Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आधी देवदत्त नागे ला इतकी
मला आधी देवदत्त नागे ला इतकी मोठी भूमिका मिळाली रामाची म्हणून भरून आलं >>> नागे आहे की त्यात! हनुमान ओळखू नाही आला का?
मला आदिपुरूषचं ट्रेलर तरी नाही आवडलंय. सैफ स्केलेटॉर सारखा वटवाघळं वगैरे घेऊन फिरतोय त्यात. रावणाचं वर्णन हे असं वाचलं नाहीये कुठेही. रामानंद सागरांचं रामायण बाळबोध असेलही पण या पिक्चरात राम गुळगुळीत आणि रावण (काळा) कुळकुळीत हे तरी काय ग्रेट आहे? त्यापेक्षा सरळ मांगा रामायण बघेन की मी! रादर ते खूप बेटर आहे.
>>कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं
>>कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं वटवाघूळ >>>
खरं तर रेड्बुल पाजलेलं हवं कारण दिवसा पण उडता आलं पाहिजे
नंतर पहिला त्याला तेव्हा ओळखू
नंतर पहिला त्याला तेव्हा ओळखू आला
आधी फक्त नागे सिनेमात आहे वाचून ट्रेलर पाहताना सुरुवातीला प्रभासच नागे वाटला.
गांधी टॉक्स चं टीजर/ट्रेलर
गांधी टॉक्स चं टीजर/ट्रेलर पाहिलंत का लोक्स? https://www.youtube.com/watch?v=CIY1jiX2LMA
अरविंद स्वामी आहे. आणि आपला सिद्धार्थ जाधव पण आहे त्यात. सायलेंट मूव्ही आहे. मला जाम उत्सुकता आहे या पिक्चरबद्दल.
कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं
कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं वटवाघूळ >>>>
विद्वत्तेचं तेज व राजस (गोंडस
विद्वत्तेचं तेज व राजस (गोंडस नाही) रूप अपेक्षित आहे मला तरी. वाईट कर्म करणार्याचा अवतार सोफिस्टिकेटेड असूच शकतो ना?
>>>>
येस, नक्कीच असू शकतो. ते अमान्य नाहीच आहे.
पण,
त्याचप्रमाणे विद्वान मनुष्य जर कर्माने वाईट असेल तर तो तसाच दाखवला तरी हरकत नसावी. विद्वत्तेचे तेजच दाखवणेही गरजेचे नाही.
त्यामुळे वर कोणी म्हटले की रावण विद्वान होता म्हणून तो यात दाखवला तसे दिसूच शकत नाही हे काही पटले नाही.
दहशतवाद्यांमध्येही कित्येक मास्टरमाईंड विद्वान असतातच. पण अशी विद्वत्ता काय कामाची जर बाळगणारा अशी वाईट कामे करत असेल.
माणसाची खरी ओळख त्याच्या कर्माने आणि विचारांनी होते असे मला वाटते. जर दिग्दर्शकानेही यात असाच विचार केला असेल तर काय चुकले. विद्वत्तेचे तेज दाखव बाबा असा हट्ट नसावा ईतकेच.
बाकी ही फक्त झलक आहे, पुर्ण पिक्चर बघितल्यावर आणखी मजा येईल यावर चर्चा करायला
Har Jagah Tu - Doctor Ghttps:
Har Jagah Tu - Doctor G
https://www.youtube.com/watch?v=XTKg_W0RGv4
गाण्याने चित्रपटाची उत्सुकता वाढवली.
आयुष्यमानचा विकी डोनर क्लास होता. आणि एका विशिष्ट कारणामुळे माझ्यासाठी खास होता.
हा त्याच्या आसपास जाणारा असेल तर आवडेल.
रावणाचा रोल बोलो जुबा केसरी
रावणाचा रोल बोलो जुबा केसरी ला द्यायला पाहिजे होता...
ह्या सिनेमाचे नाव "राम रक्षा"
ह्या सिनेमाचे नाव "राम रक्षा" हवे... राम आणि त्याची राखरांगोळी!!! >>
अरुण गवळी भारी राम होता.. लोक
अरुण गवळी भारी राम होता.. लोक पाया पडायचे म्हणे तेंव्हा..
