महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी
उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत
मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे
मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे
कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे
लगोलग सरकार स्थापन करणे हा
लगोलग सरकार स्थापन करणे हा भाजप च उद्देश नसावा,
आहे ते सरकार पडावे आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी इतकेच लिमिटेड उद्दिष्ट असावे.
6 8 महिने रारा लावून नंतर मध्यावधी निवडणुका व्हाव्यात.
आत्ता सगळे गप्प राहिल्याने, बंडाचा थेट संबंध bjp शी लावता येणार नाही आणि निवडणुकीत परत भाजप आम्ही धुतल्या तांदळासारखे म्हणून मिरवायला मोकळे
शिवसेना शक्तिहीन झालेली
शिंदेगट कोणत्याही पक्षात विलीन झालेला ( बहुदा मनसे) त्यामुळे त्यांचा प्रभाव ओसरत जाणार.
काँग्रेस, एनसीपी जैसे थे
म्हणजे फायदा BJP लाच
जॉर्डन चा राजकुमार
इथे मुस्लिम आले कोठून.
यूपी वाले रामा चे वंशज ( महाराष्ट्र राक्षस ची भूमी असे यूपी बिहारी समजतात)
अशी bjp ची भूमिका ब्रीज भूषण नी सांगितली आहे..
त्या वर बोला.
>>>>>>>>>>
जॉर्डन चा राजकुमार प्रेषितांचा कितवा तरी वंशज आहे म्हणतात .
त्याची बायको बुरखा न घालता फिरते !
थोडक्यात येथील ब्रिजभूषन असू द्या नाही बुरखा सक्ती करणारा आपल्या येथील मौलाना , आपण ठरवायचे कोणाला भाव द्यायचा आणि कोणाला नाही .
आता तरी डोक्यात प्रकाश पडला असेल......
हायला , 12 तारखेला काही
हायला , 12 तारखेला काही घडेपर्यंत इकडे अशीच लाथाळी चालणार का?>> कुकातकुका. लोकांना गुवाहाटी हॉटेल बिलाची पडली आहे आणि तुम्हाला लाथाळ्यांची
अजून हॉटेल च बिल पण भरले नाही
अजून हॉटेल च बिल पण भरले नाही.फुकट्या bjp नी .
बिल न भरता पैसे बुडवून हे परदेशी पण पळून जातील.
पैसे बुडवून पळायची ह्यांना मोठी हौस आहे.
अजून हॉटेल च बिल पण भरले नाही
अजून हॉटेल च बिल पण भरले नाही.फुकट्या bjp नी .>> हॉटेल मालकाला इडी लावतील आणि बिलाएवढी खंडणी घेतील.
लगोलग सरकार स्थापन करणे हा
लगोलग सरकार स्थापन करणे हा भाजप च उद्देश नसावा,
आहे ते सरकार पडावे आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी इतकेच लिमिटेड उद्दिष्ट असावे. >>> मला उलट वाटते. रा.रा. च लावायची असेल तर सध्याच्या घडामोडी पुरेश्या आहेत ती मागणी करायला - म्हणजे तोडफोड, धमक्या वगैरे ची उदाहरणे द्यायला भाजपला सोपे आहे. केंद्र सरकार सपोर्ट करेलच. पण पवार म्हणतात तसे त्याने कोणालाच फायदा दिसत नाही. दुसरे म्हणजे आता पुन्हा निवडणुकांना सामोरे जायची इच्छा कोणाचीच नसावी.
भाजपचा मूळ उद्देश यांनी सेनेतून फुटावे व या ४०-४५ लोकांचे समर्थन घेउन आपण सरकार बनवावे हाच असेल. तो सर्वात सोपा मार्ग वाटला असेल तेव्हा. पण त्याकरता यांना कोणत्यातरी पक्षात जावे लागेल हा लीगल अॅनेलिसीस कोणीच ३-४ दिवस केला नव्हता असे दिसते. हे सगळे गेल्या एक दोन दिवसांत स्पष्ट झाले. तेथे त्यांची गोची झालेली दिसते. तसे हे लोक भाजप, मनसे वगैरे मधे जाउ शकतात. सगळेच काही हाडाचे शिवसैनिक नव्हेत. काही लोक इतर पक्षांतून गेल्या काही वर्षांत आलेले आहेत. त्यांना अजून एक पक्षबदल काही जड नाही.
