भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
“ध” चा “मा” करणारी
“ध” चा “मा” करणारी आनंदीबाईसुद्धा दु:खी होणार अशानी
(No subject)
हा पारंपरिक उसंडु आहे.
हा पारंपरिक उसंडु आहे.
सध्या टिचन किप्स थोडे थंडावले
सध्या टिचन किप्स थोडे थंडावले आहे. त्याजागी आता “स्वस्थ संजीवनी” स्वस्थ बसू देत नाहीय.
हीच ती शब्दांची “रारीबी”
* रारीबी खतरा आहे राव. . . !
* रारीबी
खतरा आहे राव. . . !
शब्दांची “रारीबी” >>
शब्दांची “रारीबी” >>
“ स्वयंपावक “ मला कुणीतरी
स्वयंपावक काय असावे ?
अकिंचन नसलेला तो/ ते “किंचन” असे मी मान्य केले आहे.
स्वयंपावक - अग्निहोत्र
स्वयंपावक - अग्निहोत्र असलेल्या घरात म्हणत असतील असा उगाच उच्चभाषिक बेनिफिट ऑफ डाऊट दिला मी.
स्वयंपावक...
स्वयंपावक...
किती ती प्रतिभा...आपण उगीच स्वयंपाक म्हणतो.
स्वयं पावक आहे जिथे स्वयं पाक घडतो तिथे
रारीबी >>>
रारीबी >>>
स्वयंपावक >>> आपले आपण पाव तयार करून घेणारं ते स्वयंपावक. कदाचित ओव्हनसाठीचा शब्द असेल
स्वयंसेवक सारखाच स्वयंपावक
स्वयंसेवक सारखाच स्वयंपावक शब्द आहे.
आजकाल घरीच पाव तयार करायचे ( व दगडासारखे पाव परिचितांना देऊन 'होम मेड आहेत हं' अशी तंबी द्यायचे) खूळ आले आहे. अशा लोकांना स्वयंपावक म्हणतात.
विकु, गुड वन!
विकु, गुड वन!
(No subject)
“स्वयंपावक”वर धमाल पोस्टी
“स्वयंपावक”वर धमाल पोस्टी पडल्यात
गर्भधारणेच्या वेळी?
गर्भधारणेच्या वेळी? गर्भावस्थेत?
'गरोदरपणात' हा शब्द इतका कठीण आहे का सुचायला?
(No subject)
The language used here is
The language used here is “pregnant” with so many interpretations
वरचे वाचुन रिडर्स
वरचे वाचुन रिडर्स डायजेस्टमधला एक जोक आठवला.
one married woman took appointment of a dentist for a treatment but she started having second thoughts about it because the couple were thinking about starting a family and the woman thought starting a dental treatment at such time may not be a good idea. but she forgot to cancel her appointment.
when the receptionist at the dental clinic called up to confirm the appointment, this lady hesitatedly said, you see, i am trying to get pregnant, so…..
before she could complete her sentence , the receptionist said, ok ok, i will call up after some time.
… i will call up after some
… i will call up after some time...
पहिलेच वाक्य वैश्विक सत्याला
पहिलेच वाक्य वैश्विक सत्याला हात घालणारे ! क्रीम जाऊन जाणार कुठे ?
“मसालापणा” हा नवीन शब्द मराठी भाषेला भेट म्हणून नजर केलाय
मसालापणा!
मसालापणा!
पहिल्याच वाक्याला फुटले! जर तुम्ही प्रत्येक भारतीय घराच्या फ्रीजमध्ये क्रीम ठेवली तर तुम्हाला ती नक्कीच मिळेल - म्हणजे काय? क्रीम ठेवल्यावर क्रीमच मिळणार ना? या वाक्यापुढे फेंगशुई मधला काहीतरी आयटम असेल असं पण वाटून गेलं.
तर तुम्हाला "ती" नक्कीच मिळेल
तर तुम्हाला "ती" नक्कीच मिळेल असं पाहिजे होतं म्हणजे मसालापणा आला असता वाक्याला
हर्पा लोकसत्ता वाचल्याचा फील
हर्पा लोकसत्ता वाचल्याचा फील पण आला आता बोनस म्हणून.
टिचन किप्स - एक रत्नखणी
टिचन किप्स - एक रत्नखणी
गौळयात ?
गोळा उरण का ? पनवेल का नाही ?
“अक्कास” आणले ते झक्कास केले. अण्णास का नाही बोलावले ?
वडोवट - वड, वट (वृक्षांवर किती ते प्रेम)
एकदम अक्कास टिप्स आहेत.
एकदम अक्कास टिप्स आहेत.
हरवी मिरची बरोबर.
शालू हरवा पाचू नि मरवा
हरवा, मरवा...बघा किती योग्य यमक जुळत...
वडोवट - वड, वट (वृक्षांवर किती ते प्रेम)>>>>> वडोवट आहे तुमचं
वडोवट - वड, वट (वृक्षांवर
वडोवट - वड, वट (वृक्षांवर किती ते प्रेम)>>>>> वडोवट आहे तुमचं >>>>>>>>>
टिचन किप्स >>
टिचन किप्स >>
… i will call up after some
… i will call up after some time... >>>
गर्भावस्थेत >>>
स्वयंपावक म्हणतात. >>>
अग्नी करता "पावक" असाच काहीतरी शब्द आहे ना?
अग्नी करता "पावक" >> हो,
अग्नी करता "पावक" >> हो, म्हणूनच मी अग्निहोत्र म्हणालो
स्वयंपावक - अग्निहोत्र
स्वयंपावक - अग्निहोत्र असलेल्या घरात म्हणत असतील असा उगाच उच्चभाषिक बेनिफिट ऑफ डाऊट दिला मी. >>>
सापडली पोस्ट आधी मिस झाली होती. उच्चभाषिक बेनिफिट ऑफ डाउट ही फ्रेज म्हणजे लोल मधे अजून एक लोल आहे.
Pages