Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोरी नालविच को मिटा असलं
गोरी नालविच को मिटा असलं काहीतरी गाणं मी ऐकायचो......... गोडी डाळ इश्क मिठा
"गोरी तेरी आँखे बडी रात भर
"गोरी तेरी आँखे बडी
रात भर सोया नही", असच म्हणायचो मी हे गाणं.
परवा मैत्रीणीनं सांगितलं की "गोरी तेरी आँखे कहे" असं आहे.
कुलु... साजन तेरी बाते बडी
कुलु... साजन तेरी बाते बडी आहे...
कुलु तसे पण लकिच्या गण्यान्चा
कुलु तसे पण लकिच्या गण्यान्चा उच्चार कळायला कान त्याच्या पार नाकाला लावावा लागतो कधी.....
कुलु... साजन तेरी बाते बडी
कुलु... साजन तेरी बाते बडी आहे... >>>>>>> म्हणजे मला सांगणारीनं पण चुकीचं सांगितलं म्हणायचं.

कुलु तसे पण लकिच्या गण्यान्चा उच्चार कळायला कान त्याच्या पार नाकाला लावावा लागतो कधी.....>>>>>>> अनुमोदन. त्याच्या नाकापर्यंत जाण्याएव्हढे मोठे माझे कान नसल्याने मी त्याची गाणी ऐकत नाही.
>>कुलु तसे पण लकिच्या
>>कुलु तसे पण लकिच्या गण्यान्चा उच्चार कळायला कान त्याच्या पार नाकाला लावावा लागतो कधी.....
सुर त्याच्या दोक्यातुन जात
सुर त्याच्या दोक्यातुन जात नाहीत पण गाणं आपल्या डोक्यात जातं नि असा राग येतो टोपी सकट त्याला उडवावं असं वाटतं.
स्वप्ना, कुलु!!!! हिमेशने
स्वप्ना, कुलु!!!!
हिमेशने वाचायला हवं हे सगळं
पण त्याच्या डोक्यावरुनच जाईल म्हणा...
मंडळी, दर रविवारी सकाळी ११
मंडळी, दर रविवारी सकाळी ११ वाजता रेडिओ सिटी ९१.१ (मुंबई) वर अमीन सयानींचा गीतमाला प्रोग्राम असतो. वेळ मिळाला तर जरूर ऐका.
सानी, त्याला कळले तरी काही
सानी, त्याला कळले तरी काही वाटणार नाही. असं स्वत:चा उदो उदो करुन घेणारे निर्लज्ज असतात. जो स्वतःची तुलना मोहम्मद रफींशी करतो, त्याची लायकी काय वर्णावी?
माझी भाची (वय वर्श २) एकदा भर
माझी भाची (वय वर्श २) एकदा भर दुपारी मला आणि ताईला गाण्याचा आग्रह करत होती....
"माऊ..... पलदिशली म्हण... पलदिशली म्हण...'
आता हे पलदिशली प्रकरण काय आम्हालाही कळेना. कारण 'पाल' या आड्नावाचे ' पंजाबी अंकल ' असूनही ही 'पाल' मुळे त्यांना घाबरयची.
मग खुप वेळाने कळलं, ती ''परदेसी परदेसी'' म्हणायला सांगत होती ते..............
कुलु... साजन तेरी बाते बडी
कुलु... साजन तेरी बाते बडी आहे>>> असं नाहिये ते गाणं.लकी अली आनि कविता कृष्णमूर्तीचे दोघाचे गाणे आहे,
लकि:
गोरी तेरी आंखे कहे, रातभर सोयी नही.
चंदा देखे छुपके कही और तारे जानते है सभी
के किसने दिल ले लिया, किसको दिल दे दिया
ये दिल का लगाना कोइ जानता नही.
गोरी तेरी आंखे कहे, रातभर सोयी नही.
