Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स नंदिनी
धन्स नंदिनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेरा हमसफर बस एक तू नही दुसरा
मेरा हमसफर बस एक तू नही
दुसरा कोई और है
अग स्वप्ना त्या काळात आम्हाला खरोखरच जाण्वायचे.
काही म्हण पण नदीम श्रवण खरोखरच सही होते उगाच नसते धंदे केले.
____________________________________
नंदिनी | 15 August, 2013 - 03:10
'मोरा बाला चंदाका जैसे हाला रे' <<<, स्वप्ना, शब्द भोजपुरी आहे की ते माहित नाही. पण हाला म्हणजे तुकडा. माझ्या कानातला दागिना म्हणजे जणू चंद्राचा तुकडा. (अर्धचंद्रकृती कानाअलं आहे ते!)
आणि नंदिनी आमच्या पहिल्या जॉब मध्ये आमचा क्लायंटचा मॅनेजर "बाला" होता आणि टकलु होता आणि कधी मिळायचा पण नाही त्याला आम्ही हे गाणे म्हणायचो (फक्त कामका बाला अशी फेर्फार करुन).
अहो दक्षिणा ते जिहाल ए रंजीश
अहो दक्षिणा ते जिहाल ए रंजीश गाण जर माहित असेल तर जरा टाका ना इथे.... मेलं त्या बिचारा दिल है शिवाय काहीही कळत नाही त्या अख्ख्या ओळीत.
जिहाले मिस्कीन साठी
जिहाले मिस्कीन साठी मायबोलीच्या शोध मध्ये टाईप करा. चिकार धमाल चर्चा आणि एक सुंदर लेखही मिळेल.
चाँद सी महेबुबा हो मेरी कभी
चाँद सी महेबुबा हो मेरी कभी ऐसा मैने सोचा था, असे आहे ते कभी चं कब करण्याचं कौशल्य मुकेशचं आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते 'लुंगी डान्स, लुंगी डान्स'
ते 'लुंगी डान्स, लुंगी डान्स' गाणं कितीही बारकाईने लक्ष देउन ऐकलं तरी मला 'मुंग की दाल, मुंग की दाल' असं का ऐकु येत असेल बरं?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
की स्वयंपाकघरात जास्त लक्ष घालण्याचा हा परिणाम आहे?
आर्यातै
आर्यातै![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
बेहाल ए हिजरा बेचारा दिल
बेहाल ए हिजरा बेचारा दिल है
म्हणजे तुझ्या विरहात हे माझं हृदय बेहाल झालंय.
या गाण्याचा मला एकाने असा अर्थ सांगितला होता
वाळवंटातील (जिथे पाण्याचा थेंबही नाही) अशा ठिकाणी उगवलेले काटेरी झुडूप अशा प्रकारचे माझे दिल आहे ( मेरा दिल है )
हा अर्थ सुद्धा झेपला नव्हता
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्याताई
आर्याताई![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
दिलसे चित्रपटातील 'ऐ अजनबी
दिलसे चित्रपटातील
'ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कही से
मै यहाँ टुकडो में जी रहा हुं
तू कही टुकडो में जी रही है
या गाण्यात टुकडो में ऐवजी टुकडो पे असं ऐकायला यायचं. असं वाटायचं एखादा कुत्रा आपल्या प्रेयसी कुत्रीला उद्देशुन हे गाणं गात असावा.
कुत्रा आपल्या प्रेयसी
कुत्रा आपल्या प्रेयसी कुत्रीला उद्देशुन हे गाणं गात असावा.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
याचा अर्थ कुत्रेही प्रेम करतात असा काढायचा का?
माझा ३ वर्षाचा मूलगा मामाच्या गावाला जाउया हे गाण अस म्हणतो
झूकूझूकू आगीनगाडी ....
