असलंच काहीतरी भन्नाट लिरिक्स असणार म्हणून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इब्लिस
इब्लिस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Guiya mhanje maitrin. Zubeida
Guiya mhanje maitrin.
Zubeida madhalya 'mehandi hai rachnewali' ganyatvhi ha ullekh ahe.
ईश्क वाला लव ... या गाण्यात
ईश्क वाला लव ...
या गाण्यात सुरुवतीला... मला काहीही ऐकु यायचं ..
होश वाला
जोश वाला
सोच वाला
गोश्त वाला..
आणी हे नेहमी वेगळंच म्हण्तो असच वाटायचं ... !>>>>>>>>>>>.. मला तर " होता है जो, लव से ज्यादा, पैसे वाला लव असं ऐकु यायचं"
ईश्क वाला लव ... मलाही आत्ताच
ईश्क वाला लव ...
मलाही आत्ताच जाणवलं की मला ह्या गाण्याचे शब्दच माहित नाहीयेत.
सोज वाला , अस काही आहे का ?
नक्की काय आहेत शब्द
माळ्याच्या माळ्यामधी कोण ग
माळ्याच्या माळ्यामधी कोण ग उभी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वांगी तोडते मीरा वजीर.
तोडते मीरा वजीर. >>>
तोडते मीरा वजीर. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी परवा टीव्हीवर गाणी ऐकत
मामी
परवा टीव्हीवर गाणी ऐकत असताना माधुरी रणबीर आयटम सॉंग लागलं होतं तेव्हा नवरा म्हणे "हे काय पण लिरिक्स आहेत, सेन्सॉर बोर्डवाले झोपा काढतात का?" म्हटलं "इतकं पण व्हल्गर नाहीत शब्द"
दोन तीन मिनिटांच्या वादावादीनंतर लक्षात आलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"बगदाद से लेके दिल्ली व्हाया आग्रा" त्याला ती मधली स्पेस ऐकूच आली नव्हती.
"बगदाद से लेके दिल्ली व्हाया
"बगदाद से लेके दिल्ली व्हाया आग्रा" >>>> नंदिनी, ते त्याचसाठी मुद्दामहून तसं आहे. डी के बोस सारखंच.
ला तर " होता है जो, लव से
ला तर " होता है जो, लव से ज्यादा, पैसे वाला लव असं ऐकु यायचं">>>>
मला अजूनही तसच एकू येत
धन्स भरत, चिंगी
धन्स भरत, चिंगी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळी गाणी धम्माल आहेत
सगळी गाणी धम्माल आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वांगी तोडते मीरा
वांगी तोडते मीरा वजीर>>>>>>>>>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वांगी तोडते मीरा वजीर>> मामी
वांगी तोडते मीरा वजीर>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी ...
कोणाच्या खान्द्यावर कोणाचे
कोणाच्या खान्द्यावर कोणाचे ओझे..
हे गाणे माझी आजी कोणाच्या खान्द्यावर कोणाचे ओचे अस ऐकायची... आणि मग कोणाच्या धोतराचे ओचे.. डॉ.लागू का निळूभाऊ अस तिला कन्फ्युजन असायच..!!
बगदाद से लेके दिल्ली व्हाया
बगदाद से लेके दिल्ली व्हाया आग्रा" त्याला ती मधली स्पेस ऐकूच आली नव्हती.>>>
अरे प्रोमोज मध्ये ते फक्त एक स्पेस टाकुन दाखवतात की.
म्हणजे त्यानी दादा कोंदकेना अप्रत्यक्ष रित्या गुरु मानलय.
गाण फालतु आहे.
त्यापेक्षा बत्तमीज दिल मस्त..
एक दिन मिट जायेगा माटीके मोल
एक दिन मिट जायेगा माटीके मोल जगमे रह जायेंगे प्यारे तेरे बोल
दुजेके होठोंको देकर अपने गीत कोई निशानी छोड फिर दुनियासे ---
शेवटचा शब्द काय आहे? तसंच ते मीट जायेगा आहे का बिक जायेगा आहे?
बिक जाएगा : माटी के मोल फिर
बिक जाएगा : माटी के मोल
फिर दुनियासे डोल.
धन्स भरत पण 'फिर दुनियासे
धन्स भरत पण 'फिर दुनियासे डोल' म्हणजे काय? मग जगातून जा?
आणखी एक गाणं ऐकलं - सुन बैरी बलम सच बोल रे ---- क्या होगा. मधला शब्द काही केल्या कळला नाही.
इब क्या होगा . इब = अब.
इब क्या होगा . इब = अब.
इथे डोलना, चलना हे समानार्थी
इथे डोलना, चलना हे समानार्थी शब्द दिले आहेत. प्रवास करणे या अर्थाने.
मला ह्या गाण्याचे शब्द कधीच
मला ह्या गाण्याचे शब्द कधीच नीट एकायला येत नाहीत. अलीकडेच कळले( मला खात्री आहे बरेच जण असेच म्हणत असतील ती ओळ)
वेंधळ येडं बाळ कुणाचं झिम्मा फुगडी घालती...
..........
समुद्राचं आल गान/भान(?)...
------
पुरतं वागिरं झालं जी... वागिरं वागिरं झालं जी...
वरची बोल्ड मधले शब्द असेच एकू येतात ना बर्याच वेळा.. आजच कळले की ते बाळ नाही तर पाय आहे.
अजून दुसरे शब्द कळलाच नाहीये.
बलम पिचकारी जो तुने मुझे
बलम पिचकारी जो तुने मुझे मारी
तो सिधी साधी छोरी शराबी हो गई
हो जिन्स पेहनके जो तुने मारा ठुमका
तो लट्टु पडोसन की भाभी हो गई>>>>>>>>
मला हे लट्टू पडोसन दिवानी हो गयी असं ऐकू येतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वेंधळ येडं बाळ कुणाचं झिम्मा
वेंधळ येडं बाळ कुणाचं झिम्मा फुगडी घालती...>>> हे पाय आहे.
वागिरं वागिरं झालं जी...>>> मला लागिरं झालं जी असं ऐकु येतय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल
जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
समिंदराचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
भरत, दोन्ही खुलाश्यांबद्दल
भरत, दोन्ही खुलाश्यांबद्दल धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages