स्वाती_आंबोळे व डॅफोडिल्स प्रतिसादा बद्दल धन्यवाद ओव्याचा प्रयोग करत आहेच व डॉक्टरचे औषध चालूच आहेत पण म्हंटल घरगुती आजून काही असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे कांद्याचे पाणी + मध असे दिवसातुन २ वेळा दिल्यास कफ पातळ होउन शी वाटे निघून जातो.व आळशीचा काढा हे नवीन दोन घरगुती औषध समजले
Submitted by मच्छीद्र हजारे on 7 March, 2013 - 21:31
ओव्याने सर्दी सुकते म्हणतात.
मीही माझ्या मुलांना शेकते कधीतरी जेव्हा सर्दीने डोके दुखत असेल तेव्हा. गरम तव्यावर ओवा भाजून रुमालात पुरचुंडी करुन डोक्याला आणि नाकाच्या बाजूला( जिथे सायनस च्या पोकळ्या असतात तिथे) शेकावे.
३ वर्षांच्या आतली मुले बरेचदा शेकू देत नाहीत. अश्यावेळी त्यांच्या लाडक्या बाहुलीला किंवा टेडिबेअर ला सुद्धा सर्दी झालिये आणि आपण आता आधी तिला औषध शेकुया असे करून दाखवावे. म्हणजे नंतर मुले आपोआप शेकुन घेतात.
कांद्याचा रस आणि मध अगदी खात्रिलायक आहे. कफ मोकळा करण्यासाठी नेब्युलायझेशन .. वाफारा हे सर्व टाळता येते त्याने. मुले नेब्युलायझर ला जास्त कंटाळतात.
हरिहर | 24 February, 2013 - 22:18>> हरिहर आपण दिलेला प्रतिसाद वाचला होता. पण आपले आभार मानायचे राहिले होते. धन्यवाद.
रच्याकने, माझ्या मुलाचा हा त्रास सध्या बंद आहे. अर्थात बटर वर आम्ही पुर्ण नियंत्रण ठेवले आहे. चीज मधेच कधीतरी खातो तो. पण तेही बरेच कमी आहे.
माझ्या ३ वर्षाच्या मुलीला फार कडक अगदी लेंड्या पडल्यासारखी शी होते. आणि जोर पण द्यावा लागतो तिला.दिवसातून २-३ दा करते.तिच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा का? ( तीखाइल का हा वेगळाच प्रश्न आहे).
तसेच दिवसाआड पाय दुखतात असे म्हणत असते. सुरवातीला गम्मत करत असेल म्हणून आईकला नाही. पण बरेच दिवस असे म्हणते आहे.
ती रोज साधारण पावणे २ कप (८ ओझ चा कप) दुध पिते. पुरेसे आहे का?
मला एक प्रश्न आहे? डाक्तर असे म्हणतात कि १ वर्शानन्तर मुलाचे वजन बर्थ वेट च्या तिप्पट हवे. पन मग जर बर्थ वेट २.३ किलो असेल तर १ वर्शानन्तर मुलाचे वजन ६.९ किलो म्हन्जे नोर्मल आहे ना ? पन मग
६.९ किलो हे वजन १ वर्श्यच्या मुलाचे कमि नाहि का?
mazi mulagi 13 mahinyachi ahe. Ti varache dhoodh kiva god padharth ajibat khat nahi . kay karu mhanje ti dhoodh nit ghel. tasech ti sarakh sardi kholyane ajari padate tar til ayu.kiva homiopathy suru keli tar chalel ka , krupaya, margdarashan kara
माझ्या सव्वादोन वर्श्याच्या मुलीला २ दिवसा पासुन पातळ शी होतिये , डॉ म्हटले उन्हामुळे असेल पण ति२ दिवसा पासुन खुप काही[ पिचकारीतिल पाणी, जमिनिवरील्पाणी, झाकण चावणे] असे करतिये
आज सकाळ पासुन २ दा उलटी झाली अन एकदा पातळ शी ,
प्लिज घरगुती उपाय सांगा
ति काही खायला बघतच नाही, पाणी पन खुप कमी पिले[ १ २ चमचा
अहो डॉक्टर कडे न्या. ओआर एस सोलयुशन द्या ती डीहायड्रेट होते आहे हे समक्ष दिसते आहे. वेळ वाया घालवू नका उद्या सुट्टी आहे होळी मुळे बाहेर पड्ता येणार नाही.
