महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उठा बद्दल आदर वाढलाच.
सत्ता येईल जाईल पण फडणवीसनी रेप्युटेशन पूर्ण गमावलं आहे. >>> +१११११. राक्षसी महत्त्वाकांक्षा.

महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी.
केंद्र सरकार. गुजरात सरकार, आसाम सरकार,गृह मंत्री,पंतप्रधान,ed,cbi, राज्यपाल,आणि फितूर ,विरोधी पक्ष नेता हे सर्व एक झाले .

छ्त्रपती ना हरवण्या साठी पण.
दिल्ली च बादशाह,आदिलशाह,निजामशहा,इंग्रज,पोर्तुगीज, डच,घरभेदी मराठे,कारभारी , सर्व एक झाले होते .
तेच पुन्हा घडले.

कायच्या काय

हा येउदे , तो येउदे

आमची काम करा

एक कुत्रं जाऊन दुसरं आलं
इतकीच किंमत आपणही द्यावी

कसा काय?
आदित्यला मुमंत्री बनवायची खेळी शिजली नाहीच. पवारांकडे गेले. त्यांनीही नाकारलेच. आदित्यचे नेतृत्व अमान्य. उद्धवराव आणि शरदराव दोघे बाहेरून सरकार चालवणार होते असा डाव वाटला. मग तोही फसलाच.

केवळ इथल्या प्रतिसादांवर राजकारण ठरत नाही. इतर पेपरांतील,माध्यमांतील लेखही पाहावेत.

अजून एक लढाई बाकीच आहे. कोणत्या गटाचा पक्ष म्हणजे शिवसेना हे ठरायचं आहे.

फडणवीसांनी रेप्युटेशन गमावलं ते कसं ? हे काही समजले नाही.

MVA रुल इतका वाईट होता तर साम दाम दंड भेद (कायद्याच्या चौकटीत) वापरून तो काढणे हे योग्य नाही काय?

बाकी पॉलिसी सोडून नेते एकमेकांचे कसे मुडदे पडतात ह्यावरून कोणाला मत द्यायचे हे ठरवणारे लोक मला अनाकलनीय वाटतात.

म्हणजे "फडणवीस भारी नेते आहेत, सक्षम मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पॉलिसी मला आवडतात, तसेच MVA अत्यंत भयंकर सरकार होते. पण फडणवीस आणि ठाकरे ह्यांच्यातल्या पर्सनल कुस्तीत फडणवीसांनी कुस्तीचे इथिक्स तोडले म्हणून मी आता त्यांना सपोर्ट करू शकत नाही."
What ? it's Almost like who gets the power does not personally affect us at all and all of it is just a spectacle sport Happy

महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी.
केंद्र सरकार. गुजरात सरकार, आसाम सरकार,गृह मंत्री,पंतप्रधान,ed,cbi, राज्यपाल,आणि फितूर ,विरोधी पक्ष नेता हे सर्व एक झाले .

छ्त्रपती ना हरवण्या साठी पण.
दिल्ली च बादशाह,आदिलशाह,निजामशहा,इंग्रज,पोर्तुगीज, डच,घरभेदी मराठे,कारभारी , सर्व एक झाले होते .
तेच पुन्हा घडले.>>>>>>>>
छत्रपतींशी तुलना ?
अजून काही असेल तर ते पण टाका Happy

आता भंगारवाल्याच्या मतदानाच्या हक्काची सुनावणी चालू आहे !
कोर्ट बहुतेक दोन्ही बाजूंच्या लोकांना समान न्याय देईल.
बहुमत उद्याच करायला सांगेल , आणि त्या दोन्ही कैद्यांना देखील मतदानाची परवानगी मिळेल .

Submitted by फुरोगामी on 29 June, 2022 - 11:47
>>>>>>>>>>>>
As per expected !
बहुमत चाचणीस हिरवा कंदील आणि दोन्ही कैद्यांना मतदानास परवानगी Happy

उठा यांनी संमजसपणा दाखवला. उगीच मी पुन्हा येईन चा नारा दिला नाही.
असाच‌ समंजसपणा आधीही दाखवायला असता तर..

नवनवीन टोमण्याना आता महाराष्ट्र मुकणार !
हाय रे देवा , हे तू काय केलेस ?
आता ब्लॉगर्स नी कोणावर लिहून पोट भरायच ?
एबीपी , साम टिव्ही , टीव्ही ९ यांनी का म्हणून f २० ची पूजा करायची ?
त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तिथं पर्यंत ठीक होत , विधानपरिषदचा पण का दिला ?
इथून पुढे फेसबुक लाईव्ह कोणाचं बघायचं ??????
असा निष्ठुर कसा झालास रे देवा ?

