Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडते मृणाल कुलकर्णी. मी
मला आवडते मृणाल कुलकर्णी. मी अवंतिका वगैरे फारशी बघितली नाही, पण 'गुंतता हृदय हे' मधलं काम छान केलं होतं तिने. ती मालिका मस्तच होती.
तो एकाला फोन आला की दुसऱ्याने
तो एकाला फोन आला की दुसऱ्याने घेण्याचा गेम काय!! असं कुणी फोनवर पलीकडून बोलायला सुरुवात करतं का परस्पर? >>> तो पूर्ण सीन ईतका गूढ बनवला आहे की काहि च कळत नाही .
ल्युडो पाहुन न एक चालीस स कि
ल्युडो पाहुन न एक चालीस स कि लास्ट लोकल ची आठवण आली.
अमा
अमा
अमा
अमा
मलाही मृणाल आवडते. छान दिसते, सहज काम करते.
सुभाष काकू मात्र फक्त नितळ मध्ये आवडल्या /सहन झाल्या होत्या. बाकी सर्व मुव्हीजमध्ये त्याना बघून 'का?' इतकंच डोक्यात येतं. काहीतरी वशिला असावा त्यांचा.
ज्योती सुभाषांची कितीतरी
ज्योती सुभाषांची कितीतरी सुंदर कामं आहेत.
सहज आठवणारे चित्रपट म्हणजे दहावी फ, देवराई, देऊळ, पक पक पकाक, अस्तु.
ज्योती सुभाषांची कितीतरी
ज्योती सुभाषांची कितीतरी सुंदर कामं आहेत.
सहज आठवणारे चित्रपट म्हणजे दहावी फ, देवराई, देऊळ, पक पक पकाक, अस्तु.>>> +1
सैराटमध्येही त्यांची छोटी भूमिका होती ती आवडली..
अमृता सुभाष पण गोड आहे.झोका
अमृता सुभाष पण गोड आहे.झोका मधलं काम, आता गली बॉय मधलं काम छाने.
हो तिची ही दोन कामं मलाही
हो तिची ही दोन कामं मलाही आवडली. अस्तुमध्येही चांगलं केलंय. पण बाकी खूप नाही आवडत.
राजवाडे हा महाभिकार आणि
राजवाडे हा महाभिकार आणि महाटुकार पिक्चर आहे. असाच अजून एक भिकार पिक्चर म्हणजे फॅमिली कट्टा अमृता सुभाष एकदम डोक्याला शॉट आहे . ज्योती सुभाष पण एकदम सो सो. मध्ये त्यांची एक मुलाखत ऐकली त्यात त्या पूर्ण मुलाखतभर अधांतर नाटकाबद्दल बोलल्या आणि किती भारी काम केलं कशी चॅलेंजिंग भूमिका होती इ इ. नाटक युट्युबवर बघितलं एकदम बंडल काम कुठूनही कोकणातली बाई वाटत नाही.
जाई सैराट मध्ये ओपनिंग शॉट च त्यांचा आहे. अजिबात गावठी बाई वाटत नाही. उत्तरा बावकर, दफतरदार भगिनी ह्या त्या मानाने खूप उजव्या कलाकार आहेत.
लंपन, +१ फॅमिली कट्टा साठी
लंपन, +१ फॅमिली कट्टा साठी
फॅमिली कट्टा भयाण सिनेमा आहे! मी का म्हणून तो थिएटर मधे जाऊन पाहीला असा मला प्रश्न पडतो आणि बहुतेक त्या अख्ख्या थिएटरमध्ये साठ वर्षे वयाच्या खालची मी एकटीच व्यक्ती असेन. अ आणि अ संकल्पना आहे! चुकून सुद्धा बघू नका.