उठांचा/सेनेचा इथून मार्ग काय? १६ किंवा जास्त आमदार अपात्र झाले तर विधानसभेतील गणित त्यांना फेवरेबल होते का? मविआ चा सपोर्ट धरून? बाकीच्यांनी संपूर्ण शरणागती घेतली तरच ते सेनेत परतू शकतात अशी तजवीज ऑलरेडी दोन्ही ठाकरे, राउत वगैरेंनी केलेली आहे.
भाजपचा मूळ उद्देश यांनी
भाजपचा मूळ उद्देश यांनी सेनेतून फुटावे व या ४०-४५ लोकांचे समर्थन घेउन आपण सरकार बनवावे हाच असेल. तो सर्वात सोपा मार्ग वाटला असेल तेव्हा. पण त्याकरता यांना कोणत्यातरी पक्षात जावे लागेल हा लीगल अॅनेलिसीस कोणीच ३-४ दिवस केला नव्हता असे दिसते. हे सगळे गेल्या एक दोन दिवसांत स्पष्ट झाले. तेथे त्यांची गोची झालेली दिसते. ///
हे सगळं मूर्ख प्लॅनिंग नक्कीच फडणवीस यांचं असणार. फ्लॉप झालं तर मज्जा येईल. हाईट म्हणजे ज्या लोकांचे गुन्हे अडीच वर्षे बाहेर काढले त्यांनाच सोबत घेऊन फडणवीसला सरकार बनवायचं आहे. किती हा सत्तालोलुपपणा. ते कोण ते गांडूळे का सरनाईक, तो एक प्रेग्नन्ट मुलीच्या संशयास्पद डेथमुळे राजीनामा द्यावा लागलेला मंत्री, ते चाळीस फ्लॅट्सवालं जाधव जोडपं. याना पावन करून घ्यायचं असेल तर मविआ सरकारच चालू राहू दे. फडणवीसनी आता तर अगदी सगळीच लाज सोडली आहे असं दिसतं.
आणि अगदी या रिबेल आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार बनलं तरी ते कायम डगमगत राहणार. शिवसेना राष्ट्रवादीचे लोक आक्रमक होणार. एकूणच राज्य सतत अस्थिर राहणार.
भाजपचा मूळ उद्देश यांनी
भाजपचा मूळ उद्देश यांनी सेनेतून फुटावे व या ४०-४५ लोकांचे समर्थन घेउन आपण सरकार बनवावे हाच असेल. तो सर्वात सोपा मार्ग वाटला असेल तेव्हा. पण त्याकरता यांना कोणत्यातरी पक्षात जावे लागेल हा लीगल अॅनेलिसीस कोणीच ३-४ दिवस केला नव्हता असे दिसते. हे सगळे गेल्या एक दोन दिवसांत स्पष्ट झाले. तेथे त्यांची गोची झालेली दिसते. >>> फडणविस स्वतः एक हुशार वकिल आहेत त्यानी याचा विचार केला नसेल अस वाटणच गमतशिर आहे, यात भाजपचा प्राथमिक रोल सपोर्ट सिस्टिम उभि करण एवढाच असणार आहे थोडक्यात ४० लोकाना सुरक्षित पाण्यातुन काढुन काठावर आणणे हे शिन्दे पार्टीलाच कराव लागणार आहे. जोवर ते पाठीन्बा काढत नाहित आणि फ्लोअर टेस्ट मधे हेच शिवसेनाचा गट हे सिद्ध होत नाहित तोवर भाजप काहिही करु शकत नाही.
हे बन्ड म्हणजे आल अन्गावर आणी घेतल शिन्गावर अस एका दिवसात घडल अस अजुनही कुणाला वाटत असेल तर यात गमतच आहे, हे व्यवस्थित प्लॅन करुन केलेल बन्ड आहे हे उघड दिसतय, एक बेसिक गट शिन्देच्या पाठि होताच बाकिचे नतर मिळालेले लोक हे सरशी कुठे होतेय तिकडे जाणारी असतिल/ नसतिल/ कदाचित ही अजुनही उठा गटाची समर्थकही असतिल जे शिन्देनाच धोका देवुन पलटीही मारु शकतात.
