दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय प्रसिद्ध , सुमधूसु, रोमँटिक गाणे. आपण हा चेहरा किमान हजार वेळा तरी पाहिलेला आहे.
नायिका खोडकर आहे. याच्या मागे लपली आहे.
ash.png

झेहनसीब , तुझे चाहूं बेतहाशा झेहनसीब Happy
हंसी तो फसी

बरोबर!!

फारच सोपी गाणी देतो की काय मी Lol

सोपे देता आणि त्याचे उत्तर आले की साष्टांग प्रणाम घालता.
भयंकरच कठीण देऊन अचानक श्रद्धा/झिलमील येऊन सोडवतील तेव्हा कुठले दंडवत घालाल याची कल्पनाही करता येईना Wink
सर्कशीतून मुव्ह्ज, स्टेप्स शिकुन वगैरे काही करावे लागेल मग Lol

मला तर वर बऱ्याच ठिकाणी चित्रं नेमकं कसलं आहे, हे समजायलाच वेळ लागला. तेवढ्यात उत्तर पण आलं होतं. मग ते उत्तर कसं काढलं असेल, ते समजण्यात वेळ गेला.

Pages