Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
का कुणास ठाऊक डॅनीला पाहिल्या
का कुणास ठाऊक डॅनीला पाहिल्या क्षणी तो मरणार असेच डोक्यात आले!
नवीन Submitted by maitreyee on 19 October, 2022 - 03:55
>> १९७० पासुन काहिही बदलले नाही म्हणायचे!
उंचाई ट्रेलर आवडला .
उंचाई ट्रेलर आवडला .
'यशोदा' चा ट्रेलर आलाय. समंथा
'यशोदा' चा ट्रेलर आलाय. समंथा ला फॅमिली मॅन मधे बघितल्यापासून आवडतेय. ट्रेलर थ्रिलिंग आहे. सरोगेट मदर्सचं हाय प्रोफाइल रॅकेट वगैरे असावं बहुतेक. बघायला आवडेल.
मोनिका ओ माय डार्लिंगhttps:/
मोनिका ओ माय डार्लिंग
https://www.youtube.com/watch?v=AQubo_u_jec
नेटफ्लिक्स
राजकुमार राव
घरबसल्या एका मूवी नाईटची सोय झाली
'यशोदा' चा ट्रेलर आलाय. >>>
'यशोदा' चा ट्रेलर आलाय. >>> आवडला ट्रेलर. ईंंटरेस्टींग आहे
मोनिका ओ माय डार्लिंग >>> अरे
मोनिका ओ माय डार्लिंग >>> अरे वा, इंटरेस्टिंग वाटतो आहे.
मोनिका ओ माय डार्लिंग >>> अरे
मोनिका ओ माय डार्लिंग >>> अरे वा, इंटरेस्टिंग वाटतो आहे.>>> +१०००
सतीश राजवाडेचा नवीन मुवी
सतीश राजवाडेचा नवीन मुवी येतोय डिसेंबर मधे - ऑटोग्राफ
चक्क मृकु दिसत नाहीये.
https://www.youtube.com/watch?v=RFS_zna8S7w
हिमेश रेशमिया चा नवीन
हिमेश रेशमिया चा नवीन चित्रपटाचा ट्रेलर आलाय. Meme मटेरिअल एकदम. बाकी ट्रेलर मधेच 2 गाणी केवळ काही सेकंदासाठी येतात त्याचे हुक आवडून गेले.
आदिपुरूष प्रदर्शित होण्याची
आदिपुरूष प्रदर्शित होण्याची तारीख ५ महिने पुढे ढकलण्यात आली आहे, VFX सुधारण्यासाठी. म्हणजे तोच एक प्रॉब्लेम होता जणू. असो, हे ही नसे थोडके.
घरबसल्या एका मूवी नाईटची सोय
घरबसल्या एका मूवी नाईटची सोय झाली >> बरोबर.
AamirKhan aging backwards
AamirKhan aging backwards
सलाम वेंकी चा ट्रेलर!
Salaam Venky - Official
Salaam Venky - Official Trailer | Kajol | Vishal Jethwa | Aamir Khan | Revathy | 9th Dec 2022
छान आहे. आवडला ट्रेलर
https://www.youtube.com/watch?v=CS0XfdRCUhk
बरेचसे कळूनही बरेचसे लपवले. आणि उत्कंठाही वाढवली.
फक्त शेवट रडवेल असा नका दाखवू यार. थिएटरमधून चांगल्या सकारात्मक मूड मध्ये बाहेर पडायला आवडते.
मला आवडला मोनिका ओह माय
मला आवडला मोनिका ओह माय डार्लिन्ग.
"वेड" चित्रपटातली ती हिरॉईन
"वेड" चित्रपटातली ती हिरॉईन तमन्ना भाटीयासारखी आहे एकदम. (की तीच आहे?)
गाणं मस्त आहे! ऐकायला.
साऊथ डायरेक्टर अटली चा येतोय
साऊथ डायरेक्टर अटली चा येतोय 'जवान' घेऊन शाहरुख खान इन डबल रोल..
https://youtu.be/fPX0C-g5xpU
(आधी टाकला असेल ट्रैलर तर पाहिला नाही.)
टॉम क्रूझ बद्दल ऍक्टर म्हणून
टॉम क्रूझ बद्दल ऍक्टर म्हणून काहीही मत असला तरीही हे मानावं लागेल कि तो आजचा एकमेव ऍक्शन ब्लॉकबस्टर स्टार आहे.
