
मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
रमड, मध्यलोक बंद नका करू.
रमड, मध्यलोक बंद नका करू. हलके घ्या >>> अमी नई जा!
(No subject)
सगळ्यांचेच फोटो सुंदर आहेत.
सगळ्यांचेच फोटो सुंदर आहेत.
(No subject)
हे त्या डिस्नीतल्या 'टेल्सपिन
हे त्या डिस्नीतल्या 'टेल्सपिन' मधल्या बल्लूचं एअरक्राफ्ट >>> अस्मिता जी, अरे हो कि, लक्षातच आले नाही, तरी बरं का मी गेल्या महिन्यातच टेल स्पिन पुन्हा बघितली.. भारी लिंक लावली तुम्ही
त्या माणसाबद्दल हे सगळं
त्या माणसाबद्दल हे सगळं लिहीताना मलाच गहीवरून आलं, पण यांना पाझर फुटला नाही.
Submitted by रघू आचार्य on 28 September, 2023 - 07:46
>>>> पाझर नाही तर माया आणि करुणेचे अख्खे धारण फुटले होते.. म्हणून तर ब्रेक घेतला होता (खरे कारण इकडे रात्र होती आणि मी झोपलो होतो)... पण आता तुम्ही हि आलात आणि rmd पण सोबतीला माबो गणेशउत्सवाचे इतर कार्यकर्ते सुद्धा तर आता विसर्जनाच्या दिवशी उडू द्या गुलाल होऊ दे विसर्जन जोरात आणि येऊ द्या तुमच्या पोतडीतील फोटो
वर्णिता, तिथलाच आहे फोटो.
वर्णिता, तिथलाच आहे फोटो. आचार्य, धन्यवाद
हे दिनकरा तुझ्या तेजाने हि
हे दिनकरा तुझ्या तेजाने हि धरा, हा महासागर जीवित होऊ दे
(इथे आता दिवस झाला आहे तर पुन्हा एकदा समुद्र, किनारा आणि सूर्यनारायणाच्या फोटोने श्री गणेशा करतोय )
ह्यात पूल,जहाज,समुद्र सगळं
ह्यात पूल,जहाज,समुद्र सगळं आहे

ह्यात पूल,जहाज,समुद्र सगळं
ह्यात पूल,जहाज,समुद्र सगळं आहे

छै छप्पा छै छपाक छै
छै छप्पा छै छपाक छै
MazeMan >> रत्नागिरी किनारा
MazeMan >> रत्नागिरी किनारा फोटो, अस्मिता >> स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अवल >> संध्याकाळ, निल्स_23 >> किनारा, शिंपले चा बोकेह फोटो, Diyu >> किनारा आणि पावलं, वर्णिता >> सूर्यास्त आणि किनारा, माधुरी१०१ >> सॅन्टोरिनी, rr38 >> सिंधुदुर्ग
सध्याचे काही टॉप पीक
बाकी rmd, CalAA-kaar, rr38 आणि रआ >> जोरदार बॅटिंग
म्हणजे आम्ही काही बोलायलाच नको
रआ तर काय जहाज घेऊन फिरत आहेत
(No subject)
बेटावरचे आयुष्य
बेटावरचे आयुष्य
समुद्र म्हटला कि अनुषंगाने बेट आलेच आणि बेट म्हटलं कि चित्रपट प्रेमींना "कास्ट अवे" आठवणारच, तुम्हाला काय आठवता हे हि सांगा
सुरेख फोटो सगळेच.
सुरेख फोटो सगळेच.

आचार्य, रमड, मध्यलोक व rr38 मस्तच.
न्यूयॉर्क.
धन्यवाद _/\_
धन्यवाद _/\_
मध्यकाल, तुम्हीच बोलती बंद
मध्यकाल, तुम्हीच बोलती बंद केलीत की सर्वांची

अस्मिता, मस्त
(No subject)
मध्यकाल, तुम्हीच बोलती बंद
मध्यकाल, तुम्हीच बोलती बंद केलीत की सर्वांची >>
तटरक्षक
तटरक्षक
ह्या भावाला कसला तरी कॉल आला आणि हा इतक्या वेगाने शांत खाडीतून गेला कि विचारू नका, आजूबाजूला बसलेले सीगल असले घाबरून उडाले ना, मनातल्या मनात म्हणत असतील आता कुठे ब्रेकफास्ट सुरु केला होता आणि ह्यांनी सगळी मजा घालवली
सर्व फोटो अतिशय सुंदर. या
सर्व फोटो अतिशय सुंदर. या निमित्ताने सर्वांशी छान संवाद साधला गेला, छान वाटलं
रमड , आताचे सुद्धा मस्त
रमड , आताचे सुद्धा मस्त फोटोज.


काय भारी भारी फोटो येतायत.
काय भारी भारी फोटो येतायत. एवढ्या बोटींचे फोटो पाहून कॉम्प्लेक्स आला
या निमित्ताने सर्वांशी छान संवाद साधला गेला, छान वाटलं >>> +१
या निमित्ताने सर्वांशी छान
या निमित्ताने सर्वांशी छान संवाद साधला गेला, छान वाटलं >>> +१
अकेला हूं मैं
अकेला हूं मैं
या निमित्ताने सर्वांशी छान
या निमित्ताने सर्वांशी छान संवाद साधला गेला, छान वाटलं >>> +१
अकेला
संपला स्टॅमिना येऊद्यात आता.
संपला स्टॅमिना
येऊद्यात आता.
संपला स्टॅमिना >> दर्यावर्दी
संपला स्टॅमिना >> दर्यावर्दी माणसाने असे बोलून कसे चालेल
विमानाच्या फोटोला झब्बू दिला
विमानाच्या फोटोला झब्बू दिला.आता आत्मा थंड झाला.:फिदी:
अरोरा, हेलिराईड चे आता नंतर..
(No subject)
Pages