Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*भाऊ देखिल बळी गेले!* -
*भाऊ देखिल बळी गेले!* -

मी आयुष्यात अगणित चूका, भरपूर मूर्खपणा केलाय, त्याबद्दल टपल्या खाल्या, परिणाम भोगले व चूका कबूल केल्या व निस्तरल्या पण ! मला भेटलेल्या सर्वांचंच कमी अधिक प्रमाणात असंच होतं. पण आता जर कधीही न चुकणारा कुणीतरी आयुष्याच्या या टप्प्यावर भेटतोय असं वाटू लागलं, तर बळी जाण्याचंही रिस्क कां घेवू नये?
पण आता जर कधीही न चुकणारा
पण आता जर कधीही न चुकणारा कुणीतरी आयुष्याच्या या टप्प्यावर भेटतोय असं वाटू लागलं, तर बळी जाण्याचंही रिस्क कां घेवू नये? >>>>> जसं तुम्हीच म्हणालात, जे जो वंच्छिल ते तो लाहो....पण तरीही माफ करा, तुमच नाव भाऊ ऐवजी, भाऊक = भावुक जास्त शोभलं असतं, असं मलाही आता घाऊक
भावुकभाऊक झाल्याने वाटतंय..बहुतेक दर चार दिवसांचा
बहुतेक दर चार दिवसांचा रिमाईंडर दिसतो. कुणी काही म्हणालं असो वा नसो बॉडी शेमिंग कोट करायचं अन् इतरांनी इग्नोर केलेली लाकडं धुमसत ठेवायची...
भाऊ, कधीच न चुकण्या वर एक व्यंगचित्र येऊदे...
मग आपण सगळेच इग्नोर मारायला मोकळे...
मला वाटते मायबोलीवर आपण
मला वाटते मायबोलीवर आपण आयुष्यात केलेल्या चुकांबद्दल माझ्यापेक्षा जास्त कोणी लिहिले नसावे.
अगदी पहिलेच डोक्यात येतात ते माझ्या वाईट सवयींची मालिका
कोणाला माहीत नसेल तर लिंका नंतर देतो
"संध्यानंद मध्ये यावी अशी
"संध्यानंद मध्ये यावी अशी बातमी आहे." - शिरिष कणेकरांच्या 'कणेकरी' मधला तो 'पोप-मिडिया-रेड लाईट एरिया' किस्सा आठवला. मु. पो. पेडगाव का?
युवराज सिंघ now has won
युवराज सिंघ now has won
- U15 World Cup
- U19 World Cup
- T20 World Cup
- ODI World Cup
- Champions Trophy
- IPL Trophy
- Duleep Trophy
- Irani Cup
- Salve Challengers Trophy
- BCCI Corporate Trophy
- T10 League
- Road Safety Trophy
- WCL Trophy
- IMLT20 Trophy
यातील कित्येक मालिकात तो मालिकावीर आहे, किंवा चमकदार कामगिरी आहे किंवा फायनल गाजवली आहे.. हे विशेष
Man of World Series
पण आता जर कधीही न चुकणारा
पण आता जर कधीही न चुकणारा कुणीतरी आयुष्याच्या या टप्प्यावर भेटतोय असं वाटू लागलं, तर बळी जाण्याचंही रिस्क कां घेवू नये? >> ह्या बाफाच्या गाळीव इतिहासात ह्या समुद्रमंथनामधून निघालेले हे रत्न आहे भाऊ
*भाऊ, कधीच न चुकण्या वर एक
*भाऊ, कधीच न चुकण्या वर एक व्यंगचित्र येऊदे * -
संवयच आहे तुमची, घरकी मुर्गी डाल बराबर ! घरी आहे ना मी, तरी धांवले माबोवर, शोधायला कधीही न चुकणारा माणूस !!!
Submitted by भाऊ नमसकर on 17
Submitted by भाऊ नमसकर on 17 March, 2025 - 22:02>>>>
(No subject)
भाऊ, व्यं चि फारच कमाल
भाऊ,
व्यं चि फारच कमाल
भाउ
भाउ
भाऊ, एकच नंबर!!