Submitted by अश्विनीमामी on 26 March, 2013 - 04:41
जर लहान मुल पाणी/नारळपाणी/पातळ ज्युस स्वतःहुन पित नसेल तर आमच्या डॉक्टरने ट्रिक सांगितली होती. इंजेक्शनच्या सिरींजला निडल न लावता त्यात पाणी/नारळपाणी/पातळ ज्युस भरायच आणि मुलाना दर तासाला ४-५ सिरींज (बाळाच्या वयाप्रमाणे हे आपण ठरवाव) पाजायच (सुरुवातीला थोडस बळजबरीन , काही वेळानंतर पोर आपण्हुन घेतात मग)पण डायरेक्ट घश्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची. आम्ही तस केल्यामुळ मुलाची ईंजेक्शनची भितीपण गेली.
ऐक सिरींज येकदाच वापरायचो. थोडस खर्चीक व्हायच पण पोर तोंडात काही घ्यायला तयारच नसेल तर काय करणार.
माझा नातू ८ महिन्याचा आहे व शिकागो परिसरात रहातो. चार दिवसापासून डे केअर ला जायला लागला आहे. तेथे बराच रडतो. अजून सेटल झाला नाही. रडण्याने त्याचा घसा थोडा खराब झाला आहे. काही घरगुती उपाय आहे का?
माझी मुलगी १३ महिन्याची अहे, ती वरचे दुध अजिबात पीत नाही. तर मी काय उपाय करु? ती रात्री सारखी रडते काही खात पन नाही. तीचा आवाज पण खुप जाड झाला आहे.
कृपया मला मदत करल का?
माझी मुलगी १७ महिन्याची आहे,आमच्या डॉं. ने तीला डोळ्यांच्या स्पेशालीस्ट कडे नेऊन डोळे तपासून घ्यायला सांगीतले आहे त्याला तिच्या eye vision मध्ये problem वट्तो आहे.माहितीत कोणी चांगला डॉं. आहे का लोअर परेल आणि दादर जवळ.
काल माझ्या मुलाने (२.८ वर्ष) ५ वाजता एक सफरचंद खाले, ७ वाजता शेवयाचा उपमा, ९ वाजता वरणभात आणि मग रात्री झोपताना दुध प्यायला होता. या पैकी काहीही त्याला जबरदस्ती भरवले नव्हते.
तर रात्री झोपेत त्याला ३ वेळा उलटी झाली. आणि ऐनवेळी देण्यासाठी काहीही औषध घरात नव्हते
तर हे कशामुळे झाले असेल, आणि असा काही झाल तर ऐनवेळी काय उपाय करावा??
आता उलट्या थांबल्या का? पोटातलं सगळं पडून गेलं का?
थांबल्या असतील तर काळजीचं कारण नाही. होतं कधीतरी. मुंबईत आहात ना? पावसाळा आहे. पाणी फिल्टर्ड/उकळून वापरत असालच, तरीही एखाद्या वेळी बाधू शकतं. किंवा दिनक्रम बदलला, जास्त खेळला-दमला किंवा उलट्यासुलट्या उड्या मारल्या किंवा काहीही कारण असू शकतं.
आजही पुन्हा उलट्या झाल्या तर मात्र डॉक्टरकडे न्या.
आज हलका आहार ठेवा. एखादं मील स्किप झालं तरी चालेल. फ्लूइड्स भरपूर द्या. जास्त गोड काही देऊ नका - साखर अॅसिडिक असते.
Submitted by स्वाती_आंबोळे on 18 June, 2013 - 08:49
हो, उलटी तर परत झाली नाही आज दिवसभरात.
पण आता अंग थोड गरम लागत आहे, आणि आज नीट जेवला हि नाहीये.
आणि खेळायला घराबाहेर हि जात नाहीये, फक्त घरात मी झोपतो, मी झोपतो चालू आहे
त्याला बहुतेक अपचन झाले असणार. माझी मुलगी पण याच वयाची आहे. तिला होतं असं कधी कधि. जर तीन पेक्षा जास्त उलट्या झाल्या तर मी तिला ondem देते ५ ml. पण हे डॉक्टर ला विचारुन ठेवलेलं आहे मी . तू तुझ्या डॉक ला विचारून ठेव अशा वेळी काय द्यायच ते.
