महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चीन ची घुसखोरी, नेपाळ ची मुजोरी
कश्मीरींची पळापळी सहण करा! राष्ट्रहितासाठी!
पेट्रोल ११०, डिझेल ९५,
सीएनजी ९०, सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
भरमसाठ टोल, वाढते प्रवासभाडे,
मरती जनता सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
निर्यातीवर बंदी, धंद्यात मंदी,
शेअरबाजारतील अंधाधुंदी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
पीएम केअर प्रायवेट, अष्ट हजार करोडी जेट,सेंट्रल विष्ठा सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी हळहळी, ईडीच्या धाडी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!

महाराष्ट्र नी दक्षिण भारत आणि बंगाल समोर (.बकवास उत्तर भारताचे नाव पण घेण्याची इच्छा नाही.)
आदर्श निर्माण करावा .
राज्य हीत पणाला लावून स्वार्थ साधण्याचे काय परिणाम होतात.
एक पण परत कधीच निवडून नाही आला पाहिजे.

Raj thakre आणि उद्धव ठाकरे ह्यांनी एकत्र यावे ...शिवाजी महाराजांचा,आंबेडकर च हा महाराष्ट्र आहे
राज्यातील सर्व धर्मीय लोकांना बरोबर घ्यावे
आणि महाराष्ट्र जो आता संकटात आहे त्याला बाहेर काढावे

सर्व महाराष्ट्र द्रोही एक झाले आहेत.

ED च्या प्रचंड दबावापुढे आणि केंद्रिय तपास यंत्रणांच्या भितीमुळे तब्बल ४०- ५० एव्हढ्या मोठ्या संख्येने सेनेच्या आमदारांनी पक्षविरोधात " बंड " करण्याचे धाडस दाखविले. मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाच्या सत्ता लालसेने राज्याचे आणि देशाचे किती नुकसान होणार आहे?

उद्धव ठाकरे यांच्या रुपाने राज्याने एक शांत, धोरणी आणि राज्याच्या हितासाठी सतत धडपडणारा मुख्यमंत्री बघितला. पण आता उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजिनामा द्यायला हवा ( किंवा विधानसभेत बहुमत सिद्ध करावे) असे वाटते.

<< ईडीच्या धाडी सहण करा! >>

------ धाडी टाका... पण केवळ विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी?

भाजपात या "भ्रष्टाचार्‍यांनी" प्रवेश केल्यावर सर्व चौकशा थांबतात. राज्याच्या जनतेला फडणीसां सारखा फुटकळ नेताच जास्त लायक आहे.

राज्याच्या जनतेला फडणीसां सारखा फुटकळ नेताच जास्त लायक आहे. >>> काय फुटकळ? पाच वर्षे मुख्यमंत्री होते तेव्हाचे नक्की काय चुकीचे होत होते?

जे काही असेल ते असेल पण महाराष्ट्र मध्ये राजकारण फक्त मराठी वर.
हिंदू आणि हिंदुत्व हे सर्व महाराष्ट्र नी सोडावे..
हिंदुत्व महाराष्ट्र च्या अस्तित्व वर च उठले आहे.

राज्याच्या जनतेला फडणीसां सारखा फुटकळ नेताच जास्त लायक आहे. >>>>
सहमत. पण पवार ठाकरे ईतक्या सहजासहजी मुख्यमंत्री बनू देनार नाहीत. महाराष्ट्र पवार वाचवतीलच.

काय फुटकळ? पाच वर्षे मुख्यमंत्री होते तेव्हाचे नक्की काय चुकीचे होत होते? >>>>>
राज्याचे रस्ते खराब होते.
कोल्हापुर सांगलीतील पुरात लोकाना मदत मीळाली नाही.
भ्रष्टाना क्लिन चीट मिळाली नाही.
पश्चिम रेल्वे चे कार्यालय अहमदाबाद ला गेले.

भाजपात या "भ्रष्टाचार्‍यांनी" प्रवेश केल्यावर सर्व चौकशा थांबतात. >>
बरोबर. महाराष्ट्राच्या जनतेला भाजप पक्ष मुर्ख समजतो.

एक वाळकेश्वर आहे मुंबईत , तिथे रामलक्ष्मण यांनी बाण मारला होता
नाशिक आहे , दंडकारण्य

ते सगळे घाण केले आहे

हो . bjp च ज्या गोष्टी शी संबंध आहे त्या सर्व गोष्टी शी महाराष्ट्र नी संबंध तोडून टाकावं

कोल्हापुर सांगलीतील पुरात लोकाना मदत मीळाली नाही. >>> ते तर आत्ताही झाले. राजू शेट्टी तेच म्हणत आहेत की.

भ्रष्टाना क्लिन चीट मिळाली नाही. >>> "मिळाली" म्हणायचे असावे तुम्हाला Happy याबाबतीत कोणताही पक्ष वेगळा नाही.