उत्तरा बावकर, दफतरदार भगिनी
उत्तरा बावकर, दफतरदार भगिनी ह्या त्या मानाने खूप उजव्या कलाकार आहेत.>>>+1111
दोघी चित्रपट
अधांतर मध्ये लालन सारंग यानी छान काम केले आहे
अमा, वैताग पोहोचला
अमा, वैताग पोहोचला
अ.सु. किती ओवरअॅक्टींग करते... तिची ती कायप्पा ची अॅड डोक्यातच जाते
जिज्ञासा ह्या कट्टाच्या
जिज्ञासा ह्या कट्टाच्या प्रोड्युसर वंगु आहेत आणि ह्याच्या प्रीमियरचा एक किस्सा ऐकला होता मित्राकडून, इथे देत नाही येस सियोना दोघी अप्रतिम आहे..वास्तुपुरुष, नितळ पण. उत्तरायण, रुकमावती की हवेली मध्ये पण किती छान काम केलंय.
अमा
अमा
लंपन यांना मम! भिकारोत्तम कट्टा
जिज्ञासा हग्ज....
दिलीप प्रभावळकर यांना बुजगावणे केलेयं तोच ना....
आरडाओरडा, हातवारे , शिफ्टी आइज कंटाळा आला आहे...
भूमी पेडणेकर पण त्याच मार्गावर चालली आहे.
यांना काय अशाच भुमिका मिळतात का की हे बिघडतं जातात देव जाणे!
अनु + 1
अनु + 1
हाऊसफुल 4 मलादेखील खूप आवडला होता.. भरपूर हसलो...
उत्तरा बावकर ग्रेटच! दोघी,
उत्तरा बावकर ग्रेटच! दोघी, वास्तुपुरुष आणि नितळ..किती वेगवेगळी कामं किती सहजपणे केली आहेत. हिंदीत नागेश कुकनूरच्या 'डोर'मध्येही छान काम आहे त्यांचं.
हो हो डोर मध्ये सासू असते
हो हो डोर मध्ये सासू असते त्या टाकियाची
उत्तरा बावकर (ह्यातर जबरदस्त
उत्तरा बावकर (ह्यातर जबरदस्त आहेत), दफ्तरदार भगिनी ह्या खरंच जास्त आवडतात.
अमृता झोकामधे आवडलेली, नंतर फारशी आवडली नाही. फार काम बघितलं आहे असंही नाही पण अवघाची संसार काही एपिसोडस बघितले, नाही आवडली.
मृणालपेक्षा तिची बहीण अभिनय उत्तम करते असं मी बरेचदा इथे तिथे लिहीलं आहे, पण तिने फार कमी काम केलंय. ती चांगली अभिनेत्री होती, चांगली अँकर पण होती जेव्हा या क्षेत्रात काम करायची तेव्हा जे काही थोडंफार केलं ते मला फार आवडलं आहे. नंतर तिने तिचं क्षेत्रच बदललं.
आणि आजा नचलेत आई आहेत... सहज
आणि आजा नचलेत आई आहेत... सहज सुंदर अभिनय!
राजवाडे चित्रपटाचे निर्माते व
राजवाडे चित्रपटाचे निर्माते व L&T Finance चे माजी संचालक देवस्थळे यांचे आज निधन झाले. बहुतेक इथे लिहीलेला review वाचला त्यांनी...
मी L&T समुहातच काम करतो. राजवाडे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी अतुल कुलकर्णी व सचिन खेडेकरला L&T च्या विविध आँफिसमध्ये फिरवले होते त्यांनी..
हो हो डोर मध्ये सासू असते
हो हो डोर मध्ये सासू असते त्या टाकियाची >> यातून उगाचच "होडोर" आठवले
हाऊसफुल्ल ४ पुर्ण बघितलेली
हाऊसफुल्ल ४ पुर्ण बघितलेली लोकं आहेत… तो बाला वाला च हाऊसफुल ना?
मी चिकाटी दाखवूनही तासाभरात सोडावा लागला… बघावा का पुन्हा तिथून पुढे?
लक्षुमी पण पाहिला.. तो पुर्ण बघितला गेला. भले आवडला नाही ते सोडा. पण सौथेंडीयन पिक्चरवरून उचलला हे माहीत असल्याने त्याच मेंटेलिटीने बघितला. त्यामुळे मनाची तयारी होती.
