Submitted by पन्ना on 11 September, 2010 - 16:30
लेगो गणेश
नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.
आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्रे व्वा !!!
अर्रे व्वा !!!
वॉव सही आयडिया !! मस्त जमलाय
वॉव सही आयडिया !! मस्त जमलाय !!
अरे वा! मस्त कल्पना.
अरे वा! मस्त कल्पना.
Wow! मस्त कल्पना. उजव्या
Wow!
मस्त कल्पना.
उजव्या सोंडेचा झालाय.
फारच मस्त कल्पना!!!!! जमलाय
फारच मस्त कल्पना!!!!! जमलाय पण सुरेख!!!
लालू, हो. उजव्या सोंडेचा
लालू, हो. उजव्या सोंडेचा झालाय. नेमका मॉडेल गणपती म्हणून जो फोटो दिला (आरत्यांच्या पुस्तकावरचा गणपती) त्यात जसा होता तसा केला. मी सांगत होते डावीकडे सोंड कर म्हणून तर शांतपणे पुस्तकाकडे बोट दाखवलं, वर "तिकडे चालतो तर इकडे पण चालेल" असलं तत्त्वझान ऐकवलं
हर्ष, मस्तच जमलाय तुझा गणपती
हर्ष, मस्तच जमलाय तुझा गणपती बाप्पा. अफलातून कल्पना आहे.
पन्ना, सुळे कुठून मिळवलेस?
एकदम मस्त झालाय गणपती बाप्पा.
एकदम मस्त झालाय गणपती बाप्पा.
पन्ना मला अगदी लक्षात येतंय
पन्ना मला अगदी लक्षात येतंय कसा तु.क. टाकला असेल त्याने. माझी पोरं टाकतात ना दिवसातून दहादा!
असूदे गं. सुळे मात्र खास.
असूदे गं.
सुळे मात्र खास.
मृ, अगं त्याच्याकडे ७-८
मृ, अगं त्याच्याकडे ७-८ प्रकारचे लेगो आहेत, त्यातला एक अॅक्वामरीन आहे. त्यातल्या शार्कचे दात आहेत ते
मै
सुंदर गणपती! क्लास आयडिआ
सुंदर गणपती!
क्लास आयडिआ पन्ना!
वा मस्त कल्पना. बाप्पा झालाय
वा मस्त कल्पना. बाप्पा झालाय पण मस्त. हर्षला सांग गणेश आवडला.
छान झालाय पन्ना. करायला घेऊन
छान झालाय पन्ना. करायला घेऊन पूर्ण झाला हे विशेष.
सही आयडीया पन्ना.. ! हर्षला
सही आयडीया पन्ना.. !
हर्षला सांग छान झालाय म्हणून..
छान केलाय गणपती हर्षने.
छान केलाय गणपती हर्षने. आवडला.
अफलातुन आहे गणपती. छान जमलाय
अफलातुन आहे गणपती. छान जमलाय
शाब्बास हर्ष!
खत्री आयडीया! सोंडेच काही
खत्री आयडीया!
सोंडेच काही नसतं.
सही कल्पना
सही कल्पना
पन्ना, मस्तच गं. सांग हर्षुला
पन्ना, मस्तच गं. सांग हर्षुला सही जमलाय म्हणून.
एकदम वॉव!
एकदम वॉव!
सही जमलाय बाप्पा
सही जमलाय बाप्पा
लै भारी
लै भारी
काय मस्त कल्पना आहे ग.
काय मस्त कल्पना आहे ग. कल्पना श्क्ती अफाट आहे.
शार्क चे दात:हाहा:
वॉव...सहिये कल्पना....शार्कचे
वॉव...सहिये कल्पना....शार्कचे दात.....हर्ष ला शाबासकी....दोन दात का लावलेत पण? एकदंत असायला हवय ना...
अय्या! भारी आहे!
अय्या! भारी आहे!
खरंच भारी आहे
खरंच भारी आहे
पन्ने हर्षुला सांग खुप खुप
पन्ने हर्षुला सांग खुप खुप आवडलं. गुड जॉब!
मस्तं आयडिआ ! Good job, Harsh
मस्तं आयडिआ !
Good job, Harsh !
फारच सर्जनशील आहे हर्ष.
फारच सर्जनशील आहे हर्ष. त्याची आई-वडीलांनी ही सर्जनशीलता जपायला हवी. प्रोत्साहन देऊन फुलवायला हवी आहे. खासकरुन जर हर्ष भारतात रहात असेल तर शाळा, अभ्यास आणि परिक्षा यातुन सर्जशीलता जपायला ना शाळांना औत्सुक्य रहाते न पालकांना ( हे वाक्य सर्वसाधारण शाळा व पालक यांच्याबद्दल आहे. ) जो तो परिक्षेत अधिक गुण मिळवण्याच्या स्पर्धेत मग्न असतो.
Pages