Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ॲक्शन हिरोबाबत सहमत धनि.
ॲक्शन हिरोबाबत सहमत धनि.
त्या चित्रपटात अतर्क्य अचाट गोष्टी आहेत असे वाटत असेल तर चित्रपटाचा जॉनर समजून घेण्यात आपली गल्लत झाली आहे असे समजावे.
एक चालीस की लास्ट लोकल
एक चालीस की लास्ट लोकल
आला तेव्हा हा सिनेमा बघायला राहिला होता. त्याबद्दल बरंच ऐकलं होतं.
काल जिओ सिनेमावर फ्री दिसला. म्हणून बघितला. खूप मोठा आहे, (२+ तास) त्यामुळे बोअर झाला.
काही ठळक चुकाही दिसल्या.
स्टोरी चांगली आहे, स्क्रिप्ट आणखी क्रिस्प हवं होतं. (टंग-ट्विस्टर झालंय हे)
धनी +१ .सिनेमा अ आणी आ असला
धनी +१ .सिनेमा अ आणी आ असला तरी वेग आणी अॅक्टिन्ग जबरदस्त असल्याने लॉजिक शोधायला उसतच मिळत नाही.लव्ह अॅन्गल आणी अनावश्यक गाणी घुसडलेली नाहीत त्यामुळे सिनेमा भरकटत नाही, जे काय लॉजिकल्,इलॉजिकल चालतय ते एकच धागा पकडून चालत राहत.
त्या चित्रपटात अतर्क्य अचाट
त्या चित्रपटात अतर्क्य अचाट गोष्टी आहेत असे वाटत असेल तर चित्रपटाचा जॉनर समजून घेण्यात आपली गल्लत झाली आहे असे समजावे.>>> सर आम्हालाही सांगा काय जॉनर आहे या सिनेमाचा ते
कारण सिनेमा अत्यंत फालतू आहे, कुठल्यातरी एक शहरातला बाहुबली अंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन मनात येईल तसे वागतो हे नक्की कुठल्या जॉनर मध्ये येतं ते एकदा सांगाच
कुठल्यातरी एक शहरातला बाहुबली
कुठल्यातरी एक शहरातला बाहुबली अंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन मनात येईल तसे वागतो >> हे सेकंडरी कि ट्रिपंडरी महत्वाचं आहे. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतात त्याला.
विषय सेलेब्रिटी च्या हातून झालेल्या चुकीचा पराचा कावळा हा आहे. जॉनर एक्शन ब्लॅक कोंबडी आहे
एक्शन हिरो वर नवीन धागा मस्ट झाला आहे.
सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतात
सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतात त्याला>>>>
या लिबर्टीला वेळीच ठेचण्याची गरज आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कुणीतरी ओळखून त्याप्रमाणे काहीतरी केलं पाहिजे नाहीतर हे असेच मोकाट सुटतील
एक्शन हिरो वर नवीन धागा मस्ट
एक्शन हिरो वर नवीन धागा मस्ट झाला आहे.>>>
ते पठाणचे उतू चाललेलं प्रेम कमी झालं का सरांचं, नाहीतर होऊ दे त्यांच सगळं निवांतपणे एकदा मग धागा काढा, परत नाहीतर जिथेतिथे त्या म्हाताऱ्याला बघून कसे बदाम येतात सांगून पकवत बसतील
म्हाताऱ्याला बघून कसे बदाम
म्हाताऱ्याला बघून कसे बदाम येतात >> त्यांना रांजणवाडीला बदाम म्हणतात असं कुणी तरी सांगितलं असेल.
रांजणवाडीसाठीचा गावाकडे
रांजणवाडीसाठीचा गावाकडे सुचवला जाणारा उपाय आठवला
म्हाताऱ्याला बघून कसे बदाम
म्हाताऱ्याला बघून कसे बदाम येतात>>>> एकदम कांजण्या आल्यात शाखा ला चेहर्यावर असे डोळ्या समोर आले
त्या चित्रपटात अतर्क्य अचाट गोष्टी आहेत असे वाटत असेल तर चित्रपटाचा जॉनर समजून घेण्यात आपली गल्लत झाली आहे असे समजावे.>>> बरं! आता जॉनर उघड झालाय (ब्लॅक कॉमेडी) तर लगेच बडबड सुरू का?
आबा, लसणाचा का?
आबा, लसणाचा का?