शरद केळकरचे काम छान असे बरेच जणांकडून ऐकलेले. ते छानच होते. पण त्यासाठी पुर्ण पिक्चर बघावा असेही काही नाही. तो येतो तिथून पाच मिनिटे आधीपासून बघा. कारण त्याची एंट्री भारी होती. मला तो आशुतोष राणा आठवला त्या नरबळीच्या पिक्चरमधला… संघर्ष ना? त्यातले ते बोटाने जिभल्या उडवणे अक्षय कुमारनेही केले आहे.
बाकी पिक्चरमध्ये जो शेवट दाखवला आहे तो पाहून दुसर्या दिवशी चहा पिता पिता माझ्या बायकोने मला अगदी गंभीरपणे विचारले,
"म्हणजे आता लक्ष्मी त्या अक्षय कुमारच्या अंगात कायमची राहणार का
अरे हा,
वो अपना छलांग भी देखा.. वोह भी दो बार
एक बार राजकुमार राव के लिये,
और दुसरी बार भी राजकुमार राव के लिये
हाऊसफुल्ल 4 पहिल्यांदा लहान
हाऊसफुल्ल 4 पहिल्यांदा लहान मेम्बरामुळे पाहिला तेव्हा असह्य झाला.ते बाला, त्याचे जोक्स, एकंदर मिसोजिनीस्टिक वागणं अजिबात झेपलं नाही.मुळात ते तिघे आता नवं लग्न होणारे कोणत्याही अँगल ने दिसत नाहीत.
पण मग तो परत परत टीव्हीवर लागतो तेव्हा छोटी मेम्बरं आवडीने पहायची.त्यामुळे थोडी इम्युनिटी निर्माण झाली.त्यातले ते 'इन शब्दो को लेकर तो कोई गीत लिखा जा सकता है' वगैरे जोक आवडायला लागले. हाऊसफुल्ल 4 मधलं काहीतरी आवडलं हे मनाशी कबूल करायला पण फार हिंमत लागते
एरवी इतक्या पैश्याची, महाग सेटची,मोठ्या कलाकारांची,, कपड्यांची माती करून इतकी टुकार कथा बनवता कशी येते हेही टॅलेंट आहे.
इन शब्दो को तो गीत मे पिराया
इन शब्दो को तो गीत मे पिराया जाना चाहीये .. लोल
ल्युडो मधला हॉस्पिटल आणि
ल्युडो मधला हॉस्पिटल आणि क्रेन सिन अफलातून आहे.. मी 3 वेळा रेवाईड करून पाहिला... फुल्ल कॉमेडी.. सुरुवात त्रिपाठी त्या परितोष ला जवळ बोलावतो तिथून... पाठ खाजवायला..
मला राजकुमार रावचा यहा तो
मला राजकुमार रावचा यहा तो सीता और शूर्पणखा कोईभी सुरक्षित नहीं है वाला सिन खूप आवडला...
अमृता सुभाष अस्तू मध्ये आवडली
अमृता सुभाष अस्तू मध्ये आवडली होती
पण ती भाषेचे बेरिंग सोडते मधेच
कधी एकदम शुद्ध बोलून जाते
ते खटकतं
ल्युडो घरच्यांसमोर
ल्युडो घरच्यांसमोर बघण्यासारखा आहे का?
हौसफुल्ल ४ हा फक्त हौसफुल्ल १
हौसफुल्ल ४ हा फक्त हौसफुल्ल १ २ ३ च्या पुर्वपुण्याईमुळे बघायला घेतलेला. जाणकारांनी सावध केलेले. पण आधीचे ३ ही भाग मी किमान ३ वेळा पाहिले आहेत. त्यामुळे हा एकदा तरी बघूया म्हटलेले. पण नाही जमले. अर्ध्यातच हौस फुल्ल झाली आणि फिटली
Pages