माझी मुलगी ३ वर्षाची आहे. तिला रात्री झोपण्यापूर्वी व झोपेत डोक्याला केसात खूप घाम येतो. आता थंडी आहे तरी तिचे केस ओले होतात. पूर्वी तर झोपण्यापूर्वी केस इतके ओले व्हायचे कि डोक्यावरून अंघोळ केल्या सारखे वाटाय चे . कशामुळे होत असेल असे?

आर्चना, माझ्या मुलाचाही अस्साच अनुभव आहे.
त्याच्या घामाने माझी झोप उडवली होती... इतका घाम यायचा की रात्रभरात डोक्याखालच्या सुती कापडांच्या घड्यांचे ४-५ राऊंड्स व्ह्यायचे. शिवाय भर हिवाळ्यात (७-८ डिग्री रोजचं दिवसाचं तापमान, इथे त्या दिवसांत सुर्यप्रकाश अजिबातच मिळत नसतो, त्यामुळे त्याला विटॅमिन डी चा डोस चालूच होता.) घामोळ्यांची क्रीम लावावी लागली होती त्याला. वरून डॉ.चं म्हणणं - नॉर्मल आहे. आताशा सवय झाली आहे आम्हाला त्याच्या घामाचं टेंशन न घेण्याची.
अर्थात, एकदा डॉ.कडून शिक्कामोर्तब करून घेणे, मग स्वतःला समजावणं सोप्पं जातं. त्यासाठी शुभेच्छा!
माझा मुलगा २ वर्षाचा आहे. तो पोळी अजुनही मिक्सर मधुन बारीक केलेलीच दुधाबरोबर खातो. त्याला पोळी भाजी खायला घालायचा प्रयत्न केला तर तो फक्त पोळीची भाजी चाटून खातो. इतर पदार्थ म्हणजे बिस्किट, गोळी, मोठी शेव, पापड चावून खातो. अजुन तो कोरड जेवण करत नाही. त्याला लिक्वीडेटरी जेवणच द्याव लागत. मी सर्विस करत असल्यामुले त्याला भाजी पोळीची सवय लावायला जास्त वेळ देता येत नाही.
त्याची ही सवय सुट्ण्यासाठी काही उपाय आहेत का? की वाढ्त्या वयाबरोबर सर्व ठीक होईल.
अश्विनी ,धारा , धन्यवाद. मी डॉक्टर ला विचारले होते ती लहान असताना तर ती म्हणे नॉर्मल आहे. पण VIT d बद्दल काही बोलती नव्हती. पुढच्या VISIT ला विचारते तिला.
देवू, त्याला वरणात बुडअवून पोळी देऊन बघ. सुरवातीला पातळसर देऊन आणि मग हळू हळू पोळीचे तुकडे मोठे करून बघ.जर भाजी च्तून खात असेल तर बर आहे.ब्भाजी नुसती दे मग. मी कुठेतरी वाचले होते कि पोळी आणि दुध हे COMBINATION चांगले नाही. तू अजून कोणाला विचारून बघ.
माझी मुलगी बरेच महिने पोळी वेगळी, भाजी वेगळी, वरण वेगळा आणि भात वेगळा खायची. पण हळू हळू सवय करून खाते आता ठीकठाक. तरी कधी कोरडी भाजी असेल तर पोळी भाजी आणि वरण असा खाते.
tnx Archana ....
मी तसा प्रयत्न केला होता पण तो उलटी करायला बघतो. तो मेथीची, शेपूची, बटाटा, ऊसळ, पालक पुरी अस थोड्याफार प्रमाणात खातो. ते पोटभर जेवण होत नाही ना!!
मी कुठेतरी वाचले होते कि पोळी आणि दुध हे COMBINATION चांगले नाही >>>>> थोडी काळजीच वाटते... मी लवकर त्याची सवय मोडेल....
देवू, पोळीचा रोल करून खायला शिकव. थोडे दिवस त्याच्यासोबत तू (अथवा जे कुणी सोबत असेल) त्यांना असाच रोल खायला सांग. सवय लागेपर्यंत जितकं खातोय तितकंच खाऊ देत. जबरदस्ती केली तर मुलं अजिबातच खात नाहीत.