(No subject)
अरुण गवळी भारी राम होता>>>
अरुण गवळी भारी राम होता>>> गवळी नाही गोविल
गवळी दगडी चाळवाले.
तसे अरुण गवळीच्या पण पाया पडतात लोक
ओ च्रप्स, गोविल हो गोविल...
ओ च्रप्स, गोविल हो गोविल... गवळी वेगळा. तो काहीतरी लफड्यात तुम्हाला गोविल...
(No subject)
(No subject)
:Rof:
🤣
अरुण गवळी
अरुण गवळी
ते राम नाही राम जाने आहेत
लोकं पाया पडत असतील मात्र.. कारण त्यांना डॅडी म्हटले जाते..
(No subject)
आणि ती दीपिका पदुकोण नव्हती
आणि ती दीपिका पदुकोण नव्हती हे आधीच सांगून ठेवतो.
माझ्या मते सर्वोत्तम रामायण
माझ्या मते सर्वोत्तम रामायण स्क्रीनवर आणले ते युगो साको नेच. The legend of prince Ram.
दीपिका नाही क्रिती साने आहे..
दीपिका नाही क्रिती साने आहे...
क्रिती तो नावांचा गोंधळ!
क्रिती तो नावांचा गोंधळ!
इथला दंगा वाचून ट्रेलर पाहिला
इथला दंगा वाचून ट्रेलर पाहिला.
बघून फारच निराशा झाली.
ना धड VFX Naa धड कार्टून असं काहीतरी विचित्र.
लहानपणी रामायण पाहिलेलं ते याच्यापेक्षा जास्त चांगलं होतं.
बिग बजेट चित्रपट करताना डोकं नाही लावलं तर चालतंय की असं का वाटतं लोकांना.
गोविल हो गोविल... गवळी वेगळा.
गोविल हो गोविल... गवळी वेगळा. तो काहीतरी लफड्यात तुम्हाला गोविल...
>>>>
काहीतरी लफड्यात तुम्हाला
काहीतरी लफड्यात तुम्हाला गोविल...>>>>
खतरनाक
अजूनही मी याचा ट्रेलर पाहिला
अजूनही मी याचा ट्रेलर पाहिला नाहीये.
गोविल रामायणातला, त्रिवेदी रावण आवडायचा (मलाच नाही त्यावेळी बऱ्याच पब्लिकला आवडायचा) .
रामायण, महाभारत या दोन्ही
रामायण, महाभारत या दोन्ही मालिका एकाच काळातील होत्या का?
लहानपणी दोन्ही आवडल्याचे आठवतेय. पण रामायण मालिका फार संथ होती. मध्यंतरी लॉकडाऊनला पोरांना दाखवायला म्हणून बघायला घेतले तर त्यांच्याआधी आम्हीच बोअर झालो. पोरांना कदाचित असले स्पेशल ईफेक्टवाले रामायण आवडू शकेल.
रामायण, महाभारत या दोन्ही
रामायण, महाभारत या दोन्ही मालिका एकाच काळातील होत्या का? >>> थोडं अंतर होतं. नक्की आठवत नाही.
गोविल रामायण सिरियल सतत गाणी आणि थोडी स्लो म्हणून कधी कधी जाम बोअर व्हायची.
हो येस्स गाणी. खरे तर खूप छान
हो येस्स गाणी. खरे तर खूप छान संगीत होते. धांगडघिंगा नसलेले आणि मंगलमय वातावरण करणारे. पण अतिप्रमाणात होते. लोकं मालिका बघायला बसलेत तर स्टोरी पुढे सरकायला हवी.
रामायण संपलं आणि लगेच दोन तीन
रामायण संपलं आणि लगेच दोन तीन महिन्यात महाभारत सुरू झालं. १९८८.
हो रामायणात संगीतआणि गाणी चांगली होती.
पत्ता पत्ता तिल्ली तिल्ली चुनकर लाते है
महलोंके वासी जंगल मे कुटी बनाते है
हे एक आठवलं.
Pages