भाऊ, एकच नंबर!!
डफग
मला कुणी जरा वाहवा केलं की मी लगेच भुरकटूनच जातो -
... पण तुमच्या रजेच्या अर्जात हा आगाऊपणा कां - ' आयपीएल, जे बघायला सुनिता विल्यम्सही अंतराळातून घाईने परत येत आहे ' !!!
भाऊ आवरा ....
आयपील बद्दल एक इंटरेस्टींग स्टॅट्स वाचले. एकंदर ऑसीज चा दबदबा जेव्हढा इंटरनॅशनल टूर्नामेंट्स वर असतो तेव्हढा प्रभाव आयपील वर जाणवत नाही. पाँटींग च्या वेळच्या खेळाडूं चा ह्याला अपवाद आहे ( वॅटसन, वॉर्न, साय्मंडस, हसी इत्यादी पूर्ण टूर्नामेंट एक हाती जिंकून गेले होते) पण त्या नंतर तेव्हढा पूर्ण टूर्नामेंट भर इंपॅक्ट दाखवाणरे तुरळक उदाहरणे आहेत ( पुण्यामधून खेळताना स्मिथ, ट हेडचा शेवटचा सीझन, मॅक्स्वेलचा बंगलोर कडून घातलेला अर्धवट धुमाकूळ) . हे वेस्ट इंडीयन्स किंवा किवीज शी तुलना केल्यावर जास्त जाणवते. आफ्रिका किवा इंग्लंडकडे सन्माननीय अपवाद आहे अन्यथा आनंदच आहे. मी आकडे बघितले नाहियेत पण जनरल निरीक्षण बरोबर वाटतेय.
मी आकडे बघितले नाहियेत पण
मी आकडे बघितले नाहियेत पण जनरल निरीक्षण बरोबर वाटतेय
>>
येतील लवकरच
अॅम्की तुला बाल वॉशींग्टन
अॅम्की तुला बाल वॉशींग्टन आठवतोय का रे ?
त्याच पोस्ट वरून पुढे ....
१. फॉरेनर कोचेस नि देसी कोचेस ह्यांची कामगिरीबघायला हवी आयपीलच्या संदर्भात. नुसते मुंबई नि चेन्नई धरले तर बहुधा विदेसी कोचेस सरस ठरलेत असे म्हणू शकतो का ? एक नेहरा नि पंडीत वगळता मला देसी कोच जिंकलेले आठवत नाहियेत (द्रविड जिंकला नव्हता)
२. लंकेचे दोन दिग्गज कोच/डिरेक्टर अशा रोलमधे सतत इतकी वर्षे असूनही त्या दोन संघांमधे लंकेच खेळाडू अपवादानेच सापडतात ही गम्मत आहे. ह्याउलट पाँटिंग किंवा फ्लेमिंग चे आहे. त्यांनी आपापल्या देशातल्या खेळाडूंना जास्त प्राधान्य दिले आहे.
३. संगक्काराचा संघ सातत्याने बाद फेरींमधे अडखळातो पण संगक्कारा अढळ आहे
5-5 आयपीएल शर्मा आणि धोनी
5-5 आयपीएल शर्मा आणि धोनी यांनी वाटून घेतल्या आहेत..
कोच वगैरे अंधश्रद्धा आहे
संघाच्या विजयात कॅप्टन्सच
संघाच्या विजयात कॅप्टन्सच सर्वेसर्वा असतात....बाकी सांघिक खेळ हे RSS च्या शाखा वगळता सर्व अंधश्रद्धा आहेत.
सांघिक खेळ हे RSS च्या शाखा
सांघिक खेळ हे RSS च्या शाखा वगळता सर्व अंधश्रद्धा आहेत. >> जमलिये कोटी !
