भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
५ रमताराम ?
५ रमताराम ?
६.महाराष्ट्रदेशी/मराठीभाषिक..
६.महाराष्ट्रदेशी/मराठीभाषिक...... हे आपले उगीचच,लागलं तर लागलं म्हणून
8 तटतटीत
8 तटतटीत
५ रमताराम, 8 तटतटीत बरोब्बर !
५ रमताराम, 8 तटतटीत बरोब्बर !
६ चूक
9 तरतूद तदबीर
9 तरतूद तदबीर
…………………………………………………………
…………………………………………………………
१. सुगंधी औषधी वनस्पती (४, प )
२. प्रत्युत्तर (५) ...........पलटवार
३. अशी कहाणी उत्सुकतेने ऐकावी (५, त ) .......... .रसभरित
४. हा तिऱ्हाईत गम्मत पाहतो (५)
५. भटक्या ( ५, म)..... रमताराम
६. मोठ्या प्रदेशाशी संबंधित (६)
७. शंकेखोर शब्द (६, त)
८. पोटाची अवस्था (५)......... तटतटीत
९. योजना (अरबी उगम) ( ४, क्र १ चे पहिले).
………………………………………………………………….
9 तरतूद तदबीर चूक.
9 तरतूद तदबीर चूक.
.......................
छान खेळ !
काय मंडळी, अगदी नेहमीचे शब्द आहेत ना !
1 शिलाजित
9.तजवीज
9.तजवीज
9.तजवीज नाही १ शी जुळत नाही
9.तजवीज नाही
१ शी जुळत नाही
आता 1 तासाने बघेन.
आता 1 तासाने बघेन.
9 तरकीब
9 तरकीब
तरकीब. बरोबर
तरकीब. बरोबर
४. हा तिऱ्हाईत गम्मत पाहतो (५
४. हा तिऱ्हाईत गम्मत पाहतो (५) --- तमासगीर
१. सुगंधी औषधी वनस्पती (४, प ) --- बडीशेप
७. शंकेखोर शब्द (६, त) --- यदाकदाचित
आज देवकीनी पहिली रन काढली संपवा पण तुम्हीच.
१,४,७ सर्व बरोबर ! छानच
१,४,७ सर्व बरोबर !
छानच
६. मोठ्या प्रदेशाशी संबंधित
६. मोठ्या प्रदेशाशी संबंधित (६) --- महासागरीय / महानगरीय ?
महानगरीय बरोब्बर.
महानगरीय बरोब्बर.
विजयी चौकार
........................
समाप्त.
अरे, बरोबर निघालं....
अरे, बरोबर निघालं....
आजचे कोडे पटकन सुटले.
कारवी, मस्तच.
कारवी, मस्तच.
बडीशेप,सुगंधी वनस्पती लक्षातच आले नाही.
सर म्हणत होते तसे नेहमीच्या वापरातले शब्द होते.पण दडून बसले होते.
चला, आज कोश लागले नसतील
चला, आज कोश लागले नसतील मदतीला
मजा आली.
वा छान. कोडे पण आणि उत्तरे पण
वा छान. कोडे पण आणि उत्तरे पण
धन्यवाद.
धन्यवाद.
कोणी इच्छुक नसल्यास काही वेळाने पुढचे देऊ शकतो.
खाली एकूण ८ शब्द दिले आहेत.
खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ८ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
शोधसूत्र : नाटकाशी संबंधित व्यक्ती
……………………………….
कार्यकारिणीमध्ये
नियोजनशून्यता
सहोदरप्रणित
प्रजासमाजवाद
अराजकतेसाठी
भडकावण्याकरिता
आमांशरोगामुळे
गजाननाच्याद्वारी
.......................................
पहिले नाव प्रकाश आहे का?
पहिले नाव प्रकाश आहे का?
प्रकाश बरोबर !
प्रकाश बरोबर !
आता सुटा.....
प्रकाशयोजना कार का?
प्रकाशयोजना कार का?
प्रकाशयोजनाकार होय, छान !
प्रकाशयोजनाकार
होय, छान !
देवकी, केया, मस्तच. तासाभरात
देवकी, केया, मस्तच. तासाभरात सुटले तेही क्ल्यूविना
प्रकाशयोजनाकार...... केया,
प्रकाशयोजनाकार...... केया, मस्तच.मी आडनाव शोधत राहिले.
देवकी तुम्ही प्रकाश लिहून
देवकी तुम्ही प्रकाश लिहून निम्मं काम सोपं केलं होत..thank you तुम्हाला.. कारवी ,कुमार सर धन्यवाद..पहिल्यांदा च नीट जमलं..:-)
Pages