Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
![Puzzle](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/01/04/IMG_20240104_222249.jpg)
(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चलो इक बार फिर से
चलो इक बार फिर से
दृश्य पाहून `चलो इक बार (मे)
दृश्य पाहून `चलो इक बार (मे) फिर से' वाटतय.
Nahi. Te doghe kunacha tari
नाही. ते दोघे नायिकेचा पाठलाग करत आहेत.
नायक व नायिका गाणे गात आहेत.
उजवीकडचा शम्मी कपूर वाटून,
उजवीकडचा शम्मी कपूर वाटून, काळा शर्ट म्हणजे उजाला चित्रपट, म्हणुन त्यातील काळ्या शर्टातली सगळी गाणी बघून झाली.
लता व रफी चे गाणे. मदन मोहनचे
लता व रफी चे गाणे. मदन मोहनचे संगीत.नायिका स्वप्नसुंदरी.
शम्मी कपूर नाही या चित्रपटात.
शम्मी कपूर नाही या चित्रपटात.
दो घडी वो जो पास आ बैठे
दो घडी वो जो पास आ बैठे
दो घडी वो जो पास आ बैठे
दो घडी वो जो पास आ बैठे
गेटवे ऑफ इंडिया
बरोबर.
बरोबर.
लता बाईंचं अजून एक अफलातून
ए मेरे दिल कही
ए मेरे दिल कही
एकदम सही जवाब..ललिता पवार
एकदम सही जवाब..ललिता पवार निम्मिला ते गाणं गा असे आर्जव करते , निम्मी गाऊ शकणार नाही असे सांगत आहे , ललिता पवार गा म्हणून मागेच लागली आहे आणि अचानक बाईंचा आवाज आणि गाणं सुरू .. आहाहा.. लता बाईंनी असे किती लाखो आनंदाचे क्षण दिलेत.
काय आवाज आहे..निम्मी आणि लता ह्या कॉम्बो ची फार सुरेख गाणी आहेत.
कोड्यात उत्तरच देऊन टाकलं.
कोड्यात उत्तरच देऊन टाकलं.
धाग्याला जाग आणायला:
धाग्याला जाग आणायला:
![IMG_20240320_164807.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20240320_164807.png)
क्लू:
1. नायिकेच्या डोळ्याचा रंग काळा नाही
2. नायक 1: याची ओळख नायक म्हणून जास्त नाही, इतरत्र आहे.
3. नायक 3: याचे लेक जावई उंच आहेत.
4. नायक 2: याने चित्रपट सृष्टीत येताना जन्मनाव बदलले आहे.
5. नायिकेकडे परदेशी नागरिकत्व आहे.
गृहपाठ:
1. या गाण्यात कोणी कोणाला किती वेळा हे म्हटले ते मोजा.
2. या गाण्यात दाखवलेला परिसर कोणत्या प्रकारचे भौगोलिक टेरेन आहे?(असा प्रश्न आम्हाला बॉलिवूड गाणी दाखवून खरंच शिवाजीनगर मध्ये एका सायन्स फेअर ला विचारला होता.शांतपणे माहिती सांगून सोडतील ते नाही :))
सुनील शेट्टी आणि करिष्मा कपूर
सुनील शेट्टी आणि करिष्मा कपूर?
झांझरिया गाणं असं वाळवंटातच आहे. पहाटेपहाटे झांझरिया बघून डोळे तृप्त झाले.
नाही ते नाहीये.
नाही ते नाहीये.(करिष्मा कडे परदेशी नागरिकत्व नसावे)
काळ्या नसलेल्या डोळीय सर्व नायिका स्कॅन करा.संख्या कमी आहे.
किया है जादू इस कदर - खेल.
किया है जादू इस कदर - खेल. सुनील शेट्टी, संनि देओल, अजय जडेजा आणि सेलिना जेटली
श्रद्धा माते, नेहमी प्रमाणे
श्रद्धा माते, नेहमी प्रमाणे साष्टांग दंडवत. तू बहुतेक ए आय ने माझं मन वाचून बघत असावीस.
आता तू इतके क्लूज दिल्यावर
आता तू इतके क्लूज दिल्यावर ओळखायला पाहिजेच की!