स्वाती_आंबोळे व डॅफोडिल्स
स्वाती_आंबोळे व डॅफोडिल्स प्रतिसादा बद्दल धन्यवाद ओव्याचा प्रयोग करत आहेच व डॉक्टरचे औषध चालूच आहेत पण म्हंटल घरगुती आजून काही असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे कांद्याचे पाणी + मध असे दिवसातुन २ वेळा दिल्यास कफ पातळ होउन शी वाटे निघून जातो.व आळशीचा काढा हे नवीन दोन घरगुती औषध समजले
डॅफो, कांदा-मध उपाय सोपा
डॅफो, कांदा-मध उपाय सोपा वाटतोय. लक्षात ठेवणार. धन्यवाद.
डॅफो, कांदा-मध उपाय सोपा
डॅफो, कांदा-मध उपाय सोपा वाटतोय. लक्षात ठेवणार. धन्यवाद.>>>>>> +१११११
ओव्याने शेकायचा उपाय मी पण करतेय पण माझा मुलगा शेकू देत नाही नीट.
ओव्याने सर्दी सुकते
ओव्याने सर्दी सुकते म्हणतात.
मीही माझ्या मुलांना शेकते कधीतरी जेव्हा सर्दीने डोके दुखत असेल तेव्हा. गरम तव्यावर ओवा भाजून रुमालात पुरचुंडी करुन डोक्याला आणि नाकाच्या बाजूला( जिथे सायनस च्या पोकळ्या असतात तिथे) शेकावे.
३ वर्षांच्या आतली मुले बरेचदा शेकू देत नाहीत. अश्यावेळी त्यांच्या लाडक्या बाहुलीला किंवा टेडिबेअर ला सुद्धा सर्दी झालिये आणि आपण आता आधी तिला औषध शेकुया असे करून दाखवावे. म्हणजे नंतर मुले आपोआप शेकुन घेतात.
कांद्याचा रस आणि मध अगदी खात्रिलायक आहे. कफ मोकळा करण्यासाठी नेब्युलायझेशन .. वाफारा हे सर्व टाळता येते त्याने. मुले नेब्युलायझर ला जास्त कंटाळतात.
मुले नेब्युलायझर ला जास्त
मुले नेब्युलायझर ला जास्त कंटाळतात. >>>> अगदी अगदी. पण मला एक सांग पांढरा कांदा म्हणजे तो छोटू ना.
तो नसेल तर साधा वापरू का?
जवस भाजुन कपड्यात गुंडाळुन
जवस भाजुन कपड्यात गुंडाळुन छाती शेकल्यास पण कफ पातळ होतो.. खाल्ले तरी चालतात . छान लागतात.
तो नसेल तर साधा वापरू का?>>>
तो नसेल तर साधा वापरू का?>>> हो चालेल पण लाल कांदे जास्त उग्र तिखट असतात.
हरिहर | 24 February, 2013 -
हरिहर | 24 February, 2013 - 22:18>> हरिहर आपण दिलेला प्रतिसाद वाचला होता. पण आपले आभार मानायचे राहिले होते. धन्यवाद.
रच्याकने, माझ्या मुलाचा हा त्रास सध्या बंद आहे. अर्थात बटर वर आम्ही पुर्ण नियंत्रण ठेवले आहे. चीज मधेच कधीतरी खातो तो. पण तेही बरेच कमी आहे.
माझ्या ३ वर्षाच्या मुलीला फार
माझ्या ३ वर्षाच्या मुलीला फार कडक अगदी लेंड्या पडल्यासारखी शी होते. आणि जोर पण द्यावा लागतो तिला.दिवसातून २-३ दा करते.तिच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा का? ( तीखाइल का हा वेगळाच प्रश्न आहे).
तसेच दिवसाआड पाय दुखतात असे म्हणत असते. सुरवातीला गम्मत करत असेल म्हणून आईकला नाही. पण बरेच दिवस असे म्हणते आहे.
ती रोज साधारण पावणे २ कप (८ ओझ चा कप) दुध पिते. पुरेसे आहे का?
