
भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
मूठ
मूठ
इतकी आवळू नका !
इतकी आवळू नका !
पुढून बघा काय तयार होतंय
तळव्याच्या बाजूने
बंध?
बंध?
२-८. हवा/जंतू
२-८. हवा/जंतू
देवकी नाही
देवकी नाही
२८ हवा च पण इथला योग्य शब्द वेगळा आहे
४५ ने कोंडी लवकर फुटावी
२८ हवा च पण इथला योग्य शब्द
२८ हवा च पण इथला योग्य शब्द वेगळा आहे>>>>> वात
वात नाही ४५ तीर्थ कसे घेता ?
वात नाही
४५ तीर्थ कसे घेता ?
पसा
पसा
पसा. बरोबर
पसा. बरोबर
कोंडी फोडलीत !
पसा. बरोबर>>>> मघापासून उलटी
पसा. बरोबर>>>> मघापासून उलटी मूठ करून शब्द आठवत होते.
८-६. सय
८-६. सय
८-६. सय नाही
८-६. सय नाही
जरा जुना शब्द आहे
'ठेवलेली'
आता
१२३ पसा ६७८९१०
४ ते ८ पसायदान येतेय का?
४ ते ८ पसायदान येतेय का? नाही येणार ७ जोडाक्षर आहे .सॉरी.
देवकी,
देवकी,
अंदाज
२८ अगदी माहितीचा शब्द आहे; त्याचा हा अर्थ मलाही आताच कळला.
जरा जोराने श्वास घेऊन बघा बरे !
८-६'ठेवलेली'>>>राख/रक्षा?
८-६'ठेवलेली'>>>राख/रक्षा?
जरा जोराने श्वास घेऊन बघा बरे !>>>> प्राण.
कुंभक ३ अक्षरी आहे.
रक्षा बरोबर छान दुसरे नाही
रक्षा बरोबर
छान
दुसरे नाही
देवकी आता हॅटट्रिक होऊ द्या !
देवकी
आता हॅटट्रिक होऊ द्या !
७.त्का
७.त्का
- - - प सा क्षा त्का र - -
4_5 बोटांना आंगठा लावून
पुसून टाकला.
जप
३ ४ फलद्रूपता>>> जप/जाप येतेय का?जप लिहिला होता.काढून टाकला.
४ ५ पसा?
४ ५ मेरा पीसी स्लो है क्या?
१० अक्षरी मराठी शब्द
१० अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
१-९-१० थोरपणा
२ ८ नाकातून शिरणारे नैसर्गिक
३ ४ फलद्रूपता
४ ५ बोटांना अंगठा लावून बघा : पसा
८ ६ त्याचीच पण लग्नाची नव्हे : रक्षा
७ (पक्के) जोडाक्षर : त्का
संपूर्ण : अध्यात्माशी संबंधित ...... - - - प सा क्षा त्का र - -
Submitted by कुमार१
28 नस्य, श्वास, वायू हवा वात
28 नस्य, श्वास, वायू हवा वात प्राण नाही
पण हवा / जोराने श्वास घेण्याशी संबंधित आहे.
छानच
छानच
निम्मे सुटले !
...
सर्व शब्द परिचित; सर्व सूत्रे बृहद मधून .
जोराने श्वास घेण्याशी >>>
जोराने श्वास घेण्याशी >>>
तसा अर्थ नाही; मी फक्त एक युक्ती सांगितली
नाकातून आत जाणारी हवा
Ghran?
Ghran?
२ ८ नाकातून शिरणारे नैसर्गिक
२ ८ नाकातून शिरणारे नैसर्गिक ---
घ्राण नसावे.... र ने संपणारे....
पूर ( पूरकवरून उलटे)
२ ८ गार (तुलनेत, बाहेर
२ ८ गार (तुलनेत, बाहेर येणाऱ्या हवेपेक्षा)
२८ वरील सर्व नाही
२८ वरील सर्व नाही
२८ जोर?
२८ जोर?
Pages