म्हणी - कोणत्याही भाषेचा सगळ्यात सुंदर अलंकार. एकच वाक्य, पण समयोचित आणि नेमके! म्हणतात ना की, a picture is worth a thousand words; तसेच म्हणींचे आहे. एक म्हण ही एका परिच्छेदापेक्षा अधिक परिणामकारक असते. मराठी भाषेत तर कित्येक सुंदर सुंदर म्हणी आहेत.
पण अडचण अशी आहे की आजच्या या Gen Z, Gen Alpha ला जुन्या म्हणी कळत नाहीत. एक म्हण सांगितली, तर त्यातल्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या छटा, स्थळकाळाचे संदर्भ हे सगळे त्यांना माहीत असेल व कळेलच असे नाही. म्हणींचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाच असेल तर जरा आजच्या पिढीला समजतील, 'क्लिक' होतील अशा म्हणी तयार करायला काय हरकत आहे?
आपल्या जुन्याच म्हणी आणू या, नवीन रूपांत, नव्या रंगात!
तुम्ही वापरत असलेल्या, तयार केलेल्या आधुनिक म्हणी या धाग्यावर द्या.
जुन्या म्हणींच्या आधारावर तुमची कल्पनाशक्ती वापरून नवीन म्हणी तयार करा.
ही स्पर्धा नाही . फक्त एक गंमत उपक्रम आहे .
इथे कोणतेही बंधन नाही व नियम नाहीत. फक्त तुम्ही जर आंतरजालावरून उचलून इथे डकवणार असाल तर त्याचा स्रोत द्या.
चला तर मग! तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौफेर उधळू द्या! उडू द्या हास्याचे तुषार आणि चालू द्या मनोरंजनाचा धबधबा !
घरोघरी इन्डक्शनच्या चुली.
घरोघरी इन्डक्शनच्या चुली.
स्विग्गीला झेप्टो साक्ष
स्विग्गीला झेप्टो साक्ष (कैच्याकैच)
इकडे उबर, तिकडे ओला.
इकडे उबर, तिकडे ओला.
इकडे उबर, तिकडे ओला.
इकडे उबर, तिकडे ओला.
तरी मेला उशीर झाला
ऋतुराज ...
ऋतुराज ...
मीटिंग छोटी प्रेझेंटेशन्स फार
मीटिंग छोटी प्रेझेंटेशन्स फार
(No subject)
कामे थोडी मिटिंगा फार
कामे थोडी मिटिंगा फार
मजा येणार या धाग्यावर
मजा येणार या धाग्यावर
इकडे ट्रम्प तिकडे मोदी!
इकडे ट्रम्प तिकडे मोदी!
भुकेला सबवे आणि निजेला
भुकेला सबवे आणि निजेला एअरबिएनबी.
ऋतुराज, भारी
ऋतुराज, भारी
ज्ये.नां.चा ग्रुप, फॉरवर्ड्सचा सुकाळ.
एम्प्लॉयीच्या डेडलाईनला
एम्प्लॉयीच्या डेडलाईनला सतराशे विघ्ने
घरच्या जेवणाला नाही कशाची सर
घरच्या जेवणाला नाही कशाची सर
पण पोरे बाहेर खाती पिझ्झा बर्गर
तरुणाईचा कार्यक्रम, सेल्फींचा
तरुणाईचा कार्यक्रम, सेल्फींचा सुकाळ.
दिवस गेला रेटारेटी चांदण्या
दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कीबोर्ड कुटी
काढलं सेल्फी तर जमवलं गर्दी
काढालं सेल्फी तर जमवालं गर्दी
भुकेला मॅगी आणि निजेला गादी
भुकेला मॅगी आणि निजेला गादी
असेल माझ्या सीव्हीत जोम तर
असेल माझ्या सीव्हीत जोम तर मिळेल मला वर्क फ्रॉम होम!
चार दिवस ट्रम्प चे, चार दिवस मोदींचे
वेळ कमी, अजेंडे फार
सिस्टीम मध्ये बग कणभर, कस्टमर मारी बोंब मणभर!
मस्त म्हणी आहेत: D
मस्त म्हणी आहेत
रोजच्याच टीम मीटिंगला व्हिडिओ
रोजच्याच टीम मीटिंगला व्हिडिओ ऑन कशाला?
सर म्हटलं तरी वाट लावतो बॉस
सर म्हटलं तरी वाट लावतो बॉस म्हटलं तरी वाट लावतो.
अगं अगं मॅनेजर मला कुठे नेशी
सर म्हटलं तरी वाट लावतो बॉस
सर म्हटलं तरी वाट लावतो बॉस म्हटलं तरी वाट लावतो.
अगं अगं मॅनेजर मला कुठे नेशी
आपलं ते क्रिएटिव्ह दुसऱ्याचं
आपलं ते क्रिएटिव्ह दुसऱ्याचं डिफेक्टिव्ह
काय काय घालू रांधून?
काय काय घालू रांधून?
फ्रीजमध्ये ठेवलंय बांधून.
लोका सांगे फॉरवर्ड मधील ज्ञान
लोका सांगे फॉरवर्ड मधील ज्ञान
आपलं ते लिखाण
आपलं ते लिखाण
दुसर्याचं ते chatgpt
आले सेलिब्रिटी घरा तोची
आले सेलिब्रिटी घरा तोची दिवाळी दसरा!
आपलं ते लिखाण
आपलं ते लिखाण
दुसर्याचं ते chatgpt>>
गूगलला ओपन एआय साक्ष.
गूगलला ओपन एआय साक्ष.
Pages