फडणवीसांनी रेप्युटेशन गमावलं ते कसं ? हे काही समजले नाही. //

ज्या भ्रष्टाचारी, लैंगिक शोषण करणारे इत्यादी आरोपींवर भाजप विरोधी पक्ष या नात्याने टीका करत होता त्यांच्याच सोबतीने आता सरकार बनवत आहेत. हे रेप्युटशन गमावणंच आहे.
दुसरं-कसेही असले तरी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातील इश्यू सुरत, आसाम इथे नेऊन देशभर लाज काढणं, ठाकरेंनी राजीनामा दिल्यावर पेढे खात आनंद साजरा करणं हे सभ्यतेला धरून नाही.
विरोधी पक्षनेते या नात्याने 'करोना काळात नेतृत्व केल्याबद्दल मावळत्या मुख्यमंत्र्यांचे आभार" वगैरे decency दाखवणं हे फडणवीसना जमणार नाहीच.
असोच.
उद्धवजींच्या दृष्टीने पाहिलं तर कदाचित त्यांच्यावर एनसिपीकडून दबाव असेल की झालं ना तुमचं अडीच वर्ष, आता 'उठा' आणि आम्हाला बसू द्या. In that case, त्यांची खुर्ची तशीही जायलाच झाली होती- ताईंऐवजी पंतांना मिळाली इतकंच.
सहानुभूती लाटेवर बीएमसी काढली तर तो मोठाच लाभ असेल उलट.

सार्केजम आणि सेल्फ पिटीने भरलेली भाषणबाजी करत मानभावीपणा करण्याची काहीही गरज नव्हती... नामांतराचे प्रस्ताव संमत करून दाखवल्याचे नाटक संपल्यानंतर तिथेच राजीनामा जाहीर केला असता तर योग्य झाले असते.

मुख्य म्हणजे औरंगाबाद मधील सभा तेथील लोकांना मूर्ख बनविण्यासाठी घेतली होती का ? तिथेच नामांतर जाहीर केले असते तर थोडी फार इज्जत वाचली असती.
तिथे काय तर सगळ्या पोकळ बाता ! औरंगाबाद चे नाव संभाजीनगर अगोदर केंद्र सरकार ने करावे
हे ऐकताच तेथील पब्लिक ने उठून जायला सुरवात केलेली .
सरकार कोसळत असताना शेवटच्या क्षणी हिंदुत्वाची झालर दाखवण्यासाठी फक्त संभाजीनगर ची घोषणा केली आहे , बाकी काही नाही...
आणि त्यांना वाटतं असेल हे चातुर्य कोणाच्या लक्षात येणार नाही Happy
पण इथून पुढे उठा सेनेचा सुकाणू हिंदुत्वाच्या दिशेने पुन्हा वळविणार हे निश्चित आणि त्यामुळे गेली अडीच वर्ष ऊठाच्या धर्मनिपेक्षतेची तोंड फाटेस्तो कौतुक करणारे लिब्री, पुरोगामी तोंडावर पडणार !
खरी गंमत या जमातीची आहे .
यांना फक्त भाजप विरोध करायचा असतो , त्यासाठी गाढवाचे देखील नेतृत्व स्वीकारायला तयार होतील .

पूर्वी बिचाऱ्या राहुलच्या बाल बुध्दीचा विचार न करता पी एम मटेरियल हि गँग शोधत होती !!!!!!

राज ने हिंदुत्वाच्या दिशेनं पाऊल टाकल्या नंतर उठाच्या पायाखालची जमीन सरकली असणारच , पण शिंदे च्या बंडा मुळे राज पुन्हा साईड ला गेला .
राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची मते सेनेला कधीच मिळणार नाहीत . हिंदुत्वाच्या मत पेढीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न उठा करणार , पण दक्षिणेकडून पुन्हा उत्तरेकडे इतके सोपे नाही याची जाणीव त्यांना असणारच .
बर पब्लिक ही शानी आहे आता !!!!

अगोदर राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची काळजी करा!
संभाजीनगर नाव ठेवण्याचा निर्णय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या संमतीने झाला. आता त्यांची वोटबँक त्यांच्यावर चिडलेली असणार .

