महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही

ही सोय असती तर घटनेचे पुस्तक लिहायचीच गरज पडली नसती

परिक्षेला घाबरायची अवशक्ता नाही. ठाकरे यांना राजिनामा द्यावा लागेल किंवा विधानसभेत पराभवाला सामोरे जावे लागेल. घाबरायचे कशाला? सत्ता आज नाही उद्या जाणारच आहे आणि पुन्हा परत मिळण्याची शक्यता पण आहे.

याच वेळेची फडणीस -कोशारी जोडगोळी आतुरतेने वाट पहात होती. प्रयत्नांना यश आले.

कोशारी यांनी फडणीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १४ दिवस दिले होते...
https://www.hindustantimes.com/india-news/in-his-quiet-invite-governor-g...

त्याच कोशारी यांनी आज उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ १ दिवसाची मुदत दिली आहे.

ही हिरवळ (केंद्र सरकार)ही झाडी (राज्यपाल) हा डोंगर ( rashtrpati)
सर्व आपलेच आहेत.
भीती कशाची जे हवं तेच घडणार.
आणि फडणीस ह्यांच्या शेतात च पावूस पडणार.
उद्धव नी फक्त आभाळाकडे बघायचे.पडला तर पडला पावूस त्यांच्या शेतात.

राज्यात घडणाऱ्या घडमोडी विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वाईट सवय अर्णव,कंगना पासून आता शिंदे पर्यंत सर्वांस लागली आहे.
हा मुंबई उच्च न्यायालय चा घोर अपमान च आहे.
सर्वोच् न्यायालय नी अशा लोकांना पाच वर्ष
तरी तुरुंगात पाठवावे.
राज्यपाल ह्यांच्या निर्णय विरुद्ध सर्वोच्य न्यायालय त जावे लागते नियम नुसार राष्ट्रपती कडे जाणे अपेक्षित आहे .
पण देशाच्या राष्ट्रपती वर विरोधी पक्ष का विश्वास ठेवत नाहीत ह्याचा गंभीर होवून विचार करण्याची गरज आहे.
Rashtrpati निःपक्ष पने विरोधी पक्षांना देशाच्या कायद्यानं स्मरून न्याय देणार नाहीत .
असे विरोधी पक्षांस वाटते.

आजपर्यंत चा सर्वात बायस्ड राज्यपाल.
महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यावर विनाकारण चुकीची टिप्पणी करणारा Angry

Bjp बरोबर सत्ता स्थापन करा आम्ही तुम्हाला अजून आमचे नेते मानतो,आम्ही सेना सोडली नाही.
असे मत शिंदे गट तर्भे केसरकर नी व्यक्त केले आहे.

जर ठाकरे नी उद्या पलटी मारली आणि bjp ल पाठिंबा देवून सरकार स्थापन केले तर .
हे महाराष्ट्र मधील मराठी लोकांची खूप मोठी फसवणूक असेल.
असे घडणार नाही.
पण राजकारणी लोकांवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा आज चा काळ पण नाही.

आज तक वर बातमी बघितली सेने नी सर्वोच्य न्यायालय कडे न्याय मागितला आहे.
१५ आमदार वर बडतर्भी ची कारवाई करण्यास न्यायालय नी ११ जुलै पर्यंत स्थगिती दिली आहे..
ह्याचा सरळ अर्थ आहे ११ जुलै पर्यंत बहुमत सिध्द करण्याचा आदेश देणे म्हणजे.
भारताची राज्य घटना ,भारताचे कायदे ह्याचे खुले आम उल्लंघन.
न्यायालय नी भारतात चालणाऱ्या अशा बेकायदेशीर मन मानीला लगेच रोक लावावा.

काय दिवस आलेत

50 कोटी घेऊन हिंदुत्वाला मत द्या म्हणणारे लोकांना हिरो वाटत आहेत

बिनडोक आणि महामूर्ख भक्तांना संकट ची जाणिव नाही कारण त्यांची बौद्धिक कुवत ती नाही.
परीक्षा न देता आयएएस ,आयपीएस नेमण्याचा डाव bjp नी आखला होता , ,, त्यांचा तोच एजेंडा आहे.
पण आता लपवून ठेवला आहे.
न्यायाधीश ची नेमणूक जी स्वतंत्र पासून चालू आहे ती बदलण्याचा हेतू पण bjp च आहे त्यांनी तो उघड पण केला होता .
पण फसला.
एकंदरीत bjp लं भारतात कंबोडिया सारखी हुकूम शाही निर्माण करायची आहे.
भक्त तर मूर्ख च आहेत स्वतः पण गुलामगिरीत जातील आणि बाकी लोकांना पण घेवून जातील.

