महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी
उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत
मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे
मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे
कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे
हे सरकार निदान पाच वर्षे
हे सरकार निदान पाच वर्षे चालावे असे मला वाटत होते. भाजपा हा एकच पक्ष नाही असा संदेश गेला असता. असो. //
मला अजूनही हे सरकार ५ वर्षे टिकेल आणि टिकावं असं वाटत आहे.
भाजप एकच पक्ष नाही हे तर मान्यच आहे. तो चार्ली चॅप्लिनचा किस्सा सांगतात ना की त्याची acting करण्याची स्पर्धा होती, तिथे तो स्वतः भाग घ्यायला गेला आणि त्याला स्वतःला पहिलं बक्षीस मिळालं नाही. तसं हे सरकार आमच्या राईटविंगच्या पॉलिसीज भाजप उर्फ ओरिजिनल चार्लीपेक्षा चांगल्या राबवत होतं. सेना राष्ट्रवादी असताना वेगळं भाजप सरकार कशाला पाहिजे? अवघड आहे.
देशातील प्रतेक राज्याने खास
देशातील प्रतेक राज्याने खास राखीव फोर्स तयार करावी.जागतिक सर्वात आधुनिक हत्यार,वाहन ह्यांनी ती परिपूर्ण असावी.
सर्व सत्ताधारी आमदार ह्यांच्या गाडीत आणि त्यांच्या शरीरावर पण gps यंत्रणा असावी...राज्य सोडून बाहेर जायचे असेल तर फक्त रस्ता मार्गे ..
.एक आमदार असेल तर हजार लोकांची अती आधुनिक हत्यार,आणि वाहन असणारी खास फोर्स त्याच्या बरोबर असावीत.
पाकिस्तान मध्ये जितका धोका नाही त्या पेक्षा जास्त धोका आता तरी भारतात आहे.
He काय आहे?
He काय आहे?
एकच निवेदन 34 आमदारांनी दिल्यासारखे वाटतेय..>>>> ह्युज शाॅट
एकेकाळी सुरत लूटायला जानारा
एकेकाळी सुरत लूटायला जानारा महाराष्ट्र आज सुरतेत लपायला जातोय. ते ही शत्रूच्या गराड्यात. अर्र कुठ निऊन ठेवलास माराष्ट्र माझा? बघत रहा एबीपी माझा.
मला तर अलीकडे वाटू लागलंय की
मला तर अलीकडे वाटू लागलंय की ई डी दट्ट्याधारक किंवा ईडीपीडित लोक स्वतःच प्रोटेक्शन मनी म्हणून भाजपाला खंडणी देत असतील! त्यातला थोडा भाग ईडीलाही जात असेल, त्यांनी योग्य आणि पात्र सावजे निवडली म्हणून!
हो
हो
लोकांना उगाच वाटते हिंदुत्व म्हणजे भगवे , साधू , त्याग
मूर्खांचा बाजार आहे.
हिंदू राजे जनतेच्या गळ्यात भगवे पट्टे घालत होते, मग मुसलमान , ख्रिश्चन आले , त्यांनी त्यांचे पट्टे अडकवले, 1947 ला काँग्रेसने सगळेच पट्टे काढून टाकले
पण मूर्ख लोक इतिहासाचे उतखनन करून सांगत आहेत की पूर्वी भगवे पट्टे होते , तसेच पुन्हा घाला.
महामुर्खांचा बाजार भरलाय 2014 नंतर
पट्टे - कुत्राच्या गळ्यातले पट्टे
महाराष्ट्रात पुन्हा भाजप ची
महाराष्ट्रात पुन्हा भाजप ची सत्ता येणे गरजेचे आहे !
राष्ट्रवादी आणि शेणेने लोकांच्या वैचारिक स्वातंत्र्याला तिलांजली दिली त्यावेळी कामरा सारखे गप्प बसले होते .
भाजप सत्तेत आली की काम्रा सारख्या जोकर्स ना वैचारिक स्वातंत्र्याचे महत्व समजावून सांगता येईल ......
सरकार बदल झाला की पाहिजे cbi
सरकार बदल झाला की पाहिले cbi,ed ,income tax अशा यंत्रणा .सर्व पक्षीय समिती च्या नियंत्रणात राहतील असे कायदे केले पाहिजेत.
नियुक्ती,किंवा नोकरी वरून काढून टाकणे ह्याचे अधिकार सर्व पक्षीय समिती कडे असावेत.
भविष्यात दुसरे कोणते सरकार ह्या यंत्रणांचा वापर राजकीय फायद्या साठी करू नये म्हणून.
राज्यात भाजपचे सरकार आजिबात
राज्यात भाजपचे सरकार आजिबात येऊ नये.
नुसत्या जास्त लोकांनी आवाज
नुसत्या जास्त लोकांनी आवाज दिला म्हणून अमुक एक गट पूर्ण संस्था हायजॅक करू शकत नाही
नियमानुसार त्यांना बाहेर पडून स्वतःची संघटना उघडावी लागते
आणि बहुतांश वेळेला आत आवाज करणारे में( ढ)बर प्रत्यक्षात कुंपण सोडून बाहेर जात नाहीत.
उदा नेताजी सुभाषचंद्र बोस व काँग्रेस
शेणेला मोठ्ठा खड्डा पडलाय हो
शेणेला मोठ्ठा खड्डा पडलाय हो !
आणि पुन्हा तोंडावर पडायला नको म्हणून भाजप वाट बघून पावले उचलत असावी !
काल टीव्ही९ ने प्रत्येकी आमदार ला ५० (एकूण३०००कोटी)कोटी देवून भाजप ने फोडल्याचा सणसणीत खुलासा केला !