हिंदुत्व महाराष्ट्र च्या अस्तित्व वर च उठले आहे. >>> आत्ता तर वर हे सगळे बंडखोर महाभ्रष्ट वगैरे आहेत आले आहे ना? ते या पक्षातून त्या पक्षात गेले तर महाराष्ट्राच्या आस्तित्वाचे काय झाले एकदम.

ED वगैरे म्हणायला ठीक आहे. चार दोन लोक दबावात आले असते. आणि हे गरीब बिचारे सज्जन लोक जर त्यामुळे घाबरून गेले असतील तर गद्दार, डुकरे, घाण, बापाची नावे, तोडफोड, पुतळे जाळणे, फोटोंना चपलांनी मारणे वगैरे का करत आहेत मग सेनावाले? आणि "शांत, संयत" वगैरे नेते कसली वाट पाहात आहेत त्यांना आवर घालायला?

भाजपात या "भ्रष्टाचार्‍यांनी" प्रवेश केल्यावर सर्व चौकशा थांबतात. राज्याच्या जनतेला फडणीसां सारखा फुटकळ नेताच जास्त लायक आहे.>>>>>>>>>>>>>>
फडणवीस नी शांत धोरणी मुत्सद्दीपणा दाखवला नाही का ?
काही उदाहरणे द्या , अन्यथा तुमचेच विचार फुटकळ असतात हे सिद्ध होईल हो....

अजून पण वेळ गेली नाही.
Bjp नि लफांग्या सारखी महाराष्ट्र मधी सत्ता हस्तगत करू नये
दोन राज्य सोडून बाकी सर्व राज्यात राहणाऱ्या लोकांच्या मनातून पूर्ण उतरून जाल..
निवडणुकी ल समोर जा आणि मर्द सारखी सत्ता मिळवा.

राम मंदिर च हवं ना महाराष्ट्रात उभ करा.
कशाला हवी अयोध्या .
>>>>>>>>
मक्का कशाला हवी ?
जा की हाजी अलीला असे त्यांना सांगू शकता का ?
उठसूठ राम मंदिर बोलणे हल्ली फॅशन झाले आहे..

Bjp नि लफांग्या सारखी महाराष्ट्र मधी सत्ता हस्तगत करू नये >>>

म्हणजे निवडणुकी आधी आम्ही कोणत्या पक्षाच्या विरोधात आहोत व कोणाच्या बाजूने आहोत हे आधी स्वच्छ सांगावे व निवडणुकीनंतर तसेच वागावे म्हणत आहात काय? हा सल्ला नक्की कोणत्या पक्षाला आहे? Wink

पुरोगामी
ब्रीज भूषण जे बोलला ते सर्व यूपी,बिहारी बोलतात.
मक्का वाले तसे बोलत नाहीत
राम आणि कृष्ण हे up मध्ये जन्मले म्हणजे यूपी ,बिहारी त्यांचे वंशज .
आणि महाराष्ट्र म्हणजे राक्षस ची भूमी.
तुम्ही आहात कुठे .
उगाच त्यांच्या पाठी लागत आहात.
पंढरपूर आहे ना महाराष्ट्र मध्ये
हिंदू साठी.
आंध्र वाले तिरुपती सोडून अयोध्या मध्ये जातात का.
तिरुपती आहे ना त्यांना.
मक्केत राहणारे कधीच म्हणत नाहीत आम्ही च खरे अल्ला चे वंशज .बाकी सर्व duplicates.

आणि तू मायनो चे पाळीव काँग्रेसीपिग्ज आहे का ?
Happy
पिग्ज बर्गर खाल्ले का कधी ?
पुण्यातील ईस्ट स्ट्रीट ला मस्त मिळतात , जा एकदा स्वाद घेऊन ये !!!!

हेमंत ,
भाजप म्हणजेच राम मंदिर आणि अयोध्या आहे का ?
उद्या तालिबान , इसीस , मुस्लिम ब्रदर हुड चा संबंध मक्केशी जोडायचा का ?

मग ब्रीज भूषण हा bjp च लोक प्रतिनिधी प्रसार मध्यम समोर जाहीर पने बोलतो..यूपी वाले रामाचे वंशज..तेव्हा bjp च्या वरिष्ठ नेत्यांनी त्याचा विरोध करायला हवा होता..यूपी वाले रामाचे वंशज तर आम्ही कोण.
आम्ही कोणाचे वंशज.

आणि तू मायनो चे पाळीव काँग्रेसीपिग्ज आहे का ?>>>>>
हेच का ते प्रभातशाखीय संस्कार?

चकनी दृष्टी नकोय , सुरूवात त्याने केलीय .
प्रभात शाखीय बद्दल युनो बोलली नाही पण अजाच मदरसा बद्दल बोलली आहे , जमले तर घ्या वाचून !

इथे मुस्लिम आले कोठून.
यूपी वाले रामा चे वंशज ( महाराष्ट्र राक्षस ची भूमी असे यूपी बिहारी समजतात)

अशी bjp ची भूमिका ब्रीज भूषण नी सांगितली आहे..
त्या वर बोला.

Pages