Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानव ,ऋन्मेश, देवकी,स्वस्ति
मानव ,ऋन्मेश, देवकी,स्वस्ति,निलूदा,सामो, सोनाली सर्वाना धन्यवाद !
या... .
या...
.
छान केक्स ऋन्मेष
छान केक्स ऋन्मेष
पनियारा?
पनियारा?
अप्पे इर्फ पनियारा
अप्पे इर्फ पनियारा
मोमोज आणि गाजराचा हलवा
मोमोज आणि गाजराचा हलवा
वाह लावण्या.. मोमोज कातिल
वाह लावण्या.. मोमोज कातिल दिसत आहेत
पनियारा? .. च्रप्स काय असते हे.. ते पॅन केक आहेत. सध्या आमच्याकडे पोरांच्या हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आणि साईजमध्ये बनतात हल्ली घरी. त्या दिवशी वर विषय निघाला म्हणून काल केले तेव्हा मुद्दाम फोटो काढला.
लावण्या, मोमोज, काय तुकतुकीत
लावण्या, मोमोज, काय तुकतुकीत मस्त दिसतायत.
त्या पात्रात तिखट बॅटर घालून
त्या पात्रात तिखट बॅटर घालून जे गोळे बनतात त्याला अप्पे किंवा पनियरे म्हणतात
बॅटर डोसा किंवा मेंदू वडाचे , भाज्या , डाळी इ इ घालून करतात
ते सांबार चटणीसोबत खातात
ओके अप्पे म्हणजेच पनियारे ..
ओके अप्पे म्हणजेच पनियारे .. हे माहीत नव्हते
प्लेटीत तांदळाचे पणीयार
प्लेटीत तांदळाचे पणीयार मांडलेले
वाटीत शेवग्याचे सांभार सांडलेले
छान
छान
तोंडात तोफगोळे भरतात भरभरा ते
अन भोवती सभोती खादाड थांबलेले
राऊंड शेप देखके अप्पे समझे
राऊंड शेप देखके अप्पे समझे क्या
मिठा पनियरम है मै!
मोमेज मस्त.. गाजर हलवा कधी खाल्ल्याचं आठवत नाही
गाजर हलवा कधी खाल्ल्याचं आठवत
गाजर हलवा कधी खाल्ल्याचं आठवत नाही सिरीअसली. मा के हाथ का गाजर का हलवा कधी खाल्ला नाही
नाही आठवत.. गोड खाल्लं की
नाही आठवत.. गोड खाल्लं की मळमळतं म्हणून जवळपास ९९% गोड पदार्थ कधी खाल्लेच नाहीएत
गाजर हलवा बॉलिवूड मॉं के हाथ
गाजर हलवा बॉलिवूड मॉं के हाथ का होता..
पुरणपोळी मराठी आईची...
हलीम. उडदाचा पापड आहे सोबत.
हलीम.
उडदाचा पापड आहे सोबत.
बादवे.
मोबाईलमधे फोटो काढताना एक "फूड मोड" येतो माझ्या सॅमसंगात.
हलीम.. माझं फेवरेट.. लवकरच
हलीम.. माझं फेवरेट.. लवकरच रमझान येतोय
मी एकदा व्हेज केला होता
मी एकदा व्हेज केला होता
जमले नव्हते अजिबात
मी एकदा व्हेज केला होता :
मी एकदा व्हेज केला होता : नुसती बाजरीची खिचडी करून पहा. मिश्र डाळी घालून.
सासूबाईंतर्फे - मकई दी रोटी
सासूबाईंतर्फे - मकई दी रोटी सरसो दा साग.
बायकोतर्फे - कांद्याच्या पातीच्या भज्या, सिमलाबेसन भाजी आणि चपात्या.
मजा आहे.
मजा आहे.
मस्त दिसतेय ताट.
सुरेख!!!
सुरेख!!!
भजी मस्तच
भजी मस्तच
आमच्याकडे आज नवऱयाच्या हातचे झणझणीत पोहे आणि त्यावर आलू भुजिया प्लस आल्याचा चहा
आमच्याकडे आज नवऱयाच्या हातचे
आमच्याकडे आज नवऱयाच्या हातचे झणझणीत पोहे आणि त्यावर आलू भुजिया प्लस आल्याचा चहा
>>>
हे वाचूनच कळले कोणाची पोस्ट
744AAD40-E1EA-4CD1-9E73
744AAD40-E1EA-4CD1-9E73-FCDFD50E9794.jpeg
नवीन Submitted by म्हाळसा on 1 February, 2022 - 19:31
डिनर टायमाला ब्रेकफास्टचा तोंपासू फोटो टाकल्याबद्दल झैर निषेढ!
रसरशीत लिंबाची फोड हवी सोबत.
गेले वर्षभर आई रहायला आलेली..
गेले वर्षभर आई रहायला आलेली.. लिंबू घातलेल्या पोह्यांसोबत चहा पिऊ देत नव्हती.. विरूद्ध आहार म्हणून .. तेव्हापासून लिंबू न पिळताच पोहे खाते.. पण बरंय त्यामुळे जरा जास्तच तिखट लागतात
नवऱयाच्या हातचे झणझणीत पोहे..
नवऱयाच्या हातचे झणझणीत पोहे... Nothing is better than भाकरीच्या पीठा चं पुडींग by झगा धारी भावी सासूबाई
विरूद्ध आहार म्हणून Happy ..
विरूद्ध आहार म्हणून Happy .. तेव्हापासून लिंबू न पिळताच पोहे खाते..
<<
भिंत आहे का घरात?
डोक्यावर आपटून घ्या.
पोहे अन लिंबू = विरुद्ध आहार?
देव बिव काय आहे की नाही जगात?
लिंबू घातलेल्या पोह्यांसोबत
लिंबू घातलेल्या पोह्यांसोबत चहा पिऊ देत नव्हती>>>(दूध घातलेला) चहा आणि लिंबू हा विरूद्ध आहार असे म्हणायचे आहे त्यांना. पोहे आणि लिंबू नव्हे.
पोहे मस्तच! तोंपासु!
Pages