फा हे एक म्हणजे सद्य परिस्थिती क्लियर होइल https://www.youtube.com/watch?v=3kEnkaLH8ks&ab_channel=AnalyserNews
पण त्याकरता यांना कोणत्यातरी
पण त्याकरता यांना कोणत्यातरी पक्षात जावे लागेल हा लीगल अॅनेलिसीस कोणीच ३-४ दिवस केला नव्हता असे दिसते. >> भाजपे इतकेही दुधखुळे नाहीत. खरी गोची फुटलेल्या गटाची झालेली आहे. त्यांना बंडखोरीआधी कायदेशीर बाबी इत्यंभूत ठाऊक नसाव्यात असंच वाटत आहे. आता मनसे किंवा प्रहार मध्ये जावे आणि भाजपाला साथ द्यावी अशी सक्ती असणार आहे. दुसरा पर्याय ठेवलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे या लफड्यात ३७ आमदार सोबत टिकायला हवे आहेत अन्यथा काहीच खरं नाही. हे सगळं पाहता या बंडखोरांनी वाटाघाटी कोणत्या पातळीवर केल्या असतील शंकाच आहे. शिंदेंचा टुल्ल झालेला व्हिडिओ पाहून या शंकेला खतपाणीच मिळत आहे. अजित पवारांसारखे अडवांसमध्ये क्लीन चिट मिळवणे दूरचीच गोष्ट. किमान टोकन तरी मिळालेलं असेल का याची शंका येत आहे. काय झाडी काय डोंगुर मध्ये वाहवत गेले असतील काय? बंडखोरांना मान्य केलेले पैसे, प्रलोभने मिळतील का बोळवण होईल याच्या कहाण्या येत्या काळात ऐकू येणे रंजक असणार आहे. तूर्तास काहीही झालं तरी या सगळ्यामुळे केवळ भाजपला फायदा होणार आहे. भले सरकार टिकलं तरी ते अल्पमतात अथवा काठावर असेल आणि भाजपला ती परिस्थिती देखील सोयीचीच असणार आहे. शिंदे आणि कंपनीचं जन्माचं कल्याण झालेलं आहे आणि पंत ढेकर देत वाट पाहत आहे
प्राजक्ता ती क्लिप पाहिली.
प्राजक्ता ती क्लिप पाहिली.
ठीक आहे यात भाजपला माहीत असेल असे समजू. पण ३-४ दिवस मीडिया मधे "३७" हा मॅजिक नं क्रॉस व्हायची गरज आहे वगैरे चालले होते. पण तो नुसता क्रॉस होउन उपयोग नाही - तर त्यानंतरही भाजप, मनसे कोठेतरी पक्षांतर करायला लागेल हे न्यूज चॅनलवर कालपासून दिसू लागले.
दुसरे म्हणजे शिवसेनेने यांच्या परतीचे दोर कापून स्वतःचेच नुकसान केले आहे. मागच्या वेळी सुमडीत परत गेले अजित पवार. अजूनही भाजपला जितके लोक त्याबद्दल बोलतात त्याच्या १०% ही अजित पवारांबद्दल बोलत नाहीत. पण इथे यांचा पेशन्स एक दिवस टिकला. नंतर त्या बॉम्बे टू गोवा पिक्चर मधल्या "अम्मा पकोडा" वाल्या मुलासारखे संजय राउत नुकतीच तोंडावरची पट्टी काढल्यासारखे सुटले मग उठा व आदित्य ठाकरेही आक्रमक झाले. यांनी तोंडावर ताबा ठेवला असता, आपल्या शिवसैनिकांना आवर घातला असता तर निदान यांना झाले गेले विसरून परतीचा पर्याय राहिला असता. आता तो ही नाही.
नुसता ईडीचा धाक असता, तर लोकांनी सगळी टीका फक्त भाजपवर केली असती. या आमदारांवर केली नसती.