कविता:
दिल मे तेरी याद बसी तू समझेगा नही
जो है मेरे पास वो सब तेरा मेरा कुछ नही
क्यु अखिया छुपाऊ, क्यु तुझको सताऊ
दिल तोडके तेरा मे क्या पाऊ
बोल पियाबोल पिया बोल पिया बोल
साजन तेरी बाते बडी, के मै रातभर सोयी नही.
चंदा ने भी देखा नही, और र्तारोके ये मालूम नही
के मैने तुझे दिल दिया तेरा दिल लिया
मेरे तू ही है बहाना क्यु मानता नही.
सध्या इतकंच लिहिलय. कुणाला पुढचं गाणं हवं असेल तर लिहिन. माझ्या आवडत्या गाण्यापैकी एक गाणं! गाण्याचे शब्द खासकरून फार छान आहेत.
गोरी नालविच को मिटा असलं
गोरी नालविच को मिटा असलं काहीतरी गाणं मी ऐकायचो......... गोडी डाळ इश्क मिठा
>>> गुर नाल इशक मिठा. (म्हणजे गुळापेक्षा इश्क जास्त गोड!!!)
>>>>> गुर नाल इशक मिठा.
>>>>> गुर नाल इशक मिठा. (म्हणजे गुळापेक्षा इश्क जास्त गोड!!!)
हे गाणं माझ्या अनेक धास्ती घेतलेल्या गाण्यांपैकी एक. त्याचं "अॅहॅ, अॅहॅ" करून हे दळण इतका वेळ चालू रहातं की एव्हढ्या गुळाची खोलीभर शेंगदाणा चिक्की होईल.
इजाजत मधल्या "कतरा कतरा" त "तुमने तो आकाश बिछाया" मला कित्येक दिवस "तुमने तो आकाशकी छाया" असं ऐकू यायचं आणि ह्यात एक "की" राहून गेलाय की काय असं वाटायचं
काल संध्याकाळ्भर आणि रात्री
काल संध्याकाळ्भर आणि रात्री मदनमोहनची गाणी आणि आज सकाळी आरडी बर्मनची. नुसती मेजवानी होती एफएमवर. एका कुठल्यातरी चॅनेलवर लतादिदी बोलत होत्या. त्यांचं पाळण्यातलं नाव हृदया आहे हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. भावबंधन नाटकातल्या "लतिका" ह्या कॅरॅक्टरच्या नावावरून त्यांना लता म्हणायला त्यांच्या वडिलांनी सुरुवात केली म्हणे.
तसंच "दम मारो दम' हे गाणं आधी पिक्चरमध्ये नव्हतं. आनंद बक्षी आणि आर डी ह्यांनी ते रेकॉर्डमधे घातलं आणि देव आनंदने पुढे ते पिक्चरमध्ये समाविष्ट केलं.
हे जाहिरातीच्या बीबीवर लिहावं
हे जाहिरातीच्या बीबीवर लिहावं की या बीबीवर या गोंधळात आहे मी. पण 'चुकीची ऐकु येणारी जाहिरात' म्हणून इथेच लिहीते.
हल्ली ती 'विवेल डिओ' साबणाची जाहिरात लागते, त्याचे बोल नक्की काय आहेत?
मला तरी ते 'Come on in a khopata, खोपट्यात येssssss' असे ऐकू येते.
प्राची...
प्राची...:खोखो:
come a little closer ...
come a little closer ... closer to me
'आशिक बनाया... आशिक बनाया
'आशिक बनाया... आशिक बनाया आपने' हे गाणं आधी मला 'इक्बाल' चित्रपटातलं वाटलं होतं कारण हे मी 'आज इक्बाल आया.. आज इक्बाल आया' असं काहिसं ऐकलं होत. इक्बाल चित्रपट पाहून झाल्यावर मी म्हणालो की हे काय ह्यात ते गाणं कट केलेय का? तेव्हा घरच्या सर्वांनी येथेच्छ वेड्यात काढलं होतं.