मला एक प्रश्न आहे? डाक्तर असे
मला एक प्रश्न आहे? डाक्तर असे म्हणतात कि १ वर्शानन्तर मुलाचे वजन बर्थ वेट च्या तिप्पट हवे. पन मग जर बर्थ वेट २.३ किलो असेल तर १ वर्शानन्तर मुलाचे वजन ६.९ किलो म्हन्जे नोर्मल आहे ना ? पन मग
६.९ किलो हे वजन १ वर्श्यच्या मुलाचे कमि नाहि का?
mazi mulagi 13 mahinyachi
mazi mulagi 13 mahinyachi ahe. Ti varache dhoodh kiva god padharth ajibat khat nahi . kay karu mhanje ti dhoodh nit ghel. tasech ti sarakh sardi kholyane ajari padate tar til ayu.kiva homiopathy suru keli tar chalel ka , krupaya, margdarashan kara
माझ्या सव्वादोन वर्श्याच्या
माझ्या सव्वादोन वर्श्याच्या मुलीला २ दिवसा पासुन पातळ शी होतिये , डॉ म्हटले उन्हामुळे असेल पण ति२ दिवसा पासुन खुप काही[ पिचकारीतिल पाणी, जमिनिवरील्पाणी, झाकण चावणे] असे करतिये
आज सकाळ पासुन २ दा उलटी झाली अन एकदा पातळ शी ,
प्लिज घरगुती उपाय सांगा
ति काही खायला बघतच नाही, पाणी पन खुप कमी पिले[ १ २ चमचा
अहो डॉक्टर कडे न्या. ओआर एस
अहो डॉक्टर कडे न्या. ओआर एस सोलयुशन द्या ती डीहायड्रेट होते आहे हे समक्ष दिसते आहे. वेळ वाया घालवू नका उद्या सुट्टी आहे होळी मुळे बाहेर पड्ता येणार नाही.
डबल पोस्ट. एकदम काळजी वाटली.
डबल पोस्ट. एकदम काळजी वाटली.
बाहेरच्या गोष्टी चावून तिला
बाहेरच्या गोष्टी चावून तिला इन्फेक्षन होईल. काळजी घ्या.
आज सकाळ पासुन २ दा उलटी झाली
आज सकाळ पासुन २ दा उलटी झाली अन एकदा पातळ शी >> डॉ.कडे घेऊन जा.
काल संध्याकाळे घेउन गेलेले ,
काल संध्याकाळे घेउन गेलेले , पाण्यात डिसॉल्व्ह होणारी गोळी दिली आहे , ते पाणी पन २ ३ चमचे च पित आहे
पाणी दे भरपूर. पित नसेल तर
पाणी दे भरपूर. पित नसेल तर ज्युस, सरबत, ईलेक्ट्रॉल असे देउन बघ. उलटी आणि पातळ शी मुळे खुप डीहायड्रेशन होते. पुन्हा एकदा डॉकला फोन करुन घे.
जर लहान मुल
जर लहान मुल पाणी/नारळपाणी/पातळ ज्युस स्वतःहुन पित नसेल तर आमच्या डॉक्टरने ट्रिक सांगितली होती. इंजेक्शनच्या सिरींजला निडल न लावता त्यात पाणी/नारळपाणी/पातळ ज्युस भरायच आणि मुलाना दर तासाला ४-५ सिरींज (बाळाच्या वयाप्रमाणे हे आपण ठरवाव) पाजायच (सुरुवातीला थोडस बळजबरीन , काही वेळानंतर पोर आपण्हुन घेतात मग)पण डायरेक्ट घश्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची. आम्ही तस केल्यामुळ मुलाची ईंजेक्शनची भितीपण गेली.
ऐक सिरींज येकदाच वापरायचो. थोडस खर्चीक व्हायच पण पोर तोंडात काही घ्यायला तयारच नसेल तर काय करणार.
माझा नातू ८ महिन्याचा आहे व
माझा नातू ८ महिन्याचा आहे व शिकागो परिसरात रहातो. चार दिवसापासून डे केअर ला जायला लागला आहे. तेथे बराच रडतो. अजून सेटल झाला नाही. रडण्याने त्याचा घसा थोडा खराब झाला आहे. काही घरगुती उपाय आहे का?
