Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारी वाटतयं... अव्वघड पेपर
भारी वाटतयं... अव्वघड पेपर देऊन...बदला..... हाहाहाहाह
कित्ती गाणी मला ओळखता येत नव्हती
बरं अजून एक क्लु
सिनेमातील एक कलाकार अजूनही अविवाहित आहे.
ट्रेन जो छूटे दिल मेरा टूटे
ट्रेन जो छूटे दिल मेरा टूटे - Mr. UM in Palanpur
तो बात पक्की सिनेमा आहे का?
तो बात पक्की सिनेमा आहे का?
मानव..नो सियोना.. हो
मानव..नो
सियोना.. हो
जीस दिन मेरा ब्याह होवेगा
जीस दिन मेरा ब्याह होवेगा
कर्रेक्ट
कर्रेक्ट
आता द्या कुणीतरी पुढचे
(No subject)
मानव काहितरी क्लू द्या. B/w
मानव काहितरी क्लू द्या. B/w मध्ये आमची दांडी गुल होते.
ही नायिका नाही. या नटीचे नाव
ही नायिका नाही. या नटीचे नाव मंजू. हिच्या समोर नायिका बसलीय, जिच्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि ही तिला चिडवत हे गाणे म्हणत आहे.
अंगडाई तेरी है बहाना - रतन
अंगडाई तेरी है बहाना - रतन
बिंगो सियोना, छान शोध घेतलात
बिंगो सियोना, छान शोध घेतलात!
मराठी गाणे , मधुर स्वर, लता
मराठी गाणे , मधुर स्वर, लता मंगेशकर , पौराणिक कथा
धुंद मधुमती...
धुंद मधुमती...
I hate you
शोधून अपलोड करायला पण जास्त वेळ लागतो, निर्दय मुली
हे गाणे कधी तरी दूरदर्शनवर
हे गाणे कधी तरी दूरदर्शनवर सिनेमात पाहिले होते. इतका मधुर स्वर, सुंदर गाणे आणि कोण गातो तर.. गदाधारी भीम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Talk about childhood trauma...
शांत सीमंतिनी शांत
शांत सीमंतिनी शांत
(शांत गदाधारी भीम शांत सारखं )
मी हे गाणं पाहिलेलं नाही, मला
मी हे गाणं पाहिलेलं नाही, मला वाटलं हे एखाद्या रोमँटिक पिक्चरचं गाणं असेल.
सुंदर गाणं आहे पहा/ऐकाच
सुंदर गाणं आहे पहा/ऐकाच मानवदादा.
ऐकलेलं आहे अर्थात अनंत वेळा,
ऐकलेलं आहे अर्थात अनंत वेळा, पाहिलेलं नाही.
पहाणेबल सुद्धा असेल तर पहातो.
मी हे गाणं पाहिलेलं नाही, मला
मी हे गाणं पाहिलेलं नाही, मला वाटलं हे एखाद्या रोमँटिक पिक्चरचं गाणं असेल.<<<<<
कीचक वधाच्या गोष्टीवरचा आहे सिनेमा त्याच नावाने.
नाही पाहिले तरी चालते , कीचक
नाही पाहिले तरी चालते , कीचक वध सिनेमा ...
कीचकासाठी रोमँटिक आहे फक्त , द्रौपदीसाठी काळजीयुक्त, भीमासाठी excited to kill कीचक !
तुम्ही कीचकाच्या दृष्टीने ऐकताय पाहिल्यावर कळेल
सिनेमात बघा मानवदादा. अगदी
सिनेमात बघा मानवदादा. अगदी शेवटी आहे हे गाणे. किचक येतो, सैरंध्री लपलेली असते. मग गाणे संपल्यावर समोर भीम येतो... अर्र इतक्यावेळ हा बाबा गात होता???!!!
https://www.youtube.com/watch?v=e8QAQW-Z9uo
(No subject)
हा स्क्रिनशॉट दृश्यासाठी. खंगरी आहे पण शोधायला स्कोप नाही. म्हणुन शोधता यावं म्हणुन खालचे दृश्य.
.
ही कोण ओळखलं की शोधायला एकदम सोपं.
ओळखीची नाही हि..छोटासा क्लु
ओळखीची नाही हि..छोटासा क्लु द्या कि.
बाई आहे की बाप्या
बाई आहे की बाप्या
कलकत्त्यात जन्मलेली नर्तकी.
कलकत्त्यात जन्मलेली नर्तकी. हिच्या नाचाचे मी मागे एकदा गाणे दिले होते. हिच्या नाव आणि आडनावाचे देवनागरी संक्षिप्त रुप (जसे की मानव पृथ्वीकरचे मापृ) हे सध्याच्या एका चाळीशीतल्या प्रसिद्ध नटीचे पडलेले एक टोपणनाव सुद्धा आहे, जे तिच्याच एका गाजलेल्या गाण्यावरुन पडले.
हेलेन ?
हेलेन ?हेलेनचा गोडवा नाही यात
लंपन , starting from scratch झालं हे
बेला बोस. 'दिवाना दिल है
बेला बोस. 'दिवाना दिल है प्यार का..'
बिंगो श्रद्धा! अधिक क्लु
बिंगो श्रद्धा! अधिक क्लु देण्या आधीच उत्तर आले.
आता माझे ओळखा..
आता माझे ओळखा..
माझे केस रादर बट गुंतली आहे तू सोडवशील का हा गुंता माझ्या प्रिया , कपाळावरले कुंकू सुद्धा पसरले आहे , ते पण सजवशील का जरा
अतिsssss शय सुंदर गाणे , सिनेमात नाही
रिमिक्स आढळलंय !
Pages