हे असले गाणे ऐकायला लागू नये
हे असले गाणे ऐकायला लागू नये म्हणून तर इक्बाल बहिरा झाला.
भरत....
भरत....:हहगलो:
सनफिस्ट मारी लाईटची मराठी
सनफिस्ट मारी लाईटची मराठी डब्ड अॅड पाहिली. मला फार आवडायचं त्यातलं गाणं...
'आहे फायबर भरभरुन उत्तम पोहोचे आत गुण'
असं गुणगुणत होते... ते ऐकुन बहिण हसायलाच लागली. म्हणाली, "तसं नाही
ते 'उत्तम गव्हाचे त्यात गुण' असं आहे". कितीही वेळा ऐकलं तरी ती म्हणते तसं ऐकूच येत नव्हतं. एकदा हिंदी मधून ती जाहिरात ऐकली "गेहू के गुण" तेव्हा पटलं...माझी बहिण बरोबर होती...
'आज इक्बाल आया.. आज इक्बाल
'आज इक्बाल आया.. आज इक्बाल आया' >>> बोगस्स्स्स्स्स
'आहे फायबर भरभरुन उत्तम
'आहे फायबर भरभरुन उत्तम पोहोचे आत गुण' >>> खरंच ते असंच ऐकू येतं पण!!!
हो ना निंबुडे?.... हिंदी अॅड
हो ना निंबुडे?.... हिंदी अॅड ऐकल्याशिवाय खात्रीच पटत नाही...
हे पाहा मला youtube वर सापडली original हिंदी.... http://www.youtube.com/watch?v=2JcXbFHJleU
१) ते जीन्स मधलं "हाय रे हाय
१) ते जीन्स मधलं "हाय रे हाय रे हाय रब्बा" गाणं आहे ना त्यात "तू जो पिघले लेहजन बोले...." अशी काहीतरी ओळ आहे. त्यातलं ते लेहजन काय प्रकार आहे? बरोबर ऐकतेय का हा शब्द मी?
२) "कुची कुची रकमा" या रोजा मधल्या गाण्यात "बहोत हँसी नजारे है, बस इन को देखो तुम..." ही ओळ मी कायम "बहोत हँसी नजारे है, वसिम को देखो तुम..." अशीच ऐकायचे कित्येक दिवस. तो हीरो त्या हिरवीणीला "एक कुडी दे" म्हणून मागे लागलेला असतो. तर ती "एक प्यारी प्यारी कुडिया ना दे न्ना.." असं म्हणत त्याला नकार देत असते, अशी या गाण्याची situation आहे. त्यामुळे मला आपलं वाटायचं की ती हिरवीण तिच्या हीरो ला सांगतेय की "तू आपला वसिमकडेच बघ. (त्यांना वसिम नावाचा already एक मुलगा आहे अशी माझी धारणा झाली होती या ओळीमुळे!) त्यातच सुख मानून घे. मी काही परत मुलीला जन्म देणार नाही.!"
त्यामुळे मला आपलं वाटायचं की
त्यामुळे मला आपलं वाटायचं की ती हिरवीण तिच्या हीरो ला सांगतेय की "तू आपला वसिमकडेच बघ. (त्यांना वसिम नावाचा already एक मुलगा आहे अशी माझी धारणा झाली होती या ओळीमुळे!) त्यातच सुख मानून घे. मी काही परत मुलीला जन्म देणार नाही.!"
वसिम को देखो तुम..>>>>
वसिम को देखो तुम..>>>> निंबुडाजहांपनाह तुसी ग्रेट हो!
वसिम को देखो तुम >> आगावा,
वसिम को देखो तुम >>

आगावा, पोज मधे दिसलास अगदी !
वसिम............. निम्बुडे
वसिम............. निम्बुडे काय लॉजिक आहे........:खोखो:
Pages