भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
हरवा, मरवा...बघा किती योग्य
हरवा, मरवा...बघा किती योग्य यमक
अग्निहोत्र
शुद्धलेखन, कानामात्रांबरोबर
शुद्धलेखन, कानामात्रांबरोबर आता अर्थपूर्ण लिहिणेही optional !
विपर्यास झाला तर होईना का.
भारी !
भारी !
प्रवीण दारेकरांना जर तेच
प्रवीण दारेकरांना जर तेच म्हणायचे असेल तर?
आणि त्यात "याचा वेगळ्या
आणि त्यात "याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढणे योग्य नाही" असंही म्हटलंय.
आणि त्यात "याचा वेगळ्या
आणि त्यात "याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढणे योग्य नाही" असंही म्हटलंय.>>>मी तेच तर म्हणतोय.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
देवा...
देवा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय एकेक रत्नं आहेत!
काय एकेक रत्नं आहेत!
ह पा
ह पा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ही पहा कॅनडातील एक पाटी :
ही पहा कॅनडातील एक पाटी :
![Screenshot (98).png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u173/Screenshot%20%2898%29.png)
Unforeseen circumcisions !!!
Unforeseen circumcisions !!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
देवा !
बरं circumcision केले तर केले
बरं circumcision केले तर केले त्याचा dining room शी काय संबंध ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एक ऑपरेशन केल्यामुळे डायनिंग
एक ऑपरेशन केल्यामुळे डायनिंग रूम बंद आहे. प्रसूती शस्त्रक्रिया मात्र चालू आहे - शेवटी लिहिलं आहे.
Submitted by कुमार१ on 2
Submitted by कुमार१ on 2 December, 2024 - 09:20 >>>>>>>> खतरनाक![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
OMG circumcisions
OMG circumcisions![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Unforeseen circumcisions>>>
Unforeseen circumcisions>>> चुकून unforeskin circumcisions वाचलं
मनोरंजनाचा अविरत कोसळणारा
मनोरंजनाचा अविरत कोसळणारा धबधबा - टिचन किप्स !
मी रोज चदाम खातो, त्याची पारीक पावडर मात्र करत नाही. मला यांचेयाएवढे हुष्यार होण्णासाठी अजून काय्य कर्रावे लागेल ? सुचवा प्लीज.
सिरा करा
सिरा करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेवढे 'कोई खूप ' कळले तर
तेवढे 'कोई खूप ' कळले तर माझेही पदार्थ मऊ होतील.
अनिंद्य , १/४ चाटी corn flour
अनिंद्य , १/४ चाटी corn flour किँवा १/२ नाम ओव्हन मध्ये ठेवून त्यात सचे दुध घालून पाहा काही उपयोग होतोय का![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळेच
सगळेच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ख - ला - स !
ख - ला - स !
बेसन लाडू करताना त्याला वेसण
बेसन लाडू करताना त्याला वेसण घालून भाजावे
ठेल्यावरील पदार्थ ठेलकट असतात.>>>>हे वरोवर आहे
मी रोज चदाम खातो, त्याची पारीक पावडर मात्र करत नाही.>>>>असे नका करू ती पश्याला चिकटेल. सिऱ्यात टाकून खा.
ऋतुराज
ऋतुराज![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अनोरंजनाचा मविरत धोसळणारा
अनोरंजनाचा मविरत धोसळणारा कबकबा आवडला.
कुणीच कुणाला हार जाणारे नाही
कुणीच कुणाला हार जाणारे नाही
टिचन किप्स ज़िंदाबाद !
आज खूप दिवसांनी दैनिक सकाळ
आज खूप दिवसांनी दैनिक सकाळ बघितला. पहिल्या पानावरच्या बातमीने मथळा, अर्थहीन वाक्ये, चुकीचे शब्द, व्याकरण आणि पूर्णविराम / स्वल्पविराम यांची गल्लत असा सर्वच बाबतीत कहर केलाय.
मनोरंजन झाले, तुम्हीपण हसून घ्या.
![7b2df15f-b4ce-41a6-afaa-0518c852a45e.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u63731/7b2df15f-b4ce-41a6-afaa-0518c852a45e.jpeg)
***
***
कहर! शिवाय मराठीत धोका म्हणजे
कहर! शिवाय मराठीत धोका म्हणजे डेंजर... वगैरे गोष्टी मी आता दुर्लक्षू लागलो आहे.
मराठीत धोका म्हणजे डेंजर … हे
मराठीत धोका म्हणजे डेंजर … हे विसरायला होते कधीकधी.
But Nothing beats अर्जनुना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि “शुखबुऐं” अगदी टिचन किप्स चे भावंड !
Pages