“ येतील लवकरच” -
“ येतील लवकरच” -
संवयच आहे तुमची, घरकी मुर्गी
संवयच आहे तुमची, घरकी मुर्गी डाल बराबर ! घरी आहे ना मी, तरी धांवले माबोवर, शोधायला कधीही न चुकणारा माणूस !!!>>>
भाउ, अशक्य महान आहे हे.
आणि तुमची सगळी कार्टून सुद्धा. तुफान.
तुमच्या पासून स्फूर्ती घेउन मी सुद्धा कार्टून काढायचा प्रयत्न करणार आहे. प्रॉमिस.
असामी गाळीव इतिहास >>
त्याच्यात क्रिकेट सापडल तर बघा.
असामी शिरिश कणेकरांच्या
असामी शिरिश कणेकरांच्या "क्रिकेट वेध" मध्ये खूप मस्त विनोदी किस्से आहेत. मजा येते वाचायला.
त्यात नेविल कार्डस बद्दल लिहिलेले तर लय भारी. वाचा. मला तर आठवले की सुद्धा हसू येते.
स्टॅटिस्टिक्स (चॅट जिपीटीच्या सौजन्याने).
इन्टरनॅशनल ओडिआय च्या करियर मधे एकदा ७ विकेट्स (७/२९) आणि एकदा शतक १४० -७० चेंडूत) ठोकलेला एकमेव खेळाडू - थिसारा परेरा
प्रथम दर्जाच्या ओडिआय सामन्यात एकमेव खेळाडू अलि ब्राउन (इंग्लंड) ७/२८ आणि खूप शतके
अधिक माहिती : सामान्य दर्जातील खेळाडू - विक्रमसिंह ७/२१ (१९९१), १०८ (१९९८)
मी कधी कधी चॅट जीपीटी ला
मी कधी कधी चॅट जीपीटी ला माहिती विचारतो. डोन ब्रॅडमन बद्दल नेविल कार्डस ने काय मजेशीर लिहिले आहे असे मी विचारले.
उत्तर :
१. तो एक सतत स्कोअर करणारे छोटे लोखंडाचे मशीन आहे. त्याच्यामुळे फलंदाजी यांत्रीक वाटते, त्यातला रोमान्स निघून जातो.
२. तो अशा पद्धतीने धावा काढतो की जस काही पॉकेट डायरीत नोंदी करतोय.
३. गोलंदाजांबद्दल त्याची अशी भावना असते, " अरे काय त्रास आहे या डासांचा उन्हाळ्यातील रात्री".
४. when Bradman batted, the score board moved as predictably as a taximeter in traffic jam.
चॅट जिपीटीला किस्से विचारून बघा. मजा येते.
एकंदर ऑसीज चा दबदबा जेव्हढा
एकंदर ऑसीज चा दबदबा जेव्हढा इंटरनॅशनल टूर्नामेंट्स वर असतो तेव्हढा प्रभाव आयपील वर जाणवत नाही.>> असामी कमिन्स आणि स्टार्क अपवाद आहेत.
नेविल कार्ड्सचे भारतीय
नेविल कार्ड्सचे भारतीय क्रिकेट बद्दलचे मत
Cricket in India is not merely a game; it is a festival; a religion, and at times, a prolonged debate. ( बहुतेक त्यांनी हा धागा अॅडवान्स मध्ये वाचला होता.).
अजून एक

when Ranaji batted, he did not hit the ball; he merely suggested to it that it should go to the boundary.
*...स्फूर्ती घेउन मी सुद्धा
*...स्फूर्ती घेउन मी सुद्धा कार्टून काढायचा प्रयत्न करणार आहे. प्रॉमिस.* - तुमच्या "७/२१ (१९९१), १०८ (१९९८) ' ह्या आकडेवारीची ' 3/३६ व 93 ' ह्या फालतू मॅचमधील माझ्या सर्वोत्तम कमागिरीशी तुलना करतां, कार्टूनिंगमध्येही तुम्ही मला टीमबाहेर काढणार यात शंका नाही ! शुभेच्छा !