माझी मुलगी १३ महिन्याची अहे,
माझी मुलगी १३ महिन्याची अहे, ती वरचे दुध अजिबात पीत नाही. तर मी काय उपाय करु? ती रात्री सारखी रडते काही खात पन नाही. तीचा आवाज पण खुप जाड झाला आहे.
कृपया मला मदत करल का?
हा प्रश्न कुठे विचारायचा हे
हा प्रश्न कुठे विचारायचा हे समजले नाही म्हणून इथेच विचारते आहे.
लहान मुलांना (२-३ वर्षे) दुधातून देण्यासाठी हल्ली खूप प्रकार मिळतात, बोर्न्विटा, कॉम्प्लान, अमूल प्रो. तर यापैकी, किवा इतर कोणते प्रोडक्ट चांगले आहे?
माझी मुलगी १७ महिन्याची
माझी मुलगी १७ महिन्याची आहे,आमच्या डॉं. ने तीला डोळ्यांच्या स्पेशालीस्ट कडे नेऊन डोळे तपासून घ्यायला सांगीतले आहे त्याला तिच्या eye vision मध्ये problem वट्तो आहे.माहितीत कोणी चांगला डॉं. आहे का लोअर परेल आणि दादर जवळ.
रुहि, वडाळ्याला आदित्य ज्योत
रुहि, वडाळ्याला आदित्य ज्योत आय हॉस्पिटल आहे. डॉ. नटराजन चांगले आहेत. नेट वरून त्यांचा पत्ता....
ADITYA JYOT EYE HOSPITAL PVT LTD
Plot No. 153, Road No. 9, Major Parmeshwaran Road,
Opp S.I.W.S. College Gate No. 3, Wadala, Mumbai 400 031. India.
Tel (91 22) 2418 1001, 2417 7600. Fax: (91 22) 2417 7630.
E-mail: appointments@adityajyoteyehospital.org
@रुहि दादरला पोर्तुगीझ चर्च
@रुहि
दादरला पोर्तुगीझ चर्च जवळ [लागुनच] गोखले आय हॉस्पिटल आहे. तिथे डॉ निखिल गोखले आहे .
[बहुतेक गोल्ड मेडलिस्ट आहे]
फोन नं हवा असेल तर देते.
धन्यवाद्....पण हे paediatric
धन्यवाद्....पण हे paediatric opthamologist आहेत का?
काल माझ्या मुलाने (२.८ वर्ष)
काल माझ्या मुलाने (२.८ वर्ष) ५ वाजता एक सफरचंद खाले, ७ वाजता शेवयाचा उपमा, ९ वाजता वरणभात आणि मग रात्री झोपताना दुध प्यायला होता. या पैकी काहीही त्याला जबरदस्ती भरवले नव्हते.
तर रात्री झोपेत त्याला ३ वेळा उलटी झाली. आणि ऐनवेळी देण्यासाठी काहीही औषध घरात नव्हते
तर हे कशामुळे झाले असेल, आणि असा काही झाल तर ऐनवेळी काय उपाय करावा??
आता उलट्या थांबल्या का?
आता उलट्या थांबल्या का? पोटातलं सगळं पडून गेलं का?
थांबल्या असतील तर काळजीचं कारण नाही. होतं कधीतरी. मुंबईत आहात ना? पावसाळा आहे. पाणी फिल्टर्ड/उकळून वापरत असालच, तरीही एखाद्या वेळी बाधू शकतं. किंवा दिनक्रम बदलला, जास्त खेळला-दमला किंवा उलट्यासुलट्या उड्या मारल्या किंवा काहीही कारण असू शकतं.
आजही पुन्हा उलट्या झाल्या तर मात्र डॉक्टरकडे न्या.
आज हलका आहार ठेवा. एखादं मील स्किप झालं तरी चालेल. फ्लूइड्स भरपूर द्या. जास्त गोड काही देऊ नका - साखर अॅसिडिक असते.
हो, उलटी तर परत झाली नाही आज
हो, उलटी तर परत झाली नाही आज दिवसभरात.
पण आता अंग थोड गरम लागत आहे, आणि आज नीट जेवला हि नाहीये.
आणि खेळायला घराबाहेर हि जात नाहीये, फक्त घरात मी झोपतो, मी झोपतो चालू आहे
त्याला बहुतेक अपचन झाले

Pages