Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>अहाहा, काय खरपूस
>>>>>अहाहा, काय खरपूस दिसताहेत आप्पे, म्हाळसा !... तू सुगरण आहेस एकदम.
+१११
>>आज अप्पे पात्राचं उद्घाटन झालं>> kuthun magvala? link please
kuthun magvala? link please>>
kuthun magvala? link please>> मागवला नाही.. भारत वारीतून आणलाय.. घरी असाच पडून होता म्हणून घेऊन आले.. अस्मिताने अप्पे पात्रातल्या पनीर कबाबांचा फोटो टाकला म्हणून लगेच वापरायला काढला
(No subject)
मनिम्याऊ झब्बू
मनिम्याऊ झब्बू
म्हाळसा चांगला आहे अप्पे
म्हाळसा चांगला आहे अप्पे पात्र.
Btw कोणी Indus Valley ची cast iron cookware मागवली आहेत का❓
आज तूर डाळीची खिचडी आणि तडका.
आज तूर डाळीची खिचडी आणि तडका.
कोणी Indus Valley ची cast
कोणी Indus Valley ची cast iron cookware मागवली आहेत का❓>> हा ब्रॅंड कधी वापरला नाही .. पण गेले तीन वर्षे lodge ब्रॅंडचा पॅन वापरेय.. तो ही मला आवडतो
आज लेकीचा किंडरगार्टनचा पहिलाच दिवस.. नवीन शाळेपेक्षा नवीन डब्याचंच जास्त कौतूक होतं .. मला डब्याचे सगळे कंपार्टमेंट्स भरायला लावले .. डबा किती संपतोय माहित नाही तरीही आवडीचंच जेवण द्यायचा प्रयत्न केलाय .. हा आजच्या डब्याचा फोटो
डोसा , चटणी, स्ट्रॅाबेरीज आणि सगळ्यात आवडीचं गाजर
वॉव मक्याचे कणीस वरील दोन्ही
वॉव मक्याचे कणीस वरील दोन्ही प्रकारे आवडीचे.. पावसाळ्यात बाहेर फिरायला गेलो की भाजून.. घरी असलो की शिजवून. त्यातले दाणे खाऊन झाल्यावर चोखत राहायलाही मजा येते
हा धागा उघडला तरचं मेस ला
हा धागा उघडला तरचं मेस ला जेवण जातंय. नाहीतर...
ओटस् सीझन
ओटस् सीझन
लाजोच्या रेसिपीने ओटस् मफिन .
विकांताला म्रु च्या रेसिपीने लाडू बनवेन
म्हाळसा,
म्हाळसा,
लॉज मधे तेल जास्त वापरावे लागते ना पण? की काही दिवसांनी कमी लागते?
आणि ही माझी रिक्षा, शाळेच्या डब्यासाठी
https://www.maayboli.com/node/30585
डोसा , चटणी, स्ट्रॅाबेरीज आणि
डोसा , चटणी, स्ट्रॅाबेरीज आणि सगळ्यात आवडीचं गाजर>> मुलगी आवडीने गाजर खाती हेच बेस्ट आहे
रवा बेसनलाडू by mommy
रवा बेसनलाडू by mommy
म्हाळसा,
म्हाळसा,
लॉज मधे तेल जास्त वापरावे लागते ना पण? की काही दिवसांनी कमी लागते?>>>पॅन pre seasoned आहे.. डोसे मस्तच होतात.. दर चार एक महिन्याने मी तेल लावून अवनमधे टाकते.. अजून तरी चांगला चाललाय
आणि ही माझी रिक्षा, शाळेच्या डब्यासाठी>> थॅंक्स, सध्या गरजच आहे
पराठा पिझ्झा रोल ..
पराठा पिझ्झा रोल ..
मुलांच्या डब्यातील शिल्लक आलू पराठा असा संपवावा.
हलक्या हाताने कोबीची भाजी, शेजवान सॉस, टमाटर सॉस, चिरलेला कांदा, कुरतडलेली शिमला मिरची, चमचाभर मायोनीज आणि चिकन चिल्ली ऊप्स सॉरी चिल्ली फ्लेक्स भुरभुरून गुंडाळी करून ओवनमध्ये गरम करून कोणाला सर्व्ह न करता स्वत:च खावे.
आजचा डबा - alfredo sauce
आजचा डबा - alfredo sauce pasta आणि baked crispy chicken strips
baked crispy chicken strips च्या रेसिपीची लिंक खाली दिली आहे.. मी पहिल्यांदाच ट्राय केले आणि मस्त झाले
https://youtu.be/qI_ZOF1moY0
छान
छान
पास्ता असला कि मी १ गाब्रेड
पास्ता असला कि मी १ गाब्रेड देतेच. त्याबरोबर छान लागतो.
धन्यवाद म्हाळसा! असेच डब्याचे फोटो इथे टाकत जा. कधीकधी डब्यात काय द्यावे ते अजिबात सूचत नाही.
वाह वाह पिझ्झा रोल भारीच.
वाह वाह पिझ्झा रोल भारीच. म्हाळसा टिफिन cute तयार केलाय.
आज आमच्याकडे.. कटवडा. गारठ्यागुरट्याचं गरमागरम..
भारी दिसतोय कटवडा. रेसीपीचा
भारी दिसतोय कटवडा. रेसीपीचा धागा काढा की. म्हणजे कधीपण शोधता येईल.
आज डब्यात तिरंगा फडकावला
आज डब्यात तिरंगा फडकावला
पालक पनीर, भात आणि चिकन मलाई कबाब
हायला चिकन मलाई कबाब ..
हायला चिकन मलाई कबाब .. बदाम बदाम बदाम..
गहजब नाईन्साफी है यार
ईथे पोरांना कॉन्वेन्ट शाळात टाकूनही कंपलसरी वेज टिफिन द्यावे लागतेय
चलो अमेरीका ...
बाई दवे
हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे
एक टोप खेकडा, दोन टोप भात,
एक टोप खेकडा, दोन टोप भात, तीन तास जेवण
(No subject)
करतील रंग आहे रश्श्याचा सुनील
कातील रंग आहे रश्श्याचा सुनील
मस्त!
मस्त!
एक टोप खेकडा, दोन टोप भात,
एक टोप खेकडा, दोन टोप भात, तीन तास जेवण >>>>आमच्याकडे एक टोप खेकडे असले तर पाव टोप भात असतो कारण खेकडे खाताना कसलाही डिस्टर्बन्स नाही आवडत मनसोक्त खेकडे खात नावाला भाताचा घास. हा.. हा... हा...... हा....... हा.......... हा... हा
खेकडे आणि त्या खालची नॅानवेज
खेकडे आणि त्या खालची नॅानवेज थाली पण जबरदस्त
खेकडे खाताना कसलाही डिस्टर्बन्स नाही आवडत मनसोक्त खेकडे खात नावाला भाताचा घास>> अगदीच.. मला नुसते मसाल्यातले खेकडेही आवडतात.. भात नसेल तरीही चालतं
कालपण आजपण .. .
कालपण आजपण ..
.
खेकडे खाताना कसलाही
खेकडे खाताना कसलाही डिस्टर्बन्स नाही आवडत मनसोक्त खेकडे खात नावाला भाताचा घास <<++११, पण भात हवा थो डा तरी
Pages