महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी
उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत
मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे
मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे
कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे
महाराष्ट्रात पाऊस सक्रिय
महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झालेला दिसतोय !
काका पाऊसात भिजल्याने म वी आ ला पुन्हा पोषक वातावरण तयार होईल का ?
Bjp ही महाराष्ट्र द्रोही
Bjp ही महाराष्ट्र द्रोही पार्टी आहे .हिंदुत्व
चे राजकारण महाराष्ट्र ने सोडावे ते राज्य हिताचे आहे.
राम मंदिर आणि महाराष्ट्र काही संबंध. नाही
दक्षिण भारत पण उत्तर भारतातील फालतू हिंदुत्व च्या नादी लागत नाहीत.
महाराष्ट्र नी लागायची गरज नाही.
Bmc मध्ये सेना हरली तरी kadi च फरक पडत नाहीत
परप्रांतीय बोके मुंबई मध्ये जास्त आहेत.
राज्यात सरकार येणे महत्वाचे.
राज्य सरकार च्या नियंत्रणात राज्यातील सर्व स्वराज्य संस्था असतात.
मुंबई मध्ये सत्ता नसेल तरी महाराष्ट्र सरकार bmc वर पूर्ण नियंत्रण ठेवू शकते.
Bjp असू किंवा काँग्रेस
Bjp असू किंवा काँग्रेस महाराष्ट्रात एक पण राष्ट्रीय पार्टी नको.
राष्ट्रीय पक्ष हे राज्य द्रोही असतात.
दक्षिण भारतात राष्ट्रीय पक्षांची khetarane पूजा करतात.
महाराष्ट्र नी पण त्याच मार्गाने जावे.
फडणवीस आणि अण्णाजी पंत ह्या
फडणवीस आणि अण्णाजी पंत ह्या मध्ये काय फरक आहे
दोघे पण राज्य द्रोही .राज्याचे शत्रू..
ते खात नाहीत
ते खात नाहीत
फडनविसकडे 3,3 पदे होती
सरकार टिकायला हवं.
सरकार टिकायला हवं.
परवा एका गुजरातमधल्या पुरोगामी कार्यकर्त्याला अटक झाली. पण त्याचा निषेध करायला पुरोगामीना तोंडच नाहीये कारण केतकी, नुपूर प्रकरणात मविआ सरकारने जे केलं त्यावेळी हेच पुरोगामी हॅलोविनच्या भूतांसारखे आनंदाने नाचत होते.
आरे कॉलनीचं खाजगीकरण भाजपने केलं असतं तर अभूतपूर्व थयथयाट झाला असता. पण शाफुआ विचारांच्या सरकारने केलेलं खाजगीकरण सगळे गोड मानून घेतात.
निदान खाजगीकरणाचे goals पूर्ण होईपर्यंत तरी भाजपने मविआ सरकार पाडू नये.
आरे डेअरी चे खाजगीकरण आहे की
आरे डेअरी चे खाजगीकरण आहे की पूर्ण आरेगाव विकायला काढले आहे? तसेही वरळी येथील केंद्र कधीच बंद पडले/ पाडले आहे. आता मुंबईत दूध निर्मिती होणारच नाही का? खाजगी गोठे वसई जवळ कामणला हलवले गेले आहेत. अनेक गोठे मालकांनी मुंबईतल्या गोठ्यांच्या जागांवर बहुमजली इमारती उभारल्या आहेत.
मुंबईत थोडी तरी दूध निर्मिती एके काळी कार्यक्षमतेने सुरू होती तशी ती चालू राहायला हवी.
परवा एका गुजरातमधल्या
परवा एका गुजरातमधल्या पुरोगामी कार्यकर्त्याला अटक झाली. >>>>>>>>>
तिस्टा सेटल वाड , नावच खूप काही सांगून जाते !
आणि आर बी स्री कुमार ( निवृत्त आय पी एस )
टोस्ट सेटलवाड ची केस तर सर्वांना माहीतच आहे ,
आणि सगळ्या पुरोगाम्यांचा तिच्यावरील विश्वास केंव्हाच उडाला आहे म्हणून पुरोगामी भारतीय वर्ल्ड मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स आहे .
