Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकदा आपले म्हटल्यावर आदेश
एकदा आपले म्हटल्यावर आदेश शिरसावंद्यच की !!
न्यायालयाने म्हटले तसे तो ही गुन्हा नाही आणि नावांतला बदल हा ही.
माझ्या मते , चेहरे इमरान
माझ्या मते , चेहरे इमरान हाश्मीचा च आहे. जसा बदला तापसीचा.
नेहमीच्या खर्जातल्या आवाजात पल्लेदार भाषण देणारे बच्चन साहेब काही नविन करत नाही. फक्त त्यांची दाढी वेगळी आहे.
या विषयावर माझी शेपो.
मी ते "ज्या भागदौडी" असे
मी ते "ज्या भागदौडी" असे वाचले आणि धूम प्रमाणे या चित्रपटातही भागदौडी आहेत असे वाटले. (चित्रपट पाहिला नाहीये
)
चेहरे पाहिलाय ..चांगला आहे.
चेहरे पाहिलाय ..चांगला आहे.
काल इमरान हाश्मी चा शांघाय बघितला..युट्यूब वर..
अ प्रायव्हेट वॉर हा
अ प्रायव्हेट वॉर हा युद्धपत्रकार मेरी कोल्विनचा बायोपिक पाहिला. युद्धाचे रिपोर्टिंग करत असल्याने ते युद्ध तर आलेच आहे. पण मेरी एक स्त्री आहे. तिला एका स्त्रीचे जीवन जगायचे आहे त्याच वेळी तिने पत्करलेला मार्ग यात सुद्धा एक युद्ध आहे. सुरूवातीची कमेण्ट्री वगळता अनेक दृश्यातून ते दिसते. अर्थात ते पुरेसे वाटत नाही. तरीही तिचे आयुष्यच इतके थरारक आहे की चित्रपट कनेक्ट होण्यात यशस्वी होतो. पत्रकार निळू दामलेंनी खूप छान लिहीले आहे त्यांच्या ब्लॉगवर.
तिच्या आयुष्यातली शेवटची महत्वाची दहा वर्षे ही सीरीयामधले युद्ध आणि श्रीलंकेतला गृहकलह याचे रिपोर्टिंग करण्यात गेली. श्रीलंकेत तिचा डोळा गेल्यावर समुद्री चाच्यांप्रमाणे एका डोळ्यावर पट्टी बांधून ती पुन्हा कामाला लागली. शेवटी सीरीयात ती मारली गेली. तिच्याबद्दल काहीही माहिती नव्हते. या चित्रपटाने माहितीत मोलाची भर घातली.
भारतात प्राईम वर नाही. प्राईमव्हिडीओ डॉट कॉम आपल्याकडे दिसत नाही. वुडू, हुलू माझ्याकडे नाहीत. त्यामुळे जुगाड लावून पाहिला. त्याबद्दल इथे न सांगितलेले बरे.
जॉनच आठवतो... बदाम बदाम बदाम!
जॉनच आठवतो... बदाम बदाम बदाम!>>>
शाखा प्रेम, जॉन प्रेम .. शंकाच येते कधी कधी. असो.
पुरुषांना माचो हीरो बघून डोळ्यात बदाम ही रिअॅक्शन येते का? की माझ्याच समजूतीत झोल आहे :विचारमग्न बाहुली:
३७७ विरोधात न्यायालयाचा
३७७ विरोधात न्यायालयाचा निर्णय आला आहे. कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
ऋन्मेषचं ट्रोलिंग अजून
ऋन्मेषचं ट्रोलिंग अजून खालच्या थराला जायला लागलंय.
किती खाली गेल्यावर हे सायबर बुलींग मानलं जाईल?
सायबर बुलींग कशाला म्हणतात ?
सायबर बुलींग कशाला म्हणतात ? इतरांचे पण झालेय माबोवर कि फक्त एकाचेच ?
वर्षभर माझ्या बाजूने कुणीच
वर्षभर माझ्या बाजूने कुणीच नव्हते आले. प्रतिसाद दिसले पण त्याविषयी काहीच बोलायचे नाही असे एकदा मला सांगितले गेले आहे.
खालचा स्तर म्हणजे काय नेमके ?
खालचा स्तर म्हणजे काय नेमके ?
शिवीगाळीपर्यंत प्रकरण गेलं
शिवीगाळीपर्यंत प्रकरण गेलं तरी डोळे मिटून बसायचं आणि हलक्या फुलक्या कमेंटींना क्रिमिनलाईज करायचं हे योग्य वाटतंय का ?