हिंदुत्व हिंदुत्व असे भक्त ओरडत असतात.अर्ध्या भारतात हिंदुत्व हा शब्द पण निवडणुकीत घेत नाहीत.
भारतातील दोन चार मागास राज्य त्यांना हिंदुत्व वर वेडे बनवता येईल.
बाकी देश वासिय आणि मोठ्या प्रमाणत हिंदू ना पण देशाची आर्थिक उन्नती हवी आहे.
हिंदुत्व नको

हे मात्र मान्य !
पण नाईलाज आहे !
मिडियाचे चाटे कुत्रकार , काँग्रेस सारखे पक्ष , कमुनीच , आणि उठवळ चकणी मंडळी उठ सुठ फक्त हिंदुत्व ला टार्गेट करत असतात.
त्यांच्या दृष्टीने इस्लाम हाच सर्वोत्तम शांत धर्म आहे ( प्रत्यक्षात याच्या अगदी उलट आहे).
म्हणूनच नाईलाजाने हिंदुत्वाचा घोष चालू आहे .
नाहीतर शेकडो देवांची मंदिरे असल्यामुळे नक्की कोणाला शरण जाऊ या विवंचनेत पडलेला हिंदू हिंदुत्वाच्या मागे लागला नसता .

उद्धव ठाकरेंच्या शाब्दिक कोट्या कधीकधी कंटाळवाण्या वाटतात, पण ह्या माणसात एक अकृत्रिम ॠजुता जाणवत राहते बुवा मला तरी..!
इतर काही मुख्यमंत्र्यांची भाषा बघता, असा माणूस माझ्या राज्याचा मुख्यमंत्री आहे हे बरंच वाटायचं..!
अर्थात, हा एवढाच निकष काही पुरेसा नसतो, हे कबूल..!
पण असो.. राजकारण प्रवाही असतं..! बघूया पुढे काय काय होतं..!

हिंदुत्व बरोबर सामाजिक शांतता,देशाचा आर्थिक विकास,समजतील सर्व स्तरातील लोकांची उन्नती,रोजगार, महागाई वर नियंत्रण हे सर्व असेल तर कशाला कोण हिंदुत्व च विरुद्ध जाईल.
पण फक्त धार्मिक भावना भडकावन इतकेच हिंदुत्व असेल तर का स्वीकारावे.
आणि त्याच्या आडून काहीच लोक लाभार्थी होत असतील का हिंदुत्व स्वीकारावे.

<< र्रीकर सलाईन लावून फिरत होते पण शेवट पर्यंत राजीनामा नाही दिला >>
----- त्यांच्या शेवटच्या काळात अक्षरश: छळले त्यांना...
किती वापरावे यालाही मर्यादा असते.
अशा परिस्थितीत आराम देणे गरजेचे होते.

<< त्यांच्या शेवटच्या काळात अक्षरश: छळले त्यांना...
किती वापरावे यालाही मर्यादा असते.
अशा परिस्थितीत आराम देणे गरजेचे होते. >>>>
म्हणजे त्याना राजिनामा द्यायला युनोतून बंदी घातली गेली होती का?? सोडून द्यायचे होते पद. का ईतका अट्टहास?
आणी पदलालसा वगैरे म्हणून भाजपीग्ज ईतरांवर टिका करतात. >>>

----- पर्रीकरांना पदाची लालसा नसेल पण भाजपाच्या नेत्यांना वाटले अजून वापरावे, तेव्हढीच जनतेची सहानुभूती मिळेल.

हिंदुत्व म्हणजे काय हे एकदा भक्ता नी सांगावे.
Bjp देशासाठी धोकादायक पक्ष आहे .हे हिंदू चेच मत आहे .मी पण हिंदू च आहे.इथे bjp विरोधी मत व्यक्त करणारे हिंदू च आहेत.
सर्व रीती रिवाज पाळणारे.

Bjp ज्याला हिंदुत्व समजते ते नक्की काय आहे.
काही वेगळे आहे का?
मग देशातील शिक्षित राज्यातील हिंदू ना bjp चे हिंदुत्व का नाही पटत.
देशातील मागास,अशिक्षित राज्यात ते स्वीकारले जाते .
ह्याचे कारण कायम

जसे मुस्लिम कट्टर वादी .गरीब,अशिक्षित मुस्लिम लोकांना वापरतात.
बघा ना
ज्यांना भिके चे डोहाळे लागले आहे.
तो अफगाणिस्तान,पाकिस्तान, येथील च अर्धवट बकरे मुस्लिम कट्टर वादी मुस्लिम च्या नावावर बळी देतात.
दुबई,सौदी,इंडोनेशिया, इराक ,UAE येथील नाहीं

तसे हिंदुत्व च्या नावावर bjp पण असेच मूर्ख लोकांचा बळी देते.
यूपी bjp Sarkar.
पोटासाठी वन वन भटकत आहेत.
बिहार तीच अवस्था.
कर्नाटक ह्यांना कसा फसला हे समजत नाही.

Pages