Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेच बाकी होते
हेच बाकी होते
GOT मधील एखादं पात्र तसंच
GOT मधील एखादं पात्र तसंच उचलून इकडे आणले असे नाही वाटत?
मला तरी बिलकुल बिलकुल नाही
मला तरी बिलकुल बिलकुल नाही वाटत
(No subject)
हे त्या GOT मधील पात्र असेल
हे त्या GOT मधील पात्र असेल तर येस, आता वाटतेय
पक्षी तर सेम आहे ..
चला सरांनी चक्क काहितरी मान्य
चला सरांनी चक्क काहितरी मान्य केलं
अरे नाही रे... असं नसतं रे...
पक्षी तर सेम आहे ..
>>>> अरे नाही रे... असं नसतं रे... ड्रॅगन कुठे वटवाघूळ कुठे...
आशुचँप,
आशुचँप,
अमान्य कोणी केलेले
मी GOT पाहिला नाहीये. बघणे दूर कधी त्याचे ट्रेलर वा पोस्टरही पाहिले नाहीये. त्यामुळे मला तरी तसे बिलकुल वाटत नाही म्हणालो
आबा,
आबा,
तसे तर सैफ कुठे आणि तो ईंंग्लिश हिरो कुठे .. पण दोघांच्या गेट अप मध्ये साम्य आहे तसे त्या पक्ष्यांच्या गेटअप मध्ये साम्य आहे ईतकेच. मग असेना ड्रॅगन, वटवाघूळ, घुबड, जटायू... काय फरक पडतोय.
सर तुम्ही ऍनिमेशन रामायण
सर तुम्ही ऍनिमेशन रामायण पाहिलं का यापूर्वी कधी?
आणि हा हॅरी पॉटर चा
आणि हा हॅरी पॉटर चा डीमेन्टर्स चा सीनः बाजूला रामाचा राक्षसांशी (?) युद्धाचा सीन!!
मै, परफेक्ट! डीमेन्टर्सच
मै, परफेक्ट! डीमेन्टर्सच आठवले होते ट्रेलर पाहताना.
तुम्ही काय हसताय सगळेजण
तुम्ही काय हसताय सगळेजण ,गरीबांची 'ओटीटी यात्रा' आहे ही ! जसं टूर्स अँड ट्रॅव्हल्सची लोक सगळं दाखवतो म्हणून एकही धड बघू देत नाहीत तसं आहे हे. हाऊ टू ट्रेन युवर पुष्पक, नकली फरवाले बाबा राम रहीमचे गॉट, ब्रदर बेअरचा जांबुवंत, प्लॅनेट ऑफ एप्सची कॉपी पेस्टेड निएन्डरथलसेना, लॅवेन्डर वल्कलांतली ग्रीकदेवतेसारखी रोमन सीता, अमेझॉनच्या खोऱ्यातले दंडकारण्य, थॉरोत्तम राम, आल्प्सवरचे कैलास, उचल्या नजरेचा लक्ष्मण, मोगलीमधल्या किंग लुई सारखा हनुमान , ड्रॅगन आणि ममीसारखे राक्षस, 'राम' न लिहिताच तरंगणाऱ्या थर्माकोलच्या शिळा, एवढं सगळं टिझर मधे मिळतंय , तर सिनेमा कसा असेल बघा. अशी संधी पुन्हा येणे नाही. /\
टिझर आहे का टेजर
कालचा ब्रह्मास्त्र बरा होता !
सगळेच
उचल्या नजरेचा लक्ष्मण >>
उचल्या नजरेचा लक्ष्मण >> हे राहिलेच वाटतं माझे बघायचे आता पुन्हा बघणं आलं!
गरीबांची 'ओटीटी यात्रा
गरीबांची 'ओटीटी यात्रा
हाहाहहहहा भन्नाट लिहिलं आहे
हाहाहहहहा भन्नाट लिहिलं आहे
नुकतेच माझे या चित्रपटाचे
नुकतेच माझे या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्याशी बोलणे झाले.
चित्रपटाबाबत आपलं मत मांडण्यासाठी प्रेक्षक अधिक घाई करत असल्याचं ते म्हणाले.
रुपेरी पडद्याचा विचार करूनच मी हा चित्रपट बनवला आहे. मोबाईवर पाहण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आलेला नाही
आजच्या पिढीतील मुलांना रामायणाबाबत फारसं माहित नाही. म्हणूनच रामायणावर आधारित आम्ही हा चित्रपट बनवला आहे. जेणेकरून प्रत्येक पिढीतील सिनेरसिकांना याबाबत माहिती मिळेल. तसेच हा काही एनिमेशन चित्रपट नाही. लाइव्ह एक्शन सीन्स या चित्रपटासाठी चित्रित करण्यात आले आहेत. कॅप्चर तंत्रज्ञानाचा आम्ही चित्रपटासाठी वापर केला नाही. असेही ते म्हणाले
* - चित्रपटात रामायणच आहे की तो रामायणावर आधारीत आहे?