नायिकेचे डोळे आणि नायक१च्या क्लुने फारच सोपे झाले.
फारच सोपे झाले.>>>>
फारच सोपे झाले.>>>>
खरंच, मला चक्क सु शे ओळखता आला, गबाळा ट्रेंच कोट घातलेला. श्रकडे पैठण्याच पैठण्या झाल्यात मला निदान रुमाल तरी द्या. तो रुमाल ती यायच्या आधी इथं टाकून ठेवत जाईन.
अस्मिता ला सुनील शेट्टी
अस्मिता ला सुनील शेट्टी ओळखल्याबद्दल पैठणी स्टोल.
फारच सोपी कोडी द्यायला लागले बाबो मी.जरा वेळ द्या. खंगरी कमिंग अप.
थॅंक्स गं
थॅंक्स गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा धागा वर काढून पुण्यकर्म केलं आहेस.
नायिकेचे डोळे आणि नायक१च्या
नायिकेचे डोळे आणि नायक१च्या क्लुने फारच सोपे झाले. >>> आता मी सर्व पोस्ट एकदमच पाहिल्या पण मला तरीही काहीही क्लू लागला नसता. तेव्हा दंडवत लाइन मधे मीही.
मग ती वॉकिंग डेड मधल्या झॉम्बी सारखी वाटणारी नायिका सेलिना आहे का? गब्बर म्हणेल "तीन नायक और एक नायिका, बहुत नाइन्साफी है ये" (यात जडेजा नायक धरला आहे. अभिनय हा निकष लावला लावला तर लिस्ट मधे कोण उरेल शंका आहे)
बाय द वे हा "खेल" त्या अनिल-माधुरी च्या "खेल" पेक्षा वेगळा का?
मग ती वॉकिंग डेड मधल्या
मग ती वॉकिंग डेड मधल्या झॉम्बी सारखी वाटणारी नायिका सेलिना आहे का?<<<<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाय द वे हा "खेल" त्या अनिल-माधुरी च्या "खेल" पेक्षा वेगळा का?<<<<<<
होय. म्हणून त्याला पुढे 'नो ऑर्डीनरी गेम' असे शेपूट जोडले आहे. जडेजाकडून सिनेमात काम करून घ्यायचे म्हणजे खेळ नव्हे, हेच त्यांना सांगायचे आहे.
बापरे काय कॉम्बिनेशन आहे !
बापरे काय कॉम्बिनेशन आहे ! अजय जडेजाने सिनेमात काम केलं होतं हे माहीतच नव्हतं.
गृहपाठातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय?
मी पण सेलिना जेटली व सुशे
मी पण सेलिना जेटली व सुशे ओळखला ना. पण नेहमीप्रमाणे सगळ्यांनी आधी नंबर लावला. मला निदान पैठणीचा बटवा तरी द्या.
श्रद्धाला कायमस्वरूपी दंडवत
श्रद्धाला कायमस्वरूपी दंडवत आहे!
अजय जाडेजाच्या बायकोचं
श्रद्धा /\
अजय जाडेजाचं सासरही जेटली आहे.
म्हणून त्याला पुढे 'नो
म्हणून त्याला पुढे 'नो ऑर्डीनरी गेम' असे शेपूट जोडले आहे. जडेजाकडून सिनेमात काम करून घ्यायचे म्हणजे खेळ नव्हे, हेच त्यांना सांगायचे आहे. >>>
हो खरे आहे.
असा प्रश्न आम्हाला बॉलिवूड गाणी दाखवून खरंच शिवाजीनगर मध्ये एका सायन्स फेअर ला विचारला होता.शांतपणे माहिती सांगून सोडतील ते नाही >>>
हे हुकले होते आधी. पण माझेमन यांनी विचारल्याप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे कोणीतरी लिहा. गृहपाठ व क्लू दोन्ही. क्लू मधले १, २ व ५ समजले - सेलिना, अजय जडेजा व सेलिना अनुक्रमे. शब्दशः मी_अनुक्रमे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याच खेलमध्ये बहुतेक मारामारी
याच खेलमध्ये बहुतेक मारामारी करताना एक्स रे शॉट टाकले आहेत. वेगळाच प्रयत्न होता हिंदी चित्रपटात
Pages