हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट आणि बॉक्स ऑफिस

Submitted by च्रप्स on 16 April, 2022 - 22:49

काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)

केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...

आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...

असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...

सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताई आहेत वाटतं. ताया डेंजर. कुठून आणि कधी कुणाचं सल्ला दिला म्हणून माबोप्रेम उफाळून येईल नेम नाही. करू द्या जाहीरात. Happy

जे जे स्पॅम ते पाहत रहावे
कुतूहलाने

चांगला धागा. इंडस्ट्रीची काळजी समजण्यासारखी आहे.
यावर एकच उपाय आहे. माबोकरांनी एकत्र येऊन भोजपुरी पिक्चर्स मुंबई पुण्यात बनवणे.
ते ६० ते ७० लाखात बनतात. सरांची मुंबईत तीन घरे आहेत. गहाण ठेवली तर एका वेळी सहा सात भोजपुरी पिक्चर बनतील.
या पिक्चर्सनी गुंतवणुकीच्या दहा पट कमीत कमी परतावा दिला आहे. एकच बिग बजेट मूवी आहे ८ करोड मधे बनलेला. त्याचाही २७ करोड इतका धंदा झाला आहे. मराठी आणि बॉलीवूडच्या लोकांना पण काम मिळेल. रिस्क कमी. हळू हळू डब करून साऊथ मधे पण दाखवायचे.
https://www.bhojpurworld.com/2021/05/top-10-highest-grossing-bhojpuri-mo...

सुपर लोल
नावं भारी असतात भोजपुरी Proud
जे जे हिट ते ते चांगले.

मुद्दा महत्वाचा आहे म्हणून गंभीर सोल्युशन दिलेय. मराठी इंडस्ट्रीची चिंता हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवून करता येत नाही.
तुम्हाला हा पर्सनल अ‍ॅट्यॅक वाटतो ? कमाल आहे. मग सोडून द्या चिंता. हजार प्रतिसाद करायचेत का ? आकडे टाकू.

मायबोली सोडून जाणे सोपे नाही... मायबोली पे इन्सान आता अपनी मर्जी से है.. जाता सिर्फ ऍडमिन और वेमा कि मर्जी से... Wink

असो फार विषयांतर होतेय... मुद्द्यावर या...

निर्झर = ताजा आयडी. खास तक्रारीपुरता. Lol

च्रप्स, तुम्हाला विषयांतर आवडतं म्हणून तुम्ही दुसर्‍या धाग्यावर जा म्हणाला ना ? की ते विषयांतर नव्हतं ?
थोडं समजावून सांगा. विषयांतर कशाने होतं ते.
दुसर्‍या धाग्यावर जा हे विषयांतर आहे कि नाही ? हे समजले की बरं होईल.

भोजपुरी इंडस्ट्री पण कपिल शर्मा मध्ये येऊन गेली... मराठी कधी जाणार?
>>>>
यावरून आठवले,
आपल्या चला हवा येऊ द्या मध्ये कित्येक बॉलीवूड कलाकार प्रमोशनसाठी हजेरी लाऊन जातात हे कौतुकास्पद म्हणू शकतो का?

नाही.. ते मजबुरी मध्ये.. प्रोमोशन करायला... तसे ते फालतू युट्युबर कडेही जातात...
कपिल शर्मा कि बात अलग है...

च्रप्स, तुम्हाला विषयांतर आवडतं म्हणून तुम्ही दुसर्‍या धाग्यावर जा म्हणाला ना ? की ते विषयांतर नव्हतं ?
>> मुद्द्याचे बोला फिनिक्स... डेटा आणा ... चाय पे चर्चा करू...

तुम्ही मधेच झटके आल्यासारखे या धाग्यावरून जा म्हणाला तर आम्हीही मायबोली सोडून जा म्हणणार.
तुम्ही विषयांतर झाले म्हणाले की आम्ही पण विषयांतर कशाला म्हणतात हे विचारणारच. त्यात काय एव्हढे ?

तुमच्याकडे या धाग्यावर पहिल्यापासून मुद्दे नाहीत. मी चांगला मुद्दा पण सुचवला. आकडे टाकून प्रतिसाद वाढवू.

फिनिक्स.. प्रतिसाद वाढून पैसे मिळत नाहीत- हे इन्स्टा किंवा चेपू. नव्हे कि स्बस्क्रायबर ( याला मराठी शब्द काय?) वाढवून जाहिराती मिळतील... प्रतिसाद जरूर द्या पण विषयाला धरून... विषयांतर नकोच...
भरपूर डेटा दिलाय मी.. चित्रपटांचे बिजिनेस कलेक्शन वगैरे.. तुमच्या सर्व प्रतिसादात फक्त एकच विषयाला धरून प्रतिसाद सापडतोय - पण त्यातही दृश्यम तीन भाषेत डब रिलीज झालाय अशी मिस इन्फॉर्मेशन दिलीत... वाचक वर्ग भटकू नये म्हणून मला ते चित्रपट रिमेक आहेत समजवावे लागले- फार वेळ गेला समजावण्यात... पण ठीक आहे.. ग्यान बाटनेसे वाढता है...

आता केजीफ चा लेटेस्ट आकडा आलाय- 500 cr ... महाराष्ट्रात डोकयावर घेतलाय चित्रपट... आणि हो- हा रिमेक नाही.. डब आहे... रिलीज झालेला...

पण त्यातही सिंघम तीन भाषेत रिलीज झालाय अशी मिस इन्फॉर्मेशन दिलीत >>> लोल. मला आत्ताच कळलं की मी सिंघम बद्दल लिहीलेय.
आधी नीट वाचायला शिका. मग प्रतिसाद द्यायच्या आधी कन्फर्म करायला शिका.
कोणता डेटा दिलाय ? फडतूस एकदम. त्याने काही होत नाही.
मराठी फिल्म इंडस्ट्रीची चिंता हा विषयच नाही धाग्याचा. तुम्हाला करायची तर घर कधी विकता हाच मेन मुद्दा आहे. ती काय सरकारी नोकरी नाही. तुम्हाला कपिल शर्मा शो मधे मराठी पिक्चर पाहीजे तर स्वतः काढायचा आणि घेऊन जायचा.
२०० + झाले तरी फालतूगिरी चालू आहे तुमची.

बी पोलाईट फिनिक्स... छान चर्चा करू... थोडा डेटा घेऊन आला तर बघा... असे पर्सनल होण्यापेक्षा... Happy

मायबोलीवर आल्यापासून पहिल्यांदाच चुकून लिहीलं असा रिप्लाय आला असेल तुमचा.
अजून सुधारले तर चांगली माणसं पण तुमच्याशी चर्चा करतील. आत्ता बदनाम आहात, चांगले वागले तर लोक माफ करतील.

कोण बोलतंय पोलाईट व्हा म्हणून ? तुमचे स्क्रीनशॉटस टाकायचे का मग ?
पहिल्याच पानावर लोकांनी चांगले प्रतिसाद दिले त्यांना तुम्ही जुनी झाली माहिती म्हटलेय. कोण येडपटाशी चर्चा करेल ? तुम्हीच सांगा.

Pages