महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Black cat
मला वाटतं तुमचे योग्य विचार त्यांना झेपत नसतील.
आयटी सेल व्यतिरिक्त ते कोणाच्या बापाला पण ऐकत नाहीत.
रोबोट तर नसतील नं
जितके फीड केले जाईल तितकेच बोलायचे.
काही सांगता येत नाहीं

फडणवीस ना मराठी माणसासाठी लढलेत, ना हिंदुसाठी लढलेत. ते फक्त स्वतःच्या करियरसाठी कार्यरत होत >>>>>
+१०६.
हिंदूंना टार्गेट करून मारणाऱ्या लोकांच्या तृणमूल पक्षाच्या ममते ला इथे बोलवून तिच्याशी गुजगोष्टी करणे >>> हिंभाजप कार्यकर्ते होते. ईतकीच चिंता होती हिंदूंची तर मोदी शहा बंगाल. सोडून निघून का गेले?

अफाट आणी बेताल बडबडीमुळे याने सेना संपवली >>> कधी संपली? आजत पांश्चजन्य नी तरूण भारत वाचला दोहोतही बातमी नाही.

माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीतून सुरु करणार आहोत" असं म्हटलेलं >>>>
हिंदीतून नाही राष्ट्रभाषेतून असं ते बोलले होते. त्यांना राष्ट्रभाषा हिंदी नाही हेच माहीत नाही. ह्याऊलट अजितदादा “हिंदी वगैरे काही नाही. फक्त मराठी” असं तो पत्रकारांना सांगत असतात.

सरकार नाही वाचले तरी चालेल . पण bjp sarkar आले नाही पाहिजे,rashtrpati राजवट लागली तरी चालेल >>>
सहमत.
फडणवीस मुख्यमंत्री बनले की हिंदूत्व येनार. भक्तांचे लाॅजीक.

राम मंदिर रामाला दिले

मग रामाचे आजचे वारस बोलले की सगळी अयोध्या पूर्वी आमची होती, आम्हाला द्या तर मग काय करणार ?

Bjp हा पक्ष हिंदू हीत करणारा.
सर्वात मोठे फालतू विधान आहे हे.
BJP हिंदू हीत वादी नाही ...
उद्योग पती बँक बुडवे, आणि देश जनता ह्यांची लूट करणारे दरोडे खोर ह्यांचा पक्ष आहे..
Bjp हिंदू हीत.
मशीद वरील भोंगे काढा हिंदू हीत होईल.
गायी चे मांस खावू नका हिंदू हीत होईल .
गायी चे मांस आणि beef ह्यांचा व्यवसाय करणारे search करा ..
मित्र च असणार.
मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदू हीत हे bjp चे सूत्र
आणि खरा चेहरा भारताला पूर्ण लुटायचे .
सर्व बँका चे पैसे मित्रांना फुकट लुटण्याा साठी उपलब्ध करायचे..
लुटारू लोकांना देशातून सुरक्षित बाहेर काढायचे

Crpf वर हल्ला होवून शेकडो जवान मेले त्या साठी जी स्फोटक वापरली त्या वर एक शब्द पण bjp बोलली नाही
इतकी वर्ष झाली तरी ती स्फोटक कोणी पुरवली,देशात कशी आली ,जवान जे शिफ्ट होत होते त्यांची माहिती कशी फुटली ह्या वर bjp कधीच बोलणार नाही.
ना गोदी मीडिया.
Bjp हा सर्वात मोठा हिंदू विरोधी पक्ष आहे.
असे माझे तरी मत आहे

घर गडी ed चे गुणगान भक्त गात आहेत त्या मुळे च bjp ल Desh फेकून देईल..
दक्षिण भारत ,बंगाल, ते काम करेल च
यूपी ,बिहार ही बिनडोक राज्य सोडून bjp देशातून पूर्ण पने बाहेर फेकली जाईल.

घर गडी ed चे गुणगान भक्त गात आहेत त्या मुळे च bjp ल Desh फेकून देईल.. >>>>>>>>>

ईडी चे गुणगान इथे कोणी गायल्याचा फक्त एक प्रतिसाद दाखवा !