एक सल्ला हवा आहे. गेले काही दिवस माझा मुलगा रोज रात्री १-२ वाजता खोकत उठतो. मग नीट गुळण्या वगैरे करवुन त्याला पुन्हा झोपवावे लागते. घशातुन चिकट अशी थुंकी पडते. हा प्रकार साधारण महिन्यापुर्वी होत होता मग बंद झालेला. आता परत ३ दिवसापासुन सुरु आहे. रात्री नीट ब्रश करुन झोपतो. डॉ. चे म्हणणे अॅलर्जीक असेल. अम्ब्रोड्रील द्यायला सांगीतले आहे, १० दिवस.
अजुन कोणाला असा अनुभव आहे का? आतापर्यंत (वय. ५.९) कधीही त्याला असे काही झाले नव्हते. दिवसभर पण अगदी व्यवस्थीत असतो. झोपताना पण त्रास नाही. पण मधेच एकदा रात्री हा प्रकार होतो. थोडे ओकला किंवा गुळण्या केल्या की परत मस्त झोपतो.
ही कसली अॅलर्जी असावी?
देवू, अग तुझा मुलगा बाकीचे पदार्थ तरी चावून खातोय ना. माझा मुलगा आता सव्वा दोन वर्षाचा आहे, पण तो अजूनपर्यंत काहीही चावून खात नाही, त्याला सर्वच गिळून खायचं असत, अंड सुधा तो छोटा छोटा तुकडे करून गिळतो, आम्ही त्याला चावून खा सांगून थकलो, पण तो अजून हि गिळूनच खातो. बिस्किट दिल तर तो हातात ठेऊन चाटत राहतो icecream सारख, बाकी काही तर तो हातात धरत पण नाही.
यावर कुणाकडे काही उपाय असेल तर please मला सांगा
Dhans. Cough asala tar yellow hava na thoda Teri?
ushi deun pahate.
observed that after having butter he start this or does it more. But this has started now otherwise he is a regular amul butter n cheese eater.
Also it takes almost 2 hrs to sleep after meal.
atta 2 diwas aajibat talalele ni butter nahi diley tar bare aahe.
ashi suddenly ekhadya goshtichi alergy hou shakte ka?
monalip | 23 February, 2013 - 11:17........>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपला श्र्वासोच्छ्वास हा इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन नाड्यांद्वारे चालू असतो. म्हण्जेच कधी डाव्या तर कधी उजव्या तर कधी दोन्ही नाकपुड्यांतून श्र्वासोच्छ्वास चालू असतो. जेंव्हा नाकाच्या आत वरील पोकळीमध्ये इन्फेक्शन होते तेव्हा तेथे सूज आलेली असते. व्हायरस नष्ट व्हावेत म्हणून शरीर नाकामध्ये स्राव निर्माण करते. कधी कधी व्हायरसखेरीज अन्य कारण जसे की धुलीकण, परागकण, विशिष्ट धूर जेव्हा नाकामध्ये जातो तेव्हा देखील शरीराला हा व्हायरस आहे की अन्य काही आहे हे रजिस्टर्ड न झाल्यामुळे नाकातून स्राव वाहू लागतो. एखाद्या नाकपुडीमध्ये सूज आल्यामुळे कधी कधी नाक वाहणे बंद होते. रात्री झोपल्यानंतर हाच स्राव घशामध्ये उतरतो. तो श्र्वासनलिकेत जाऊ लागला की खोकला येऊन मूल जागे होते. जर एखाद्या नाकपुडीमध्ये सूज असेल आणि त्याच नाकपुडीद्वारे श्र्वासोच्छ्वास चालू झाला तर मूल श्र्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे ते झोपेतून वारंवार जागे होते. अशा वेळी त्याची कूस बदलली की दुसऱ्या नाकपुडीने श्र्वास सुरळीत चालू होतो व मूल शांत झोपते. झोपताना नेझोमिस्टसारखे औषध नाकात घातले तर त्यातील मिठाच्या पाण्यामुळे सूज कमी होते व त्यावेळीही मूल शांत झोपते. रात्रीच्या वेळी थंडीमुळे देखील नाकातून स्राव वाहू शकतो. अंथरुणातील बाइटस्ची ऍलर्जी आहे का हेही पाहा. वरती सांगितल्याप्रमाणे उशीवर झोपवले तरीदेखील कधी कधी उपयोग होता. त्यावेळी खांदेदेखील उशीवर येतील अशा पद्धतीने उशी घ्या. ऍलर्जी ही सडन् येत असते व ती कोणत्या गोष्टींमुळे ट्रिगर होईल हे सांगता येत नाही. आपले बारकाईने निरीक्षण ठेवले पाहिजे व ते ते ट्रिगर टाळले पाहिजेत.