साठाव्या वर्षीही अशे स्टंट स्वतःच करणे (कित्येक रिटेक घेऊन) म्हणजे सोपे काम नाही.
https://www.youtube.com/watch?v=-lsFs2615gw
अक्षय कुमार देशी वर्जन
अक्षय कुमार देशी वर्जन
https://www.loksatta.com
लोकसत्ता
Kuttey Trailer : शिवीगाळ, इंटिमेट सीन अन् तब्बूची एण्ट्री, अर्जून कपूरच्या ‘कुत्ते’चा ट्रेलर
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/arjun-kapoor-tabbu-new-bol...
वाळवीhttps://youtu.be/ESvi1Fp
वाळवी
https://youtu.be/ESvi1Fp_prc
https://youtu.be/7rMFBiglRXI
https://youtu.be/7rMFBiglRXI
"ट्रायल बाय फायर"
राजश्री देशपांडे, अभय देओल, राजेश तेलंग, आशिष विद्यार्थी, अनुपम खेर, रत्ना पाठक, शिल्पा शुक्ल शार्दूल भारद्वाज
१९९७ ला उपहार सिनेमा गृहाच्या अग्निकांडवर आधारित
पठाणचं नवीन ट्रेलर पाहिलंत का
पठाणचं नवीन ट्रेलर पाहिलंत का लोक्स? एकदम चकाचक आहे. शाहरूखला पाहून भारी वाटलंय अगदी.
https://www.youtube.com/watch?v=vqu4z34wENw
हा ट्रेलर इन्ट्रिगिंग आहे.
हा ट्रेलर इन्ट्रिगिंग आहे. ही सलमान ची टेम्प्लेट वाटतेय पण.
आधीच हा रीलीज करायचा होता त्या बेक्कार साँग्स ऐवजी. जॉन अब्राहम पण मस्त दिसतोय
मिडसोमर आणि हेरेडेट्री हे
मिडसोमर आणि हेरेडेट्री हे माझे सर्वात आवडते भयपट आहेत. हेरेडेट्री तरी एकवेळ साधारणतः भयपट कसे असतात तशा साच्यात बसू शकतो, पण मिडसोमर मात्र साधारण हॉरर सिनेमा पेक्षा अतिशय वेगळा आहे.
दिग्दर्शक Ari Aster नवा भयपट घेऊन येतोय - Beau is afraid. वाकीन फिनिक्स मुख्य भूमिकेत. ट्रेलर मधुन फार काही निसटत नाही, पण हा पण आगळावेगळा सिनेमा असणारे एव्हढे नक्की.
Beau Is Afraid | Official Trailer HD | A24
https://www.youtube.com/watch?v=PuiWDn976Ek
शाकुंतलम चा ट्रेलर, बाहुबली
शाकुंतलम चा ट्रेलर, बाहुबली चीच आठवण होते, दुष्यंत म्हणून प्रभास ही आवडला असता
https://youtu.be/4PbcXpKsNS8
शाकुंतलम चा ट्रेलर, बाहुबली
शाकुंतलम चा ट्रेलर, बाहुबली चीच आठवण होते, दुष्यंत म्हणून प्रभास ही आवडला असता >>>>राधे श्याम मध्ये इतका सुजलेला व ओल्ड वाटतो।
वाळवीचा ट्रेलर बघाhttps:/
वाळवीचा ट्रेलर बघा
https://youtu.be/hm0s7r3kRKw
स्वप्निल जोशी पुन्हा धमाल उडवणार असे दिसतेय
कालच रिलीज झाला ना वाळवी
कालच रिलीज झाला ना वाळवी
आजच्या मटा मध्ये review आलाय
Kisi ka Bhai Kisi ki
Kisi ka Bhai Kisi ki jaan
https://youtu.be/bGM490nJoDE
Bhai Rocks!!!
MSD01 - Official Trailer |
MSD01 - Official Trailer | LGM | M.S.Dhoni | Dhoni Entertainment | Thalapathi Vijay, Harish K Update
https://www.youtube.com/watch?v=d92qqwIujTc
यातली सत्यासत्यता माहीत नाही. मी धोनीचा चाहता म्हणून माझे कर्तव्य पुर्ण केले
Pages