Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टॅटिस्टिक्स एखाद्या
स्टॅटिस्टिक्स एखाद्या लेखापालासारखे असते, ज्याला फक्त किंमत आकड्यात दिसते मूल्य नाही >> मला ह्यापेक्षा स्टॅटिस्टिक्स एखाद्या मिनि स्कर्ट सारखे असते. हा कोट जास्त अॅप्ट वाटतो.
मिनी स्कर्ट नाही रे, बिकिनी
मिनी स्कर्ट नाही रे, बिकिनी बिकिनी
(टोन : अनुराधा नाहीं, बिंदू बिंदू )
Business Professor and economist Aaron Levenstein once said, “statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.”
मी चर्चिलचा कोट धरत होतो रे
असामी कमिन्स आणि स्टार्क
असामी कमिन्स आणि स्टार्क अपवाद आहेत.>>> कमींस आणि स्टार्क माहीत आहेत पण असामीजी तुम्ही कुठल्या टीमकडून खेळता?
अहो बोकलत असामी असामी मी मी
अहो बोकलत असामी असामी मी मी मी
हे काय प्रकरण आहे?
हे काय प्रकरण आहे?
IPL हंगामाच्या सुरुवातीला एक अनपेक्षित आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि लोकप्रिय समालोचक इरफान पठान याला यंदाच्या आयपीएलच्या कमेंट्री पॅनलमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्यावर काही खेळाडूंनी वैयक्तिक अजेंडा चालवण्याचा आरोप लावला असून त्यामुळेच इरफानला या पॅनलमधून वगळण्यात आल्याचे समजते.
मांजरेकरलाही केले होते कि
मांजरेकरलाही केले होते कि मागे. गावस्करवर टीका झाली होती. तसेच असणार.
कुठल्या खेळाडूंवर टीका केली
कुठल्या खेळाडूंवर टीका केली माहीत नाही. कारण भारतीय कर्णधार रोहीत शर्माच्या तर तो प्रचंड प्रेमात आहे.
विराट कोहली, येस त्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बरेच परखड मत व्यक्त केले होते गावस्कर सोबत.
अजून कोणाबद्दल रोखठोक म्हणाला कल्पना नाही.
काही जण त्याचा भाऊ युसुफ पठाण तृणमूल काँग्रेस खासदार असल्याने राजकारण झाले म्हणत आहे तर कोणी मुस्लिम भाजप अँगल जोडत आहेत.
मला राजकारणात रस नाही आणि काही समजत सुद्धा नाही.
ड्रेसिंग रूममध्ये काय चालते ते सुद्धा नेमके माहीत नाही.
पण भारत जिंकल्यावर दरवेळी सर्वात जास्त इरफान पठाण याला आनंदाने नाचताना पाहिले आहे.
अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले तेव्हाही कसला खुश होता.
सच्चा भारतीय क्रिकेट चाहता आहे तो हे दिसून येते. त्यामुळे वाईट वाटले.
ड्रेसिंग रूममध्ये काय चालते
ड्रेसिंग रूममध्ये काय चालते ते सुद्धा नेमके माहीत नाही. >> टी.व्ही वर गांगूलीला रूमच्या बाहेर आलेले पाहून त्याने काय विचार केला हे सांगणारा तू ! ही वेळ आली तुझ्यावर !
बॉलर्स वर टीका केली होती पठाणने ती वाचलेली - जी फार ऑड होती.
टी.व्ही वर गांगूलीला रूमच्या
टी.व्ही वर गांगूलीला रूमच्या बाहेर आलेले पाहून त्याने काय विचार केला हे सांगणारा तू !
>>>>>
ओह, सचिन १९४ नाबाद.
ते तर उघड होते. दादाने सरळ सरळ बोट दाखवून इशारा केलेला लाईव्ह पाहिलेले.
बॉलर्स वर टीका केली होती
बॉलर्स वर टीका केली होती पठाणने ती वाचलेली - जी फार ऑड होती
~
ओके
चेक करतो
“ ते तर उघड होते.” - मॉडेस्टी
“ ते तर उघड होते.” - मॉडेस्टी मॉडेस्टी म्हणतात ती काय वेगळी असते? खेळाडूंच्या मनातल्या गोष्टी ओळखणार्या, पावसाचे चार शिंतोडे पडल्याबरोबर डीएलएस चं टारगेट मॅच रेफ्रीच्या आधी कॅल्क्युलेट करणार्या महात्म्याने इतका पराकोटीचा नम्रपणा दाखवावा! कमाल आहे!!

काल लास्ट ओव्हरला स्टंपिंग
.
अय्यर अर्धशतक
अय्यर अर्धशतक
यावेळी पंजाब आयपीएल ट्रॉफी जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका..
अय्यर अश्या फॉर्ममध्ये आहे जिथे जातोय तिथे ट्रॉफी जिंकतोय
Pages