Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोकणातील लोकांना आखाड माहीत
कोकणातील लोकांना आखाड माहीत नसतो
म्हणजे कोकणात आखाड हा शब्द प्रचलित नाहीय...
गटारी श्रावण हे आहेत त्यामुळे कोकणी माणसांना आखाड किंवा त्याच्याशी रिलेटेड परंपरा माहीत नसणे साहजिक च आहे...
मिडनाईट स्नॅक्स
मिडनाईट स्नॅक्स
हे बनवतानाचा विडिओही काढला.. ईथे विडिओ टाकायचीही सोय हवी होती..
गेल्या आठवड्यातले डब्बे
गेल्या आठवड्यातले डब्बे
भोपळ घाऱया आणि लाल भोपळ्याची खीर
फोडणीचा भात, दही वडा
मेथीचे थेपले
पुरण पोळी, व्हेज कटलेट्स
म्हाळसा, मी तुझ्या डब्यांच्या
म्हाळसा, मी तुझ्या डब्यांच्या अर्थात त्यातल्या पदार्थांच्याही प्रेमात आहे.किती नाजूक साजूकपणे सर्व खाने भरले आहेस.
किती लोक कामाला ठेवलेत इतके
किती लोक कामाला ठेवलेत इतके रोज करायला
म्हाळसा मला पुढल्या जन्मी
म्हाळसा मला पुढल्या जन्मी तुझ्या घरी जन्माला यायचंय गं.
आमच्या आईनं असा डबा दिला असता तर आम्हीही दिला असता.
श्रावण सुरू झाला वाटते
श्रावण सुरू झाला वाटते
बाई दवे,
तो पुढच्या जन्माचा क्लेम मी आधीच लावलेला आहे. आता दोन झाले. अजून नंबर लागले तर या जन्मात न मिळालेले सख्या भावंडांचे सुख पुढच्या जन्मात मिळेल मला
किती नाजूक साजूकपणे सर्व खाने
किती नाजूक साजूकपणे सर्व खाने भरले आहेस>> फोटोसाठी हे सगळं करावच लागतं
पुढल्या जन्मी तुझ्या घरी जन्माला यायचंय गं>>चालेल ना.. पण तीथेही तुम्हाला एका माणसाला सहन करावं लागेल
तीथेही तुम्हाला एका माणसाला
तीथेही तुम्हाला एका माणसाला सहन करावं लागेल >>>>
चालतंय की. आमचा सद्ध्याचा नमुना तसलाच्चे
आज पुरी, आल्लू आणि घाटली भाजी
आज पुरी, आलू ची आणि घाटली भाजी, ताकाची कडी आणि मिर्चीचे पंचामृत.
क्या बात है.. सुण्दर दिसत आहे
क्या बात है.. सुण्दर दिसत आहे थाळी
उदयगिरी>>> थाळी मस्त. घाटली
उदयगिरी>>> थाळी मस्त. घाटली भाजी म्हणजे काय?
आणि मिर्चीचे पंचामृत >>>> ???
आणि मिर्चीचे पंचामृत >>>> ???
पुर्या मस्त दिसताहेत
पुर्या मस्त दिसताहेत
घाटली भाजी म्हणजे चणा दाळ
घाटली भाजी म्हणजे चणा दाळ शेंगदाणे असलेली पातळ भाजी.
मिर्ची चे पंचामृत म्हणजे शेंगदाणे कूट, चिंच, गूळ याची चटणी.
(No subject)
जिलबी सुपर्ब!!
जिलबी सुपर्ब!!
मिर्ची चे पंचामृत म्हणजे
मिर्ची चे पंचामृत म्हणजे शेंगदाणे कूट, चिंच, गूळ याची चटणी
>>>ओके, धन्यवाद.
पण अजून एक बालीश प्रश्न: यात मिरची नसताना नाव मिरचीचे?
माफ करा. मुख्य बेस, हिरवी
माफ करा. मुख्य बेस, हिरवी मिर्ची दोन भागात चिरून त्याचे तुकडे आहेत.
माफ करा. मुख्य बेस, हिरवी
माफ करा. मुख्य बेस, हिरवी मिर्ची दोन भागात चिरून त्याचे तुकडे आहेत.
रंगीला मूग सलाड
रंगीला मूग सलाड
फोर्कने नाही खाता येणार..
फोर्कने नाही खाता येणार.. चमचाच बेस्ट
मानव बॅक? मस्त.
मानव परत आले का? बरे झाले.
अरे वाह मानवमामा.. स्वागत आहे
अरे वाह मानवमामा.. स्वागत आहे
फोर्कने नाही खाता येणार.. चमचाच बेस्ट >>> मूठ मूठ मारून बकाणेही भरता येईल.. अर्थात मी नाही खाणार. कारण माझे नावडते एक दोन प्रकार त्यात असल्याने माझा पास
स्लर्प फोटू सगळे. हे बघुन
स्लर्प फोटू सगळे. हे बघुन रात्री चवळीची उसळ आणि पोळी पोटात कसं घालू ??
आठवड्याचा मेनू !
आठवड्याचा मेनू !
घरगुती सबवे , ग्वाकामोले , कोकोनट मिल्क स्ट्यू
सावर क्रीम, उकडलेला बटाटा, कांदेपात
मिश्रडाळीची दाल फ्राय
पावभाजीच मसाला घालून पुलाव आणि बुंदी रायता
घट्ट अंडा करी
आलुगाबली (बंगाली भेळ छोले व कांदा, टमाटा ई )
उकडलेला बटाटा व अंड्याच्या भाजीचे सँडविच
शिळे वरण लोटून केलेले थालीपीठ
मटर पनीर
दही भात
पालकची पातळ भाजी
रोजच्या घडीच्या पोळ्या
मेथीमलाई मटर
कुल्फी
उदयगिरी, सूर्यगंगा मस्तच !
उदयगिरी, सूर्यगंगा मस्तच !
सॅलडही छान.
आठवड्याचा मेनू ! ... हे वाचले
आठवड्याचा मेनू ! ... हे वाचले.. पोस्ट कोणाची असणार हे समजले.. एक ढेकर देऊन आपण पोटभर जेवलो आहे हे कन्फर्म केले.. आणि मगच खाली स्क्रॉल केले
बाकी मला सगळ्यात जास्त कुल्फी आवडली.. भरल्या पोटी तीच पटकन खावीशी वाटतेय.. आणि ही वेळही कुल्फी खायचीच आहे ईथे
(No subject)
मला पालकची भाजी आवडली. बाकी
मला पालकची भाजी आवडली. बाकी मेथी मलई सुद्धा. पण पालकचि पातळ भाजी सर्वात यमी.
Pages