Up, बिहार ही राज्य महाराष्ट्र किंवा बाकी जी प्रगत राज्य आहेत त्यावर पूर्ण अवलंबून आहेत.
महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र लं टार्गेट केली की यूपी,बिहारी खुश होतात.त्यांचे जीवन च महाराष्ट्र वर अवलंबून आहे.
त्या मुळे bjp Maharashtra sarkar ल उघड पने आणि लपून मराठी लोकांना टार्गेट करत आहे.
उद्धव नी आता बाहेर पडावे...
दक्षिण भारतातील सर्व राज्य.
वेस्ट मधील राजस्थान गुजरात पंजाब ,
अती पूर्वेतील हिमाचल,आसाम,ओरिसा ह्या राज्यात जावे..ममता la hav tar बरोबर घ्यावे.
ह्या सर्व राज्य मधील लोकांना bjp चे कुटील कारस्थान समजत आहे .
फक्त पुढाकार कोणी तरी घेतला पाहिजे.
महाराष्ट्र एकटा नाही बाकी अनेक राज्य महाराष्ट्र ल पाठिंबा देतील.

राज्यांचे अधिकार आणि हीत जपण्यासाठी ज्या काही तरतुदी भारता chya राज्य घटनेत आहेत त्याचा पूर्ण वापर करून ..

संबंधित राज्यांनी एकत्र येवून ते उपाय करावेत.
महाराष्ट्र सरकार पाडणे हे केंद्र सरकार समोर सर्वात मोठे आव्हान आहे
चीन,पाकिस्तान ही शत्रू राष्ट्र त्यांचा बंदोबस्त ह्या पेक्षा पण मोठे आव्हान..
गरिबी,महागाई,बेरोजगारी ह्या पेक्षा महाराष्ट्र सरकार पाडणे हे जास्त महत्वाचे केंद्रीय सरकार लं वाटत आहे

आसाम पुरात ४५ लाख लोक प्रभावीत झालेत. ११८ मेलेत. पण आसामचे मंत्री बंडखोरांना भेटताहेत. ह्यावरून भाजप आसामचा असो का महाराष्ट्राची. लोकांच्या जिवापेक्षा भाजपला सत्ता किती महत्वाची आहे हे लक्षात येईल.
https://lokmat.news18.com/amp/national/assam-chief-minister-ashok-singha...

70 साल के भुखे

एक कोल्हा नदीतून वाहत जात असतो , भरपूर जळू चिकटलेल्या असतात , दुसरा प्राणी विचारतो , ते काढत का नाहीस?

तो बोलतो , ह्यांना काढले तर जे नवीन येतील ते जास्तच उपाशी असतील , नव्या दमाने अजून रक्त शोषतील

इसापनीती अन पंचतंत्रातील कोल्ह्याकुत्र्यानाही इतकी अक्कल असते , पण ......
Proud

दक्षिण भारत आणि बाकी bjp विरोधी राज्यांनी एकत्र होवून जनतेत जागरूकता निर्माण करणे खूप गरजेचे आहे.
मी तरी पूर्ण आयुष्यात bjp ल परत कधीच मत देणार नाही
भारताची लोकशाही ह्या पक्षाने धोक्यात आणली.

मी तरी पूर्ण आयुष्यात bjp ल परत कधीच मत देणार नाही
भारताची लोकशाही ह्या पक्षाने धोक्यात आणली. >>>
मी देखील. ह्या आधी मते दिली ती सेनेसोबत युती होती म्हणून. ह्यापुढे सेनेला नी जर भाजप सेना युती असेल तर राष्ट्रवादीला.

सर्वोच्च न्यायालय नी आज काय मत व्यक्त केले ह्यावर गोदी मीडिया आणि बिनडोक अंध भक्त जाम खुश असतील.
पण त्यांची बुध्दी ची कुवत च नसल्या मुळे त्यांच्या हे लक्षात येणार नाही.
11 जुलै पर्यंत सरकार ला काही धोका नाही.
तो पर्यंत बंडखोर लोकांनी आसाम ची हवा आणि लोकांच्या शिव्या शाप खाव्यात.

आता ११ जूलै पर्यंत परत गुवाहाटी? कोणाच्या बोकांडी खर्च बसला हा?
भाजपच्या प्लॅनचा पुन्हा फियास्को होताना दिसतोय. स्वपक्षातील आमदारांना घाबरून ठाकरे लगेच राजिनामा देतील नी लगेच सेना भाजप सरकार येऊन फडणवीस मुख्यमंत्री बनतील. पण काॅंग्रेस नी राष्ट्रवादी खंबीरपणे ठाकरेंच्या मागे ऊभी राहीलेली दिसतेय. ठाकरेंनी ही आता कायदेशीर लढाईला सुरूवात केलीय. हे भाजपसाठी अनपेक्षीत होतं. ठाकरेंनी वर्षा सोडलं पण राजिनामा फेकला नाही. ठाकरे माघार घेत नाहीत हे पाहून काही दिवसातंच चलबिचल वाढून सेना आमदार शत्रूचा वेढा फोढून गूहाटीच्या हाॅटेलातून बाहेर पडतील नाहीतर आमदारकी जानार. सेनेने ममता बॅनर्जींचा सपोर्ट घेऊन आमदारांना बाहेर काढावे.