मी इथे थांबतो.
ऋन्मेषचं ट्रोलिंग अजून
ऋन्मेषचं ट्रोलिंग अजून खालच्या थराला जायला लागलंय.
किती खाली गेल्यावर हे सायबर बुलींग मानलं जाईल?
>>>>>>
मी मनावर घेतल्यावर तसे मानायला हरकत नाही
पण मी लाऊन घेत नाही मनाला अश्या वा कुठल्याच वैयक्तिक टिकेच्या पोस्ट हे ही तितकेच खरे आहे.
असो तो वेगळा विषय आहे. आपल्या सपोर्टबद्दल मात्र मनापासून धन्यवाद वावे
पण ईथे यावरून एक मात्र जाणवले की आजही कोणी तरी एखाद्यावर पातळी सोडून टिका करायला त्याला गे किंवा होमोसेक्शुअल म्हणते, एखाद्याला हिणवायला त्याच्या सेक्शुअल ओरिएंटेशनवर टिप्पणी करते. मला हे चिंतेचे कारण वाटते. कारण अशी लोकं जे खरोखरच होमोसेक्शुअल असतील त्यांना कशी वागणूक देत असतील ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
पण त्याचवेळी मलाही अश्या टिप्पणीचे काही वाटत नाही. का ते एकूणच या विषयावर स्वतंत्र धाग्यात बोलूया. कारण हा आजही तितकाच महत्वाचा विषय आहे. कायदे बदलून लोकांची मानसिकता बदलत नाही. असो तुर्तास हे चित्रपटाच्या धाग्यात नको.
डोळ्यात बदाम बदाम ही कमेंट गे
डोळ्यात बदाम बदाम ही कमेंट गे किंवा होमोसेक्शुअल आहे असे मी म्हटलेले नाही. मी तर त्यांना आपले म्हणा असा आग्रह केला आहे. यात चुकीचे काय आहे ? किंवा हे बुलींग कसे काय ओ ?
एखाद्याच्या डोळ्यात बदाम येत असतील तर त्याला आपले का म्हणू नये ? न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ उडते. चर्चा सुरू होतात. मायबोलीवर पण झालेल्या आहेत. नेम धरून एका गटाला क्रिमिनलाईज करू नये इतकाच आग्रह आहे. आपल्या बाजूचे अनेक आयडी कुठल्या कुठे पोहोचतात त्यांच्यावर कारवाई पण होत नाही हे सुद्धा महत्वाचे नाही का ? कि त्यांच्या बुलींगच्या पलिकडच्या कारवाया सरकारमान्य समजायच्या ?
हिप्पोक्रसी कि भी कोई सीमा होती है
ऋन्मेष, तू अशा पोस्ट्स मनाला
ऋन्मेष, तू अशा पोस्ट्स मनाला लावून घेतल्या नाहीस म्हणून त्या पोस्ट्स निरुपद्रवी ठरत नाहीत.
गे/होमो लोकांविषयीही बरोबरच लिहिलं आहेस.
रघू आचार्य, सायबर बुलींग कशाला म्हणतात ते तुम्हाला गुगल करून कळेल.
मायबोलीवर यापूर्वी सायबर बुलींग झालंय का, या प्रश्नाचं प्रयोजन समजलं नाही. 'तेव्हा कुठे होतात?' असा प्रश्न आहे का हा? 'तेव्हा' बोललं नाही तर कधीच बोलायचं नाही असं असतं का?
ते एकूणच या विषयावर स्वतंत्र
ते एकूणच या विषयावर स्वतंत्र धाग्यात बोलूया. >>> नवीन धागा काढा सर, शतकी प्रतिसदांची हमी
आचार्य बेसावधपणे सरांच्या ट्रॅप मध्ये अडकला की हो
कुठल्या वाक्याला काय रिएक्शन येऊ शकते याचा त्यांचा मायबोली चा अभ्यास प्रचंड दांडगा आहे
तेव्हां बोलायचं नाही आत्ताच
वावे
सायबर बुलींगचा तुमचा अभ्यास दांडगा असेल तर तेव्हां बोलायचं नाही आत्ताच बोलायचं आहे हा खाक्या मला समजला नाही म्हणून विचारले. यात काय चुकले ?
तेव्हां का बोलायचे नव्हते हे जितके अनाकलनीय आहे तितकेच आत्ता का बोलावेसे वाटले हे ही.
म्हणजे अमूक तमूक आयडींचे बुलींग (?) मला महत्वाचे वाटते, इतरांना शिवीगाळ झाली तरी मला घेणेदेणे नाही असा बाणा कितपत गांभीर्याने घ्यावा हे ठरवता येऊ शकते. मला वाटते पुरेसे स्पष्ट झाले आहे.