रामायणावर आधारित >>> असा
रामायणावर आधारित >>> असा पिक्चरच पहायचा असेल तर 'हम साथ साथ है' काय वाईट होता?
मैत्रेयी किती ढापाढापी करतात
मैत्रेयी किती ढापाढापी करतात! एखादे दिवशी ते वैतागून ते स्टार्क मंडळी पितांबर नि मुकूट घालून यायचे ...
सगळेच
सगळेच
मैत्रेयी तुला काय पर्फेक्ट मॅच पटपट सापडलेत.
अस्मिता आम्ही बघु नाही तर नाही पण तु बघण मस्टच आहे बर का, दिड मिनिटाच्या ट्रेलरची तु इतकी पिस काढलियेस , मुव्ही का क्या होगा
बाकी "राउत" आडनावातच गडबड आहे का?
एखादे दिवशी ते वैतागून ते
एखादे दिवशी ते वैतागून ते स्टार्क मंडळी पितांबर नि मुकूट घालून यायचे ...>>> मग काय तर
तर 'हम साथ साथ है' काय वाईट
तर 'हम साथ साथ है' काय वाईट होता? Proud
>>>>
बिलकुल वाईट नाहीये. मलाही आधी तो कायच्या काय पिक्चर वाटलेला. पण लेकीला आवडल्याने ती पुन्हा पुन्हा बघायची. लहान मुलांचे एक असते ना. आवडलेले पुन्हा पुन्हा बघतात. त्या नादात माझाही चारपाच वेळा बघणे झाला. आणि चक्क आवडूही लागला. रामायणाच्या स्टोरीत ताकद तर नक्कीच आहे हा सुद्धा बघितल्यावर आवडू शकतोच
मैत्रेयी तुला काय पर्फेक्ट
मैत्रेयी तुला काय पर्फेक्ट मॅच पटपट सापडलेत.>>>+१ मी गॉट बघितले नाहीये पण बघितल्यासारखे झालेय आता
तर 'हम साथ साथ है' काय वाईट होता? >>>>
मुव्ही का क्या होगा >>>>
पुष्पक वटवाघूळ असेल तर आता, जटायू तर हेलिकॉप्टर असायला हवा.
अस्मिता
अस्मिता
माझी मुलगी इश्क सारखा अशक्य
माझी मुलगी इश्क सारखा अशक्य अतिरंजित 90ज चित्रपट परत परत आवडीने बघते.(तिला देवगण आवडतो आणि जुही चावला पण)
त्या निमित्ताने तिला सदाशिव अमरापूरकर, त्यांचं करियर, अभिनय याबद्दल एक मोठं भाषण माझ्याकडून माहिती म्हणून दरवेळी ऐकावं लागतं
मैत्रेयी आणि अस्मिता
मैत्रेयी आणि अस्मिता
रच्याकने त्याचे दोन ट्रेलर्स सुद्धा आहेत बरं. मी आधी जुना ट्रेलरच पाहिला होता इथे चित्रपटाचा उल्लेख आला तेव्हा. त्यात रावण नव्हता पण, मग त्याबद्दल चर्चा दिसली तेव्हा टिजर पाहिला. टीजर एवढा दम ट्रेलर्स मध्ये नाहीये पण.
ईश्क छान होता. मलाही फार
ईश्क छान होता. मलाही फार आवडतो. आमच्याकडेही बरेचदा बघितला गेलाय.
त्यातही राम आहेच..
राम राम राम राम.. राम राम राम राम........ ए मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा
इश्कचा पहिला अर्धा भाग मला
इश्कचा पहिला अर्धा भाग मला आवडतो. नंतरचा काहीच्या काही आहे.
नंतरचा काहीच्या काही आहे.
नंतरचा काहीच्या काही आहे.
+७८६
पण तो ही आवडतो एका वयात
स्पेशली क्लायमॅक्स मध्ये भांडाफोड केल्यावर जॉनी लीव्हर जे सुनावतो अजय देवगणला... फुल्ल ड्रामा.. मजा येते लाऊड सीन बघायला. फक्त तशीच आवड हवी.
रात्रीच्या टायमाला नीट दिसत
रात्रीच्या टायमाला नीट दिसत जरा म्हणुन आलो इथे. कोणी माझ नाव घेतल? आधीच सैफला उचलून उचलून खांदे दुखतातेत.
Pages