काँग्रेसच्या काळात कसल्या कसल्या भिकर्ड्या ना पद्मश्री देत , याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही टेस्ट सेटलवाड.
आणि हा स्री कुमार कमुनिस्ट विचारांचा असावा म्हणून केरळी कमुनिस्ट सरकारच्या इशाऱ्यावर नंबी नारायण या ज्येष्ठ साइंटिस्ट ची कारकीर्द खोट्या केसेस लावून खराब केली .
कोर्टात केस टिकली नाही , नारायणन ना निर्दोष सुटले , आणि १.२५ कोटी नुकसान भरपाई केरळ सरकारने द्यावे अशी ऑर्डर कोर्टाने काढली.
आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचा तर सोने स्मगलिंग मध्ये हात असल्याचा आरोप त्याच्याच स्वप्ना या सेक्रेटरी ने केला आहे .....
देश कोणताही असो कमुनिस्ट लोक नीचपणात सर्वात पुढे असतात .
गोरेगावला दूध पिशवीत भरलं आणि
गोरेगावला दूध पिशवीत भरलं आणि वसईला भरलं तर काय मोठा फरक पडतो? बाकी सगळं दूध कोल्हापूर, चाळीसगाव, सांगली, सातारा असं कुठून कुठून येतं. तर ते असो.
आज किशोरी पेडणेकर यांची मुलाखत ऐकली. बरोबर बंडखोर सदा सरवणकर होते. दोघे शिवसैनिक शाखा पुरमुख महापौर असं काय काय असूनही अगदी मच्युअर लॉजिकल डोक्यात राख न घालता बोलत होते. पूर्वी किशोरी पेडणेकर यांची आक्रस्ताळी बडबड ऐकली आहे. आज खूपच प्रेमाने विचारपूर्वक बोलत होत्या.
शिंदे चे स्टेटमेंट बघितले
शिंदे चे स्टेटमेंट बघितले ,त्या मधील वाक्य..
हिंदू विरोधी महविकास आघाडी.
ह्यांना हिंदू चा ठेका कोणी दिला आहे ,आम्ही समर्थ आहोत तुम्ही नका लोड घेवू ..
हे हिंदू हीत करणार पाहिले स्वतःचे पोट भरते आहे का ते बघा
नांबीवर सिनेमा येतोय
नांबीवर सिनेमा येतोय
बघून घ्या
ह्या सर्व बंडखोर ना bjp नी
ह्या सर्व बंडखोर ना bjp नी वापरून फेकून द्यावे.
फेकून दिले की मराठी वर अन्याय ,महाराष्ट्र वर अन्याय असे रडगाणे गातील.
धृतराष्ट्राच्या घरात ऑपरेशन
धृतराष्ट्राच्या घरात ऑपरेशन लोटस केल्यावर गांधारीने कृष्णाला शाप दिला होता की तुझ्या खानदानाला पनवती लागेल.
वालीच्या घरात ऑपरेशन लोटस केल्यावर वालीच्या बायकोने रामाला शाप दिला होता की तुझ्या बायकोला पुन्हा पनवती लागेल व ती गायब होईल.
तरी भाजपे गावभर ऑपरेशन लोटस करत फिरतात आणि स्वतःला पनवती लावून घेतात.
----
हे लिहिल्यावर भाजपे पिसाळले
फेसबुक
फेसबुक
इकडे संजय राऊत ४० प्रेतं
इकडे संजय राऊत ४० प्रेतं वगैरे काहीतरी म्हणाले.
तिकडे काँग्रेस सरकार असलेल्या पुरोगामी राजस्थानात तर हिंदू शिंप्याचा जिहादींनी गळा चिरून खून केला. पुरोगामीत्व, मर्डर, धमक्या, प्रेतं असं पक्कं इक्वेशन तयार होऊ लागलं आहे.
