Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्ट्रॉबेरी, भोपळा अन कॉफी..
स्ट्रॉबेरी, भोपळा अन कॉफी.. हे जास्त आकर्षक आहे
भोपळ्या मागची व्यक्ती पण
भोपळ्या मागची व्यक्ती पण आकर्षक आहे
हा पिक्चर गुरू शिष्याबद्दल आहे.
कोई कहे कहता रहे
कोई कहे कहता रहे
नाही.
नाही.
गुरु शिष्य म्हणजे द्रोणा का?
गुरु शिष्य म्हणजे द्रोणा का?
शाहिद कपूर का? पाठशाला?
शाहिद कपूर का? पाठशाला?
दोन्ही उत्तरे चूक आहेत.
दोन्ही उत्तरे चूक आहेत.
नायिका अनेक भाषीय चित्रपट नायिका आहे.
सुर पिक्चर आहे का?
सुर पिक्चर आहे का?
चिन्मयी बरोबर आहे.
चिन्मयी बरोबर आहे.
कभी शाम ढले तू मेरे दिल मे आ जाना...
यस श्रद्धा आणि चिन्मयी.
यस श्रद्धा आणि चिन्मयी.चला आता नवं खंगरी कोडं द्या.
हे एक क्विझ दिसलं. कॅमिओ
हे एक क्विझ दिसलं. कॅमिओ वरून चित्रपट ओळखा.
https://www.storypick.com/bollywood-directors-cameos-quiz/?fbclid=IwAR0y...
अतिशय प्रसिद्ध , सुमधूसु,
अतिशय प्रसिद्ध , सुमधूसु, रोमँटिक गाणे. आपण हा चेहरा किमान हजार वेळा तरी पाहिलेला आहे.

नायिका खोडकर आहे. याच्या मागे लपली आहे.
आंखोकी गुस्ताखिया माफ हो.
आंखोकी गुस्ताखिया माफ हो.
बरोब्बर !!
बरोब्बर !!
(No subject)
झय्यानसीब
झेहनसीब , तुझे चाहूं बेतहाशा झेहनसीब
हंसी तो फसी
Asmita tula paithani
Asmita tula paithani
(No subject)
मीनाक्षी - ये रिश्ता क्या
मीनाक्षी - ये रिश्ता क्या केहलाता है
Zilmil tula pan paithani
Zilmil tula pan paithani
एक सोपे
एक सोपे
लत लग गई - रेस 2
लत लग गई - रेस 2
श्र मातेला साष्टांग प्रणाम _/
श्र मातेला साष्टांग प्रणाम _/\_
अजून एक
अजून एक
Chup tum raho chup hum rahe -
Chup tum raho chup hum rahe - is raat ki subah nahi
बरोबर!!
बरोबर!!
फारच सोपी गाणी देतो की काय मी
सोपे देता आणि त्याचे उत्तर
सोपे देता आणि त्याचे उत्तर आले की साष्टांग प्रणाम घालता.

भयंकरच कठीण देऊन अचानक श्रद्धा/झिलमील येऊन सोडवतील तेव्हा कुठले दंडवत घालाल याची कल्पनाही करता येईना
सर्कशीतून मुव्ह्ज, स्टेप्स शिकुन वगैरे काही करावे लागेल मग
मला तर वर बऱ्याच ठिकाणी
मला तर वर बऱ्याच ठिकाणी चित्रं नेमकं कसलं आहे, हे समजायलाच वेळ लागला. तेवढ्यात उत्तर पण आलं होतं. मग ते उत्तर कसं काढलं असेल, ते समजण्यात वेळ गेला.
सर्कशीतून>> कल्पना चांगली आहे
सर्कशीतून>> कल्पना चांगली आहे
(No subject)
Pages