हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट आणि बॉक्स ऑफिस

Submitted by च्रप्स on 16 April, 2022 - 22:49

काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)

केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...

आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...

असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...

सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला भोकाड पसरणे जमते फक्त. अंगाशी आली की गंमत केली म्हणायला जमतं.
ज्याला गंमत जमत नाही त्याने ती करू नये हा साधा नियम आहे. तुम्ही अजून भोकाड पसरा. आम्ही तुम्हाला संधी देऊ.
काही न करताच भोकाड पसरताय तर काही केल्यावर केव्हढे मोठे भोकाड पसराल ?

गुड पॉईंट- मूळचा दृश्यम किती जणांनी थेटर मध्ये पाहिला ? डब केलेला? फक्त मल्लू लोकांनी ओरिजिनल पाहिला... महाराष्ट्रात अजय देवगण चा हिंदी वाला पाहिला ...

वरच्या प्रतिसादात जे लिहीलेय त्याबद्दल काही रेफरन्स आहे का ? की मूळचा दृश्यम इतर राज्यात डब झालेला नाही हे तुम्ही सांगताय हे गृहीत धरून चर्चा करायचीय ? हिंदी वाले येडे आहेत का पिक्चर धंदा न करता पण त्याचा रीमेक करायला ?

तुम्हाला भोकाड पसरणे जमते फक्त. अंगाशी आली की गंमत केली म्हणायला जमतं.
ज्याला गंमत जमत नाही त्याने ती करू नये हा साधा नियम आहे. तुम्ही अजून भोकाड पसरा. आम्ही तुम्हाला संधी देऊ.
काही न करताच भोकाड पसरताय तर काही केल्यावर केव्हढे मोठे भोकाड पसराल ?
->> विषयांतर नकोच- प्रतिसाद डिलीट होतात मग... छान विषय आणि चर्चा चालू आहे- येऊदे तुमचे मुद्दे...मला खोडून काढायला मजा येतेय Happy

Drishya (2014) in Kannada, Drushyam (2014) in Telugu, Papanasam (2015) in Tamil and Drishyam (2015)

हे त्याचे इतर राज्यातले डब्ड वर्जन्स. च्रप्स कसलीही माहिती न घेता वाद घालण्याचा तुम्हाला काही मानसिक आजार आहे का ? असा मानसिक रोग असणे वाईट नाही. पण त्याचा इलाज करून घेणे आपल्यासाठी चांगले असते. अशी विकृती आता तुम्ही ज्या देशात राहताय तिकडे उघड झाली तर भारतीयांची मान शरमेने खाली जाईल. त्यावरून भारतियांची विकृत ईमेज होईल ही काळजी वाटते. स्वत:साठी नाही तरी देशबांधवांच्या इमेजसाठी डॉक्टरला दाखवा. यात मानसिक रोगी हा शब्द वापरलेला नाही.

Drishya (2014) in Kannada, Drushyam (2014) in Telugu, Papanasam (2015) in Tamil and Drishyam (2015) हे त्याचे इतर राज्यातले डब्ड वर्जन्स. च्रप्स कसलीही माहिती न घेता वाद घालण्याचा तुम्हाला काही मानसिक आजार आहे का ? असा मानसिक रोग असणे वाईट नाही. पण त्याचा इलाज करून घेणे आपल्यासाठी चांगले असते.
>> लोल ... हसावे का रडावे... हे डब नाही.. रिमेक आहेत...
जसा सैराट आणि धडक ... टोटली डिफरेंट चित्रपट...

सैराट आणि धडक ... टोटली डिफरेंट चित्रपट
Biggrin Proud किती हसवाल .. नीरज चोप्राला स्पर्धा आहे तगडी

च्रप्स आणि ऋन्मेष
कसलीही माहिती नसताना वाद घालणे हा असाध्य रोग नाही. उपचार करून घ्या. आमचे आयडी उडालेले नाहीत यावरून प्रशासनाला त्यात काही चुकीचे वाटलेले नाही. तुमच्या भक्ताड गँगने गळे काढून पण काही झाले नाही. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे.

तुम्हाला डब आणि रिमेक मधला फरक कळत नाहीय...