माझ्या ९ महिन्याच्या मुलाला ब्रॉंक्यिलायटिस झाला आहे.
नेब्यूलायझर वापरायचा आहे पण तो इतका त्रास देतोय की जमत नाही. माझा नेब्यू फेस मास्कवाला नाहीये ट्यूब आहे त्याला तर ती तोंडात धरायची का त्याच्या? दवाखान्यात तो झोपला होता तेव्हा तिथल्या नर्सने नुसते नाकापाशी ती नळी धरली होती. नक्की पद्धत काय आहे? झोपेत नेब्यूलायझर द्यावा का? हे प्रश्न दवाखान्यातच विचारणार होते पण बाळराजे इतके रडत होते की काही सुचु दिलं नाही.
दुसरे म्हणजे मी इथे वाचून आळशीचा काढा केला पण तो असा बुळबुळीत झालाय, तसाच होतो का माझं काही चुकलं. करून ठेवला तर चालेल का? कि प्रत्येक वेळी वेगळा बनवून देऊ?
अंजली काय दिलंय? म्हणजे कुठलं औषध?
जर तुमच्या फार्मसी मधे गेलात तर फार्मसिस्ट तुम्हाला मदत करू शकेल. ईतक्या लहान बेबी साठी फेस मास्क घेतलेला बरा. बरेचदा तुम्हाला जे औषध देतात(इन्हेलेशन साठी) त्या पर्टिक्युलर वेबसाईट वर औषध कसं घ्यावं ह्याचे डेमोज दिलेले असतात. ईथे एक व्हिडियो लिंक देते ती पण बघा.
तसंच इथे वाचून कुठलेही काढे, तेही त्याला बरं नसताना द्यायला नकोत असं वाटतं.>>>> अगं नाही मला आई पण म्हटली होती तो काढा दिला तरी साईड इफेक्ट नसतो. पण मग नको देऊ का?
छातीपाठीला शेका. ओवा गरम करून हातात चुरडून त्याच्या छातीला लावा. आळशीचा काढा द्या पाण्यातून.
त्याच्या डॉक्टरला विचाराच, खूप कफ असेल तर नुसत्या घरगुती उपायांवर विसंबू नका. त्यांनी तात्पुरता आराम वाटतो, दुखणं दूर होईलच असं नाही.
(मुलगा गोड आहे तुमचा, पण इथे फोटो का टाकले आहेत? त्यावरून कफाबद्दल काही कळत नाही. शक्यतो लहान मुलांचे फोटो पब्लिक करून नयेत असा माझा कळकळीचा सल्ला. मित्रमंडळींशी शेअर करणं निराळं. )
Submitted by स्वाती_आंबोळे on 7 March, 2013 - 09:13
असा आहे नेब्यू याला काही अटॅचमेंट नाहीयेत फेस मास्कसाठी. >> बरेचदा त्याच कंपनीचा फेस मास्क चालला नाही तरी इतर कंपनीचा चालू शकतो (त्याची नळी फिट झाली कि झाले). मास्क तुम्हाला फार्मसीमधे १०-१५ डॉलर्स पर्यंत सहज मिळेल.
लहान मुलांना कफ झाल्यास..
कांद्याचे पाणी + मध असे दिवसातुन २ वेळा दिल्यास कफ पातळ होउन शी वाटे निघून जातो.
(कफाने मुलांना उलटी झाल्यास नाका तोंडात कफ आल्या मुळे मुले हैराण होतात.) कांद्याच्या रसाने तसे होत नाही.