बलशाली महाराष्ट्र ला ज्या महाराष्ट्र च्या जिवावर अर्धा भारत चालतो.
त्या महाराष्ट्र लं आणि मराठी लोकांना पार बरबाद करुन ठेवले bjp आणि ह्या राज्य द्रोही बंडखोर लोकांनी.
.आणि लाज पण वाटत नाही.
कसले हिंदुत्व.
इतके हिंदुत्व भारतातील लोकांच्या रक्तात असते तर .
इराण पासून afganisthan,मंगोलिया ,मधील मुस्लिम लोकांची हिम्मत झाली नसती भारतावर स्वारी करण्याची.
हिंदुत्व च्या नावावर लोकांना मूर्ख बनवत आहेत.
आज पण चीन सरळ आपल्या देशात येवून जावून असतो.
हिंदू वादी सरकार ची हिम्मत होत नाही ये कबूल करण्याची.

स्वतःच्या मतदार संघात काय चालले आहे हे शिंदे सोडून बाकी एका पण बंडखोर लं माहीत नसेल.
कशाला उगाच तोंडाची हवा घालवत आहेत.

एका ओळखीच्या माणसाच्या शेतात असेच एक चौकोनी बांधकाम करून तेथील दगडावर हिरवे कापड बांधलेले असते .
तर त्या दगडावर चापत्यांच्या मलिद्याचा आणि दहिभाताचा नैवद्य दाखवून ये अशी मातोश्रींची कधी कधी ऑर्डर असते .
मी त्या रस्त्याने जातो आणि सरळ कुत्र्यांना खायला घालतो .
नैवद्य दाखवल्याचे आईला समाधान आणि कुत्र्यांना खायला घातल्याचे मला समाधान !
Happy

हिंदुत्व च्या नावावर राज्यकर्ते 10000 वर्षे लोकांना मूर्ख बनवत आहेत.>>>>>>>>>>>>>
युपी सोडले तर बाकीच्या एकाही राज्यात इतर धर्मियांना हिंदूचा त्रास नाही .
पण भारतात एक ही राज्य शहर सापडणार नाही जिथे मुस्लिमांचा हिंदूंना त्रास नाही .
कारण एकच -
जीर्ण पुस्तकाच्या नावाखाली आक्खी कौम मूर्ख जानवर बनली आहे , जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशात त्या पुस्तकातील उल्लेख प्रमाणे इतर धर्मियांचे गळे चिरले जात आहेत.

कुठेही देव मांडलेले ,रस्त्यात वाहतुकीला अडचण करणारे मंदिर असेल तरी मला फाट्यावर मारायला आवडते .
मग त्या पिर आणि दर्ग्याचा तर प्रश्नच नाही ...

वयोमानानुसार खरे खोटे न समजणाऱ्याना त्यांच्या कोषातच ठेवणे कधीही चांगले असते .
आपल्याला तरी कळते ना , हिरव्या दगडा पेक्षा कुत्र्यांना खायला घातलेले चांगले ?
मग आपण ते अमलात आणायचे !
सोप्प आहे ....

पण भारतात एक ही राज्य शहर सापडणार नाही जिथे मुस्लिमांचा हिंदूंना त्रास नाही

महाराष्ट्र मध्ये मुंबई मध्ये देश भरा तील भिकारी जमा आहेत .
मुंबई सोडून महाराष्ट्र मधील कोणत्याच गावात ,शहरात मुस्लिम लोकांचा मराठी लोकांना बिलकुल त्रास नाही
मुब्र्या मध्ये total सर्व मुस्लिम असणाऱ्या सोसायटी चे अध्यक्ष हिंदू आहे.
एकच कुटुंब आहे काही त्रास नाही.
हिंदू मुस्लिम ह्यांच्यात वैर निर्माण करून स्वतःचा स्वार्थी हेतू साध्य करू नका

आपल्याला तरी कळते ना , हिरव्या दगडा पेक्षा कुत्र्यांना खायला घातलेले चांगले ?

आणि मग अक्षयकुमार दूध अभिषेक का घालायला गेला ?

2014 पूर्वी हा सेक्युलर होता, तर सिनेमे चालले

मग पृथ्वीराज साठी अभिषेक केला तर सिनेमा पडला

हिंदू मुस्लिम ह्यांच्यात वैर निर्माण करून स्वतःचा स्वार्थी हेतू साध्य करू नका >>>>>>
हे अगोदर मौलाना ना सांगा !

Crpf चे जवान कसे मेले .त्यांच्या गाड्या कोणी उडवल्या, त्यांना स्फोटक कोणी पुरवली,हिंदू वादी देश प्रेमी सरकार असताना इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक भारतात आलीच कशी ह्याचे उत्तर कधी देणार देशाला.

Pages