संजय राऊत व आदित्य ठाकरे यांच्या विधानांचा बंडखोरांना फायदा झाला असं दिसतंय.

आमदारांच्या अपात्रतेच्या विरोधात बंडखोर आमदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली नाही आणि शिवसेना पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती का केली नाही, असे विचारले असता एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले:
“विधिमंडळ पक्षातील अल्पमतात आलेले. सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त करत आहेत, आमच्या घरांवर हल्ले करत आहेत. ते म्हणतात की आमचे मृतदेह आसाममधून परत येतील. मुंबईत आमचे हक्क बजावण्यासाठी वातावरण अनुकूल नाही.”

जर ही वक्तव्ये झाली नसती तर सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टात जायला सांगितले असते व शरद पवारांच्या डावाला पहिले यश आले असते. पण बंडखोर आमदारांनी दिलेले उत्तर योग्य असल्याचे वाटल्याने सुप्रीम कोर्टाने बहुधा ११ जुलै तारीख देऊन केस ऐकायचे ठरवलेले दिसतंय.

संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनी काय बोलायचे याऐवजी काय नाही बोलायचे ते शिकायला पाहिजे असे वाटते.

थोडक्यात ११ जुलै पर्यंत जैसे थे. शिवाय झिरवळांविरूध्दची अविश्वास नोटीसीची कालमर्यादाही पूर्ण झाल्याने झिरवळ आमदारांचे निलंबन करू शकत नाहीत. शिवाय पाठिंबा काढून घेतल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले गेल्याने ५ जुलै नंतर राज्यपाल मुमं ना बहुमत सिध्द करायला सांगू शकतात.

बघूया पुढे काय होते आहे ते.

मला वाटते संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनी जे काही बोलायचे असेल ते शरद पवारांना विचारून बोलले पाहिजे. अन्यथा शरद पवारांचा अनुभव व हुषारी उपयोगाला येणार नाही.
हे उठा यांना नक्कीच समजलेले दिसते आहे. पवार यांचेशी झालेल्या बोलण्यानंतर उठा हे बरोबर पावले टाकत आहेत व त्यांचे बोलणेही योग्य होत आहे.
असो.

अठा आणि झीप्रू ने काय बोलायचे याऐवजी काय नाही बोलायचे ते शिकायला पाहिजे असे वाटते >>>>>>>>>>>
Happy
शेवटी कोर्टाने देखील झीप्रू च्या फाटक्या तोंडाची दखल घेतली .
हे कसले आलेत नेते ? मीडिया समोर गुंडागर्दी ची भाषा न करता गुंडगिरी कशी करायची हेच यांना कळत नाही अजून ......
शिंदे गटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांच्याकडे फाटक्या संपादक नाही .

जाऊ दे ना.
आपण काठावर बसून बुध्दीबळाचे डाव पहायला काय हरकत आहे ?
कोणी जिंकले हरले तरी आपल्याला काय मिळणार आहे?

शिंदे गटाचे केसरकर चांगले बोलत आहेत.
राष्ट्रवादीत असताना पवार साहेबांकडून बोलायचे कसे ते शिकले असावेत व मुख्य म्हणजे शिवसेनेत येऊनही अजून ते शिकलेले विसरलेले नाहीत.
Happy

Bjp परत तोंडावर पडणार आहे आयटी सेल ल बुद्धी गहाण ठेवलेल्या भक्तांनी नसलेला मेंदू चालवू नये

एकनाथ शिंदे व्हाया मनसे भाजपात जाणार काय?>>

एकनाथ शिंदे मनसेत गेले तर फार उत्तम होईल.
तसे झाले तर मला तरे वैयक्तिकरित्या आवडेल. शिंदे गटाकडे एकहाती सभा जिंकणारा राज सारखा नेता आला तर शिंदे गट खूपच प्रभावी होईल. मग
त्या दोघांनी भाजपाशी युती करायला हरकत नाही. भाजपावर अंकूश ठेवायला त्याचा खूप उपयोग होईल.

Pages