नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
फारएण्ड यांनी सर्वत्र अमिताभ
फारएण्ड यांनी सर्वत्र अमिताभ बच्चन यांची स्तुती केल्याने, विनोद खन्नाचा विषय चालू असताना सुद्धा कुणीकडूनही मधेच अमिताभ आणल्याने, अमरिश पुरीचीच फजिती नाही तर क्वचित धर्मेंद्र आणि जितूजींचा सुद्धा जमेल तसा पाणउतारा केल्याने-
अमिताभ बच्चन खूष होऊन फारएण्डला -
@अस्मिता LA = रामगढ ?
@अस्मिता
LA = रामगढ ?
स्तुती कोण, कुणाची करतंय त्यावर पैसे द्यायचे कि क्लेम ठोकायचा ते ठरतं
(संध्याकाळच्या वेळी त्याचं नाव घेत नाहीत)
हो.
हो.
१०० वा मीम टाकायला आलेल्या
१०० वा मीम टाकायला आलेल्या उत्साही माबोकराला समजावताना जुजामा.
ओळखा पाहू..
ओळखा पाहू..
अस्मिता ची धमाकेदार एन्ट्री
अस्मिता ची धमाकेदार एन्ट्री
र आ
ओळखा पाहू..>>>>>>> अतरंगी
ओळखा पाहू..>>>>>>> अतरंगी
ओळखा पाहू >~~~~~~
ओळखा पाहू >~~~~~~
अतरंगी आहे
निरुदा भारी जमलंय
फंक्शन अॅट ची मिस्टरी,
फंक्शन अॅट ची मिस्टरी, मिनियन्स, र.आंची मोटरसायकल, पॉपकॉर्न, पेट पीव्ह वि आवडत्या सवयी, सर्वर डाउन मधला तो पाब्लो एस्कोबार
आणि ७ कोटी ला टोटल रिस्पेक्ट. अमिताभचाच संवाद वापरून "हम आपके मीम की इज्जत करते है"
उडवलेला आयडी वाचनमात्र असताना
उडवलेला आयडी वाचनमात्र असताना
>>>>>>उडवलेला आयडी वाचनमात्र
>>>>>>उडवलेला आयडी वाचनमात्र असताना
अगदी अगदी
अंतरंगी, अस्मिता, अनु,
अंतरंगी, अस्मिता, अनु, आचारति, अतुल अरे लावलय काय लोक हो.
हसून हसून कोणी मेल्याचे ऐकले नाही अजुन तरी पण प्रत्येक गोष्टीला सुरवात असतेच ना.
(No subject)
माबो सर्वर डाऊन झाल्यावर युध्दपातळीवर काम सुरू असताना...
अरे आवरा!!
अरे आवरा!!
हसून ठसका लागून डोळ्यातून पाणी घळाघळा वहातंय
लई भारी. एक नंबर धागा.
लई भारी.
एक नंबर धागा.
भन्नाट आहेत सर्वच.
भन्नाट आहेत सर्वच.
भन्नाट उपक्रम!
भन्नाट उपक्रम!
सर्व मीम्स धमाल आहेत!
भारी
भारी
अर्रे काय चल्लय काय धमाल
अर्रे काय चल्लय काय धमाल हास्य कल्लोळ
ठसकाच लागला हसून
धुंद रवी वाल्या मीम ला मॅक्स वोट्स- रीस्पेक्ट !
र.आ., निरूदा
र.आ., निरूदा
सगळे बेक्कार सुटलेत. वेड
सगळे बेक्कार सुटलेत. वेड लागल्यासारखी हसतेय मी
Submitted by अतरंगी on 8 September, 2024 - 03:52 >>> _/\_
धुमाकूळ नुसता !!
धुमाकूळ नुसता !!
जबरदस्त मिम्स! एक से एक भारी
जबरदस्त मिम्स! एक से एक भारी.
सुटलेत सगळे
सुटलेत सगळे
धुंदरवी - सगळ्यात उच्च.
(No subject)
"विपू केली आहे. पाहता का?"
"विपू केली आहे. पाहता का?" असे लिहिल्यावर समस्त मायबोलीकरांची विपू वाचण्यासाठी उसळलेली गर्दी.
(No subject)
ऋतुराज आणि अतरंगी यांचा
ऋतुराज आणि अतरंगी यांचा कलगीतुरा रंगला आहे असं वाटतंय
(No subject)
कथा लिहिताना मॅप वैगरे घेऊन
कथा लिहिताना मॅप वैगरे घेऊन कॅल्क्युलेशन करत बसलेली एक अभ्यासू मायबोलीकर
ओळखा पाहू
Pages