म्हणी - कोणत्याही भाषेचा सगळ्यात सुंदर अलंकार. एकच वाक्य, पण समयोचित आणि नेमके! म्हणतात ना की, a picture is worth a thousand words; तसेच म्हणींचे आहे. एक म्हण ही एका परिच्छेदापेक्षा अधिक परिणामकारक असते. मराठी भाषेत तर कित्येक सुंदर सुंदर म्हणी आहेत.
पण अडचण अशी आहे की आजच्या या Gen Z, Gen Alpha ला जुन्या म्हणी कळत नाहीत. एक म्हण सांगितली, तर त्यातल्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या छटा, स्थळकाळाचे संदर्भ हे सगळे त्यांना माहीत असेल व कळेलच असे नाही. म्हणींचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाच असेल तर जरा आजच्या पिढीला समजतील, 'क्लिक' होतील अशा म्हणी तयार करायला काय हरकत आहे?
आपल्या जुन्याच म्हणी आणू या, नवीन रूपांत, नव्या रंगात!
तुम्ही वापरत असलेल्या, तयार केलेल्या आधुनिक म्हणी या धाग्यावर द्या.
जुन्या म्हणींच्या आधारावर तुमची कल्पनाशक्ती वापरून नवीन म्हणी तयार करा.
ही स्पर्धा नाही . फक्त एक गंमत उपक्रम आहे .
इथे कोणतेही बंधन नाही व नियम नाहीत. फक्त तुम्ही जर आंतरजालावरून उचलून इथे डकवणार असाल तर त्याचा स्रोत द्या.
चला तर मग! तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौफेर उधळू द्या! उडू द्या हास्याचे तुषार आणि चालू द्या मनोरंजनाचा धबधबा !
रात्र थोडी, रील्स फार
रात्र थोडी, रील्स फार
आपले एआय जगन्नाथ.
आपले एआय जगन्नाथ.
आले ट्रंपच्या मना तेथे कोणाचे
आले ट्रंपच्या मना तेथे कोणाचे चालेना
मेमरी थोडी फोटो फार
मेमरी थोडी फोटो फार
चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान
चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान उपाशी
आले ट्रंपच्या मना तेथे कोणाचे
आले ट्रंपच्या मना तेथे कोणाचे चालेना >>
मस्क च्या मना
सध्या त्याचा धुमाकुळ चालू आहे..
वाचावे फॉरवर्डचे, करावे मनाचे
वाचावे फॉरवर्डचे, करावे मनाचे
मस्क च्या मना
मस्क च्या मना
सध्या त्याचा धुमाकुळ चालू आहे.. >>
रिकामा बुवा / बाई, फेसबुका
रिकामा बुवा / बाई, फेसबुका पोस्टी लावी
गूगलला ओपन एआय साक्ष >>
गूगलला ओपन एआय साक्ष >>
जेमिनीला openai साक्ष
किंवा
Microsoft ला openai साक्ष
तिकिटापेक्षा पॉपकॉर्न महाग
तिकिटापेक्षा पॉपकॉर्न महाग
मस्त आहेत म्हणी सगळ्या.
मस्त आहेत म्हणी सगळ्या.
फेसबुक वर आहेत सत्राशे साठ मित्र
पण घरात मात्र विचारत नाही एक ही कुत्रं
बुडत्याला गुगल चा आधार...
बुडत्याला गुगल चा आधार...
प्राईम Netflix मोबाईलवरी तरी
प्राईम Netflix मोबाईलवरी तरी Inox ला फेऱ्या मारी
रोबो आला घरी तर देईल
रोबो आला घरी तर देईल खटल्यावरी!
मनोरंजन नको पण सीरियल आवरा
मनोरंजन नको पण सीरियल आवरा
टाक व्हिडिओ हो इन्फ्लुएन्सर.
टाक व्हिडिओ हो इन्फ्लुएन्सर..
पोस्ट लिहेपर्यंत/ टाके पर्यंत
पोस्ट लिहेपर्यंत/ टाके पर्यंत धीर आहे, पण लाईक/कॉमेंट्स बघायला नाही
प्राईम Netflix मोबाईलवरी तरी
प्राईम Netflix मोबाईलवरी तरी Inox ला फेऱ्या मारी. >> हे भारी आहे
बुडत्याला गुगल चा आधार.. >>>
बुडत्याला गुगल चा आधार.. >>> nice
हुडकत्याला गुगलचा आधार
डिलीट केलेल्या व्हिडीओला
डिलीट केलेल्या व्हिडीओला मिलियन व्ह्यूज
डिलीट केलेल्या पोस्टीला धा मिलियन लाईक्स
निष्काळजी माणसापाठी हॅकर्स
निष्काळजी माणसापाठी हॅकर्स
ज्याच्या हाती X, तो पारधी
ज्याच्या हाती X, तो पारधी
हाताशी असेल AI तर डोकं कशाला
हाताशी असेल AI तर डोकं कशाला चालवू माय
ट्रोलर्स पुढे वाचली गीता,
ट्रोलर्स पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता
नाव गेलं, चिन्हं गेलं
नाव गेलं, चिन्हं गेलं
हाती बोंबलणं उरलं
ज्याच्या हाती wiki ची दोरी
ज्याच्या हाती wiki ची दोरी तो narrative सेट करी
नाव गेलं, चिन्हं गेलं
नाव गेलं, चिन्हं गेलं

हाती बोंबलणं उरलं>>>
खाईन तर मिशलेनी, नाहीतर उपाशी
खाईन तर मिशलेनी, नाहीतर उपाशी
दुसऱ्याचा हॉटस्पॉट वापरी,
दुसऱ्याचा हॉटस्पॉट वापरी, स्वतःचा नेट पॅक वाचवी!
Pages