नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
कोणीही कुठल्याही धाग्यावर
कोणीही कुठल्याही धाग्यावर शाहरूखचं नाव घेतल्यावर ऋन्मेष कडे -
स्वरूप, रमड, ऋतुराज, र आ,
स्वरूप, रमड, ऋतुराज, र आ, सामी, अni फारच धमाल

पिसं कृष्णधवल टीव्ही मीम्स 
.
अनु आणि मांजर कलेक्शन पण धमाल आहे.
नोबिता, कोकोनटकडून आभार.
माझ्यावरचे सगळे मीम्स आवडले आहेत, असाच लोभ असू द्या
कुठे गेली ती रमड....
कुठे गेली ती रमड....

संदर्भ - बीस साल बाद
कृष्णधवल टीव्ही, स्पायडरमॅन
कृष्णधवल टीव्ही, स्पायडरमॅन मेक्सिकन स्टॅण्ड ऑफ, बच्चन-वेमा, हेमाशेपो च्या मागचे खरे विचार, बीस साल बाद, जल लिजिये, एखाद्या धाग्यावर काय लिहायला हवे होते ते झोपायच्या वेळेस आठवून झोप न येणे , माबो लघुरूप खंड, मोदक कॅलरीज, ७४ धागे, हर्पाची धातू रूपावलि, सोसायटीतील कुत्र्यांना काय म्हणतेस-
मी_अनु - तो माणूस पाकच्या एका सामन्यातील प्रेक्षक आहे. इथे पाहा
https://www.vice.com/en/article/disappointed-cricket-fan-meme/
वावे आणि दोन चंद्र...
वावे आणि दोन चंद्र...

चिकवा प्रेमी आणि दोन चंद्र...

वावे वर काही करून मीम करायचेच होते कारण ती वेगळे आणि चांगलेच लिहीत असते.
मस्त मीम्स…. सामी
मस्त मीम्स….
सामी
बीस साल बाद >>> अस्मिता
बीस साल बाद >>> अस्मिता
वेगासच्या ट्रीपला हॉटेलमधे
वेगासच्या ट्रीपला हॉटेलमधे अस्मिता
लाडू, आता रेसिपी येऊ द्या.
फार हुशार आहेत बाबा माबोकर्स.
फार हुशार आहेत बाबा माबोकर्स...
कसले परफेक्ट मीम्स बनवताएत..
वावेचे दोन चंद्र, करवा चौथ
वावेचे दोन चंद्र, करवा चौथ आणि वेगास मधे लाडू - तिन्ही भारी
करवा "चौथ" चा पूर्ण गोल चंद्र इथेही आहे
पण इथे त्याला शाखाच्या डोक्यामुळे खंडग्रास ग्रहण लागले आहे 
डिंपल सौम्य असली तरी तिच्या डोक्यातील विचारांकरता मागच्या पानावरची "हेमाशेपो" मीम पाहा
गणेशोत्सवात मीम्स तयार करणारा
गणेशोत्सवात मीम्स तयार करणारा अतरंगी
ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्ही
ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्ही आणि पिसं ही डोकॅलिटी भन्नाट आहे.
. ( ती खट्याळ आणि कामचोर मदतनीस म्हणून छान आहे).
टंचनिका
मध्यलोक, काल विपू केली आहे .
मीम भारीच.
बीस साल बाद >> ख त र ना क. मीमला पण सलाम आणि मेम-री ला पण.
मृ , सगळ्यांच्या सगळे लक्षात
मृ , सगळ्यांच्या सगळे लक्षात असते येथे...
धन्यवाद आचार्य.
अतुल माबोकरांसाठी जेम्स वेब टेलिस्कोप फिरवताना

हेमाशेपो बघितली आहे फा ,
हेमाशेपो बघितली आहे फा. बाहेरून हेमाशेपो, आतून डेडली आत्या

हिंदी सिनेमातला चंद्र असाच असतो , करवाचौथची वटपौर्णिमा ?
करवाचौथची वटपौर्णिमा ? >>>
करवाचौथची वटपौर्णिमा ? >>>
बाहेरून हेमाशेपो, आतून डेडली आत्या >>>
टेलिस्कोप मीम ही धमाल आहे
अस्मिता, rmd...... दंडवत
अस्मिता, rmd...... दंडवत
वावे - दोन चंद्र, बीस साल बाद आणि वेगास मधे लाडू - जबरी मिम्स
जल लिजीये >>>> इथे पण
जल लिजीये >>>> इथे पण
हे राम !!
सायोची मलई बर्फी, अल्पनाचे
सायोची मलई बर्फी, अल्पनाचे छोले, लालूची मिसळ, मनीमोहोर यांची नारळ बर्फी ऑन मायबोली

माझेमन =))
माझेमन =))
जलवा
जलवा
जल लिजीये सुद्धा हेच म्हणेल
किंवा ते लिहीणारे बिहारी हिंदीत हेच म्हणतील 
अस्मिता
अस्मिता
परवा एका मराठी मालिकेत गप्पा चालल्या होत्या की उद्या गणेश चतुर्थी. तयारी काय करायची? वगैरे. पुढच्याच सीनमधे पूर्ण चंद्र!
पुढच्याच सीनमधे पूर्ण चंद्र!
पुढच्याच सीनमधे पूर्ण चंद्र! >>> रिअली? कोणती सिरीज?
सध्या इथे हुलूवर बर्याच सिरीज उपलब्ध आहेत.
ऋतुराज, घ्या आता.
ऋतुराज, घ्या आता.


पानाफुलांच्या पोस्ट लक्षपूर्वक वाचणारे ऋतुराज
पुढच्याच सीनमधे पूर्ण चंद्र!
पुढच्याच सीनमधे पूर्ण चंद्र!
जलवा
>>>>>
कहर आहात सगळे
कहर आहात सगळे
एकसे बढकर एक meme
सामी तर रोहित शर्मापेक्षा फॉर्मात
अमर्याद लांबीच्या पाण्याच्या
अमर्याद लांबीच्या पाण्याच्या नळीवर संशोधन करणारे फारएण्ड.

संदर्भ: डेडली आत्या /\
अस्मिता (स्वगतात) - आणि लोकांना 'इन्फिनिटी' ही तरीही एक संकल्पनाच वाटते.
Couldn't resist फा..
नोबीता , भूभूवाले मिम्स भारी
नोबीता , भूभूवाले मिम्स भारी
अस्मिता त्या सीनमधला तो नोकर
अस्मिता
त्या सीनमधला तो नोकर या मीममधे इमॅजिन करून टोटल फुटलो. इन्फिनिटीचा तुझ्या त्या लेखातील संदर्भही लक्षात आला.
Pages