पाढरा कांदा किसून पिळून एक चमचा रसात मध घालून द्यायचा. दोन दिवसात छाती एकदम मोकळी होईल.
माझी मुलगी ३ वर्षाची आहे.
माझी मुलगी ३ वर्षाची आहे. तिला रात्री झोपण्यापूर्वी व झोपेत डोक्याला केसात खूप घाम येतो. आता थंडी आहे तरी तिचे केस ओले होतात. पूर्वी तर झोपण्यापूर्वी केस इतके ओले व्हायचे कि डोक्यावरून अंघोळ केल्या सारखे वाटाय चे . कशामुळे होत असेल असे?
माझी मुलगी ३ वर्षाची आहे.
माझी मुलगी ३ वर्षाची आहे. तिला रात्री झोपण्यापूर्वी व झोपेत डोक्याला केसात खूप घाम येतो. आता थंडी आहे तरी तिचे केस ओले होतात. पूर्वी तर झोपण्यापूर्वी केस इतके ओले व्हायचे कि डोक्यावरून अंघोळ केल्या सारखे वाटाय चे . कशामुळे होत असेल असे?
आर्चना, विट. डी. ची कमतरता
आर्चना, विट. डी. ची कमतरता असेल तर असा कपाळाला घाम येतो. डॉ. ना विचारून काही सप्लीमेंट्स देता येतील.
माझ्या मुलालाही यायचा. अजुनही अधुन मधुन येतो.
आर्चना, माझ्या मुलाचाही
आर्चना, माझ्या मुलाचाही अस्साच अनुभव आहे.
आताशा सवय झाली आहे आम्हाला त्याच्या घामाचं टेंशन न घेण्याची.
त्याच्या घामाने माझी झोप उडवली होती... इतका घाम यायचा की रात्रभरात डोक्याखालच्या सुती कापडांच्या घड्यांचे ४-५ राऊंड्स व्ह्यायचे. शिवाय भर हिवाळ्यात (७-८ डिग्री रोजचं दिवसाचं तापमान, इथे त्या दिवसांत सुर्यप्रकाश अजिबातच मिळत नसतो, त्यामुळे त्याला विटॅमिन डी चा डोस चालूच होता.) घामोळ्यांची क्रीम लावावी लागली होती त्याला. वरून डॉ.चं म्हणणं - नॉर्मल आहे.
अर्थात, एकदा डॉ.कडून शिक्कामोर्तब करून घेणे, मग स्वतःला समजावणं सोप्पं जातं. त्यासाठी शुभेच्छा!
माझा मुलगा २ वर्षाचा आहे. तो
माझा मुलगा २ वर्षाचा आहे. तो पोळी अजुनही मिक्सर मधुन बारीक केलेलीच दुधाबरोबर खातो. त्याला पोळी भाजी खायला घालायचा प्रयत्न केला तर तो फक्त पोळीची भाजी चाटून खातो. इतर पदार्थ म्हणजे बिस्किट, गोळी, मोठी शेव, पापड चावून खातो. अजुन तो कोरड जेवण करत नाही. त्याला लिक्वीडेटरी जेवणच द्याव लागत. मी सर्विस करत असल्यामुले त्याला भाजी पोळीची सवय लावायला जास्त वेळ देता येत नाही.
त्याची ही सवय सुट्ण्यासाठी काही उपाय आहेत का? की वाढ्त्या वयाबरोबर सर्व ठीक होईल.
अश्विनी ,धारा , धन्यवाद. मी
अश्विनी ,धारा , धन्यवाद. मी डॉक्टर ला विचारले होते ती लहान असताना तर ती म्हणे नॉर्मल आहे. पण VIT d बद्दल काही बोलती नव्हती. पुढच्या VISIT ला विचारते तिला.
देवू, त्याला वरणात बुडअवून
देवू, त्याला वरणात बुडअवून पोळी देऊन बघ. सुरवातीला पातळसर देऊन आणि मग हळू हळू पोळीचे तुकडे मोठे करून बघ.जर भाजी च्तून खात असेल तर बर आहे.ब्भाजी नुसती दे मग. मी कुठेतरी वाचले होते कि पोळी आणि दुध हे COMBINATION चांगले नाही. तू अजून कोणाला विचारून बघ.
