Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
६ व ७ सुटलेत
१, ६ व ७ सुटलेत
...................................
१. रसद
२. एक कठोर शिक्षा (४)... शेवटी र
३. एकेक बाब घेऊन (५).. शेवटी र
४. खणलेली खाच (५).... शेवटी व
५. सत्ता (४)... शेवटी स
६. सप्तगोदावरीतीर
७. रक्तावरोध
८. सुंदर निवास (४) ...शेवटी क्र १ चे पहिले अक्षर.
१. * * द
१. * * द
- पाणी देणारा
आणि
- वसुलाचा भरणा देखील.
नगद?
नगद?
नगद? नाही
नगद?
नाही
1 . जलद
1 . जलद
पाणी देणारा ढग
वसुली भरणा
1 . जलद
1 . जलद
आधीच नाही सांगितले आहे
१. * * द
१. * * द
- पाणी देणारा
- वसुलाचा भरणा
- सैन्यासाठी पण महत्व
रसद?
रसद?
रसद ?
रसद ?
रसद बरोबर.
रसद बरोबर.
रस = पाणी रसद = मेघ
रस = पाणी
रसद = मेघ
८.रम्यघर
८.रम्यघर
८.रम्यघर >>>नाही
८.रम्यघर >>>नाही
८ ध ने सुरु होते.
सुधारित....
सुधारित....
२. एक कठोर शिक्षा (कडेलोट) (४)... शेवटी र
२. एक कठोर शिक्षा (कडेलोट) (४
२. एक कठोर शिक्षा (कडेलोट) (४)..
दरीत लोटून देणे या अर्थी?
दरी ? र
३. एकेक बाब घेऊन (५).. शेवटी र
र ? नुसार असे काही?
दरीत लोटून देणे या अर्थी >>>
दरीत लोटून देणे या अर्थी >>> होय !
नुसार असे काही? >> साधारण असेच. 'नुसार' शब्दशः नाही
ओके
ओके
४. खणलेली खाच (५).... शेवटी व
खाच कशात?
लाकडात / झाडात रस/चीक गोळा करयला?
की जमिनीत नांगरणी करून किंवा कुदळीने केलेली -- वाफे वगैरे बनवतात तसे?
किती खोल? वरवरची की काही रोप खोचता / खांब पुरता येईल अशी?
८. सुंदर निवास (४) ...... ध ?? र
निवास माणसाचाच ना?
की पशुपक्षाचे कलाकुसरीचे घरटे वगैरे?
खाच कशात>>> पाणी साचविण्या
खाच कशात>>> पाणी साचविण्या साठी
८. सुंदर निवास (४) ......
निवास माणसाचाच; विशिष्ट प्रकारचा
रसद होत काय...
रसद होतं काय...
पाणी साचवायला खाच? कशी पुरेल?
पाणी साचवायला खाच? कशी पुरेल? असो....
८. सुंदर निवास (४) ...... धरोहर नव्हे ना? तो हिंदी आहे...
धरोहर नाही
धरोहर नाही
धरोहर म्हणजे परंपरा वाटायचं
धरोहर म्हणजे परंपरा वाटायचं मला , निवासही आहे का ?
मी तुक्के मारतेय... लागला तर
मी तुक्के मारतेय... लागला तर लागला
८. सुंदर निवास (४) ......
धन्यागार / धन्यागर
धन्य + आगर / आगार
धन्य म्हणजे उत्तम या अर्थी
आगर / आगार म्हणजे वस्तिस्थान
धन्यागार / धन्यागर नाही
धन्यागार / धन्यागर नाही
याच्या गच्चीचे वैशिष्ट्य असते
मराठीच आहे ना? की फारसी अरबी
मराठीच आहे ना? की फारसी अरबी उगम आहे?
कशाचाही..... बाकी राहिलेल्या शब्दांपैकी
गच्ची म्हणजे राजवाडा हवेली प्रासाद टाईप घर
होय, मराठीच.
होय, मराठीच.
गच्चीचा विशिष्ट रंग >>> त्यावरून ***
**** + अगार
२ चे उत्तर देऊ काय ?
२ चे उत्तर देऊ काय ?
धवल + आगर
धवल + आगर
धवल ... शुभ्र पण चार अक्षरी नाही होतयं.
धवल + आगर >>> होय,
धवल + आगर >>> होय,
नीट ४ अक्षरी करा बरे !
धाबेघर - खानदेशी लोक धुळे
धाबेघर - खानदेशी लोक धुळे जळगाव कडे गच्ची असणारया घराला धाब्याचे घर म्हणतात.
Pages