धूरांच्या षा हवेत काडी
पळती झाडे पाउया
मामाच्या गावाला जाउया
मामाचा गाव मोठा
सोन्या चहा पित होता
पोटावर मारुया
मामाच्या गावाला जाऊया
ते जब तक है जान मधलं चल्ला
ते जब तक है जान मधलं चल्ला गाण अजिबात कळत नाही. त्याचे लिरीक्स असे दिले आहेत. कोणी मराठीत याचा अर्थ लिहा
:
Challa ki labh da phire
Challa ki labh da phire
Yaaron main ghar kehda
Lokan ton puchda phire
Challa hansda phire
Challa rounda phire
Challa gali gali rulda phire
Challe tu sab da
Challe tera koi nahi
Challa gali gali rul da phire
Challa ki labh da phire
Challa ki labh da phire
Yaaron main ghar kehda
Lokan ton puchda phire
Challa ki labh da phire
Rang satrangi de bulbula di boli
Dhoop de pairi chale, chhavan ni lai doli
Rang satrangi rangi de, bulbula di di boli
Dhoop de pairi chale, chhavan ni lai lai doli
Hun kaale kaale badalan ‘ch chand labh da
Goongiyan hawa va diyaan waaja sun da
Yaaro aas-paas wasda ai yaar mera
Dikhda ni ohdiyaan khusbuaan sunghda
O Challa ki labh da phire..
Challa ki labh da phire
Yaaron main ghar kehda
Lokan ton puchda phire
Challa ki labh da phire
Naa visaal hoya kadi na judai hoi (visaal: meeting)
Ishq de qaidi ki naa rihaai hoi
Lokon sufne ‘ch milne da wada usda (sufne: dream)
Saari saari raat na akh lagdi
Mere saa vi thode thode ghat aaunde
Meri nabz vi thodi ghat wajdi (nabz: pulse)
Challa ki labh da phire
Challa ki labh da phire
Yaaron main ghar kehda
Lokan ton puchda phire
Challa hansda phire
Challa rounda phire
Challa gali gali rulda phire
Challe tu sab da
Challe tera koi nahi
Challa gali gali rul da phire
Challa Challa ki labh da phire
Challa ki labh da phire
Challa ki labh da phire
Mere saa vi thode thode ghat
Mere saa vi thode thode ghat aaunde>>>>>>>>>>>. चल्ला गाण्यात हे वाक्य आहे ना...मला आज कळ्ळं ते...मला वाटायच - मेरी साडी थोडी थोडी फटियांदी
अक्षय कुमार चं गाणं आहे.....
अक्षय कुमार चं गाणं आहे..... जी करदा मेरा जी करदा , तेणु ढोल बजावा जी करदा....
त्या गाण्याच्या शेवटी तो काय म्हणतो ते माहित नाही पण मला असं ऐकायला येते....मला कोणी प्रॉपर सांगु शकेल का?? कालच नवर्या समोर या गाण्यामुळे फजिती झालिय......
कोइ रस्ता देखे ठग सोणिये
तु खाले मेरा हग सोणिये.......
< तेणु ढोल बजावा जी करदा.>
< तेणु ढोल बजावा जी करदा.>
तेणू कोर बिठावा जी करदा (हे मला व्य्वस्थित ऐकू आलं होतं. पण असली गाणी मी लक्ष देऊन ऐकत नाही. त्यामुळॅ पुढच्या शब्दांकडे लक्ष दिलं नाही.
इथे शब्दही आहेत
शेवटचं रस्ता रोके लख (लाख?) सोणिए, ओ बल्ले बल्ले ओ पढ मेरा हाथ सोणिए ...असं आहे.
त्याच्या आधीच्या ओळीत टुर/तुर जाना असं दिसलं. हे बिंदिया चमकेगी या गाण्यातही आहे. त्याचा अर्थ लागला नव्हता.
शेवटचं रस्ता रोके लख (लाख?)
शेवटचं रस्ता रोके लख (लाख?) सोणिए, ओ बल्ले बल्ले ओ पढ मेरा हाथ सोणिए ...असं आहे.>>>> हाहाहा...मला काहीही ऐकु आलं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू सीने नाल रख सोणिये..
तू सीने नाल रख सोणिये..
तेणू कोर बिठावा जी करदा <<< कोल बिठांवा आहे ते.. कोल = जवळ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनेक हिन्दी गाणी ऐकूनही मला
अनेक हिन्दी गाणी ऐकूनही मला 'अरमान निकलना' म्हणजे नक्की काय प्रकार असतो ते कळलेलं नाहिये. मराठीत 'दिवाळं निघणे' असतं तसं काही आहे का?
