Submitted by पन्ना on 11 September, 2010 - 16:30
लेगो गणेश
नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.
आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लयच भारी!
लयच भारी!
Wow, great job Harsh!
Wow, great job Harsh!
सुंदर जमलएं. हर्षला सांगा
सुंदर जमलएं. हर्षला सांगा बाप्पा आवडला. शाबासकी पण
सहीच!!
सहीच!!
खुपच छान आहे गणपती. हर्ष चे
खुपच छान आहे गणपती. हर्ष चे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
c r e a t i v e!! हर्षला १०
c r e a t i v e!!
हर्षला १० मोदक आणि अभिनंदन..!
c r e a t i v e!! हर्षला १०
c r e a t i v e!!
हर्षला १० मोदक आणि अभिनंदन..!
मस्तच!
मस्तच!
लै भारी! माझ्या मुलाला खूप
लै भारी! माझ्या मुलाला खूप आवडला हा गणपती.
किती गोड
किती गोड
छान
छान
जबरी कल्पना आहे!
जबरी कल्पना आहे!
खुप छान
खुप छान
खोक्याबाहेरची कल्पना. सहीये!
खोक्याबाहेरची कल्पना. सहीये!
सगळ्यांना परत एकदा हर्षकडून
सगळ्यांना परत एकदा हर्षकडून धन्यवाद
सहीच! आवडला खूप.
सहीच! आवडला खूप.
एकदम युनीक आहे हा गणपती. आणि
एकदम युनीक आहे हा गणपती. आणि सुळ्याची आयडिया पण मस्त. हर्षचं अभिनंदन.
अरे, मी आत्ता पाहतेय हे. मला
अरे,
मी आत्ता पाहतेय हे.
मला आधी लेगो म्हणजे काय माहीतच नव्हते. फोटो बघून कळले.
हर्षचे कौतुक करावे तितके थोडेच. आरतीच्या पुस्तकावरचे नुसते चित्र पाहून अशी creativity दाखवणे म्हणजे खरंच कमाल आहे.
लहान मुलांचे डोके कसले सुपीक असते नै!!
मला पण सुळे कुठले लावलेत असा प्रश्न पडला होता फोटो पाहिल्या पाहिल्या. शार्कचे सुळे लावलेत हे वाचून हर्षच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावीशी वाटते. :शाबासकी:
कम्माल आहे! बुध्दीदाता हर्षवर
कम्माल आहे! बुध्दीदाता हर्षवर असाच प्रसन्न राहो!
अरे व्वा! मस्तच आहे हा बाप्पा
अरे व्वा! मस्तच आहे हा बाप्पा
सुरेख जमलाय. Bravo Harsh!
सुरेख जमलाय. Bravo Harsh!
Very Creative. डिटेलींग पण
Very Creative. डिटेलींग पण जबरी केलय. सोन्डेवर लाल ठिपके, गळ्यात जानवं, रत्नखचीत मुकूट.... मस्त!
पन्ना लेगोच्या साईटवर पाठवून दे हा फोटो.
भारीच!
भारीच!:)
Pages