माझी मुलगी बरेच महिने पोळी वेगळी, भाजी वेगळी, वरण वेगळा आणि भात वेगळा खायची. पण हळू हळू सवय करून खाते आता ठीकठाक. तरी कधी कोरडी भाजी असेल तर पोळी भाजी आणि वरण असा खाते.
tnx Archana .... मी तसा
tnx Archana
....
मी तसा प्रयत्न केला होता पण तो उलटी करायला बघतो. तो मेथीची, शेपूची, बटाटा, ऊसळ, पालक पुरी अस थोड्याफार प्रमाणात खातो. ते पोटभर जेवण होत नाही ना!!
मी कुठेतरी वाचले होते कि पोळी आणि दुध हे COMBINATION चांगले नाही >>>>> थोडी काळजीच वाटते... मी लवकर त्याची सवय मोडेल....
देवू, पोळीचा रोल करून खायला
देवू, पोळीचा रोल करून खायला शिकव. थोडे दिवस त्याच्यासोबत तू (अथवा जे कुणी सोबत असेल) त्यांना असाच रोल खायला सांग. सवय लागेपर्यंत जितकं खातोय तितकंच खाऊ देत. जबरदस्ती केली तर मुलं अजिबातच खात नाहीत.
एक सल्ला हवा आहे. गेले काही
एक सल्ला हवा आहे. गेले काही दिवस माझा मुलगा रोज रात्री १-२ वाजता खोकत उठतो. मग नीट गुळण्या वगैरे करवुन त्याला पुन्हा झोपवावे लागते. घशातुन चिकट अशी थुंकी पडते. हा प्रकार साधारण महिन्यापुर्वी होत होता मग बंद झालेला. आता परत ३ दिवसापासुन सुरु आहे. रात्री नीट ब्रश करुन झोपतो. डॉ. चे म्हणणे अॅलर्जीक असेल. अम्ब्रोड्रील द्यायला सांगीतले आहे, १० दिवस.
अजुन कोणाला असा अनुभव आहे का? आतापर्यंत (वय. ५.९) कधीही त्याला असे काही झाले नव्हते. दिवसभर पण अगदी व्यवस्थीत असतो. झोपताना पण त्रास नाही. पण मधेच एकदा रात्री हा प्रकार होतो. थोडे ओकला किंवा गुळण्या केल्या की परत मस्त झोपतो.
ही कसली अॅलर्जी असावी?
tnx nandini..... कल्पना आवडली
tnx nandini.....
नक्की प्रयत्न करुन बघते....
कल्पना आवडली
देवू, अग तुझा मुलगा बाकीचे
देवू, अग तुझा मुलगा बाकीचे पदार्थ तरी चावून खातोय ना. माझा मुलगा आता सव्वा दोन वर्षाचा आहे, पण तो अजूनपर्यंत काहीही चावून खात नाही, त्याला सर्वच गिळून खायचं असत, अंड सुधा तो छोटा छोटा तुकडे करून गिळतो, आम्ही त्याला चावून खा सांगून थकलो, पण तो अजून हि गिळूनच खातो. बिस्किट दिल तर तो हातात ठेऊन चाटत राहतो icecream सारख, बाकी काही तर तो हातात धरत पण नाही.
यावर कुणाकडे काही उपाय असेल तर please मला सांगा
मोनाली, उशी घेतो का? झोपेत
मोनाली, उशी घेतो का? झोपेत लाळ घशात साठून असं होत नाहीये ना? नेहमीपेक्षा किंचित उंच उशी (उशीवर एखाद्या चादरीची घडी वगैरे) देऊन बघा.
रात्री खूप उशीरा जेवून लगेच
रात्री खूप उशीरा जेवून लगेच झोपतो का ? पित्त घशाशी आल्याने पण असं होउ शकतं ना ?
चिकट थुन्कि म्हण्जे कफ पण असु
चिकट थुन्कि म्हण्जे कफ पण असु शकतो. झोपेत कफ drain होउन घशात येत असेल. स्वाती म्हणाली तसे उशी डोक्याखाली घेत्ल्याने फायदा होइल.
