Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56
हो,
तो परत येतोय...
एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.
एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.
एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.
आणि आता तो पुन्हा आलाय...
हजाराचे सव्वा हजार करायला...
पठाण आता जवान बनून आलाय
सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..
राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..
थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या
https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणीतरी मस्त फोटो शोधा
कोणीतरी मस्त फोटो शोधा
हेडर मध्ये टाकायला..
जवान असताना करायला हवा होता
जवान असताना करायला हवा होता "जवान"! पन इंटेंडेड.
साऊथ डायरेक्ट अटली कुमार..
साऊथ डायरेक्ट अटली कुमार..
नयनतारा आणि सेतुपती देखील..
नयनतारा आणि सेतुपती देखील.. व्वा
ऋन्मेष - दीपिका गेली उडत..
ऋन्मेष - दीपिका गेली उडत.. गेस्ट आहे.. मेन लीड नयनतारा आहे...
मी तेच म्हणणार होते लेडी
मी तेच म्हणणार होते लेडी सुपरस्टार नयनतारा ला कसं काय विसरलात..
ओटीटीवं आला की मंग जवान
ओटीटीवं आला की मंग जवान ज्येवान जेवताना बघता यील
दीपिका नयनतारा पेक्षा जवान
दीपिका नयनतारा पेक्षा जवान आहे
जवान असताना करायला हवा होता
जवान असताना करायला हवा होता "जवान"
.>>>>>>
आहेच तो. वयाच्या आकड्यावर जाऊ नका. त्याच्यातील एनर्जी आणि सळसळता उत्साह बघा.
दीपिका गेस्ट अपिअरन्स आहे,
दीपिका गेस्ट अपिअरन्स आहे, नयनतारा मेन लिड आहे,साउथची पकड घेण्यासाठी !
ट्रेलर (किंवा फस्ट लूक) फारसा
ट्रेलर (किंवा फस्ट लूक) फारसा आवडला नाही. नुसती मारधाड दिसती आहे.
ह्या डायरेक्ट चे तमिळ बीगील,
ह्या डायरेक्ट चे तमिळ बीगील, थेरी आणि मेर्सल ऐक्शन , हिरोईजम सिनेमे आहेत.
नुसती मारधाड दिसती आहे.
नुसती मारधाड दिसती आहे.
>>>>>
रोमान्स, इमोशन, ह्युमर, स्टारडम हे शाहरूख घेऊन येईलच
(No subject)
https://imgur.com/a/JQJjCjK
https://imgur.com/a/JQJjCjK
जवान असताना करायला हवा होता
जवान असताना करायला हवा होता "जवान"! पन इंटेंडेड.
Submitted by aashu29 on 10 July, 2023 - 23:
तेवा किन्ग अन्कल केला
ओटीटीवं आला की मंग जवान
ओटीटीवं आला की मंग जवान ज्येवान जेवताना बघता यील >
म्हणजे आता इतका काळा पैसा
म्हणजे आता इतका काळा पैसा ओतून बनवलेला फालतू कथा, फालतू व्ही एफ एक्स इत्यादी इत्यादी चा भडीमार असणारा फालतू चित्रपट चालावा म्हणून एखादी फालतू कॉंट्रोव्हर्सी येणार लवकरच.
एखादी फालतू कॉंट्रोव्हर्सी
एखादी फालतू कॉंट्रोव्हर्सी येणार लवकरच.
.,>>>
पठाणला कुठली आलेली?
Spoiler/अफवा: दीपिका आई
Spoiler/अफवा: दीपिका आई दाखवणार आहेत शाहरुखची!
रन्वीर चि आइ इथे शारुख चे आइ
रन्वीर चि आइ
इथे शारुख चे आइ
पठाण सारखाच ( दर्जा काहीही
पठाण सारखाच ( दर्जा काहीही असला तरी ) हाही चित्रपट भरपूर कमाई करणार आहे.
पठाण चे 1000 कोटी कसे झालेत हे जाणकार लोकांना माहिती.
दमदार स्टोरी, घट्ट पटकथा आणि योग्य दिग्दर्शन पाहिजे हे बॉलिवूड ला कधी कळणार.
पठाणला कुठली आलेली?>>
पठाणला कुठली आलेली?>>
आता अगदी आठवण करून द्यायला पाहिजे का? आठवा ती भगवी बिकिनी.
अरे यार !
अरे यार !
धाग्याचे हेडिंग बघून वाटलं की सारुक चा नवीन सिनेमा सव्वा हजार कोटींच्या बजेट मधला आहे , असा कोणी दावा केला की काय ?
पण रूनमेश ने कलेक्शन चा भावी आकडा सांगितलाय !
पूर्वी ते लभलक्ष्मी लॉटरी वाले पंटर लोकं पण असेच सांगायचे आज सत्या येणारच
मला शाहरुखचा नवा सिनेमा
मला शाहरुखचा नवा सिनेमा केव्हापासुन पहायचाय पण असला नाही.
मारामारीशिवाय एखादा, ज्यात कथा, अभिनय आहे असा त्याचा सिनेमा आला की कळवा, लगेच पळतपळत जाऊन पहाणार.
मारामारीशिवाय एखादा, ज्यात
मारामारीशिवाय एखादा, ज्यात कथा, अभिनय आहे असा त्याचा सिनेमा आला की कळवा, लगेच पळतपळत जाऊन पहाणार. >>>
या वर्षाअखेरीस राजू हिराणीचा नवा सिनेमा, डूनकि, येईल तेव्हा पहा.
सिनेमाच्या नावावरून आठवलं.
सिनेमाच्या नावावरून आठवलं. आम्ही दहावीत असताना मराठीच्या पेपरात निबंधाचा एक विषय होता - 'जवान-पत्नीचे आत्मवृत्त लिहा'. तिथे सीमेवर गेलेल्या जवानाची पत्नी अपेक्षित आहे. पण लोकांनी पेपरात जे काही तारे तोडलेत!!!!
हपा
हपा
डुनकी… लक्षात ठेवेन. धन्यवाद.
डुनकी… लक्षात ठेवेन. धन्यवाद.
सीमेवर गेलेल्या जवानाची पत्नी
सीमेवर गेलेल्या जवानाची पत्नी अपेक्षित आहे. पण लोकांनी पेपरात जे काही तारे तोडलेत!!!!>>>>>>>>
षटकार!!!
Pages