
मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
वॅनकूवर शहर, प्रशांत महासागर
वॅनकूवर शहर, प्रशांत महासागर आणि सुवर्ण तास
पोलर लाईट्स. ब्राईटनेस एडिट
सेल्फी विथ पेंग्विन!

पोलर लाईट्स. ब्राईटनेस एडिट करायचे राहून गेले. त्या वेळी सोय नव्हती. आता आहे तर वेळ नाही.
ने मजसी ने परत मातृभूमीला ।
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
अप्रतिम फोटो, मध्यलोक.
अप्रतिम फोटोज, मध्यलोक.
बघा आता या फोटोला नाही हसले आचार्य. मस्त क्लिक आहे.
मध्यलोक, दोन्ही फोटो सुंदर.
मध्यलोक, दोन्ही फोटो सुंदर.
ज्यांनी चमचमणार्या पाण्याचे फोटो टाकलेत त्या सर्वांना सॅल्युट ! मस्त टिपलेय.
रमड, हा दहा वर्षे आधीचा (वॉटरफ्रंटवाल्या फोटोच्या ) आहे. त्या वेळी एका महिन्यात परतलेलो.
धन्यवाद rmd जी आणि रघु जी
धन्यवाद rmd जी आणि रघु जी
रघु जी वाचून रघु जेटली आठवला
रघु जी वाचून रघु जेटली आठवला
मध्यलोक, जी वगैरे नको. rmd ठीक आहे.
(No subject)
जी नको
जी नको

आंटी मत कहो ना (ओरिजिनल) फेम ती आंटी जोश्शीजी उच्चार मस्त करायची
छान फोटो मध्यलोकजी.
रमड - तुमचे स्किल बघून फोटो टाकायचा धीरच खचला. कसला क्लिक आहे हा.
आचार्य _/\_
आचार्य _/\_
फिरोज खान, अनिल कपूरचा कुठला
फिरोज खान, अनिल कपूरचा कुठला सिनेमा तो ? त्यातली लाट आठवली हा फोटो पाहून.
शुरा !
(No subject)
आउटर बॅन्क्स नॉर्थ
आउटर बॅन्क्स नॉर्थ कॅरोलायनातला एक सनसेट.
आम्ही जातो आमच्या गावा
आम्ही जातो आमच्या गावा
फिरोज खान, अनिल कपूरचा कुठला
फिरोज खान, अनिल कपूरचा कुठला सिनेमा तो ? त्यातली लाट आठवली हा फोटो पाहून. >>> जांबाझ
मैं, मध्यलोक : छान फोटोज्
rmd अप्रतिम फोटो सगळे... अवल
rmd अप्रतिम फोटो सगळे... अवल मस्त
जी नको Proud
जी नको Proud
आंटी मत कहो ना (ओरिजिनल) फेम ती आंटी जोश्शीजी उच्चार मस्त करायची >>>
रमड - तुमचे स्किल बघून फोटो टाकायचा धीरच खचला. कसला क्लिक आहे हा. >> अगदी अगदी, फेसाळत्या लाटा, ढगांची चादर आणि त्याआड लपलेला सूर्य, सगळं कमाल
हा अजून एक जुना फोटो. केरळचाच
हा अजून एक जुना फोटो. केरळचाच. रोलवाल्या कॅमेरा मधून काढलेला.
रात्रीचे वॅनकूवर शहर
रात्रीचे वॅनकूवर शहर
सध्या हाताशी वॅनकूवर टूर चे
सध्या हाताशी वॅनकूवर टूर चे फोटो असल्याने तेच शेयर करतोय, इतर फोटो नंतर केव्हातरी
पण हा विषय अगदी मनापासून आवडता, हा विषय निवडल्यासाठी संयोजकांचे आभार
चलो वॅनकूवर अप्रतिम फोटो आहे
चलो वॅनकूवर
अप्रतिम फोटो आहे हा! सुंदर.
पण हा विषय अगदी मनापासून आवडता, हा विषय निवडल्यासाठी संयोजकांचे आभार >>> +१ अगदी अगदी.
(No subject)
रमड व अवल, तुमचे सर्व फोटो
रमड व अवल, तुमचे सर्व फोटो पोस्ट कार्डस आहेत.
समुद्र म्हटला कि समुद्राला
समुद्र म्हटला कि समुद्राला असतात किनारे आणि किनाऱ्यावर असतात दीपस्तंभ, असाच एका कोपऱ्यात असलेला हा दीपस्तंभ
फोटोत "लायन्स गेट" पूल हि दिसतोय, त्यामुळे फोटो ह्या "समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी" ह्या उपक्रमात द्यावा कि "पूल" ह्यात ह्याचा गोंधळ होतोय
(No subject)
रेवदांडा, अलिबाग.
दोन्हीसाठी द्यावा
दोन्हीसाठी द्यावा
मस्त फोटो आलेत इथे.. ते देखील
मस्त फोटो आलेत इथे.. ते देखील दणादन
रमड, एकसे एक क्लास फोटो.
रमड, एकसे एक क्लास फोटो.
मध्यलोक, दीपस्तंभ झब्बू :
मध्यलोक, दीपस्तंभ झब्बू :
rmd वाह
rmd वाह
Pages