अॅक्शन हिरो लै आवडला !! एक
अॅक्शन हिरो लै आवडला !! एक नंबर डोकं लावून बनवलेला पिक्चर आहे. बहुतेक देशातल्या लोकांना त्यातली ब्लॅक कॉमेडी कळली नाही किंवा त्यांची कळून घ्यायची इच्च्छा नसेल >> एकदमच धनि ! जबरदस्त ब्लॅक कॉमेडी आहे. जयदीप तर हाईट आहे. दर वेळी अचंबित करून सोडतो. भावाच्या खुनाची बातमी कळते तेंव्हा किंवा अयुष्मान गाडी घेऊन सरळ निघून जातो तेंव्हा किंवा कादर ला डायलॉग मारतो तेंव्हा - काय अफाट एक्स्प्रेशन आहेत. संवाद पण खतरा आहेत एकदम.
१.anaganaga oka roju- तेलुगू.
१.anaganaga oka roju- तेलुगू..१९९७ चा.
राम गोपाल वर्मा चा..सत्या चा नायक आणि उर्मिला मातोंडकर. घरचे स्वीकारणार नाहीत म्हणून हिरो हिरोईन पळून जातात आणि गुंडे,पॉलिटिशियन्स,पोलीसांच्या भानगडीत अडकतात..
थ्रीलर ,कॉमेडी.. टाईमपास चांगला आहे त्या काळचा..
२.होडी बघितला प्राईमवर.
ठिक आहे.
अनि आणि जुई ला भाडिपात बघायची एवढी सवय झाली आहे कि या सिनेमात मौलीचे आईबाबा आणि गंभीर भुमिकेत पचले नाहीत.
३.छत्रीवाली बघितला झी.फाईव्ह वर.
हलकाफुलका,सोशल मेसेज ओरिएन्टेड आहे..चांगला आहे.
४.सारे जहा से महंगा.. बघितला प्राईमवर..
धड कॉमेडी नाही धड सीरीयसली नाही.. सात आएमडिबी म्हणून बघायला घेतलेला..
५.Sembi तमिळ, हिंदीत.हॉटस्टार वर बघितला काल.
इमोशनल,पॉलिटिकल ड्रामा..ठिक आहे.
अरे वा होडी आलाय का, हा
अरे वा होडी आलाय का, हा बघायचा होता मला.
गजेंद्र अहिरे चे डायरेक्शन
गजेंद्र अहिरे चे डायरेक्शन आवडते पण अलोक राजवाडे नाव बघून भीतीच वाटतेय हा सिनेमा बघायला... ओव्हरअक्टिंग ची दुकान आहे तो... बापाचा गंभीर रोल म्हणजे कल्पनाही करू शकत नाही... बाकी मृण्मयी ने आईचेच रोल करावेत- सूट्स हर ... चेहऱ्यावर एक पोक्त पण आहे ... गुड चॉईस....
होडी प्राईम वर रेंट ऑर बाय
होडी प्राईम वर रेंट ऑर बाय ऑप्शन दिसतोय. मी आयपीटीव्ही वर बघितला.
नवीन Submitted by mrunali
नवीन Submitted by mrunali.samad on 16 February, 2023 - 09:21 >>> इथे ठोक भावात सिनेमे बघितले जातील.
(No subject)
The Fabelmans गुगल वर सर्च
The Fabelmans गुगल वर सर्च दिला तर प्राईमवर असल्याचे दाखवते. प्राईम वर सर्च दिला तर फर्जी दाखवतं आणि नेफ्लिवर दिला तर अजित कुमारचा ( पांढरे केस वाला हिरो) THUNIVU ( उच्चार काय आहे?) मूव्ही दाखवतं, नाईलाजाने तो लावला तर नेहमीप्रमाणेच अचाट प्लॉट, हिरो बँक लुटत असतो. आता याची बॅक स्टोरी दाखवताना ट्विस्ट देतील अशी शंका आली आणि तसेच झाले. हा फॉर्म्युला आता वीट येईल इतका वापरतात साऊथला. एकदा तरी सरळमार्गी गोष्ट दाखवा.