नंतर त्या बॉम्बे टू गोवा
नंतर त्या बॉम्बे टू गोवा पिक्चर मधल्या "अम्मा पकोडा" वाल्या मुलासारखे संजय राउत नुकतीच तोंडावरची पट्टी काढल्यासारखे सुटले Happy मग उठा व आदित्य ठाकरेही आक्रमक झाले. यांनी तोंडावर ताबा ठेवला असता, आपल्या शिवसैनिकांना आवर घातला असता तर निदान यांना झाले गेले विसरून परतीचा पर्याय राहिला असता. आता तो ही नाही.>>> इतक ऑप्ट वर्णन फक्त तुच करु शकतोस.
सयम किती महत्वाचा असतो हे शिवसेनेला कधि कळणार? काल सुप्रिम कोर्टात जेव्हा हियरिन्ग झाले तेव्हा कोर्टाने आणि शिवसेनेच्या वकिलानी विचारले की तुम्ही आधि हाय कोर्टात का नाहि गेले तेव्हा शिन्देचे वकिल म्हणाले आमच्या घरावर कार्यालयावर हल्ला होतोय, आमच्या बॉड्या आणन्याचि भाषा केली जातिये, यातल काही न बोलता जरा सयम ठेवला असता तर सुप्रिम कोर्टाने कदाचित हियरिन्गलाच नकार दिला असता आणि हाय कोर्टात पाठवले असते,केस अॅक्सेप्ट नसती झाली.
काल विश्वप्रवक्ते सगळ्या आमदाराचे वाभाडे काढताना म्हणत होते हा भाजिवाला होता, याला वडासाबार खाता येत नव्हता हो पण याच सगळ्यानी मत दिल तेव्हा तुम्ही राज्यसभेत गेला ना? बर सामान्य शिवसैनिक याच सगळ्या लोकामधुन येतो की
राउताच पवारप्रेम आणी उठाच राउतप्र्रेम याला कारणिभुत आहे.
consipiracy असो वा नाटक आपण
consipiracy असो वा नाटक आपण फक्त मिम्स बघायचे.
आशावादी प्रतिसादांवर धागा
आशावादी प्रतिसादांवर धागा सरकत आहे. परिस्थिती वेगळीच आहे. त्याची चिरफाड कोर्टात होते. दोन्ही पक्षांना प्रश्न विचारले गेले आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे .
पहिली गोष्ट म्हणजे .
पंतप्रधान देशाला आहेत.
राष्ट्र पती देशाला आहेत.
राज्य घटना आहे त्या मध्ये सर्व नियम आहेत.
तरी .
कोर्टात जावं लागते हेच लाजीर वणे आहे.
नेत्यांनी थोडा समजूतदार पना ठेवला,संयम ठेवला आणि महत्वाचे म्हणजे नीतिमत्ता ठेवली तर कोणताही प्रश्न काहीच अडचण येत सुटू शकतो.
कोर्टाला त्रास देण्याची काही गरज नाही.
.देशात घडणाऱ्या अशा घटना बघून फक्त आपण आकाराने च फक्त मोठ लोकशाही राष्ट्र आहोत.
दर्जा बिलकुल नाही.
मला आतून असे वाटतेय की
मला आतून असे वाटतेय की उद्धवजींना राजीनामा द्यावा लागेल.
(मला असे वाटत नाहीय पण भाजपा आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. )
आणि पुन्हा असे वाटतेय की राज्य निवडणूक येत्या तीन चार महिन्यांत दसरा दिवाळीच्या आसपास झाली तर भाजपा जिंकेल.
1) सरकार पडणार नाही पण कमजोर
1) सरकार पडणार नाही पण कमजोर होईल.
२) सरकार पडेल आणि bjp सत्तेवर येईल.
३) किंवा राष्ट्रपती राजवट लागेल ह्या पलीकडे काही घडणार नाही
आणि पुढच्या निवडणुकीत फक्त चिखलफेक बघायला मिळेल.
राज्याचे प्रश्न सर्व च विसरून जातील.
जनता म्हणजे जनता जनार्दन च आहे कशाचेच ह्यांना काही वाटत नाही
ह्या चिखल फेकीत ते पण सहभागी असतील .
दोन वेळचे पोट भरणे अवघड झाले असेल तरी
आता सत्तेत राहण्यात मजा नाही.