फडणवीस मामू झाले तर त्यांचं
फडणवीस मामू झाले तर त्यांचं केंद्रात वजन वाढेल मग मोदींनंतर कोण? ह्या स्पर्धेत फडणवीस ऊतरतील ह्या मुळे अमीत शहांचा मोदींनंतर त्यांची जागा बळकावन्याच्या ईच्छेला सुरूंग लागू शकतो. आपल्या नंतर आपल्या जागी गुजराथीच बसावा अशी मोदींची देखील सुप्त ईच्छा असेल त्यामुळे मोदी शहा फडणवीसला मुख्यमंत्री होऊ देनार नाहीत महाराष्ट्राचा. तसं केलं तर अमीत शहा मुर्ख ठरतील.>>> योगींनी लावला आहे ना नंबर? मविआ आले २०१९ ला त्यावेळी असेच संदेश सोमी वर फिरत होते, देवेंद्र फडणवीस सलग २ टर्म मुख्यमंत्री झाले तर, २०२४ ला प्रधानमंत्री होतील, तसे होऊ नये म्हणून मोदी - शहा नी इथे काय घडत आहे त्यात लक्ष घातले नाही. त्याचे काय झाले?
योगी , देशातील अतिशय मागास
योगी , देशातील अतिशय मागास राज्यातील नेता पंतप्रधान होण्या पेक्षा गुजरात सारख्या प्रगत राज्यातील मोदी कायम स्वरुपी bjp आहे तो पर्यंत पंतप्रधान राहिले तर काही वाईट नाही.
भाजपच्या काळात कंगना राणावत
भाजपच्या काळात कंगना राणावत ला दिले. कंगना>>>>>>>
कंगना ला अवॉर्ड देऊन मुस्लिम विरोधी राजकारणासाठी वापर केलाय का ?
पण काँग्रेस ने डूपलीकेट केस करणाऱ्या टिस्टाला दिला ना ?
धृतराष्ट्रच्या घरात ऑपरेशन
धृतराष्ट्रच्या घरात ऑपरेशन लोटस केल्यावर गांधारीने कृष्णाला शाप दिला होता की तुझ्या खानदानाला पनवती लागेल.
वालीच्या घरात ऑपरेशन लोटस केल्यावर वालीच्या बायकोने रामाला शाप दिला होता की तुझ्या बायकोला पुन्हा पनवती लागेल व ती गायब होईल.
तरी भाजपे गावभर ऑपरेशन लोटस करत फिरतात आणि स्वतःला पनवती लावून घेतात.
---->>>>>>>
येशूचे लग्न झाले असते तर तिलाही पनवती लागली असती का ?
मी काय म्हणतो..
मी काय म्हणतो..
तसेही 11 पर्यंत तसेही काही होणार नाही,
मग उठा नी थोडे मनोरंजन करायला काय हरकत आहे?
मनमिलाप यात्रा किंवा घरवापसी यात्रा वगैरे नाव द्या,
बाळासाहेबांच्या चपला पालखीत ठेऊन उद्धव स्वतः पालखीला खांदा देतील
मुंबई ते नागपूर सीमेपर्यंत पालखी जाईल, वाटेत बंडखोर आमदारांचे मतदार संघ असतील तर तिकडे उद्धव पायी जातील . बंडखोर आमदारांची मुले, बायका यात्रेत सामील करून घ्या,
नंतर हा लवाजमा नागपूर गुवाहाटी flight ने गुवाहाटी ल जाईल
गेले 10 दिवस घराच्यांपासून दूर राहिलेल्या आपल्या आमदारांना उद्धव त्यांच्या घरच्यांशी भेटवतील.
आणि Radisson वरच, बाळासाहेबांच्या चपलांना साक्षी ठेऊन, परिषद घेऊन बंडखोरांना परत यायचे आवाहन करतील. रश्मी ताई 38 राख्या घेऊन जातील.
कसली huge news value येईल या पूर्ण इव्हेंट laa
साहेब अशी काहीतरी इव्हेंट कराच आता.