डब करून चित्रपट रिलीज केला थेटर मध्ये तर चित्रपटाचा धंदा वाढेल.. रिमेक चे हक्क म्हणजे ओरिजिनल चित्रपटाचा कलेक्शन नाही...उदाहरण देतो -

सैराट चा बिझिनेस 100 करोड... त्यांनी हक्क समजा 10 करोड ला विकले - कन्नडा आणि हिंदीत रिमेक झाला याचा अर्थ सैराट चा कलेक्शन 120 करोड झाले असे नसते...

सैराट आणि धडक ... टोटली डिफरेंट चित्रपट
Biggrin Proud किती हसवाल .. नीरज चोप्राला स्पर्धा आहे तगडी
Submitted by जाई. on 19 April, 2022 - 22:10
>>> जाई - येस टोटल डीफेरेन्ट चित्रपट... रिमेक आहे...स्टोरी सेम आहे पण कलाकार वेगळे, बजेट वेगळे, भाषा वेगळी...
दोन्ही चित्रपटाचा धंदा वेगळा...

फिनिक्स- विषयांतर नकोच- बघा जमतंय का...

दृश्यम हा डब्ड मूव्ही आहे. हिंदीत रीमेक होता त्याचा. रीमेक असला तरी मूळ आयडिया हिट झालेली असते. साऊथ मधे मख्खी टू मख्खी सेम रीमेक होतो. आम्ही माहिती घेऊन बोलत असतो. च्रप्स आणि ऋन्मेष ही कीड आहे तसे नाही बोलत.

च्रप्स, माहिती घेऊन बोला. माहिती न देता दिलेले प्रतिसाद हे विषयांतरच आहे. अशा प्रतिसादांना दिलेले उत्तर हे मुद्देसूद उत्तर आहे.
कोणताही संदर्भ नसताना दृश्यम फक्त मल्लू लोकांनी पाहिला असे म्हणणे ही गंभीर मानसिक आजाराची लक्षणे आहेत. यात विषयांतर कसले आहे ?

टोटल डीफेरेन्ट चित्रपट. स्टोरी सेम >>>> Uhoh
वरील वाक्यात विरोधभास आहे हे मलाजाणवलं आहे पण ते असो Biggrin
च्रप्स , काहीही ह

परत एकदा वाचा- मी काय म्हणतोय कळेल...
तरी समजावून सांगतो...

धडक नॉर्थ इंडिया ने पाहिला म्हणून आपण असे म्हणत नाही कि नॉर्थ इंडिया ने सैराट पाहिला ... चित्रपट वेगळे आहेत...

जाई- ते दोन वेगळे चित्रपट आहेत... तुम्ही बदला आणि इन्व्हिसिबल गेस्ट एकच चित्रपट म्हणता कि वेगळे?
देवदास दिलीप चा आणि देवदास शाहरुख चा- वेगळे चित्रपट...
शोले आणि आग - वेगळे चित्रपट..
Ddlj आणि हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया वेगळे चित्रपट...
आता आणखी किती उदाहरणे देऊ ....

चप्रस, निवांतपणे तुमचेच प्रतिसाद नीट वाचून पहा. लक्षात येईल

तर पुरेसे मनोरंजन झाल्याने तूर्तास रजा .

बायदवे - तुमचे प्रोफाईल पाहता तुम्ही 10 वर्षे जुना आयडी आहात- तुम्ही ओरिजिनल ब्रेन असाल या बाकीच्या आयडी मागे तर कौतुक आहे...आय अप्रीशियेत...
कधीही या चर्चा करायला...

अरे वा ! येडप्टपणा दाखवून दिला तर डू आयडी वगैरे Biggrin
तुमच्यासारखे नसतात हो सगळे रिकामटेकडे . Proud
बाकी जान्हवी कपूर वहिदा रहेमांपेक्षा सरस आहे असे म्हंटल्यावरच कुवत लक्षात आलेली
चालू देत तुमचं

बाकी जान्हवी कपूर वहिदा रहेमांपेक्षा सरस आहे असे म्हंटल्यावरच कुवत लक्षात आलेली .
चालू देत तुमचं
नवीन Submitted by जाई. on 19 April, 2022 - 22:30
>>> ओह... अनकॉन्शस बायस... That explains ...आता कळले...

Pages