आता सत्तेत राहण्यात मजा नाही..
फक्त इगो दुखावला म्हणून सत्तेत काही ही करून राहावे हाच विचार आघाडी चा आहे.
Bjp नी तर कमरेचे डोक्याला गुंडाळले आहे.
त्यांच्या विषयी न बोलणे उत्तम
ठाकरे राम मंदिर बांधणार नाहीत
ठाकरे राम मंदिर बांधणार नाहीत , मग फडणवीस बांधणार होते का ?
फडनविसच्या काळात भोंगे होते की
जहानत एक किस्म ही मौत होती है
जहानत एक किस्म ही मौत होती है, और जाहील लोग चलती फिरती लाशे हैं' असं म्हणत संजय राऊत यांनी 40 लोकांचे मृतदेह गुवाहाटीवरून येतील या वक्तव्यावर एका प्रकारे खुलासा केला .
पहा !
तो शिंदे गट मात्र राऊत यांच्या वर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करत होते .
राऊत यांच्यातील एक मोठ्ठा शायर आज पर्यंत कोणाला दिसला नाही.
मराठी माणूस ची कदर मराठीच ठेवत नाही तिथे युपी बिहारींना नावे ठेवून काय फायदा ?
आता सुप्रीम कोर्टाचा गैरसमज देखील दूर होईल यात शंका नाही ....
मूळ प्लॅन वेगळाच ह्यांच्या
मूळ प्लॅन वेगळाच ह्यांच्या डोक्यात भरवला असेल.
आपण बंड करूया सर्व मिळून आणि त्या मुळे उध्दव ठाकरे हादरून जातील.
मग bjp शी युती ची अट,भीती मुळे उद्धव राजी होतील आणि आरामात हे सरकार पडेल.
Bjp शी युती होईल मंत्री पद आहेत तशीच राहतील .
अगदी असा सर्व गोड गोड होईल.
उद्धव विरुद्ध वागले आणि सर्व च फसले.
सुरवातीला उद्धव खचले होते प्लॅन प्रमाणे च घडले असते ..पण पवार नी एन्ट्री घेतली आणि सर्व च गुंता गुंतीच आणि अवघड झाले.
Bjp पण संकटात सापडली ,
आता ह्या सर्व आमदार च करायचे काय हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे.
Bjp मध्ये सामील करून घेतले तर bjp मध्येच नाराजी निर्माण होईल.
जे bjp चे निष्ठावान नेते आणि कार्यकर्ते आहेत ते नाराज होतील.
अगोदर च काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे नेते bjp नी सामावून घेतल्या मुळे bjp मध्ये नाराजी आहे.
(No subject)
आणि बिना सत्ता आणि आमदार की
आणि बिना सत्ता आणि आमदार की शिवाय हे सेने चे नेते bjp मध्ये राहणार नाहीत.
जेवढी किंमत त्यांना सेनेत होती तितकी किंमत bjp देणार नाही.
काँग्रेस मध्ये जसे राणे ना वागवले तसे वागवले जाईल.
एकंदरीत आगीत ऊठुन फुफाट्यात पडल्या सारखी स्थिती झाली आहे
सत्तेत असणारे मंत्री च सरकार
सत्तेत असणारे मंत्री च सरकार मधून बाहेर पडतात आणि सरकार धोक्यात आणतात.
अशा घटना घडत नाहीत .मला तर वाटतं देशातील ही एकमेव घटना असेल.
मंत्रिपद दिले जात नाही ,किंवा कोणते ही सत्तेचे पद दिले जात नाही तेव्हा सत्ताधारी आमदार पक्ष सोडू शकतात.
इथे तर मंत्रिपद पण ह्यांना दिली होती.
जबरदस्त कन्फुजन झालेले दिसते
जबरदस्त कन्फुजन झालेले दिसते !
विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी
विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी पक्षाच्या आदेश विरुद्ध मतदान केले तर आमदारकी जाते का?
हा प्रश्न मनात आहे.
आमदारकी जात नसेल तर सरकार स्थापन तेव्हाच bjp नी प्रथम सत्ता स्थापन करण्याचा दावा करायला हवा होता .१०५ होते.