येशूचे लग्न झाले होते
येशूचे लग्न झाले होते
ज्यू लोक 16 व्या च्या आसपासच लगीन करीत नाहीतर त्यांना समाजात कुणी विचारत नसे
येशू म्हणजे भाजपाचा पंतप्रधान नव्हे की मैत्रिणीला कधी कॉलेजात सोडून देईल आणि कधी परत घरात घेईल
ताराने शाप दिला
ताराने शाप दिला
https://youtu.be/UdF7yKQ-hzQ
सिम्बा राख्या वगैरे म्हणजे
सिम्बा राख्या वगैरे म्हणजे अजून दीडदोन महिने मुक्काम की काय? अजून आषाढीसुद्धा आली नाही.
तसेही 11 पर्यंत तसेही काही होणार नाही, >>> मधे विधानसभेत अविश्वास ठराव, त्याला सरकारतर्फे कोर्टात आक्षेप, त्यावरची चर्चा हे गुर्हाळ चालू राहू शकते ना? हे सुरतेत, ते गौहत्तीमधे, मधेच ते दिल्लीत ई. ते गाडीतून उतरून कोठेतरी चालल्याची उत्कंठावर्धक क्लिप पन्नास वेळा सगळ्या चॅनलवर. पूर्वी सामना अनिर्णित होणार हे नक्की झाले की गावसकर वगैरे गोलंदाजी करत तसे काहीतरी?
काही इतकं थांबायला नको आहे.
काही इतकं थांबायला नको आहे. फ्लोअर टेस्ट ३० जूनलाच आहे.
>> मधे विधानसभेत अविश्वास
>> मधे विधानसभेत अविश्वास ठराव, त्याला सरकारतर्फे कोर्टात आक्षेप, त्यावरची चर्चा हे गुर्हाळ चालू राहू शकते ना? >>>>
Who bothers?
अर्धे मंत्री फरार आहेत, मुख्यमंत्री पण नाहीसे झाले तर कोणी फार काही मिस करणार नाहीत
नाही नाही, राख्या नुसत्याच सिंबोलिक हो, श्रावण पर्यंत हे प्रकरण लांबायला नको
लहानपणी लपाछपी खेळताना राज्य
लहानपणी लपाछपी खेळताना राज्य आले की स्वतचं घरी झोपायचो .लपणारे कंटाळून शेवटी ज्याच्या वर राज्य आलेले आहे त्यालाच शोधायचे.
जाम मजा यायची.
तसे आता उद्धव ठाकरे नीच गायब व्हावे.
गुवाहाटी वाले च त्यांना शोधायला बाहेर येतील.
मुख्यमंत्री सह पूर्ण सरकार च गायब झाले तर काय करायचे ह्याचा विचार घटनेत पण केला गेला नसेल.
कोणती च तरतूद किंवा कायदा पण नसेल.
केंद्र सरकार ल नवीन कायदा बनवावा लागेल .त्या मध्ये सहा महिने निघून जातील.
अविश्वास ठरावाच्या आधी
अविश्वास ठरावाच्या आधी घरवापसी होऊ शकते.
सिम्बा, म्हागृ कोणत्याही
सिम्बा, म्हागृ कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करतात ते पाहून तुम्हांलाही सुचू लागले का? आयडिया छान आहे मात्र.
आश्चर्यकारक दोन बातम्या -
आश्चर्यकारक दोन बातम्या -
१) सैनिक सैनिकांचेच ऑफिस फोडत आहेत .
२) ठाकरेंना बंडखोर म्हणून शिंदे लवकरच घोषित करणार
तसे आता उद्धव ठाकरे नीच गायब
तसे आता उद्धव ठाकरे नीच गायब व्हावे.
गुवाहाटी वाले च त्यांना शोधायला बाहेर येतील.
मुख्यमंत्री सह पूर्ण सरकार च गायब झाले तर काय करायचे ह्याचा विचार घटनेत पण केला गेला नसेल.
कोणती च तरतूद किंवा कायदा पण नसेल.
केंद्र सरकार ल नवीन कायदा बनवावा लागेल .त्या मध्ये सहा महिने निघून जातील.
सर तुमची आयडीया भारी आहे. ट्विट करुन उठांना किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला कळवा.
Pages