दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

यस
तोफांचे आवाज आले Happy श्रद्धा चे उत्तर बरोबर आहे
झोपले आता.
पहिलाच क्लू खूप सोपा होता.

Mi_anu तुमच्या कोड्याचे उत्तर :नायक नायिका एकमेकांना फक्त शेवटच्या 15 मिनिटात प्रत्यक्ष भेटतात(हा पिक्चर चा अधिक प्रेक्षकांच्या सहनशीलतेचाही शेवट असतो)>>> पिक्चर :सिर्फ तुम ..गाणं:पेहेली पेहेली बार मुहब्बत की है

Screenshot_20201103-084356_YouTube.jpg

तुम्ही लोक लगेच ओळखाल
तरीहि देते कोडं(वेगवेगळ्या मुद्द्यात वेगवेगळ्या व्यक्ती)
1. हिरोचे काका,बाबा,भावजी,चुलत भाऊ,बहिणीचे सासरे,बहिणीच्या सासऱ्याचे वडील हे सर्व फिल्म इंडस्ट्री शी संबंधित आहेत.
2. हिरोची मुलगी फिल्म इंडस्ट्रीत आहे
3. हिरोचा मुलगा फिल्म इंडस्ट्रीत आहे म्हणण्यापुरता आहे.
4. यात भूमिका असलेली एक स्त्री स्वतःच्या रोखठोक विधानांमुळे प्रसिद्ध आहे.
5. यात भूमिका असलेली एक स्त्री स्वतःच्या उंचीमुळे प्रसिद्ध आहे.
6. यात भूमिका असलेली एक स्त्री मॉडेल पण आहे.
IMG_20201103_103847.jpg

बरोबर Happy

आभास हा

हो

Pages