Submitted by रीया on 17 September, 2024 - 01:29
मायबोली गणेशोत्सवाच्या धूमधामीतही तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कारणही तसंच होतं. १०० आकडा तिच्या नकळत गाठलाच होता. त्याच विचारात तिने संयोजकांच्या धाग्यावर नो मैदा, नो शुगरचा संकल्प लिहून टाकला. ‘त्या निमित्ताने शंभरातले काही तरी कमी होतील’’ तिने विचार केला.
——
नीट चाललेल्या संकल्पाला ग्रहण लावण्यासाठीच की काय आज नवऱ्याने तिच्या आवडीच्या करंज्या आणल्या. ‘प्रसाद म्हणून खाव्याच लागणार’ असा विचार करत पाच सहा करंज्या ताटलीत घेत ती मायबोली चाळू लागली.
तेवढ्यात शशकचा तिसरा विषय आला. धागा उघडताच तिच्या हातातल्या करंज्या गळून पडल्या. जणू जबाबदारीची जाणीव ठेवत संकल्प पूर्ण करून घेण्यासाठी मायबोलीचा बाप्पा तिला म्हणत होता -
खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह! मस्तच
वाह! मस्तच
मस्त..
मस्त..
मस्त आहे
मस्त आहे
झक्कास जमली आहे.
झक्कास जमली आहे.
अरे मस्तच जमली आहे !
अरे मस्तच जमली आहे !
मस्तच….
मस्तच….
जबरदस्त जमली आहे.
जबरदस्त जमली आहे.
वाह.. खूपच भारी
वाह.. खूपच भारी
एकदम मस्त जमली आहे, आवडली
एकदम मस्त जमली आहे, आवडली
मस्त जमलीय
मस्त जमलीय
मस्त!
मस्त!
वाचली,समजली आणि आवडली!
वाचली,समजली आणि आवडली!
वाचली,समजली आणि आवडली! >>>
वाचली,समजली आणि आवडली! >>> १००+
मस्त.
मस्त.
मस्तच. कळली.
मस्तच. कळली.
थँक्स सगळ्यांना.
थँक्स सगळ्यांना.
हो समजायला साधी सोप्पीच आहे.
मस्त : )
मस्त : )
छान.
छान.
आईगो रिया, एक छोटीशी करंजी खा
आईगो रिया, एक छोटीशी करंजी खा आणि दुसऱ्या दिवशी जास्त वर्कआऊट कर. पण छान आहे की गोष्ट. आवडली . फक्त शोधायला लागली . एवढं आहे ना गणेशोत्सवात वाचायचं, त्या मुळे पटकन दिसत नाही नवीन लेखन.
छान..
छान..
मस्तजमलीय् . आवडली.
मस्तजमलीय् . आवडली.
(No subject)
अभिनंदन रिया!!
अभिनंदन रिया!!
अभिनंदन..
अभिनंदन..
मला यंदा सर्वाधिक आवडलेली शशक हीच होती.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन रिया
अभिनंदन रिया
शशक मस्त.... अभिनंदन रिया...
शशक मस्त.... अभिनंदन रिया...
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
Pages