Dhans. Cough asala tar yellow
Dhans. Cough asala tar yellow hava na thoda Teri?
ushi deun pahate.
observed that after having butter he start this or does it more. But this has started now otherwise he is a regular amul butter n cheese eater.
Also it takes almost 2 hrs to sleep after meal.
atta 2 diwas aajibat talalele ni butter nahi diley tar bare aahe.
ashi suddenly ekhadya goshtichi alergy hou shakte ka?
monalip | 23 February, 2013 -
monalip | 23 February, 2013 - 11:17........>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपला श्र्वासोच्छ्वास हा इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन नाड्यांद्वारे चालू असतो. म्हण्जेच कधी डाव्या तर कधी उजव्या तर कधी दोन्ही नाकपुड्यांतून श्र्वासोच्छ्वास चालू असतो. जेंव्हा नाकाच्या आत वरील पोकळीमध्ये इन्फेक्शन होते तेव्हा तेथे सूज आलेली असते. व्हायरस नष्ट व्हावेत म्हणून शरीर नाकामध्ये स्राव निर्माण करते. कधी कधी व्हायरसखेरीज अन्य कारण जसे की धुलीकण, परागकण, विशिष्ट धूर जेव्हा नाकामध्ये जातो तेव्हा देखील शरीराला हा व्हायरस आहे की अन्य काही आहे हे रजिस्टर्ड न झाल्यामुळे नाकातून स्राव वाहू लागतो. एखाद्या नाकपुडीमध्ये सूज आल्यामुळे कधी कधी नाक वाहणे बंद होते. रात्री झोपल्यानंतर हाच स्राव घशामध्ये उतरतो. तो श्र्वासनलिकेत जाऊ लागला की खोकला येऊन मूल जागे होते. जर एखाद्या नाकपुडीमध्ये सूज असेल आणि त्याच नाकपुडीद्वारे श्र्वासोच्छ्वास चालू झाला तर मूल श्र्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे ते झोपेतून वारंवार जागे होते. अशा वेळी त्याची कूस बदलली की दुसऱ्या नाकपुडीने श्र्वास सुरळीत चालू होतो व मूल शांत झोपते. झोपताना नेझोमिस्टसारखे औषध नाकात घातले तर त्यातील मिठाच्या पाण्यामुळे सूज कमी होते व त्यावेळीही मूल शांत झोपते. रात्रीच्या वेळी थंडीमुळे देखील नाकातून स्राव वाहू शकतो. अंथरुणातील बाइटस्ची ऍलर्जी आहे का हेही पाहा. वरती सांगितल्याप्रमाणे उशीवर झोपवले तरीदेखील कधी कधी उपयोग होता. त्यावेळी खांदेदेखील उशीवर येतील अशा पद्धतीने उशी घ्या. ऍलर्जी ही सडन् येत असते व ती कोणत्या गोष्टींमुळे ट्रिगर होईल हे सांगता येत नाही. आपले बारकाईने निरीक्षण ठेवले पाहिजे व ते ते ट्रिगर टाळले पाहिजेत.
मला एक दोन प्रश्न
मला एक दोन प्रश्न आहेत.
माझ्या ९ महिन्याच्या मुलाला ब्रॉंक्यिलायटिस झाला आहे.
नेब्यूलायझर वापरायचा आहे पण तो इतका त्रास देतोय की जमत नाही. माझा नेब्यू फेस मास्कवाला नाहीये ट्यूब आहे त्याला तर ती तोंडात धरायची का त्याच्या? दवाखान्यात तो झोपला होता तेव्हा तिथल्या नर्सने नुसते नाकापाशी ती नळी धरली होती. नक्की पद्धत काय आहे? झोपेत नेब्यूलायझर द्यावा का? हे प्रश्न दवाखान्यातच विचारणार होते पण बाळराजे इतके रडत होते की काही सुचु दिलं नाही.
दुसरे म्हणजे मी इथे वाचून आळशीचा काढा केला पण तो असा बुळबुळीत झालाय, तसाच होतो का माझं काही चुकलं. करून ठेवला तर चालेल का? कि प्रत्येक वेळी वेगळा बनवून देऊ?