राजामौली - स्पिलबर्ग फेबलमन्स
https://www.youtube.com/watch?v=ceEZhOOsxdI
अॅक्शन हिरोबद्दल असाम्याशी
अॅक्शन हिरोबद्दल असाम्याशी सहमत! भारी आहे जयदीप अहलावत जबरा! मलाइकाच्या सीन मधे, आय्ष्मान गाडी घेऊन जाण्याच्या सीन मधे आणि कादिर ला " वो आप विकीसेही पूछ लो" डायलॉग्ला जाम हसलेय!! काटकरसोबत चे सीन्स, मिडिया आणि विशेषतः अर्णब चे कॅरेक्टर धमाल आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट , "ये नया भारत है, घरमे घुसके मारेगा"
सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे नाही, मुळात सिरियस थ्रिलर सिनेमा नाहीच आहे
सर आम्हालाही सांगा काय जॉनर
सर आम्हालाही सांगा काय जॉनर आहे या सिनेमाचा ते
कारण सिनेमा अत्यंत फालतू आहे, कुठल्यातरी एक शहरातला बाहुबली अंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन मनात येईल तसे वागतो हे नक्की कुठल्या जॉनर मध्ये येतं ते एकदा सांगाच
Submitted by आशुचँप on 13 February, 2023 - 12:01
>>>
माझ्यानंतरही ज्यांनी ज्यांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे त्यापैकी कोणालाही विचारा हा प्रश्न. व्यवस्थित चर्चा होईल. मी सांगितलेले तुम्हाला पटणार नाही. तुम्हाला आवडला नाही आणि मला आवडला हे तुम्ही पर्सनलच घेणार. सिनेमा राहीला बाजूला माझ्याशीच वाद घालत राहणार. ते नकोय मला
सर आम्हालाही सांगा काय जॉनर
सर आम्हालाही सांगा काय जॉनर आहे या सिनेमाचा ते
कारण सिनेमा अत्यंत फालतू आहे, कुठल्यातरी एक शहरातला बाहुबली अंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन मनात येईल तसे वागतो हे नक्की कुठल्या जॉनर मध्ये येतं ते एकदा सांगाच
Submitted by आशुचँप on 13 February, 2023 - 12:01
>>>
माझ्यानंतरही ज्यांनी ज्यांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे त्यापैकी कोणालाही विचारा हा प्रश्न. व्यवस्थित चर्चा होईल. मी सांगितलेले तुम्हाला पटणार नाही. तुम्हाला आवडला नाही आणि मला आवडला हे तुम्ही पर्सनलच घेणार. सिनेमा राहीला बाजूला माझ्याशीच वाद घालत राहणार. ते नकोय मला
मला आवडला ऍक्शन हिरो
मला आवडला ऍक्शन हिरो
बाकी लॉजिक बद्दल गंभीर प्रश्न मला बऱ्याच हिट पिक्चर्स बद्दल आहेत
पण डोकं बाजूला ठेवून ठीक आहे, टोटल धमाल सारखा.
सिनेमा राहीला बाजूला
सिनेमा राहीला बाजूला माझ्याशीच वाद घालत राहणार. ते >>>>
सर ते लाजून, पायाने जमीन टोकरत, पदराशी आपलं पडद्याशी चाळे करत, इश्य म्हणत हे सगळं राहील की हो
तुम्ही की नाही बै माझाच विचार करता हेही राहिलं
चित्रपट चांगला आहे का वाईट
चित्रपट चांगला आहे का वाईट आहे यावर चर्चा काय होणार
मला नाही आवडला तुम्हाला आवडला
चित्रपट अत्यंत भिकार आहे हे माझं मत
त्यावर आपले हे अति मौल्यवान
त्या चित्रपटात अतर्क्य अचाट गोष्टी आहेत असे वाटत असेल तर चित्रपटाचा जॉनर समजून घेण्यात आपली गल्लत झाली आहे असे समजावे
मग म्हणलं चोरटे सर काहीतरी महत्वाचं सांगत आहेत तर निदान विचारावं तरी गल्लत काय झाली आहे आणि हा जॉनर नक्की होता कुठला बुवा
तो तुम्ही अद्यापही सांगितला नाहीयेत बरं का हा
गौतम जोगळेकरला (हिंदीत)
गौतम जोगळेकरला (हिंदीत) प्रहार मधे माधुरीबरोबर ‘धडकन जरा रूक गयी हैं‘ नंतर एकदम काटकर च्या रोलमधे बघितलं का?
आशूचॅंप ओके
आशूचॅंप ओके
ओह तो गौतम जोगळेकर होता का?
ओह तो गौतम जोगळेकर होता का? ते लक्षातच नाही आले!
ओह तो गौतम जोगळेकर होता का?
ओह तो गौतम जोगळेकर होता का? >>> मलाही. नंतर पाहिलेलेच नाही.
दिग्दर्शक म्हणून कॅमेर्यामागेच जास्त असणार.
मला वेळ मिळाला की मी सर्कस
मला वेळ मिळाला की मी सर्कस सिनेमाला नावं ठेवणार आहे. तोपर्यंत जमल्यास बघू नका.. !
Pages