ह्या बंडखोर लोकांनी तेव्हाच फडणीस वरील विश्वास दर्शक ठराव बाजू नी मत दिले असते.
तर हा तमाशा जो २.५ वर्ष इथे चालला आहे तो चालला नसता.
काही होतकरु गायकांचे तळतळाट
काही होतकरु गायकांचे तळतळाट या सरकारला लागले. बीजेपी सरकार आले तर बाकी काय होईल माहित नाही पण गायकांना प्रोत्साहन मिळेल.
सत्तेत असणारे मंत्री च सरकार
सत्तेत असणारे मंत्री च सरकार मधून बाहेर पडतात आणि सरकार धोक्यात आणतात.
इथे तर मंत्रिपद पण ह्यांना दिली होती. >>>
तरीही त्यांनी बंड केले. म्हणजे १. एकतर सगळे चोर आहेत, किंवा २. ईडीच्या धाकात आहेत किंवा ३. त्यांची सबळ कारणे आहेत.
- "१" असेल तर इतके दिवस कसे यांनी ठेवले आणि पुन्हा परत कशाला बोलावत होते/अजूनही आहेत.
- "२" असेल तर त्यांना धीर द्यायचा सोडून त्यांनाच गद्दार, घाण बाहेर पडली वगैरे का म्हणत आहेत व त्यांची ऑफिसेस का फोडत आहेत.
- मग राहिले "३" ती फार "नोबल" कारणे नसतील. स्वार्थच असेल. पण आहे. या लोकांना मविआत राहून पुढे फार भवितव्य - आत्तापेक्षा जास्त- दिसत नसेल. त्यापेक्षा दोन पक्षांच्या युतीत जास्त संधी दिसत असेल, ते ही तशी युती होण्यात यांनी पुढाकार घेतला तर.
काँग्रेस, राष्ट्रवादी हे
काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकच विचार धारेचे आहेत.
त्यांच्यात जास्त फरक नाही.
कार्यकर्ते पण एकच आहेत.
सेना वेगळ्या विचार धारे ची आहे.
पाहिले निवडणुका वेगवेगळ्या लढल्या गेल्या होत्या.त्या मुळे अडचण आली नाही.
पण ह्या तिन्ही पक्षांनी युती करून निवडणुका लढवायचे ठरवले तर .
प्रचार कसा करणार.?.
फक्त bjp विरोध ह्या एकाच पॉइंट वर प्रचार करावा लागेल..
आणि तो bjp हिंदुत्व चा मुद्धा काढून हाणून पाडेल..
हे एक कारण तरी मला दिसत आहे.
आणि काँग्रेस,राष्ट्रवादी मुळे उघड पने हिंदुत्व सेना स्वीकारणार नाही.
जाती चे राजकारण करून हिंदू मतात फूट पाडता येईल.
ह्याचा विचार करून ओबीसी आरक्षण लटकवून ठेवले आहे.
काँग्रेस,राष्ट्रवादी नी जाती चे राजकारण केले की bjp चे केंद्र सरकार ओबीसी आरक्षण चे गाजर दाखवेल.
आणि शह देईल.
मुंबई जिंकायची तर सेना , BJP यूती हवीच.
मराठी, सेना,आणि गुजराती,मारवाडी bjp he paramparik matdar आहेत..
त्याच्या जोरावर सहज मुंबई जिंकता येते.
बाकी लोकांची गरज लागत नाही.
हे दुसरे कारण असावे
इतक्या गोंधळात पण आरे
इतक्या गोंधळात पण आरे दुग्धव्यवसायाच्या खाजगिकरणाचा काहीतरी जीआर काढलाय सरकारने.
खाजगिकरणासाठी इतकं कमिटेड असलेलं सरकार नको होतं जायला.
https://marathi
https://marathi.hindusthanpost.com/politics/mva-government-release-gr-ab...
आरेरे आरे ये क्या हुआ. महाराष्ट्र सरकार आरे विकणार
आरेची स्थापना करून दूध , ऑक्सिजन , वृक्ष , पाऊस, भूजल पशुधन दिल्याबद्दल नेहरूंचे अभिनंदन
Pages