याचा अर्थ गांधी , पवार ,चव्हाण, कदम पाटील मुंढे भुजबळ ,ठाकरे यांच्या पक्षाकडे आमदारांना थांबवण्यास पैसे नसतात का ?
पण तुम्ही तर भाजप म्हणजे साधू
पण तुम्ही तर भाजप म्हणजे साधू मुनींचा पक्ष म्हणताय
त्यांच्याकडे इतके कुठून आले?
पवार गांधी कडच्या नोटा नोटबंदीत मेल्या असतील
मुळात या आमदारांनी
मुळात या आमदारांनी हिंदुत्वासाठी किंवा पन्नास कोटी साठी बंडखोरी केली असावी हेच पटत नाही !
उठाच्या नेतृत्वात आणि काकाच्या राजकारणा मुळे पुढील आयुष्य अंधकारमय दिसल्यामुळे यांनी इकडून तिकडे उड्या मारल्या आहेत .
पण तुम्ही तर भाजप म्हणजे साधू
पण तुम्ही तर भाजप म्हणजे साधू मुनींचा पक्ष म्हणताय
त्यांच्याकडे इतके कुठून आले?
>>>>>>>>
काँग्रेस मध्ये महात्मा गांधी नंतर गेल्या सत्तर वर्षांत गांधी विचारांचा एक तरी झाला का ?
सगळे काँग्रेसी पैशाला पुजनारे आणि गरिबाला रोजगार हमी योजने वर राबवणारे च निघाले ना ?
मग फक्त भाजपनेच सभ्यतेचा बुरखा का घ्यावा ?
(No subject)
Self-goal!!!
Self-goal!!!
फरक काय पडतो ?
फरक काय पडतो ?
मैं फकीर हूं।
मैं फकीर हूं।
संप 7 दिवसात संपवा
संप 7 दिवसात संपवा
पुढच्या रविवारी अब्दुल सत्तारकडे बक्री ईद आहे
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय 50 कोटी
उठाच्या नेतृत्वात आणि
उठाच्या नेतृत्वात आणि काकाच्या राजकारणा मुळे पुढील आयुष्य अंधकारमय दिसल्यामुळे यांनी इकडून तिकडे उड्या मारल्या आहेत >>>>> पटतयं.
मग आता भाजपात गेले तर तेजस्वी
मग आता भाजपात गेले तर तेजस्वी जीवन होणार का
बंडखोरी केल्यानंतर काढलेला
बंडखोरी केल्यानंतर काढलेला वेळ शिंदे गटाला भोवणार??
मग फक्त भाजपनेच सभ्यतेचा
मग फक्त भाजपनेच सभ्यतेचा बुरखा का घ्यावा ?>>>>
पार्टी विथ अ डिफर्न्स चा ढोल वाजवत, संसदेच्या पायऱ्यावर अश्रू ढाळत आलेल्या पक्षाच्या समर्थकांचा हा कबुलीजबाब बरेच काही सांगून जातो
काँग्रेसने शेण खाल्लं असेल तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शेण खाऊ, विक्रमी वेगाने, जे 70 वर्षात झालं नाही ते आता होईल
मग फक्त भाजपनेच सभ्यतेचा
मग फक्त भाजपनेच सभ्यतेचा बुरखा का घ्यावा ?>>>>
कोणे एके काळी संसदेत नोटा आणून दाखवनारे भाजपेयीच होते ना?
अवघ्या 5 6 वर्षापूर्वी
अवघ्या 5 6 वर्षापूर्वी भाजपच्या असंस्कृत/भ्रष्ट गोष्टीचे उल्लेख केल्यावर भक्त बॅकफूवर जायचे/ विषय बदलायचे. ही पार्टी with a difference आहे असे त्यांना मनोमन वाटत असे.
आता निर्लज्जपणे भाजप ने पण तसाच भ्रष्टाचार का करू नये म्हणून प्रश्न विचारायला लागले आहेत.
चांगले आहे....
सरकार चालवण्याच्याबाबतीत
सरकार चालवण्याच्याबाबतीत बिजेपी काँग्रेसचा हात धरू शकत नाहीं. आठ वर्षात एकही योजना यशस्वीपणे राबवू शकले नाही.
दोन बातम्या आल्या आहेत.
पाच बातम्या आल्या आहेत.
१. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.
२. उत्तर प्रदेश मधील रामपुर व आझमगड या मुस्लिमबहुल जागेंवर झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. ह्या दोन्ही जागा सपाकडे होत्या.
३. सीआरपीएफचे संरक्षण बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना (त्यांनी राज्यपालांना केलेल्या विनंतीवरून) केंद्रातर्फे पुरवण्यात आला आहे.
४. उपसभापती झिरवळ यांचा फोन लागत नाही आहे.
५. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पाठवू. इति संजय राऊत
काल केतकी चितळेची, बरखा
काल केतकी चितळेची, बरखा दत्तने घेतलेली मुलाखत पाहीली. वाईट वाटले. मोदींचे, खतरनाक, बेताल मीम्स निघतात पण असे कधी झाले नाही.
हिच्या बाबतीत, बाप रे!!
मुख्य वाईट हे वाटले की भाजपा ने फ्री स्पीच चा काहीच इश्यु केलेला नाही. मला तरी या घडामोडी भयानक वाटल्या. दुसरी बाजू जाणुन घ्यायची इच्छा आहे.
--------------
ती कविता कमालीची नीच पातळीची होती. पण, टोकन शिक्षा व हग्या दम देउन सोडून द्यायला हवे होते.
आणि तो नाशिकचा मुलगा. त्या
आणि तो नाशिकचा मुलगा. त्या प्रकरणी कोर्टाला सरकारचे कान उपटावे लागले.
Pages