नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
Fire fire... fire... I saidd
>> राजकीय धागा उघडल्याक्षणी...
Fire fire... fire... I saidd
राजकीय धागा उघडल्याक्षणी... >
राजकीय धागा उघडल्याक्षणी... >>>
आयडींची नावे लिहीणार होतो....पण धाग्यावर पण सुरु होतील... >> इकडे नाहीत फिरकणार ते.
एखाद्या वाचलेला व लक्षात
एखाद्या वाचलेला व लक्षात राहिलेला परंतु परत न सापडलेला धागा शोधणारा मायबोलीकर...

हा शेवटचा माझ्यासाठीच.
हा शेवटचा माझ्यासाठीच.
मायबोली शोधसुविधा प्राईमपेक्षा अभिनव आहे. जे शोधतोय ते सोडून सगळं व्यवस्थित दाखवते.
हा हा हा लै भारी
हा हा हा लै भारी
वाटेत त्यांना अशुचाम्प भेटतात>>>> पांढरी दाढी आणि अविर्भाव अगदी अचूक
जियो बोकलत
धुंद रवी यांच्यवरचा मिम् लैच भारी >>>
याला बक्षीस वगैरे पोल वगैरे असेल तर या मिम् ला माझे वोट
आचार्य - अगदी अगदी, लिहिताना असं वाटतं जमलंय मस्त
परत एकदा वाचायला गेलो की कळत काय झालं
अगदि अचूक मिम्
(No subject)
अतरंगी सुटलेत! फारच भारी.
अतरंगी सुटलेत! फारच भारी.
माझा वर्षानुवर्षे जुना धागा
माझा वर्षानुवर्षे जुना धागा कोणीतरी वर काढल्यावर मी.........
अतरंगी सुटलेत! फारच भारी. >>>
अतरंगी सुटलेत! फारच भारी. >>> +१०१
अई ग्ग.. mysteries वाले तर
अई ग्ग.. mysteries वाले तर कहर आहे
वाड्यावरची चहाची वाट पहाणारी
वाड्यावरची चहाची वाट पहाणारी मंडळी..
फारच सॉलिड मिम्स येतायत इथे.
फारच सॉलिड मिम्स येतायत इथे.
(No subject)
(No subject)
फारच सॉलिड मिम्स येतायत इथे.>
फारच सॉलिड मिम्स येतायत इथे.>>>>> सगळेच मस्त आहेत.
92s5px.jpgनवीन Submitted by
92s5px.jpgनवीन Submitted by अतरंगी on 8 September, 2024 - 16:22>>>>> मी पण अशीच
अमितव पण या लिस्टमध्ये.
Submitted by बोकलत on 8
Submitted by बोकलत on 8 September, 2024 - 16:22>>>>>
सकाळी सकाळी वाड्यावरील पहिले
सकाळी सकाळी वाड्यावरील पहिले काम
(No subject)
#selfmeme
ज्यांना relate होतंय त्यांनी बिनधास्त स्वतः चे नाव जोडा
किल्ली ऋतुराज
किल्ली

ऋतुराज
माबो सोमी आहे.
माबो सोमी आहे.
माबो प्रेम आहे.
फारच धमाल सुरू आहे.
फारच धमाल सुरू आहे.

अतरंगी, सुसाट. फारच मस्त
सुसाट memes अतरंगी दंडवत
सुसाट memes

अतरंगी दंडवत
'मायबोलीवर स्वागत' या
'मायबोलीवर स्वागत' या शब्दांतला खरा अर्थ -


(No subject)
ऋ त्याच्याच डुप्लिकेट आयडींना
ऋ त्याच्याच डुप्लिकेट आयडींना काय लिहायचेय ते समजावून सांगताना -
ऋ, दिवा द्यायची गरज नाही माहिती आहे.
अस्मिता
अस्मिता
हा धागा by deafult दिवा आहे.
प्रत्येक मीम मध्ये तो (दिवा) आहेच असे गृहीत धरून दणकून मीम्स पाडायचेत
ॲडमिन आयडी उडवताना,
बरं किल्ली, 'पडत्या फळाची आज्ञा' घेतेय.
ॲडमिन आयडी उडवताना,


उडवलेला आयडी वाचनमात्र असताना,
अधुनमधून माबोचे सर्व्हर डाऊन
माबोचे सर्व्हर डाऊन झालेले असताना विचारविनिमय करणारी ॲडमिन टीम -


लोळून हासलेय मी . लोळून
लोळून हासलेय मी . लोळून अक्षरशः
अतिशय छान मिम्स केलेत लोकांनी . अगदी पु ल देशपांडेंच्या विनोदाचा दर्जा म्हणावा इतपत . कारण मिम्स मध्ये कधी कधी मर्यादा ओलांडली होते .
Pages