नेविल कार्ड्स - दादरला ' मरीन स्पोर्ट्स ' नावाचं
स्पोर्ट्स वरील पुस्तकांचं मस्त दुकान आहे. मला कुणीतरी सांगितलं की कार्डसची सर्व पुस्तकं आता ' पेपर बॅक ' मध्ये येताहेत म्हणून त्याचा सेट बुक करायला मी धावतच ' मरीन '. मध्ये गेलो. तिथल्या मालकांनी ( डिसुझा ? ) माझ्याकडे डोळे बारीक करून पाहिलं व मिश्कीलपणे म्हणाले, " अहो , ज्यांच्या पुस्तकाच्या लायब्ररी एडिशन प्रती छापल्याक्षणी आजही खपून जातात, त्याच्या स्वस्त पेपर बॅक कोण मूर्ख काढेल. !!! " . क्रिकेट रुक्ष आकडेवारीत अडकलेलं पाहणं असह्य होतं कारण नेव्हील कार्ड्सने त्यातलं काव्य, रोमान्स, कल्पकता , भावूकता व सळसळीत जिवंतपणा बघायची चटक लावून ठेवलीय !!
क्रिकेट रुक्ष आकडेवारीत
क्रिकेट रुक्ष आकडेवारीत अडकलेलं पाहणं असह्य होतं>>>> आकडेवारीची आणखी गंमत अशी की ती चेरीपिक करुन हवं त्याला मोठं आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याला खुजं दाखवता येतं....सपक आकडेवारी जेव्हा फेकली जाते तेव्हा ती आकडेवारी तशी का आहे? तौलनीकदृष्ट्या कोणत्या परिस्थितीतील आकडे सरस? याची पार्श्वभूमी क्वचीतच तपासली जाते.
१ < २ किंवा १ + २ = ३ ही आकडेमोड तर सर्वच जाणतात, ( अगदी पहिलीतला विद्यार्थी देखील) पण व्यवहारीक जगात संख्यांची तुलना करताना, त्यांची बेरीज, वजावट फक्त त्यांच्या गणितीय ॲबसोल्यूट व्हॅल्यूनी करुन चालत नाही, तर त्यांचे रेफरंस पॉईंट्स आणि रिलेटिव्ह युटीलीटी सुद्धा ध्यानात घ्यावी लागते हे शहाणपण त्यांच्या अंगी नसते. But obviously you can't blame them for it.
नेविल कार्डसचे स्टॅटिस्टिक्स
नेविल कार्डसचे स्टॅटिस्टिक्स बद्दलचे मत पण मजेशीर आहे.
तुम्ही एखाद्या महान खेळाडूला फक्त स्टॅटसच्या आधारे ओळखू शकत नाही जस एखद्या लेखकाला त्याने लिहिलेल्या पानांच्या संख्येवरून.
स्टॅटिस्टिक्स एखाद्या लेखापालासारखे असते, ज्याला फक्त किंमत आकड्यात दिसते मूल्य नाही.
नेविल कार्डस जे काही वाचले
नेविल कार्डस जे काही वाचले होते ते वेगळेच होते ह्यात शंकाच नाही. बहुधा आय्डॉल्स मधे वाचून शोधलेले.
असामी कमिन्स आणि स्टार्क अपवाद आहेत. >> कमिन्स नक्कीच. स्टार्क बाद फेरीत सुटला होता हे नक्की पण ओव्हरॉल इंपॅक्ट होता का ? मुद्दा हा होता कि आधीच्या जनरेशनमधले जेव्हढे संख्येने अधिक नि एकंदर पूर्ण टूर्नामेंटभर इंपॅक्टफुल होते तसे आता कमी जाणवते. अर्थात ह्यात इंजरी किंवा किती प्रदीर्घ काळ होता वगैरे धरलेले नव्हते. मी फक्त ते डीस्क्शन वाचून मला चटकन आठवलेली उदाहर्णे लिहिलेली. लिहिली होती.
Pages