No mans land मल्याळम प्राईमवर
No mans land मल्याळम प्राईमवर.
असूया कोणत्या थराला जाऊ शकते..नेहमीप्रमाणे निसर्ग द्रुश्ये मस्त......क्राईम,वायोलंस, डार्क सिनेमा..नका बघू.
रघू आचार्य, अजिबात
रघू आचार्य, अजिबात गांभीर्याने नाही घेतलंत तरी चालेल मी बोलले म्हणून तुम्ही तुमचे ट्रोलिंग करणारे प्रतिसाद थांबवाल अशी माझी अपेक्षा नाही. मी माझं मत मांडलं.
तुम्ही ट्रोलिंग / बुलींग
तुम्ही ट्रोलिंग / बुलींग करणार्या इतरांना इग्नोर करणे थांबवाल अशी माझी मुळीच अपेक्षा नाही वावे. तुम्ही तुमचे नेमून दिलेले काम योग्य रितीने करत आहात याचे कुठे न कुठे कौतुक होईल ही अपेक्षा !
तुम्हीच केलंत की कौतुक! अजून
तुम्हीच केलंत की कौतुक! अजून काय पाहिजे!
बघा बरं. तुम्ही बदनाम केलंत
बघा बरं. तुम्ही बदनाम केलंत तरीही कौतुकच केलं. थांबूयात का ?
तू अशा पोस्ट्स मनाला लावून
तू अशा पोस्ट्स मनाला लावून घेतल्या नाहीस म्हणून त्या पोस्ट्स निरुपद्रवी ठरत नाहीत.
>>>>
ओके वावे. हे मान्य.
माझ्यामुळे काही चुकीचे बेंचमार्कही सेट होऊ नयेत.
माझ्यामुळे काही चुकीचे
माझ्यामुळे काही चुकीचे बेंचमार्कही सेट होऊ नयेत.">>>>
टचकन पाण्यात डोळेच आले माझ्या
माझ्यामुळे काही चुकीचे
माझ्यामुळे काही चुकीचे बेंचमार्कही सेट होऊ नयेत. >>> क्या बात है !
बेंचमार्क्स असे असतात
१. भिन्नलिंगी व्यक्तीला पाहून डोळ्यात बदाम उमटणे ही फ्रेज वापरली जाते.
२. समान लिंगी व्यक्तीला पाहून डोळ्यात बदाम उमटणे ही फ्रेज वापराविशी वाटणे हा काही गुन्हा नाही असा न्यायालयाचा निकाल आहे. त्याचा सम्मान करणे याला ट्रोलिंग / बुलींग म्हणणार्यांचाही आदर केला पाहीजे. याउप्पर त्यांनी पोलीस स्टेशन, अॅडमिन, वेमांकडे तक्रार करावी. काहीही आक्षेप नाही.
३. साळसूदपणा नेहमीच चालत नाही.
ओके
ओके
थांबूया आता ..
लोकहो कोणी वेड पाहिला आहे का रितेश देशमुखचा?
कसा आहे?
विकेंडला जायचा विचार चालू आहे घरच्यांचा.. मी जावे कि न जावे या द्विधा मनस्थितीत.. कारण त्याचा तो लय भारी लय सामान्य पिक्चर होता
ओके Happy
ओके Happy
थांबूया आता ..
लोकहो कोणी वेड पाहिला आहे का रितेश देशमुखचा?
कसा आहे?
विकेंडला जायचा विचार चालू आहे घरच्यांचा.. मी जावे कि न जावे या द्विधा मनस्थितीत.. कारण त्याचा तो लय भारी लय सामान्य पिक्चर होता
Submitted by ऋन्मेऽऽष on 13 January, 2023 - 19:00
वेड पाहिला आहे का रितेश
वेड पाहिला आहे का रितेश देशमुखचा>>>>>> वेड सिनेमा हा
समांथा, नागचैतन्याचा तेलुगू सिनेमा majili चा रिमेक आहे.
चिल यार!>> ओके
चिल यार!>> ओके
वेड सिनेमा हा समांथा,
वेड सिनेमा हा समांथा, नागचैतन्याचा तेलुगू सिनेमा majili चा रिमेक आहे
>>>>
मृणाली ओके.. तो तुम्ही पाहिला आहे का? हा त्यापेक्षा चांगला आहे असे दोन्ही चित्रपट बघणाऱ्यांकडून ऐकले आहे.
Pages