महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी काय का असेना मलिदा खायचे डोहाळे लागले मला

Submitted by BLACKCAT on 29 June, 2022 - 07:15
अभिनंदन, कितवा महिना? >>>>>>>>
तूने अपने आप को कहीं मुंह दिखाने लायक नही छोडा !

50 कोटी घेऊन प्रत्येकाने आसाम पुरग्रस्ताना 50 लाख दिले म्हणे

खूप कमी दिले, फक्त 1%

आणि सरकारी नोकरांचा एक दिवसाचा पगार आपत्कालीन दान म्हणून घेतात , 3 %

Proud

शिळी पोळी कुस्करून घेणे

काही लोक तुकडे करतात , काही सरळ मिक्सरमधून पावडर करून काढतात

दोन्ही चांगले लागतात

मग गॅस वर पॅन ठेवून तेल , तूप चमचाभर घ्यावे , त्यात पोळीची भरड घालावी , त्याच्या 1/2 ते 3/4 गूळ बारीक करून घालावा व गरम गरम मिसळून घ्यावे

यात शेंगदाणा कूट , शेंगदाणे , द्राय फ्रुट , बडीशेप भरडून काहीही घाला

मिश्रण तसेच खातात किंवा लाडू वळतात

मुसलमानी मलिदा https://youtu.be/Njcx5C5DRyM

हिंदू मलिदा https://youtu.be/5yChM63GplQ

आम्ही लाडू करतो. घरात प्रत्येकाच्या हातावर ठेवायला किंवा वाटीतून द्यायला सोपे पडते.
पण घरात जास्त करून फोडणीची पोळीच जास्त आवडते.

यात शेंगदाणा कूट , शेंगदाणे , द्राय फ्रुट , बडीशेप भरडून काहीही घाला

मिश्रण तसेच खातात किंवा लाडू वळतात

Submitted by BLACKCAT on 29 June, 2022 - 08:46 >>>>>>>>>>छान रेसिपी।

यात शेंगदाणा कूट , शेंगदाणे , द्राय फ्रुट , बडीशेप भरडून काहीही घाला>>
आम्ही बर्‍याच वेळेस तूप व खजूर घालतो. त्याप्रमाणात गूळ कमी घालायचा.
लाडू फारच छान वळले जातात. मिश्रण अगदी एकजीव होते.
आपोआप चावून चावून खाल्ले जाते.

पण दाताला थोडेसे चिकटल्यासारखे वाटल्याने काही जणांना आवडत नाही Happy

भूकंपाचे परिणाम जाणवायला लागले. Happy

मंत्री मंडळात खालील नामांतर प्रस्ताव मंजूर झाले
औरंगाबादचे संभाजीनगर
नवी मुंबई विमानतळाचे दि बा पाटील विमानतळ
उस्मानाबादचे धाराशीव

Bjp च कपटी पना महाराष्ट्र ल बिलकुल आवडलेला नाही
हिंदुत्व गेले चुलीत.
Bjp ह्या राज्यातून पूर्ण हद्द पार करणे हेच महाराष्ट्र चे ध्येय असेल.

Bjp च कपटी पना महाराष्ट्र ल बिलकुल आवडलेला नाही
हिंदुत्व पेक्षा महाराष्ट्र हीत जास्त महत्वाचे आहे.
Bjp ह्या राज्यातून पूर्ण हद्द पार करणे हेच महाराष्ट्र चे ध्येय असेल.

युक्तीवाद समाप्त

नऊ वाजता निकालाचे बारा वाजणार

खरे तर कोर्ट रोजच असे चालावे, रात्री १२ पर्यंत , दोन महिने उन्हाळी सुट्टी, एक महिना दिवाळी सुट्टी, इतकी चैन कोणत्याच नोकरीत नाही.

जाताजाता मुख्यमंत्र्यांनी लीब्री आणि पुरोगाम्यांना सणसणीत लावली.
औरंगाबाद चे संभाजीनगर नामांतर करून !
गँग लै उड्या मारत होती , आमचा मुख्यमंत्री शांत सोज्वळ सुसंस्कृत !
Happy

आता भंगारवाल्याच्या मतदानाच्या हक्काची सुनावणी चालू आहे !
कोर्ट बहुतेक दोन्ही बाजूंच्या लोकांना समान न्याय देईल.
बहुमत उद्याच करायला सांगेल , आणि त्या दोन्ही कैद्यांना देखील मतदानाची परवानगी मिळेल .

देशाच्या सर्वोच्च न्यायालय ल उद्या च बहुमत सिद्ध करणे योग्य वाटत असेल तर.ते स्वीकारावे.
शेवटी सवैधानिक संस्था टिकल्या पाहिजेत त्यांचा आदर केला पाहिजे.
सत्ता आज जाईल पण पुन्हा मिळू शकते.
आज सरकार पडले म्हणजे सर्व संपले असे नाही.
फक्त सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षा मधील लोकांना त्रास देण्याचं प्रयत्न दोन्ही सरकार नी केला तर
सर्वोच्च न्यायालय नी त्यांना असलेल्या सर्वोच्य अधिकार चा वापर करून भारत सरकार पण बरखास्त करण्यास मागे पुढे पाहू नये.

तडीपार मंत्री बनू शकतो तर कैदी मतदान नाही करू शकत? >>>>>>>>>
शहाला तडीपार केल्या बद्दल काँग्रेस चे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत .
त्यामुळेच तो तडीपार पेटून उठला आणि काँग्रेसला शेवटच्या घटका मोजायला लावले .

बाय द वे !
मुख्यमंत्र्यांचा शेवटचा लाईव्ह कॉमेडी शो फेसबुक वर चालू झाला आहे.

असा असामान्य मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही !
स्वयंभू , कर्तबगार , धडाडीचे नेतृत्व , घरी न बसता २४ तास जनतेची सेवा करणारे , कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतः निर्णय घेणारे महान मुख्यमंत्री म्हणून इतिहास यांची दखल घेईल .
आपले दुर्दैव की भाजप आणि शिंदे नी एका महान मुख्यमंत्र्यांना आपल्या पासून हिरावून घेतले

While I support Modiji at center, I just cannot support BJP in maharashtra after this horrific ugly turn of events.
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा- बीएमसी निवडणुकीत भाजपला पूर्ण नेस्तनाबूत करून टाका.
सत्ता येईल जाईल पण फडणवीसनी रेप्युटेशन पूर्ण गमावलं आहे.

Pages