अंजली काय दिलंय? म्हणजे कुठलं
अंजली काय दिलंय? म्हणजे कुठलं औषध?
जर तुमच्या फार्मसी मधे गेलात तर फार्मसिस्ट तुम्हाला मदत करू शकेल. ईतक्या लहान बेबी साठी फेस मास्क घेतलेला बरा. बरेचदा तुम्हाला जे औषध देतात(इन्हेलेशन साठी) त्या पर्टिक्युलर वेबसाईट वर औषध कसं घ्यावं ह्याचे डेमोज दिलेले असतात. ईथे एक व्हिडियो लिंक देते ती पण बघा.
https://www.youtube.com/watch?v=svG5S2wn4xQ
अर्थात तुमचं बेबी खूप छोटं आहे ह्या लिंक मधल्या मुलापेक्षा. बेबीला देताना त्याला मांडीत घेऊन थोडंसं त्याच्या कलानेच द्यावं लागेल.
फेसमास्क मिळेल ना फार्मसीत.
फेसमास्क मिळेल ना फार्मसीत. तोच घ्या. नेब्युलाइझरचा आवाज इतका असतो की एनीवेज झोपेत देताच येणार नाही.
आळशी बुळबुळीतच होते. एकदोन दिवसांचा एकदम करून ठेवा बिन्धास्त.
अंजली, तुम्ही त्याच्या
अंजली, तुम्ही त्याच्या पेडीच्या ऑफिसात फोन करून विचारा.
तसंच इथे वाचून कुठलेही काढे, तेही त्याला बरं नसताना द्यायला नकोत असं वाटतं.
प्रॅडी त्याला अमॉक्सिसिलीन
प्रॅडी त्याला अमॉक्सिसिलीन दिलंय.
तसंच इथे वाचून कुठलेही काढे, तेही त्याला बरं नसताना द्यायला नकोत असं वाटतं.>>>> अगं नाही मला आई पण म्हटली होती तो काढा दिला तरी साईड इफेक्ट नसतो. पण मग नको देऊ का?
असा आहे नेब्यू याला काही
असा आहे नेब्यू याला काही अटॅचमेंट नाहीयेत फेस मास्कसाठी.
ती पांढरी तोटी आहे ती काढून
ती पांढरी तोटी आहे ती काढून त्याजागीच मास्क लावायचा. फार्मसिस्टला विचारा, तो सांगेल.
ओह ओक्के.... धन्यवाद
ओह ओक्के.... धन्यवाद
माझा मुलगा १० महिन्याचा आहे
माझा मुलगा १० महिन्याचा आहे मुलाला खूप कफ झाला आहे तरी घरगुती उपाय सुचवावे
छातीपाठीला शेका. ओवा गरम करून
छातीपाठीला शेका. ओवा गरम करून हातात चुरडून त्याच्या छातीला लावा. आळशीचा काढा द्या पाण्यातून.
)
त्याच्या डॉक्टरला विचाराच, खूप कफ असेल तर नुसत्या घरगुती उपायांवर विसंबू नका. त्यांनी तात्पुरता आराम वाटतो, दुखणं दूर होईलच असं नाही.
(मुलगा गोड आहे तुमचा, पण इथे फोटो का टाकले आहेत? त्यावरून कफाबद्दल काही कळत नाही. शक्यतो लहान मुलांचे फोटो पब्लिक करून नयेत असा माझा कळकळीचा सल्ला. मित्रमंडळींशी शेअर करणं निराळं.
असा आहे नेब्यू याला काही
असा आहे नेब्यू याला काही अटॅचमेंट नाहीयेत फेस मास्कसाठी. >> बरेचदा त्याच कंपनीचा फेस मास्क चालला नाही तरी इतर कंपनीचा चालू शकतो (त्याची नळी फिट झाली कि झाले). मास्क तुम्हाला फार्मसीमधे १०-१५ डॉलर्स पर्यंत सहज मिळेल.
alashicha kadha kasa
alashicha kadha kasa banvaycha?
लहान मुलांना कफ

Pages