'अरमान निकलना' म्हणजे नक्की
'अरमान निकलना' म्हणजे नक्की काय प्रकार असतो ते कळलेलं नाहिये. मराठीत 'दिवाळं निघणे' असतं तसं काही आहे का?
>>
स्वप्ना अरमान निकलना म्हणजे तीव्र इच्छा उमटणे असे खरे उमटत वा निघत असे नाही, म्हणण्याची पद्धत आहे.
जिहाल ए... ही रचना मूळ अमिर
जिहाल ए... ही रचना मूळ अमिर खुश्रोची आहे त्याचे गुलजार यानी इम्प्रोव्हायझेशन केले आहे. चल छैय्या छैय्या ही रचना ही मूळ बाबा बुल्लेशाह या सूफी कवीच्या 'तेरा इश्क नचाया थैय्यां थैयां ' या रचनेचे इम्प्रोवायझेशन आहे...
हजारो ख्वाहिशे ऐसी के हर
हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमां लेकिन फिर भी कम निकले, मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का उसी को देखा कर जीते है जिस काफ़िर पे दम निकले.
गालिबच्या या शेरात अरमान हा शब्द आला आहे त्याचा अर्थ इच्छा , उमेद, अपेक्षा असा आहे.
बडी अरमानसे रख्खा है बलम,
प्यारकी दुनियामे ये पहला कदम ,
या मल्हारमधल्या गाण्याने हा अर्थ ध्यानी यावा...
त्या जिहाले बद्दल सगळे हुं
त्या जिहाले बद्दल सगळे हुं म्हणुन लिहित आहेत, पण मेल गाण्याच्या त्या दोन ओळी कुणी टाकेल तर शप्पथ.
अरमां निकलना - इच्छा पूर्ण
अरमां निकलना - इच्छा पूर्ण होणे.
जिहाले या गाण्याबद्दल माबो वर
जिहाले या गाण्याबद्दल माबो वर पानेच्या पाने लिखाण झालेय . त्यामुळे लोक कन्टाळलेत . जरा श्रम घ्या सगळे गाणेच सापडेल
निलिमा, रॉबिनहूड, भरत
निलिमा, रॉबिनहूड, भरत धन्यवाद!
१. बावर्ची मधलं 'भोर आयी गया
१. बावर्ची मधलं 'भोर आयी गया अंधियारा' मी बरेच दिवस 'भोर आ ही गया अंधियारा' असं ऐकायचे त्यामुळे नक्की भोर झाली का अंधियारा हा गोंधळ होता.
२. 'तुमको पिया दिल दिया' ह्यापुढचे शब्द 'किस रिवाजसे' असं ऐकत होते. गाणं नुसतं ऐकलंच होतं त्यामुळे असेल एखादी बंजारन गात आणि त्यांचे काही रिवाज असतील असं काहीसं वाटलं होतं. ते शब्द 'कितने नाझसे' असे आहेत का मी पुन्हा चुकीचं ऐकलंय?
कितने नाज से, हे बरोबर आहे.
कितने नाज से, हे बरोबर आहे.
गजानना श्री गणराया आदि बंधु
गजानना श्री गणराया आदि बंधु तुज मोरया असे मी आत्तापर्यंत म्हणत होतो. म्हणल असेल ब्वॉ भक्ताच आदिमकाळापासून बंधुत्वाच नातं. नंतर कुठे तरी वाचल की ते आधी वंदु अस आहे.मग त्या अँगल ने ऐकायला लागलो.
घोडे जैसी चाल हाथी जैसी
घोडे जैसी चाल हाथी जैसी दूम
छोटा बंदरा जाय कहॉसे आये तूम
(या छोटा बंदराचा अर्थ बराच शोधला एके काळी)
कालपर्यंत असच ऐकत होतो
काल रेडीओवर ऐकल तेव्हा कळल
ओ सावनराजा कहॉसे आये तूम -अस होतं
माझ्या मैत्रिणीला अभंग हवे
माझ्या मैत्रिणीला अभंग हवे होते माझ्याकडून.
ती सांगत होती कोणकोणते हवे ते.
मध्येच तिची बहिण म्हणाली... तो पण दे...
अरे अरे ज्ञाना झाला पितामह....
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages